स्वस्त मासे | रविवारचा आचरा बाजार | वर्ष अखेर | तुफान गर्दी #31
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो आचरा हे नाव सध्या खूप चर्चेत आहे, मग ते शिक्षण क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, सांस्कृतिक क्षेत्रात असो, रामेश्वराच्या आशीर्वादाने चालत आलेल्या शाही सोहळ्यात असो..
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझ्या आचरे गावातील रविवार आणि गुरुवार या दोन दिवसांना चालणारा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्वात मोठा कचरा बाजार पाहणार आहोत. अत्याधुनिक मासळी मार्केटमधील मासे त्याचप्रमाणे वर्ष कर असल्यामुळे तुफान गर्दीत भरलेला आजचा रविवारचा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा...
आचरा बाजार
कोकणातील आचरे गावातील बाजार
रविवार आणि गुरुवारी भरणारा बाजार
आठवडी बाजार
आचरे गावातील फिश मार्केट
आचरे गावातील रामेश्वर मंदिर
आचरा समुद्रकिनारा
आचरा बीच
Achara Bazar
Kokanatil Achare Gavatil Bazar
Ravivar aani Guruvari Bharanara Bazar
Athavadi Bazar
Achara Fish Market
Achara Rameshwar Temple
Achara Beach
Thanks For Watching.....
छान व्हिडिओ
छान विडियो
फारचसुंदर आचरा बाजार।
कोदे याची भजी60वरसामागचीआठवण जागीझाली
सुधीरपडवळ कल्याण
Sundar
Mast video from pune
Thank you so much 😀
आम्ही ऐरोली येथून पहात आहोत
Aamhi chindar sadevadi
majhe baba disale mi mayur acharekar mi video thane ethun baghat ahe
मी पिंपरी चिंचवड वरून व्हिडीयो बघते आहे मला तुमचे सर्वच व्हिडीयो आवडतात
धन्यवाद 😊😊
Mumbai la gharat basun vedio pahila. Khup chan. Aachra bazar firun aalyasarkhe vatle.
धन्यवाद 😊😊
mumbai दिवा
धन्यवाद 😊😊
Aamhi dodamarg madhun baghto aachara bajar
Mase pathav ,
Mi Mumbai CST yethun baghat ahe. very nice
धन्यवाद 😊😊
विरार पूर्व येथून पहातो पराग
मालवण देवबाग आमचे गाव आता आमी गोवा मध्ये राहातो कोळवाल चिखली
तुम्हीच मला समुद्रावर गेल्या वर्षी भेटला.होता.
मी kadivlivarun बघत आहे आनंद भुवन हॉटेल माझ्या वडिलांचे आहे आता माझे भाऊ चालवतात
मी तुझा ब्लॉग मुंबई भायखळा येथून बघत आहे. गजू गावकर माझा मेव्हणा आहे
धन्यवाद 😊😊
आमचे जावई आहेत ओमकार आचरेकर सलून वाले
मी मालाड वरून वीडियो बघते
धन्यवाद 😊😊
10.10😂
😂😂😂😂
आनंद भूवन आमच्या वडीलांचे हाॅटेल, आनंद माणिक माझे भाऊ आहेत मी हा व्हिडीओ माहिम मुंबईहून बघते आहे
धन्यवाद 😊😊
तू जितका प्रेमाने विडिओ बनवतो तस काही कमी ytuber आहेत❤ , लोकांनीही चांगला रिस्पॉन्स दिला त्या दादाने तर लाईक, शेअर सबस्क्राईब किती प्रेमाने नी मजेशीर रित्या म्हणाला
मी तर माझ्या गाव नंतर कुठल्या गावच्या प्रेमात पडलो तर ते आचरा आहे
प्रवास कधी संपत नसतो , आपण मात्र थांबायचं नसत फक्त रस्ता ओलांडताना नी गाडी फिरवताना बघत चला नाहीतर accident कर्श्याल 😅😂😂
धन्यवाद 😊😊
8 मागच झाले मार्गशीर्ष मधे 100 ला 12पाहिजे ...
😂😂😂😂
आचरा हे माझे माहेर आहे.आनंद आणि माणिक हे माझे भाऊच आहेत. मी ज्या ज्या वेळी आचरे येथून नारळ न्यायला येते तेव्हा ह्याच हॉटेल मध्ये नारळ ठेवते थोड्या वेळासाठी. खूपच मनमिळाऊ स्वभावाचे आहेत दोन्ही भाऊ.
आणि
I ❤ Aachara
धन्यवाद 😊😊
खूप छान पराग...अतिशय सुंदर...❤
धन्यवाद 😊😊
13:09
I love Achara...❤❤
Khalid laksh de 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Good Dubai
धन्यवाद 😊😊
Very nice video
Thanks
या व्हिडिओ मद्ये माझा भाऊ लवू घाडी दिसला मी मुंबई कांदिवली येथून व्हिडिओ पाहते खुप छान असतात तुझे व्हिडिओ.
धन्यवाद 😊😊
आपण आचरा बाजार दाखविला आपले आभार पण आचरा बाजाराची वैशिष्ट्य पूर्ण आहे याची पण अधिक माहीती आपण पुढील भागात पण सांगा त्यात आमचे बंधुचे आनंद भुवन हाॅटेल सर्वात जुने म्हणजे 1968 पासून सुरू असलेले हाॅटेल दाखवल्याबद्दल धन्यवाद मुंबई
धन्यवाद 😊😊
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
मी पण आचरा पारवाडीला राहते बरं वाटलं वीडियो बघायला
धन्यवाद 😊😊
आम्ही ऐरोली येथून पहात आहोत
आम्ही ऐरोली येथून पहात आहोत