सौ.सुवर्णाताई नमस्कार गीता पठणाचे आपले सर्व अध्याय मी ऐकले ऐकून मन खरोखरच प्रसन्न होत, मी आपला खूप खूपआभारी आहे. शाळेत संस्कृत शिकवत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं नंतर कधी शिकण्याचा प्रयत्न केला नाही त्याचं आता आयुष्याच्या शेवटच्या कालावधीत खूप वाईट वाटतं.असो. धन्यवाद
कंठस्थ साठी सातत्याने आपलाच ऑडियो ऐकते वर्णन नाही करता येत इतके श्रवणीय अत्यंत स्पष्ट उच्चार ऐकताना आपोआपच सर्व शंका दूर होतात .आशिर्वाद असावा शतशः नमन जय योगेश्वर श्रीकृष्ण 🙏🙏🙏
प्रणाम गीता धर्म मंडळ सुवर्णा देवधर गीता पाठक महोदया, शुद्ध, संथ गीता पठण करिता धन्यवाद।अभिनंदन।मी अध्याय3,4,5,6,7,8,9,12,14,15,16,17 असे 12 अध्याय पाठांतर करण्याचे ठरविले आहे। श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण ।
अतिशय सुंदर,स्पष्ट पठण केल्याने साधक मंत्रमुग्ध तर होतोच आणि त्याबरोबरच श्रीभगवत गीता या ग्रंथाचा अभ्यासक बनतोच. नवीन भगवत गीता प्रेमींसाठी छापील स्वरूपात उपलब्ध करावी अशी अपेक्षा असते आणि त्याबरोबरच श्रवणासह वाचन एकत्रितपणे करून द्यावी हीच विनम्र पण आग्रही विनंती करतो. इति श्रीकांत यशवंत वैशंपायन.
सर्व अध्याय फारच सुरेख म्हंटले आहे. तुमच्या आवाजात शिव महिम्मन स्तोत्र पठण करा व upload करा म्हणजे ते सुध्दा साधकांना ऐकता येईल व पाठ करण्यास सुलभ होईल. तुमचे शब्द कानात घुमत राहिले आहेत. अवर्णनीय❤
प्रासादिक आवाजातील अत्यंत स्पष्ट उच्चार व लयबद्ध रीतीने केलेले गीता पठण ऐकून खूप प्रसन्न वाटले.रेकॉर्डिंग देखील उत्तम केले आहे. गीता धर्म मंडळ आणि सौ सुवर्णा देवधर यांचे आभार 👏
खूप छान धन्यवाद आज गीता जयंती तुमच्याबरोब म्हणण्याचा आनंद मिळाला ❤❤❤❤
सौ.सुवर्णाताई
नमस्कार गीता पठणाचे आपले सर्व अध्याय मी ऐकले ऐकून मन खरोखरच प्रसन्न होत, मी आपला खूप खूपआभारी आहे.
शाळेत संस्कृत शिकवत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं नंतर कधी शिकण्याचा प्रयत्न केला नाही त्याचं आता आयुष्याच्या शेवटच्या कालावधीत खूप वाईट वाटतं.असो. धन्यवाद
सुंदर आवाज, स्पष्ट उच्चार
कंठस्थ साठी सातत्याने आपलाच ऑडियो ऐकते वर्णन नाही करता येत इतके श्रवणीय अत्यंत स्पष्ट उच्चार ऐकताना आपोआपच सर्व शंका दूर होतात .आशिर्वाद असावा शतशः नमन
जय योगेश्वर श्रीकृष्ण 🙏🙏🙏
कंठस्थ करण्यासाठी फारच उपयुक्त आहे. खूप सुंदर वाटते ऐकून म्हणायला. 🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤
Very helpful
Very helpful
प्रणाम गीता धर्म मंडळ सुवर्णा देवधर गीता पाठक महोदया, शुद्ध, संथ गीता पठण करिता धन्यवाद।अभिनंदन।मी अध्याय3,4,5,6,7,8,9,12,14,15,16,17 असे 12 अध्याय पाठांतर करण्याचे ठरविले आहे। श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण ।
ओम परमात्मने नमः❤❤❤
🌹🙏👌
खूपच सुंदर प्रासादिक स्वरात सर्व अध्यायांचं पठण.
