इचलकरंजी शहरा च्या मानाने दर फारच महाग आहे तसे घरगुती खानावळ ही बुगडा ची मक्तेदारी च आहे गांधी कॅम्प मध्ये नॉनव्हेज तांबडा पां ढ रा रस्सा सोबत सोलकडी ही लागतेच रेट च्या माणाने अंडाकारी थाळी ही खूप महाग आहे 180 रु मध्ये चिकन थाळी कोठेही मिळते इचलकरंजी मध्ये आज इचलकरंजी मध्ये एवढे नॉनव्हेज खानावळ झालेत की अगदी चिकन थाळी 150 रु मटण थाळी 200 रु आणी अंडाकारी थाळी 100 रु ला मिळते राबणारे घरचेच असतात त्यामुळे परवडते शिरदवा ड रोड ला भरपूर धाबे आहेत जल्लेश आणी लक्ष्मी धाबा ला नेहमीच गर्दी असते स्वस्त आणी रुचकर जेवण मिळते तेही अन लिमिटेड रोटी आणी भाकरी दोन्ही मिळतात त्यापेक्षा कोल्हापूर बरे नॉनव्हेज हॉटेल ला दौलत आणी कृण्णा हॉटेल माझी फेव्हरेट आहेत
पोट तर कुठही जेवलो की भरतंय ओ
पण इथे जेवलो की" मन भरतंय "
Quality and quantity नाद खुळा
Brand is brand # बुगड खानावळ 💯👌
Ekdam khar hay ..
Subscribe 🙏
Nice video❤
Subscribe 🙏
मालक व त्यांचे भाऊ खूप नम्र आहेत. जेवण ऑईली नाही जास्त मसाला नाही त्यामुळे पित्त जळजळ होत नाही. दहापर्यंत जेवण संपलेलं असतं जाताना फोन करून गेलेलं बरं
Subscribe 🙏
एक नंबर जेवण दुसऱ्या दिवशी बिलकुल त्रास होत नाही मी नेहमी इथेच जातो
Ek number ahe dada💥👍
Subscribe 🙏
मी तर नेहमी या ठिकाणी जेवणा साठी जातो ❤❤❤❤
Subscribe 🙏
#dada ekda please Gadhinglaj la ja Ani New mayur hotel la nonveg kha ... Chota ahe pan jewan mast ahe ... Pls ekda try kara
खूप खूप छान एकदम भारी🎉😊
Subscribe 🙏
दादा तूमी एकदा Hotel भूमीपुत्र येवून बगा _(मजरेवाडी-हेरवाड रोड)_ .आणि चिकन फ्रय खावा
😊
Nakki bhet deto... Subscribe 🙏
इचलकरंजी शहरा च्या मानाने दर फारच महाग आहे तसे घरगुती खानावळ ही बुगडा ची मक्तेदारी च आहे गांधी कॅम्प मध्ये नॉनव्हेज तांबडा पां ढ रा रस्सा सोबत सोलकडी ही लागतेच रेट च्या माणाने अंडाकारी थाळी ही खूप महाग आहे 180 रु मध्ये चिकन थाळी कोठेही मिळते इचलकरंजी मध्ये आज इचलकरंजी मध्ये एवढे नॉनव्हेज खानावळ झालेत की अगदी चिकन थाळी 150 रु मटण थाळी 200 रु आणी अंडाकारी थाळी 100 रु ला मिळते राबणारे घरचेच असतात त्यामुळे परवडते शिरदवा ड रोड ला भरपूर धाबे आहेत जल्लेश आणी लक्ष्मी धाबा ला नेहमीच गर्दी असते स्वस्त आणी रुचकर जेवण मिळते तेही अन लिमिटेड रोटी आणी भाकरी दोन्ही मिळतात त्यापेक्षा कोल्हापूर बरे नॉनव्हेज हॉटेल ला दौलत आणी कृण्णा हॉटेल माझी फेव्हरेट आहेत
Subscribe 🙏
चविच खायचं असेल तर कोल्हापुरी माणूस पैशाचा विचार नाही करत...💯
👌👌
Must👌
Yancha Chicken masala & mutton masala recipe video pn banav bhava
Subscribe 🙏
👌👌😋
Must 👍👌
Subscribe 🙏
मस्तच आहे 👌👌👌👌👌
नादखुळा जेवन आहे मी जेवण करून आलो आहे आपण हि
एक वेळा भेट द्या
🙏🙏🙏🙏🙏
Subscribe 🙏
Matan kashache detat
बोकडाच matan aahe
Subscribe 🙏
1 na nanmbar Mama
Subscribe 🙏
Must
मटन बोकडचे का मेंढीचे
बोकडाचे मटण फक्त... Subscribe 🙏
चव सर्वसाधारण आहे
Subscribe 👍
Booking न करता direct लखन बनसोडेंचा वशिला सांगून गेल तर जेवण देत्यात काय
होय देणार की आणि काय कमी पण पडू नाणार नाहीत...😍
Pocket friendly non veg food. Nehami Pramane Lai Bhari !!
Subscribe 🙏
खास अशी काय चव नाही आणि हो खूप महाग आहे
Subscribe 🙏