गुरुजी महालक्ष्मी देवी खूप मोठ्याआहेत पण माझ्या मुखात थोड्याच वेळात त्याचे किवा दुसऱ्या देवी देवाताचे नाव जप होतात आणि ऊँ नम : शिवाय है हेच नाम सतत जप होतो चालेल ना
गुरुजी प्रणाम, आपल्या, श्री गुरुचरित्र अध्याय १४ व १८ याचा उपयोग होतो. आपणास नम्र विनंती की श्री गुरुगीता व अवतरणिका यांचे देखील युट्यूबवर व्हिडिओ टाकावेत. धन्यवाद.
*खंडग्रास चंद्रग्रहण* कोजागिरी पौर्णिमा आश्विन शु. १५,दि. २८ ऑक्टोबर शनिवार रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे . *ग्रहण स्पर्श* -रात्री १:०५ *ग्रहण मध्य* - रात्री १.४४ *ग्रहण मोक्ष* -रात्री २.२३ *ग्रहण पर्वकाल* - १ तास २८ मि.चा आहे. ( संदर्भ दाते पंचांग ) हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे. *ग्रहण दिसणारे प्रदेश -* भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल. *पुण्यकाल* - ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल आहे. *ग्रहणाचा वेध* -हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१४ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी ७:४१ पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे १:०५ ते २:२३ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत. *ग्रहणातील कृत्ये* ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध , जप, होम, दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चेदग्रहणात करावे, ग्रहण ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये पर्वकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. *ग्रहणाचे राशिपरत्वे फल* मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना शुभफल. सिंह, तुला, धनु, मीन या राशीना मिश्रफल. मेष,वृषभ, कन्या आणि मकर या राशीना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तीनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. *कोजागिरी व ग्रहण* यावर्षी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे रात्री १:०५ मि. ते २:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे . त्यापूर्वीच्या वेधकाळात म्हणजे संध्याकाळ पासून रात्री १:०५ मी.पर्यंत प्रतीवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल . मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे . राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल . मात्र दूध झाकून ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवावे . ज्यां गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी नियम :- १) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे . २) पायाची अढी घालून बसू नये . ३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे . ४) झोप घेऊ नये . ५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे .
जय श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे 🙏🏻 ♥️
हरि ॐ गुरूजी
खूप छान संपूर्ण माहिती सहज समजेल अशी दिली.
अंबज्ञ नाथसंविध्
खूप छान माहिती दिली. Ambadnya Naathsamvidh
खूप सुंदर माहिती देता.
खूप छान माहिती दिली
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏
धन्यवाद सर
15:15 छान माहीती ...
गुरुजी आपण खुपच छान माहिती दिली आहे तयाबददल खुप खुप धन्यवाद 😊
खुप छान माहिती 🙏
हरी ओम
खुप सुंदर माहिती दिली आहे.
धन्यवाद गुरूजी 😂 खुप खुप सुंदर छान माहिती दिली....🎉
Very nice...khup chan sangitala ahe🙏🙏
🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Hari om guruji Ambadnya Nathasanvidh
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद गुरूजी
Very nice sir
खुप छान आहे माहीती नमस्कार
Very nice
गुरुजी तुम्ही खूप छान माहिती देता खूप खूप धन्यवाद
गुरुजी महालक्ष्मी देवी खूप मोठ्याआहेत पण माझ्या मुखात थोड्याच वेळात त्याचे किवा दुसऱ्या देवी देवाताचे नाव जप होतात आणि ऊँ नम : शिवाय है हेच नाम सतत जप होतो चालेल ना
🙏🙏🙏🙏🙏
🙏👍 धन्यवाद गुरुजी , आणि प्रणाम
Grahan samplyavar jevan kele chaltat ka ratri 3 vajta
Khup chan mahiti dilat 🙏
छान माहिती गुरुजी
Namskar Guruji...vedadhi kalat jhopu shakto ka kushivar...me pregnant ahe
Ho
@@Mahajan.guruji Thank you Guruji
धन्यवाद गुरूजी 🙏
🎉
Dhanyawad Guruji. Chaan mahiti.
