आज स्वामीजींचा विश्वास उडाला आहे कारण जर आपण आई-वडिलांना वेदना दिल्या तर ते सर्वात वाईट पाप आहे. आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे हे आपले मुख्य प्राधान्य आहे.
खूप मोठा विचार सांगितला त्यांनी आपल्या चुका मोकळेपणे कबूल करा व वेळेवर माफी मागा.. नाहीतर आयुष्य भर असें शल्य उरात ठेवून जगावे लागते.. 🌴 कोणाला शक्य असेल तर धीर तरी द्या त्यातून ही नकारार्थी विचार कमी होतील. ⛈🌴 आभार सर्वांचे.. 👏👏
गौर गोपालजी आज तुम्हाला वंदन करते देहुरोडचे आमच्या मुलांचे लाडके किरणदादा संस्कारवर्ग घ्यायचे .माझा आणी आपल्या मातोश्रींचा सतत संपर्क असायचा रायसोनी भाभींचा आणी त्यामुळेच आपलाही संपर्क असायचाच,कृष्ण भक्तीची गीते ऐकताना जाणवायचं की आपण अलौकिक आहात आणी आज तेच आपण सिध्द केलयं विश्वगुरू झालात.भाभींचे भाग्य मोठे की आपला पुत्र विश्वकल्याणास वाहून घेतलंय .मी रोज एकदातरी आपलं व्याख्यान ऐकतेच .माझी मुलं प्राजक्ता व प्रथमेश आपली फॅन झालीत अजून त्यांना किरणदादा च वाटतोय इतकी आपुलकी वाटतेय आपल्याबद्दल.
समजावून घेणे... याचा कणभरही विचार येत नाहीत... जे काही विचार मांडतात त्याचे आकलन होते... मुलाखत छोटी झाली.... अतृप्त वाटली... जे काही सांगितले ते तृप्त झाले. विचार ऐकत बसावे व दुसऱ्यांनाही ऐकवावे असे वाटते....
खूपच मस्त होता माझ्या जीवनामध्ये पण सध्या असं चालू माझ्या मुलग्या पण स्वामीं इंजिनियर होऊन वेगळा ट्रक पकडला त्यामुळे आम्ही सुद्धा घरात त्यांच्या आई वडिलांसारखे टेन्शन मध्ये पण स्वामींचे लेक्चर मला जगण्याची हिंमत मिळाली थँक्स
मला आवडल की आपण लोकांसाठी जगत आहा.... आता मी सुद्धा एक entrepreneur बनन्याचा प्रयत्न करत आहो , माझे सर्व प्रयोग असफल झाले तरी माझी आत्मा संतुष्ट राहील , मी वारंवार फेल झालो तरी मी ऑफलाईन लाईफ मध्ये जगण शिकलो आहे . मी रडत बसत नाही.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यानी खरंतर चांगलं उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं.. आर्थिक प्रश्न महत्वाचा आहेच, तो सोडवायला हवाच (याचं उत्तर स्वामीजींकडे किंवा अध्यात्मात नसतं.) पण अशा जगणं अशक्य झालेल्या लोकांना हातात हात घेऊन मानसिक आधार देणंही आवश्यक आहे.
कमलेश जी, एक विनंती की मुलाखत देताना स्वामीजींनी जी लय धरली होती ती लय व स्केल तुम्ही प्रश्न विचारताना सभाळणे आवश्यक होते. बाकी आपले कसब आम्ही पाहून आहोत. पण हा मुद्दा जाणवला.
प्रभूजी आपले लेक्चर्स एकदम प्रभावी असतात. पण आज एक खटकल ते आपण भक्तीमार्गात असून सुद्धा वडिलांची जीवंतपणे माफी मागू नाही शकलात. हा आपल्यातला "अहंकार" भक्तिमार्गात असूनसुद्धा कायम राहिला. दूसर म्हणजे पेनड्राइव्ह एका पार्थीवाच्या हातात देण्यात काय अर्थ आहे? हे ऐकून माझ्या आईचे एक वाक्य आठवले "जीवंतपणी नाही म्हटली माय आणि स्मशानात बांधली गाय " अर्थात जीवंत माणसांची सेवा करा. कारण मृत्यू अटळ आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीच नावही त्या दिवशी 'बाॅडी/प्रेत' अस बदलत तर त्याच अस्तित्व त्याच दिवशी संपत. माफ करा🙏 मला आपल्या एवढ ज्ञान नाही आणि आपले सकारात्मक, संस्काराना धरून असलेले विचार मला खूप आवडतात पण जे वर नमूद केल ते खटकले.
