श्रीगुरु राऊत बाबा / देहाला माझं म्हणणाऱ्यांनी नक्कीच ऐकावं... खुप सुंदर दृष्टांत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 20

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली, अतिशय अतिशय छान दृष्टांत, व विनोदी दृष्टांत राम कृष्ण हरी माऊली,😂😂😂😂😂😂😂

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rameshkawtikwar3871
    @rameshkawtikwar3871 Год назад

    रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा

  • @rajshinde1112
    @rajshinde1112 Год назад

    आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण ताणतणावात असतो. परंतु या संतांच्या सहवासात जीवन काय आहे, आणि आपण काय जगतोय यातलं अंतर कळतं.... माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठात संतांचे संगती मनमार्गोगती असे का म्हटले असेल याची अनुभूती येते....

  • @ganpatigund2821
    @ganpatigund2821 Год назад

    रामकृष्ण हरी

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 Год назад

    बाबाजी चरणी, साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी माऊली खुप छान

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao9011 Год назад

    गुरुवर्य बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत 🙏🏻🚩

  • @kisanatole-oq2vw
    @kisanatole-oq2vw Год назад +1

    क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 Год назад +2

    रामकृष्ण हरि बाबा , त्या सेनाप्रमाणे च देहा काणाचाच नाही तो पंचमहाभूतांचा आहे. मी देहांत राहाणारा जीव परमात्मा आहे.

  • @user-jq3yn1qf3q
    @user-jq3yn1qf3q Год назад

    गोड मार्मिक विनोद...

  • @ankushmaharajpagarpatiloff2309

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @bhikajikokate7356
    @bhikajikokate7356 Год назад

    बाबा चे किर्तन म्हणजे ज्ञानाचे भोजन

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Год назад

    श्री गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Год назад

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @GajananShinde-sj5nh
    @GajananShinde-sj5nh Месяц назад

    Vitthal Vitthal

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Год назад

    जय हरी विठ्ठल महाराज

  • @annasahebrothe5207
    @annasahebrothe5207 Год назад

    जय हरी बाबा🙏🙏

  • @MachindraKhilari-vw1lf
    @MachindraKhilari-vw1lf Год назад

    लाेक आपल्या ला गाथा मुर्ती । समजतात। जपुन। बाेला

    • @user-ip8ml5se7g
      @user-ip8ml5se7g Год назад +3

      तुच जरा जपुन बोल ..कोणाला बोलतोय हे बघ जरा...

    • @anilsonawane9014
      @anilsonawane9014 11 месяцев назад

      लोकांच्या समजुती हेच यांचे भांडवल आसते.