मम्मी पाण्यामधे बदल झाल्यानी पण कावीळ आणि टायफाईड होतो .पाणी उकळून दया काही दिवस विशाल दादा आणि कोमल ला मम्मी 😊 नॉनव्हेज खाऊ नका काही दिवस उन्हाळा जास्त आहे त्यानी हित वाढते मम्मी.. विशाल दादा आणि कोमल ला ऑईल कमी टाकून दया भाजी मध्ये जास्त ऑईल खाऊ नका ..😊☺️
Mst vlog❤
Komal ordte mhanun kittu ni ekdch zadu ghetle😂😅kittu❤❤
मम्मी पाण्यामधे बदल झाल्यानी पण कावीळ आणि टायफाईड होतो .पाणी उकळून दया काही दिवस विशाल दादा आणि कोमल ला मम्मी 😊 नॉनव्हेज खाऊ नका काही दिवस उन्हाळा जास्त आहे त्यानी हित वाढते मम्मी.. विशाल दादा आणि कोमल ला ऑईल कमी टाकून दया भाजी मध्ये जास्त ऑईल खाऊ नका ..😊☺️
हो पाण्यामुळे झाले असेल❤
दूषित पाण्यामुळे कावीळ, टायफॉइड सारखे आजार होतात.
पाणी उकळून प्या, सगळ्यानी.
Tc
हो आणि आरोचंच पाणी पितोय चांगलं फिल्टरचा आहे पण बाहेर कुठे गेलो तर बिसलरीच पितो❤
@@kharatmummy ok. Tnx for your reply. TC.
ऑफिस कसले आहे
इंजेक्शन च्या नादात बॉबी ची गच्ची पकडली😅
😊
Tumch ksl office ahe
Property dealers ahet tya
Kittu chi mummy kuthe ahe
जालना laa आहे
दुसऱ्या सोबत राहते ती आता प्रेग्नंट आहे
Oily jast khalya mule kaavil hoto.....vishal daa la fakt sadhi turichi daal without haldi..aani chapatya dya khyla....baki kahi pn nko dya oily vagere....aani tumchya bhoisar la kadha milat asel to dya
हो कशामुळे तरी झालीच असेल बाहेरच्या खाल्ल्यामुळे❤
Vishal dada ch lgn kdhi krtay tumhi ?
काही गोष्टी आहेत त्या अर्थाला लावतात विशाल दादाच्या लग्नासाठी त्याच्यामुळे आपण आता साधं सुद्धा करणार
ओव्हर acting che दुकान
प्रत्येक व्हिडिओ मध्ये झाडे लावा हा संदेश द्या , गरम खूप होत आहे ,
हो मी खूप सारे झाडे मागवलेत आणि लावायला सुरुवात केली पुढचा ब्लॉक झाडाचा येईल माझा❤
तुमचं कसलं office ahe काकी
मी जमिनीची खरेदी विक्री करून देते स्वतःच ऑफिस आहे माझं
Kituu konacha mulga ahe
Kiti over acting karte koaml
Kavil jithe gharguti utarvtat tithe gheun ja. Hospital madhun lagech bari hot nhi.
हो नक्कीच लवकरच घेऊन जाते❤
Vishal dada che lagna kadhi aahe mummy sangana please 😢
Tujh jhalay var😂
Tula Jaych ka tycha lagn madhe. Mummy nkki nimtrain de 😂
@@shwetask25 tai sorry g mi lahan aahe na mhanun mazi llb complete zali ki mg to paryant to bichara dada kay karnar na
@@PRATIKSHABHOIR-hy3ts ho jain na tyana pan mazya lagnat bolvel aani tai tula pan.. yete na g
@@amrutas8fy3hr7r mag tu nako load gheu bai tyacha lagna cha llb complete kar