Master piece 👏👏 का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला का रे अबोला नीज येत नाही मला एकटीला कुणी ना विचारी धरी हनुवटीला मान वळविसी तू वेगळ्या दिशेला अपराध माझा असा काय झाला का रे अबोला तुझ्यावाचुनी ही रात जात नाही जवळी जरा ये हळू बोल काही हात चांदण्याचा घेई उश्याला अपराध माझा असा काय झाला का रे अबोला रात जागवावी असे आज वाटे तृप्त झोप यावी पहाटे-पहाटे नको जागणे हे नको स्वप्नमाला अपराध माझा असा काय झाला का रे अबोला
I've watched almost of all videos of you. Such a stress-free, swift and flawless presentation. So much pleasing to ears and eyes, both! वाजवण्यातली 'सहजता' खूपच भावते प्रत्येक वेळी. :)
कल्याणी देशपांडे तुम्ही अद्भुत आहात!! सतारीवर तुम्ही केवळ गाणेच गायला नाही, तर गाण्यातले सतारीचे इंटर्लुड्स पण तुम्हीच वाजविलेत. तुम्ही केवळ अशक्य आहात.
जेव्हा जेव्हा तुम्ही हा अविष्कार सादर करता तो प्रत्येकवेळी अविट गोडी निर्माण करतो. सारखं सारखं ऐकावसं वाटतं
देवानं असे संगीत ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला घालावं ....इतकंच
Class... beautiful meend... 👌
अहो काय वाजवलात अतिशय कमाल केली. केवळ गाण्याला न्याय दिला नाहीत तर तुम्ही स्वतःला सिद्ध केलतं
Perfect वाजवले आहे, कल्याणी मॅम! खुपच छान!
छान छान,सुंदर
❤VVV NICE🎉🎉🎉
एक कर्णमधुर गीत सतार वर खुप छान पद्धतीने play केलं. पुढच्यावेळी सर्व जुनी मराठी गाणी वीणेवर play करा. ऐकायला आवडेल. Nice video. धन्यवाद. 🙏
Kiti god desata tumhi aani performance too good
अप्रतिम FABULOUS
🙏👌👍❤
बाबुजी च्या आठवणीना उजाला दालात.
खुप आवडती चाल. सुंदर वाजवले. मस्त.
Sunder...parat parat aaikave
इतके दिवस कसं दिसलं नाही recommendation मध्ये, अतिशय सुंदर. मराठी♥️
काय सुंदर वाजवतीस कल्याणीताई
बोटात जादू नव्हे सरस्वती आहेस
तन्मय होऊन वाजवतीस
खुपच सुंदर
सुपरहिट सादरी करण🙏🎺🎸🎷🎻👌👌👌👌👌🙏🙏🌅
Apratim Khup Sundar, dokyavarcha taan lagech kami hoil as kahitari aaikayla bhetle👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹
जिव ओतून वाजवत असतेस.
तेव्हा जिव ओतून ऐकावस वाटत. शुभेच्छा 🙏
अक्षरशः शब्द आणि भावना निघतात सतारितुन ,खुप सुंदर.
किती सुंदर ❤❤कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील ✨✨
अप्रतिम वाजवलय,अवीट गाणं, खुप छान
कल्याणी फारच सुरेख वाजवतेस
सतार तर काय तुझी जिवलग मैत्रीणच आहे
आशिर्वाद 🙏
very Nice God Blese You
I felt Satar is singing song .marvellous
खूपच सुंदर,
वा कल्याणी प्रत्येक ओळीची-शब्दाची नजाकत खूप छान जपली आहेस.
ऐकनारा स्वत: ला विसरतो, ते संगीत. मी ४ मिनिटं स्वत:ला विसरलो. खूप सुंदर, खूपच सुंदर. मस्त !
Kalyani tai, You made Sitar sing the song.. Your skills are heavenly.. Best performance.. No words..
Excellent
Master piece 👏👏
का रे दुरावा
का रे अबोला
अपराध माझा
असा काय झाला
का रे दुरावा
का रे अबोला
अपराध माझा
असा काय झाला
का रे अबोला
नीज येत नाही मला एकटीला
कुणी ना विचारी
धरी हनुवटीला
मान वळविसी तू
वेगळ्या दिशेला
अपराध माझा असा काय झाला
का रे अबोला
तुझ्यावाचुनी ही रात जात नाही
जवळी जरा ये
हळू बोल काही
हात चांदण्याचा घेई उश्याला
अपराध माझा असा काय झाला
का रे अबोला
रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे-पहाटे
नको जागणे हे नको स्वप्नमाला
अपराध माझा असा काय झाला
का रे अबोला
अतिशय सुंदर ❤
अतिशय सुश्राव्य सतार वादन. विशेषत: मूळ गाण्यातील बारकावे व जागा छान घेतल्या आहेत. मस्तच. आणखीन अपलोड करा.