संत गौर गोपालदास हे आजच्या समाजाला मार्गदर्शक संत आहे त
आज स्वामीजींचा विश्वास उडाला आहे कारण जर आपण आई-वडिलांना वेदना दिल्या तर ते सर्वात वाईट पाप आहे. आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे हे आपले मुख्य प्राधान्य आहे.
वडिलांच्या बाबतीतला प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा विचार आला तर खरोखरच अहंकार दूर जाऊन नात्याला कुठेही तडा जाणार नाही . आणि माणसाचे आयुष्य खूप सुखकर होईल.स्वामीजी....
स्वामी खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. नेहमीच आई वडीलांच्या सोबत मन मोकळेपणाने संवाद साधावा. त्यामुळे गैरसमज दूर होतील. हरि 🕉️🙏🏻
खूप मोठा विचार सांगितला त्यांनी आपल्या चुका मोकळेपणे कबूल करा व वेळेवर माफी मागा.. नाहीतर आयुष्य भर असें शल्य उरात ठेवून जगावे लागते.. 🌴
कोणाला शक्य असेल तर धीर तरी द्या त्यातून ही नकारार्थी विचार कमी होतील. ⛈🌴
आभार सर्वांचे.. 👏👏
हा इंटरव्ह्यू अजून मोठा राहिला असता तर आवडले असते सर. kamlesh sir thanks a lot
इतके छान शुद्ध मराठीतले अप्रतिम विचार बरेच वर्षां नंतर ऐकायला मिळाले . प्रभू जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
गौर गोपालजी आज तुम्हाला वंदन करते देहुरोडचे आमच्या मुलांचे लाडके किरणदादा संस्कारवर्ग घ्यायचे .माझा आणी आपल्या मातोश्रींचा सतत संपर्क असायचा रायसोनी भाभींचा आणी त्यामुळेच आपलाही संपर्क असायचाच,कृष्ण भक्तीची गीते ऐकताना जाणवायचं की आपण अलौकिक आहात आणी आज तेच आपण सिध्द केलयं विश्वगुरू झालात.भाभींचे भाग्य मोठे की आपला पुत्र विश्वकल्याणास वाहून घेतलंय .मी रोज एकदातरी आपलं व्याख्यान ऐकतेच .माझी मुलं प्राजक्ता व प्रथमेश आपली फॅन झालीत अजून त्यांना किरणदादा च वाटतोय इतकी आपुलकी वाटतेय आपल्याबद्दल.
सर तुमचे मराठी उत्तम आहे तुमचे विचार ही खूप प्रेरणादायी आहेत धन्यवाद
ते मराठीच आहेत
गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा 🚩🚩🚩
अगदी खरंय . माझा पण हा अनुभव आहे की वेळेवर माफी नाही मागितली गेली तर ते दुःख खुप सालतं.
खुप छान खुप खुप धन्यवाद 🙏🙏 तस्मै श्री सद्गुरुवे नमः 🙏
खूप छान मुलाखत. अशी एक सिरीज केलीत तर फार आवडेल.
जीवनात कसे जगावे हे स्वामी त्यांच्या अनूभवातून आपल्याला सांगितले धन्यवाद.
खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले. आयुष्यात सगळ्यात मोठं नुकसान अहंकारांनी होतं हे परत एकदा पटलं. स्वामीजी आपणास शतशत नमन!
समजावून घेणे... याचा कणभरही विचार येत नाहीत...
जे काही विचार मांडतात त्याचे आकलन होते...
मुलाखत छोटी झाली.... अतृप्त वाटली... जे काही सांगितले ते तृप्त झाले.
विचार ऐकत बसावे व दुसऱ्यांनाही ऐकवावे असे वाटते....
खूप सुंदर खूप सुंदर यांचे लेक्चर्स फार मोटिवेशनल असतात
धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक मार्गदर्शन
व प्रामाणिक अनुभव
खुप मोलाचा संदेश दीला तुम्ही प्रभुजी
Thank You Prabhuji.... I am joining Hare Krishna Mission now....
