प्रीती म्याडम खूप छान शिकवता एक एक हरकत खूप छान समजावून सांगता धन्यवाद ,अशीच आणखी मराठी गाणी शिकायला आवडेल .मधु मागशी माझ्या सख्या परी या सारखी गाणी शिकवा ना .
Wonderful 👌 किती सुरेखपणे गाण्यातले बारकावे समजून सांगितलेत. तुमचा आवाजही अतिशय छान आहे. परत परत हा video पहात गाणे बसवत आहे. मी subscribe केले आहे. अशाच इतर गाण्यांचे video पाहायला आवडेल धन्यवाद 🙏
मस्त,खुप छान, गाण्यातील बारीकी,हरकती इ.समजवुन सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर, हार्मोनियम किंवा कीबोर्डवर गाणं अजुन सुंदर होईल.आपला आवाज सुध्दा सुरेल आहे.
Preetiji you are the best guru I feel . In three days I could improve my singing ....ka re durava .. harkate ,thanks I want to learn Chandra aahe sakshila ....please
खूप सुंदर mdm अप्रतिम. गाण्याचे बारकावे, हरकती, मिंड फारच सुंदर रीतीने आपण दाखवले. तुला पाहते रे गाण्याचा असा नोटेशन्स सह व्हिडिओ पोस्ट केलात तर बरं होईल 🙏
प्रीती ताई. आपण गाण्याचं नोटेशन तर देता.पण त्याचबरोबर ते गाणं गाऊन ते कशा पद्धतीने गायले पाहिजे हे आपण फार सुंदर आणि सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगतात, त्याबद्दल आपले धन्यवाद! मला एका मराठी गाण्याचं नोटेशन हव आहे चित्रपट आहे, चानी. गाण्याचे बोल आहेत, तो एक राजपुत्र, मीही एक रानफुल. 🙏🙏
खूप सुंदर मार्गदर्शन. सगळ्या जागा, हरकती, मींड उत्तम प्रकारे समजावून सांगितल्यामूळे गाणे लवकर शिकता येते.व गाण्याचा आनंद मिळतो. मला पान जागे फूल जागे चंद्र आहे साक्षीला हे गाणं नोटेशनसहीत शिकवाल का प्लीज.
शब्द नाहीत प्रीती... जा प्रकारे आपण सोप्या शब्दात आपण समजावता आहात..... नवीन गायक अथवा गाईका यांना यामुळे खूप काही शिकायला मिळेल. आणि आपण कुठे आहोत याचा त्यांना नक्कीच अंदाज येईल..... अभिनंदन
Nice Priti Didi! I likes urs sound. I don't know music but when I listen urs sound & interested becoz you explain every word in song nicely. If you possible send me video notation song "Pankhat pakharnchya god vaajtat taal, zaali aandachi chhan sukhachi sakal. In Marathi - "पंखात पाखरांच्या गोड वाजतात टाळ, झाली आनंदाची छान सुखाची सकाळ." 🙏🌹खुपचं छान प्रीती दिदी❤👌
खूप सुंदर आणी परफेक्ट..🎉
धुंद मधुमती शिकवाल का.. 🙏
खुप छान तृप्तीजी
तुमचा आवाज मस्त👌
मला हे स्वरपेटीवर वाजवताना अडचण येत होती पण अत्ता सोप्प होईल👌😊
खूप खूप छान👏👏... सगळ्या हरकती मिंड व्यवस्थित समजवल्या.. Execllent.. धन्यवाद🙏🙏🙏
खूपच सुंदर आणी गोड आवाज आहे मॅडम तुमचा मी तर प्रेमात पडले तुमच्या आवाजाच्या आणीपण तुमच्या नोटस शिकून हे गायचा प्रयत्न केला 👍🏻
आपण खूप खूप सुंदर पणे explain केले. Thanks. . प्रत्यक्षात हार्मोनियमवर प्रात्यक्षिक दिले असते तर अजून चांगले झाले असते.
खूप छान पद्धतीने समजून सांगितले मस्तच
Navin shiknaryansathi suddha kiti surekh margadarshan kelay.wah! Keval Apratim!Aapla aawaj pan sunder aahe.Dhanyawad!
खूप छान.आवाज फार गोड.गाणं नव्याने उलगडले.
खूप सुंदर explanation. तुमचा आवाज पण खूप गोड आहे.
खूप खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे,खूप आवडले ❤️
Thanks a lot 😊
फारच सुरेख गायन; हरकती; गायनातून आणि harmonium notation मधुन आपण गाणे feel करतोय असे वाटले.अप्रतिम.
अप्रतिम, शिकवणे पण फारच सुंदर
Thank you 👍
अतिशय सोप्या पद्धतीने शिकवता.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏छोटे छोटे बारकावे सुरेख सांगितले आहेत 🙏🙏🎉🎉
Very beautifully explained. All details and variations are taught nicely. Thank you so much. Please make vedio on Anamveera jithe jahala like this.