Sunder madam la jawab👍🙏👌
कलाकृती चा form आणि contents जेव्हा एकजीव होतात तेंव्हा अशा सुंदर आणि परिपूर्ण गोष्टी निर्माण होतात।
Very very Nice
ताई जिवंत पणा ahi सरस्वती दिविचे wardan 💐🌹🌹🌹
खूप छान ताई
Excellent 👌
Atishay Sunder
Far Dundar Taie Dhanyavad
Your playback is comparable to ganara violin... Kamaal.
Kay gani, kay original artists, kay ha video... Sagalach Mohit karnara...
अप्रतिम शब्द सुध्दा खुजा आहे
या संगीता पुढे
हे गाणं तुम्ही इतकं अप्रतिम सादर केलं की अक्षरशः बोल ऐकू आले
फारच छान अदभूत
सकस सुंदर अस काही बर्याच दिवसानी ऐकायला मिळालं
व्वा.. खरंच खुपच कडक 🥳 एकदम मस्त.. बऱ्याच वर्षा नंतर हा तुझा चॅनेल मिळाला 😃 अशीच नवीन नवीन गाणी मला ऐकायला आवडतील 🥳🥳
खुप छान सितार वादनातुन हे गान कळलं
I've watched almost of all videos of you. Such a stress-free, swift and flawless presentation. So much pleasing to ears and eyes, both! वाजवण्यातली 'सहजता' खूपच भावते प्रत्येक वेळी. :)
अतिशय श्रवणीय
Farach chhan asech vidio anat ja jine bhavgeet asha vadyanmadhe ha suvarn yog ah
Kalyani ji outstanding soso sweet violin clean play
कल्याणीताई, वर्णन करायला शब्द अपुरे पडतात,,,,, फौजी सुनिल
Anxiety on leave... soulful 😍
Wow 😳👌👍💐
Bahut.sundar
अतिशय सुंदर!!!! ❤❤❤❤
❤❤ मस्तच
Superb Kalyaniji
कल्याणी देशपांडे तुम्ही अद्भुत आहात!! सतारीवर तुम्ही केवळ गाणेच गायला नाही, तर गाण्यातले सतारीचे इंटर्लुड्स पण तुम्हीच वाजविलेत. तुम्ही केवळ अशक्य आहात.
Excellent. Best synchronization I loved all her videos. They are refreshing
Simply suppppeerrbbbbb ❤❤❤❤
jabardastach... speechless
#niteshjadhavlive
Nothing but only goosebumps ❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤
fakta ek tari vaprli bakichya vaprlya astyatar ajun chan vatel👍
अप्रतिम,👌👌
Superb👍👍👍
Khup sundar apratim.
Lay bhari
Khoopch chhan
Khup sundar apratim
खुपच छान.
खुप छान 🙏
Khup sundarr❤
Apratim swardnyan
Sunder prastuti
व्वा, अतिसुंदर, अप्रतिम....👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
एकच शब्द। अप्रतिम. 👌👌👌👌👌👍👍👍👍
Exellent
No words can be sufficient to this beautiful song and this amazing player
खुप छान
So nice 👍👍
Awesome👍👏👏👏👍👍😊😊
superb playing
अप्रतिम ❤
God Bless you. Very beautifully played
सुंदर 🌹
Superb
Really great .....
अप्रतिम
Shabda sur ekach
Superb.. My one year old son listens to this n sleeps
Kyaa baat hai...
Apratim tai
Awesome
Apratim...khupach sundar 👌👌
Very very nice. Excellent. 👏👍
Waah 🎼
अतिशय छान. गेल्या आठवड्यात पहिल्यांदा एकल्या पासून अनेक वेळेला ऐकले.प्रत्येक वेळी अवीट गोडी. Thank You Mam.
खूपच छान , श्रवणिय
👌👌👌
Hi dear, big fan of urs .... God bless you...
Most beautiful
अप्रतिम....श्रवणीय