Guruji mla grahan kalat chakar aali hoti mazya balala kahi nuksan hoil ka
काही होणार नाही.. काळजी करू नका
अंबज्ञ नाथ संविध 🙏🙏
Ambadnya 🙏
Radhe radhe 🚩
Kup chan 🙏🙏
धन्यवाद गूरूजी
Ty gurujii
Nice🙏
❤❤🎉ck
अंबज्ञ नाथसंविध्.🙏
Khup chan mahiti dili . Thank you so much
🙏🏻🌺🙏🏻
Shradha
Guruji please ekda sanga garbhvati aaj sakali ८,९mhanje ३:१४chya adhi bhaji kapu shaktat ka please replay kra please
आता वेद आरंभ झाल्यावर हे कार्य करू नये
Thank you 🙏guruji
खुप छान माहिती मिळाली गुरुजी, अंबज्ञ नाथसंविध नाथसंविध नाथसंविध
गुरुजी खूपच छान माहिती श्री गुरुदेव दत्त
ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करावे की नाही..??
Grahan संपल्या वर आंघोळ करावी का?
हो
hari om
Nice
गुरुजी प्रणाम, आपल्या, श्री गुरुचरित्र अध्याय १४ व १८ याचा उपयोग होतो. आपणास नम्र विनंती की श्री गुरुगीता व अवतरणिका यांचे देखील युट्यूबवर व्हिडिओ टाकावेत. धन्यवाद.
जरूर
07:41मिनटं ते 02:22 मिनिटं परेत गर्भवती महिलांनी पाळावे का
*खंडग्रास चंद्रग्रहण* कोजागिरी पौर्णिमा
आश्विन शु. १५,दि. २८ ऑक्टोबर शनिवार रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे .
*ग्रहण स्पर्श* -रात्री १:०५
*ग्रहण मध्य* - रात्री १.४४
*ग्रहण मोक्ष* -रात्री २.२३
*ग्रहण पर्वकाल* - १ तास २८ मि.चा आहे.
( संदर्भ दाते पंचांग )
हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.
*ग्रहण दिसणारे प्रदेश -* भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल.
*पुण्यकाल* - ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल आहे.
*ग्रहणाचा वेध* -हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१४ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी ७:४१ पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे १:०५ ते २:२३ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
*ग्रहणातील कृत्ये*
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध , जप, होम, दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चेदग्रहणात करावे, ग्रहण ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये पर्वकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.
*ग्रहणाचे राशिपरत्वे फल*
मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना शुभफल.
सिंह, तुला, धनु, मीन या राशीना मिश्रफल.
मेष,वृषभ, कन्या आणि मकर या राशीना अनिष्ट फल आहे.
ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तीनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
*कोजागिरी व ग्रहण*
यावर्षी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे रात्री १:०५ मि. ते २:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे . त्यापूर्वीच्या वेधकाळात म्हणजे संध्याकाळ पासून रात्री १:०५ मी.पर्यंत प्रतीवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल . मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे . राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल . मात्र दूध झाकून ठेवून त्यावर तुळशीपत्र ठेवावे .
ज्यां गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी नियम :-
१) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे .
२) पायाची अढी घालून बसू नये .
३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे .
४) झोप घेऊ नये .
५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे .
हो बरोबर
Khup chan mahiti
🙏🙏
3.14. Te 7.41.chya darmyan madhe pregnant women ne work Karu sakte ka please sanga
Ho
Ratri che jevan kadhi jevave
7.40 पूर्वी
Mi pregnant aahe.... TV bghu shakto ka
Ho
Upavas kadhi karava pornima
नेहमीप्रमाणे उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून उपास सोडावा
Pornimechi Satyanarayan Puja kadhi karavi?🙏🙏
Grahan kalat Pooja kevha karavi
सकाळी करावी
बायकांनी केले तर चालेल का?
घरातील पुरुषाने करावे
दुधाचा प्रसाद खावा का
हो
मिथुन राशी ग्रहण काळात काय करावे की फायदे होइल .
जास्तीत जास्त आपल्या इष्टदेवतेचा नाम मंत्र जप करावा
खूप छान माहिती दिली Thanks
गुरूजी छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏
खूप छान माहिती
Khupach chan mahiti
खूप छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद
ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करावे की नाही..??
नाही
छान माहिती दिली धन्यवाद दादा
Khup Chan mahiti
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरू जी
खूप छान माहिती दिली धन्यवाद