आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Published on Jun 6, 2020
आ नं द या जी व ना चा, सु गं धा प री द र व ळा वा
सा ध॒ ध॒ प म ग म प, प ग रे सा ध॒ प म म म
पा व्या त ला सू र जै सा, ध॒पमग ओ ठा तू नी ओ घ ळा वा
सां नि॒ ध॒ सां नि॒ ध॒ नि॒नि॒, ग॒ प प प, पनि॒नि॒ ध॒ ध॒ प म
झिजु नी स्व तः चं द ना ने, दुस र्या स मधु गं ध द्या वा
ध॒ नि॒ सां रें सांनि॒नि॒नि॒, ध॒ नि॒ सां रेंसांनि॒रें सां सां
हे जा ण ता जी व ना चा, ध॒पम, प्रा रं भ हा ओ ळ खा वा
आ नं द या जी व ना चा, सु गं धा प री द र व ळा वा
सा ध॒ ध॒ प म ग म प, प ग रे सा ध॒ प म म म
पा व्या त ला सू र जै सा, ध॒पमग ओ ठा तू नी ओ घ ळा वा
सां नि॒ ध॒ सां नि॒ ध॒ नि॒नि॒, ग प प प, पनि॒नि॒ ध॒ ध॒ प म
झिजु नी स्व तः चं द ना ने, दुस र्या स मधु गं ध द्या वा
ध॒ नि॒ सां रें सांनि॒नि॒नि॒, ध॒ नि॒ सां रेंसांनि॒रें सां सां
हे जा ण ता जी व ना चा, ध॒पम, प्रा रं भ हा ओ ळ खा वा
सां नि॒ ध॒ सां नि॒ ध॒ नि॒ नि॒, ग प प प, पनि॒नि॒ ध॒ ध॒ प म
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
संजय जी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
हे गाणं एकूण आज मला माझे गुरु राऊत सर यांनी खूप आटवण आली. खूप धन्यवाद सर...
No doubt sir you are the..... SUPERB
उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हरी राम कृष्ण हरी महाराज खूपच सुंदर बोल सहज शिकण्यासारखे अवीट गोडी सुनिता चव्हाण पिंपरी चिंचवड शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी
खूपच छान सर👌👌
सर लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार💐💐 गीत खुप छान सादर केले,,👍👍👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर आणि मॅडम दोघांनाही.
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏🙏 गुरुजी
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
Timha dhoghe ubhayatana Amchya kutumbakadun ushira ka hoina LAGNAChya vadhadivasachya khup shubhechhya Asech nehami Anandi raha GBU
अंकुश जी आपल्या शुभेच्छा मिळाल्या,
खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूपच सुंदर
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sundar sr तुम्हाला व माऊलीला लग्नयाच्या वाढदिवसच्या हार्दीक शुभेच्छा
*धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup Chhan. Jo Aawadto Sarvana , Tochi Aawade Dewala Hya Ganyache Notation Dyave.
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे सर जी.
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान सादरीकरण सर.
धन्यवाद सर, आपल्या शुभेच्छा मला नेहमीच प्रेरणा देतात,* 🙏🙏🙏🌹🌹🌹
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप छान गाणं गायले आहे
आपल्या कौतुकाची थाप नेहमीच पाठीवर असते दाजी, असेच प्रेम भविष्यातही असू द्यावे, आम्ही आपले खूप खूप आभारी, धन्यवाद दाजी🙏🙏🙏🌹🌹🌹
सर आनंद या जिवनाचा हे गित अप्रतिम वाजवले ताईस खुप छान गिप्ट दिले आपन आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
माऊली विनम्र अभिवादन करतो आपणास, 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
Wao.. Mala avadlele gan.. Thanks sirji.. Keep it up
*धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान, कोणत्या तरी सिरीयल च टायटल गीत आहे, बरं वाटलं धन्यवाद सर
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर ,आपण छान एक्सप्लेन करता नोटेशन
छान
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup chan sir aapanas vinanti aahe ki bhagyavanta ghari bhajan pujan ya abhangache notation pathava pl
हो सर नक्कीच
@@bhanudasramole खुप्पच,सुंदर
Khup chan notetion aahe sir
*धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
👍👍🙏,👌👌👌👌
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
Nice song
Very nice sir. I salute your selfless giving of knowledge.
सर, नमस्कार आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर गाणं सादरीकरण केले आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏
Thanks sir
Very nice sir shaley gitanche noticion dyave please
*धन्यवाद सर जी, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमस्कार सर आपण गीत रामायणाचे नोटेशन द्यावे अशी अपेशक्षा करतो
खूप छान सर
आभारी सर जी, *धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup sundr sir
*खूप खूप धन्यवाद जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान👌👌
खूपच छान सर नोटेशन खूप उपयोगी राहील आमच्या सारख्या नवीन शिकणाऱ्यांसाठी 🙏🙏
*धन्यवाद सु* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khupch chan sir 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
*खूप-खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Happy marriage anniversary to both of you, sir! Nice song and guidance ,thanks!
नमस्ते सर, बसवा हे गाणं पण, मला कळवा
@@bhanudasramole सर,बसवले गाणे, लगेच जमलेही.
खुपच छान आहे सर
*खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Mast aahe sir😊😊😊
*धन्यवाद राज* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर , लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! आपल्या वैवाहिक आयुष्यातील या मंगल समयी उत्तम स्वरातील उत्तम गीत ऐकवल्याबददल धन्यवाद ! नोटेशनही नेहमीप्रमाणे सुलभ करून सांगितले आहेत . मात्र एक विनंती आहे . एका अंतऱ्याचे नोटेशन देऊन झाल्यावर गीत न गाता केवळ हार्मोनियमचे स्वर ( नंतर संपूर्ण गीत सलग ) ऐकवल्यास खूप मजा येईल असे मला वाटते .
आदरणीय सर, आपल्या शुभेच्छा मिळाल्या, खूप खूप *धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
हो नक्कीच सर जी *धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very nice sir. Your voice is so beautiful
आवडे पढरी भिमा पांडूरंग नोटेशन पाठवा PlZ
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खुपच छान माऊली
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर या अभंगाचे रोटेशन द्या सर
*धन्यवाद सर जी* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Happy anniversary sir
बार बार ये दीन आये नोटेशन दाखवा हा सर🙏
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सांज ये गोकुळी सावळी सावळीचे नोटेशन पाहिजे काळी ऐक
*धन्यवाद मॅडम, मी प्रयत्न करेन.* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Happy moment expressed through beautiful song so nice
heartiest happy wedding anniversary to both of you God bless you
नमस्ते दाजी, आपल्या शुभेच्छांनी आमचा आनंद द्विगुणीत झाला, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर
Sir, mala original gaana hava aahe plz milala tar share kara na, plz. Plz plz
हो सर
मला पण हवे आहे
Mast
प्रमोद जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूप छान सर
*खूप - खूप धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