Very nice notations and the song. There are very few who composes such a beautiful notations of Marathi songs. Keep it up.
Preetiji, what wonderful lesson. Really appreciate it. Can you please do a similar lesson for: Dhundi Kalyanna...Dhundi Phulanna...
Excellent voice with the best notation. The way ur singing is really wonderful.GBU pritiji
खूप च छान समजावून सांगण्याची पद्धत आहे. Thanks l
Beautifully explained and nice notation Ma'am 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻 thank you so much 🙏🏻❤
Thanks for liking
Atishay sundar gaylat hi..aani..samjawun sangitlat.. Dhanyawad aaple
Thank you
खूप सुंदर! अनेक शुभेच्छा!
Firstly Preeti your voice is so sweet & very well explained the notation. God bless you .
Thank you so much 😊
खूपच छान आणि गोड
खूप छान पद्धतीने समजावून सांगते थँक यु सो मच
प्रीती मॅडम इतक्या छान तऱ्हेने आपण हरकतीं सह शिकवलं आहे. अप्रतिम!! अशी आणखी गाणी शिकायला आवडेल नक्कीच. मनापासून धन्यवाद
Thanks 👍
खूप छान आवाज,आणि छान शिकवलं आहे. मी तुमच्या notetion प्रमाणे harmonium वाजवून पाहते एन्जॉय करते.
खुपचं छान प्रितीजी ❤तुमचा आवाज तर गोड आहेच,पण सांगण्याची पद्धत पण खूप उत्तम आहे 👍
Thanks 👍
खूपच छान आवाज आहे तुझा आणि शिकवलेस पण सुंदर....❤❤
Thank you 😊
Khup chhan priti.... Khup khup abhar.... Aani tumhi ashyach chhan marthi gaani shikvat raha..... Aani tumchya aayushyat khush raha aanndi raha.... Samdhani raha.... Aani aschsch tumcha god galyatun aamhala gaani samjaun sangt raha aani gaat rahaa😊🙏❤️
Thank you 😊...asach tumcha ashirwad milat raho....
प्रीती म्याडम खूप छान शिकवता एक एक हरकत खूप छान समजावून सांगता धन्यवाद ,अशीच आणखी मराठी गाणी शिकायला आवडेल .मधु मागशी माझ्या सख्या परी या सारखी गाणी शिकवा ना .
खूप छान पद्धत आहे शिकवण्याची, मजा आली हे गाणं शिकताना. ऋणूझूणू रे भ्रमरा गाणं ही notation बरोबर शिकवाल का?
खूप छान पद्धतीने सांगता आवाज तर फारच छान आहे
Thanks 👍
Wonderful 👌 किती सुरेखपणे गाण्यातले बारकावे समजून सांगितलेत.
तुमचा आवाजही अतिशय छान आहे.
परत परत हा video पहात गाणे बसवत आहे. मी subscribe केले आहे. अशाच इतर गाण्यांचे video पाहायला आवडेल
धन्यवाद 🙏
Thank you so much 😊
मस्त,खुप छान, गाण्यातील बारीकी,हरकती इ.समजवुन सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर, हार्मोनियम किंवा कीबोर्डवर गाणं अजुन सुंदर होईल.आपला आवाज सुध्दा सुरेल आहे.
प्रिती खूपच सुंदर आवाज. खूप सुंदररित्या शिकवतेस. लहान पणा पासून माझे हे आवडत गाण आहे. आणि अजूनही तेव्हढेच आवडत आहे. छान समजावून सांगतेस ❤❤❤
Dhanyawad :-)
Preetiji you are the best guru I feel .
In three days I could improve my singing ....ka re durava .. harkate ,thanks
I want to learn Chandra aahe sakshila ....please
खूप सुंदर mdm अप्रतिम. गाण्याचे बारकावे, हरकती, मिंड फारच सुंदर रीतीने आपण दाखवले.
तुला पाहते रे गाण्याचा असा नोटेशन्स सह व्हिडिओ पोस्ट केलात तर बरं होईल 🙏
bahut sundar and surel
Thanks 👍
Khoop Chan sangitle 👍
खुप छान.आवाज खुपच गोड...
तुमचा आवाज खूप छान आहे. धन्यवाद प्रिती ताई खूप छान शिकवता तुम्ही.
Thank you so much 👍
EXCELLENT EXPLAINATION.
DEADLY COMBO OF BEAUTY,BRAIN N VOICE!🥇🏆❤️
Thank you so much..
Preeti ji khupach sundar paddhatine shikvalay with notation me tumchi gani aikun mala gana shikayala khup sope jate..thank you very much 🙏😊
Thank you so much 😊
अप्रतिम शिकले आणि गायले सुद्धा....❤
धन्यवाद....🙏
Are wah..that's gud.. keep it up...
