काका पवार सुप्रिया ताई ना मुख्यमंत्री करण्यासाठी ८४/८५वयातही धडपड करीत आहेत राजीनामा देणारा, मातोश्री न सोडणारा, पक्ष हातातून निसटून गेला तरीही बेफिकीर असणारा, उध्दव ला मुख्यमंत्री बनवायला काका पवार यांना वेडा बिडा समजतोस का काय? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
उध्दवराव यांनी काका कडे चुना डब्बी मागावयास पाहिजे म्हणजे चुना लावून घेण्यांस काकाना कष्ठ पडणार नाही. कारण त्यांच्या वयाचा मा. रावांनी करावा दुसर काय❓😢😮😅😊
Utkrushta विश्लेषण. पृथ्वीराज chavan je बोलले ते बरोबर आहे 1995 मध्ये भाजप शिवसेना युती चे सरकार होते त्यावेळी शिवसेना ला जास्त जागा होत्या म्हणुन मनोहर जोशी मुख्यमंत्री व गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री झाले. रयाच प्रमाणे UPA काळात कॉंग्रेस ला जास्त जागा म्हणुन कॉंग्रेस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस चा होता. जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला कोणाला पटणारा आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कळस जाहला लाचारीचा
पालापाचोळा हा इज्जतीचा
बापाने नेहमी पवारांना दूर ठेवले पण मुलाने त्यांना जवळ घेऊन स्वतः चाच घात करून घैतला.
आबा......तेवढी औरंगजेबी दाढी कमी करा.....बाकी आजचं विश्लेषण एकदम सटीक....
अवघे कीव करण्याजोगे
बघा कसे आले जुळुनी
नियतीच्या योगायोगे
अवघे कीव करण्याजोगे....!!
काका पवार सुप्रिया ताई ना मुख्यमंत्री
करण्यासाठी ८४/८५वयातही धडपड करीत आहेत
राजीनामा देणारा, मातोश्री न सोडणारा, पक्ष हातातून निसटून गेला तरीही बेफिकीर असणारा,
उध्दव ला मुख्यमंत्री बनवायला
काका पवार यांना वेडा बिडा समजतोस का काय? 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
जनता काय करेल याचा अंदाज कुणालाही कळणार नाही. ...जनतेला राजकारणी लोकांनी हलक्यात घेवू नये..
उध्दवराव यांनी काका कडे चुना डब्बी मागावयास पाहिजे म्हणजे चुना लावून घेण्यांस काकाना कष्ठ पडणार नाही. कारण त्यांच्या वयाचा मा. रावांनी करावा दुसर काय❓😢😮😅😊
Kay jodi aahe vakdya ani favdyachi
अनिल देशमुख च्या pen drive चे पुढे काय झाले!
उबाठा च्या वीस बावीस जागा येतील
Utkrushta विश्लेषण. पृथ्वीराज chavan je बोलले ते बरोबर आहे 1995 मध्ये भाजप शिवसेना युती चे सरकार होते त्यावेळी शिवसेना ला जास्त जागा होत्या म्हणुन मनोहर जोशी मुख्यमंत्री व गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री झाले. रयाच प्रमाणे UPA काळात कॉंग्रेस ला जास्त जागा म्हणुन कॉंग्रेस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस चा होता. जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला कोणाला पटणारा आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सीएम पद वादात अशक्त ऊद्धव , हैवीवेट 93 वर्षाचे पवारांवर भारी पडले 🥶
Aata Pudhil Janmi CM Hoonas Tayar Raha.
Do hanso ka joda Wakada and Fawda.
Ghalayla gele Dhobi Pachad, pan tel lavlele pehelwan easily satakle.
Kay Garaj Hooti Bolayche? Nikal Lagla ke Claim UBATHA Cha hoota.
महाविकास आघाडी त काॅग्रेस नं.१ राहील
Kaka U. T. La chuna lavnar 🌹🌷🙏
Lachar
गुरु आणि जनाबेअलीला पागल करू 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