Mukhyamantri Yuva karya prashikshan Yojana new update I Yuva karya prashikshan I कालावधी वाढणार का

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 14

  • @amarbhise9920
    @amarbhise9920 День назад +1

    कालावधी नक्को वाढवून आम्हाला फक्त पेमेंट वेळेवर करा

  • @smartsarthakvideos5003
    @smartsarthakvideos5003 2 дня назад +10

    सर कमीत कमी जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना तरी कमीतकमी शासनाने आस्थापने मध्ये सामावून घेतली पाहिजे जसे की ज्यांचे डीएड बीएड झालेले आहे व ते टीईटी सीटीईटी परीक्षा म्हणजे पात्र परीक्षा ते पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना तरी कमीत कमी शासनाने बेरोजगार करू नये अशी नम्र विनंती🙏🙏🙏🙏

    • @AkashEduTechSolution
      @AkashEduTechSolution  2 дня назад +1

      Brobr ahe tumch

    • @PanditMote-e1w
      @PanditMote-e1w 2 дня назад

      जे डीएड त्यांना तरी घ्या

    • @rahulbagul3041
      @rahulbagul3041 2 дня назад +1

      Je ded ani ctet tet qualify ahet Yana samaun ghya

    • @ramdaskasdekar4517
      @ramdaskasdekar4517 2 дня назад

      बरोबर​@@rahulbagul3041

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 День назад

      शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

  • @Pagoda1312
    @Pagoda1312 2 дня назад +2

    Mudat vadh zalich pahije💯💯

  • @KalyaniKarpate
    @KalyaniKarpate День назад +1

    December chi presenty upload karaychi ahe site chalu nhi kay karave

  • @rahulbagul3041
    @rahulbagul3041 2 дня назад +1

    Kharach na je tet ctet qualify ahet tyana tari samaun ghene