Superbb way of teaching
काय आवाज व गायकी आहे!👍👍🙌🙌
Thank you🙏
खूप छान वाटले माझा आशीर्वाद
Dhanyawad :-)
Thanks Priti, I like your videos .can you upload a video regarding 'Dhund Madhumati rat re nach re '
Ek number Preeti
Thank you
खूप सुंदर समजाऊन सांगितले हे गाणे गाण्यातला गोडवा कसा जपावा हे गाने लडिवाळ पाने कसे म्हणावे इतके बारीक पणाने सांगितले खूप खूप धन्यवाद ❤❤
Thank you so much 😊
I liked your way of teaching
Khoopach chhan pane sangitale aahe.Tumhi sangitya pramane nakkich hey gane mhanun baghte.
किती सुरेख पद्धत आहे एकेक जागा शिकवायची....❤
Thanks a lot 😊
खूप खूप छान पद्धतीने सांगितले आहे मॅडम खूप खूप आशिर्वाद
Khup sunder god aavaj❤❤❤❤
खूपच सुंदर....
You are just excellent 👌
Thank you so much 😀
खूप छान अभ्यासपूर्ण आणि सुरेल आवाज व गायन
दत्तात्रय दातार
Thank you
Khupach chan ❤❤❤
फारच छान
Thanks 👍
Khupach chaan
Thanks a lot 😊
Simply awesome…👌👌💫
can you please upload ‘ Kala Jya Laglya jeeva’ with notations
Thank you Archana...
प्रीती ताई. आपण गाण्याचं नोटेशन तर देता.पण त्याचबरोबर ते गाणं गाऊन ते कशा पद्धतीने गायले पाहिजे हे आपण फार सुंदर आणि सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगतात, त्याबद्दल आपले धन्यवाद! मला एका मराठी गाण्याचं नोटेशन हव आहे चित्रपट आहे, चानी. गाण्याचे बोल आहेत, तो एक राजपुत्र, मीही एक रानफुल. 🙏🙏
Khupach sunder
मस्त खूप छान
Thanks 👍
Khub Chhan
Thanks a lot 😊
Khup Chan I always follow u
Thank you so much 😊
Khup sundar awaaj aahe …. Ani phaar chhan samjhavla …. Thank you so much 🙏🏼
Thank you 😌
अतिशय सुंदर प्रकारे समजावून सांगितले.तुझा आवाजही गोड
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
हे गाणं कराल का!
Thanks 👍
Khupach chhan
खूप सुरेख। खूप छान शिकवलं।
Thanks
Farach sundar
खुप छान मार्गदर्शन
Thanks
सुंदर 👌👍
खूप सुंदर मार्गदर्शन. सगळ्या जागा, हरकती, मींड उत्तम प्रकारे समजावून सांगितल्यामूळे गाणे लवकर शिकता येते.व गाण्याचा आनंद मिळतो. मला पान जागे फूल जागे चंद्र आहे साक्षीला हे गाणं नोटेशनसहीत शिकवाल का प्लीज.
Very good 16:20
सुंदर....💐💐
Khup chan ❤
शब्द नाहीत प्रीती... जा प्रकारे आपण सोप्या शब्दात आपण समजावता आहात..... नवीन गायक अथवा गाईका यांना यामुळे खूप काही शिकायला मिळेल. आणि आपण कुठे आहोत याचा त्यांना नक्कीच अंदाज येईल..... अभिनंदन
Dhanyawad...
अप्रतिम शिकवणे
सांगण्याची पद्धत एकदम छान. कौतुकास्पद.
धुंदी कळ्यांना चे नोटेशन देऊ शकाल का?
Ati sundar👍
Thank u Taruna..
Khup khup chan
Thanks 👍
Superb,mam
Thanks 👍
Khup chaan
khup khup Sundar
Thank you so much..
Good mi he gane shikat aahe,khup chan mam
फारच सुंदर
खूप छान
Thank you Veena ...😊
खूप सुंदर ताई
Dhanyawad...
Khoop chan mam
या चिमन्यां नो परत फिरा pl possible this song need guidance to Sing
superb explanation
Nice Priti Didi! I likes urs sound. I don't know music but when I listen urs sound & interested becoz you explain every word in song nicely. If you possible send me video notation song "Pankhat pakharnchya god vaajtat taal, zaali aandachi chhan sukhachi sakal. In Marathi - "पंखात पाखरांच्या गोड वाजतात टाळ, झाली आनंदाची छान सुखाची सकाळ."
🙏🌹खुपचं छान प्रीती दिदी❤👌
खूप छान
Khupach chan notification sangtay tumhi,tumcha awaj khup god ahe,mala visru nako shree rama mala ya ganyache notification sangal ka?
Thank you so much 😊
Khup chan
Excellent madam
Thanks 👍
खूप छान टिच करता धन्यवाद मॅडम
तुझे गीत गाणयासाठी हे गीत कसे गावे या बाबत मार्गदर्शन करा
मस्त