आम्ही काळ्या मसाल्यात करतो म्हणजे कांदा खोबरे धने खडा मसाला लसूण आलं थोडे तीळ किंवा हरभऱ्याची डाळ मस्त सर्व भाजून मसाला बारीक वाटायचा आणि तेल सुटेपर्यंत तेलात परतायचा आणि गरम पाणी ओतून त्यात रस्सा बनवायचा तुम्ही पण असा शेवगा मसाला बनवा
अशीच करते मी ...पण शेंगा आधी थोडी हळद..मीठ टाकुन 5मिनीट उकळुन घेते..आणि शेंगदाणा कुट ऐवजी वाटण टाकते..कांदा..खोबर...मला पण खूप आवडतात शेवगाच्या शेंगा...कशीही केली तरी 😊...शुभ रात्री
रेश्मा वहिनी सुगरण आहेत तुम्ही , आणि अन्या ला फटके द्या थोडे 🤣 वहिनीसाहेब 👍💐 चिडचिड करू नका, शेवगा जास्त असेल तर फक्त मीठ हळद मध्ये वाफहून द्या पोरांना 👍👌
Yek number video
Chan 👌keli bhaji tai 👍good night💤
Shubha ratri. Bhaji ek 🚜🐄🌾number. My favorite🙏
आम्ही काळ्या मसाल्यात करतो
म्हणजे कांदा खोबरे धने खडा मसाला लसूण आलं थोडे तीळ किंवा हरभऱ्याची डाळ मस्त सर्व भाजून मसाला बारीक वाटायचा आणि तेल सुटेपर्यंत तेलात परतायचा आणि गरम पाणी ओतून त्यात रस्सा बनवायचा
तुम्ही पण असा शेवगा मसाला बनवा
Khup mast
अशीच करते मी ...पण शेंगा आधी थोडी हळद..मीठ टाकुन 5मिनीट उकळुन घेते..आणि शेंगदाणा कुट ऐवजी वाटण टाकते..कांदा..खोबर...मला पण खूप आवडतात शेवगाच्या शेंगा...कशीही केली तरी 😊...शुभ रात्री
शुभ रात्री. आई बापु रेश्मा ज्ञानेश्वरी
नमस्कार वहिनीसाहेब आई साहेब ❤❤
रेश्मा केसांना ते तेल लाव कि केस किती खराब झालेत
Good night 🎉
म्हणचालम्हणजे
काय
Tai annala roje sakali 7 oo la running la pathavat ja.
रेश्मा पातळभाजी लानेहमीगरमपाणीआओततजागरटाकतजाऊनको.
Chan vahini
रेश्मा वहिनी सुगरण आहेत तुम्ही , आणि अन्या ला फटके द्या थोडे 🤣 वहिनीसाहेब 👍💐 चिडचिड करू नका, शेवगा जास्त असेल तर फक्त मीठ हळद मध्ये वाफहून द्या पोरांना 👍👌
जिरं हि ऍड करा त्यात.. 👍
गुड नाईट,, रेशमा आईला बापुस नमस्कार
गुड नाईट
Kala vatan takun bhari hota
good night
Good night
शुभरात्री
Reshma tu mulana.kde😅 aksh. De
🎉
reshmadon lay #kam karti 😢😂😢
नमस्कार 🙏
आम्ही काहीही म्हणणार नाही
🎉😂
Good night
Good night
Good night
Good night