Very clear pronunciation and stable voice🙏🙏🙏 very helpful 🙏🙏
अतिशय सुंदर,स्पष्ट पठण केल्याने साधक मंत्रमुग्ध तर होतोच आणि त्याबरोबरच श्रीभगवत गीता या ग्रंथाचा अभ्यासक बनतोच. नवीन भगवत गीता प्रेमींसाठी छापील स्वरूपात उपलब्ध करावी अशी अपेक्षा असते आणि त्याबरोबरच श्रवणासह वाचन एकत्रितपणे करून द्यावी हीच विनम्र पण आग्रही विनंती करतो. इति श्रीकांत यशवंत वैशंपायन.
वसुदेव सूतं देवं कंस चाणूर मर्दनं।देवकी परमानंदं वंदे krishnam जगद्गुरूम।।
अतिशय सुरेख ,💐
सर्व अध्याय फारच सुरेख म्हंटले आहे. तुमच्या आवाजात शिव महिम्मन स्तोत्र पठण करा व upload करा म्हणजे ते सुध्दा साधकांना ऐकता येईल व पाठ करण्यास सुलभ होईल.
तुमचे शब्द कानात घुमत राहिले आहेत. अवर्णनीय❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
प्रासादिक आवाजातील अत्यंत स्पष्ट उच्चार व लयबद्ध रीतीने केलेले गीता पठण ऐकून खूप प्रसन्न वाटले.रेकॉर्डिंग देखील उत्तम केले आहे. गीता धर्म मंडळ आणि सौ सुवर्णा देवधर यांचे आभार 👏
खुप सुंदर
खुपच छान,पण मराठी अर्थ सोबत असता,तर कुठे असते.❤❤❤
सर्व अध्याय खूप छान म्हटले
Very helpful
Especially for not being Sanskrit language familiar now
साष्टांग नमस्कार.
Dhanyavad
Khoop sunder tai, mi dar ekadashi la tumchya barobar parayan karat aste .
Pathantara sathi khup upayukta
ॐ नमो भगवते वासुदेवाय l श्री भगवान गोपाल कृष्णाय नम:l श्री
माऊली नमस्कार , शब्दोच्चार छान समजतात . श्लोक म्हणणं खूप सोप होतं . धन्यवाद.
Sunder .
🙏🙏🙏🙏🙏
🌹जय योगेश्वर 👆⚘🌷🙏🙏🙏💐
🌻🙏🌻
🙏
Veryhelpful
Helps
Thanks for your support
Very helpful
Thanks
Helpslot
Helps a lot
to learn Geeta Pathan
👍
Am student
Shenoy Madam
In Thane
And follow Geeta Dharma PunE as wel
Pathanhelfor mind ps alongwith Yog
Khupach surekh 🙏
याबरोबरच ओवी screen वर आली असती तर ऐकण्याबरोबर वाचता आली असती
श्लोक
Dyaneshwari ani bhagwadgita madhe kay farak आहे...दोन्ही एकच आहे का
एक विनंती होती, अनुपठण (lead and follow) audio बनवले गेले तर पठणार्थींसाठी फारच सोयीस्कर होईल.
खुपच सुरेख पठण आहे. या मंडळाच्या परीक्षेची माहिती कुठे मिळेल?
मी शिकत आहे 🙏🙏🌹
Helpful
For not working with no Sanskrit
Helpsa lot
Helpful
Helpful
Thank you so much. Please upload Vishnusahastranam
घरी बसून शास्त्रशुद्ध पद्धतीने गीता पठण करणे यामुळे शक्य होत आहे.
अनेकानेक धन्यवाद🙏🙏🙏
Yes
धन्यवाद !
@@sunitapardikar9161 धन्यवाद !
@@rekhabhosale7059 धन्यवाद !
अतिशय सुंदर वाटत तुमची गीता पठण ऐकून,मन भारावून जात, अतिशय स्पष्ट व स्वच्छ उच्चार,तुमचं पूर्ण गीता पठण ऐकायला, एकत्र ऑडियो आहेत कां? खूप छान.👌🙏🌹
तुमच्या आवाजात गीता एकूण मन प्रसन्न होते एक वेगळेच vibration जाणवते.मी रोज ऐकते नी म्हणण्याचा प्रयत्न करते.
0S
नमस्कार श्लोक?
Very helpful
🙏🙏🙏🙏
Very helpful
Very helpful
Thanks a lots for your efforts
Very helpful to us
Not knowing Sanskrit
Great efforts
Thanks for your efforts