जिवन जगण्याचा मुलमंत्र स्वामींनी दिलाय! खुप छान🙏🌹
एकच बोलते अप्रतिम
बहुत सुंदर बोला स्वामी जी 🙏🙏 प्रणाम 🙏 मैं भी पुणे में थे 9 साल। बहुत सुन्दर शहर।
स्वामीजींना फार ऐकावसं वाटतं तुमची मुलाखत फारच सुंदर झाली पण मन तृप्त झाले थोडी अजून एक दोन तासाची मुलाखत हवी होती असे वाटत होते पण फारच सुंदर
खरोखर छान मार्गदर्शन स्वामीजी
फारच सुंदर, हार्ट touching
खूपचं छान होता, पुन्हा एकदा ऐकायला आवडेल
खूपच मस्त होता माझ्या जीवनामध्ये पण सध्या असं चालू माझ्या मुलग्या पण स्वामीं इंजिनियर होऊन वेगळा ट्रक पकडला त्यामुळे आम्ही सुद्धा घरात त्यांच्या आई वडिलांसारखे टेन्शन मध्ये पण स्वामींचे लेक्चर मला जगण्याची हिंमत मिळाली थँक्स
जिंदगी एक संघर्ष है।without struggle life is null
13:30 खूप मोलाचा संदेश दिलात तुम्ही . डोळ्यातून पाणी आले.
वाटतच नाही हे मराठी नाहीत..अगदी महाराष्ट्रीयन माणसासारखे अस्खलित, सुंदर मराठी बोलत आहेत. Show off कुठेही नाहीए.🙏
खूपच छान स्वामी.u r veryyyyy great....
जबरदस्त 👌🏾👌🏾👌🏾हरेकृष्ण 🙏🏾🙏🏾🙏🏾
Harey Krishna Prabhuji 🙏.. Inspiring thoughts
मला आवडल की आपण लोकांसाठी जगत आहा.... आता मी सुद्धा एक entrepreneur बनन्याचा प्रयत्न करत आहो , माझे सर्व प्रयोग असफल झाले तरी माझी आत्मा संतुष्ट राहील , मी वारंवार फेल झालो तरी मी ऑफलाईन लाईफ मध्ये जगण शिकलो आहे . मी रडत बसत नाही.
बोलण खुप छान आहे खुप सकारात्मक वाटत जीवन बदलुन जाइल
चांगलं ऐकायला मिळालं👍
Hare krishna❤
खरं आहे. यांची भाषा आविर्भाव खूप छान आहे.
हरे कृष्णा प्रभूजी 🙏🙏
निश्चितच प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण विचार मांडतात , पण सुतार सर आपण जो शेतकाऱ्याबदल प्रश्न विचारला त्याला त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही.
Chan vatal, jamal tar punha ekda sir na bolava
@@naynadode6430 m.
L
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यानी खरंतर चांगलं उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं.. आर्थिक प्रश्न महत्वाचा आहेच, तो सोडवायला हवाच (याचं उत्तर स्वामीजींकडे किंवा अध्यात्मात नसतं.) पण अशा जगणं अशक्य झालेल्या लोकांना हातात हात घेऊन मानसिक आधार देणंही आवश्यक आहे.
गौर गोपालदास महाराज खूप छान बोलतात. परत एकदा मुलाखत जरा जास्त वेळ घेतली तर छान वाटेल.
कमलेश जी, एक विनंती की मुलाखत देताना स्वामीजींनी जी लय धरली होती ती लय व स्केल तुम्ही प्रश्न विचारताना सभाळणे आवश्यक होते. बाकी आपले कसब आम्ही पाहून आहोत. पण हा मुद्दा जाणवला.
ajun khup aikayla avadel🙏
खूप खूप सुंदर मराठी बोलत तुम्ही,1 टक्काही असे वाटत नाही की तुम्ही मराठी नाही, अतिशय प्रेरक विचार असतात तुमचे,धन्यवाद!
खूप खूप खूप छान वाटत होतं ऐकायला.असच त्यांना ऐकत राहावे वाटतं
उपदेश, सल्ला देण सोप आहे. प्रत्यक्षात जगणं अवघड आहे.
अपूर्ण मुलाखत वाटली...आपण पुन्हा स्वामींना बोलवा आणि एक तास तरी बोलते करा. अधिकाधिक विचार प्रवर्तित होऊ देत. श्री गुरुदेव दत्त 🙏
I agree with this comment that this interview is halfway
Abp majha वर आहे बघा
@@vasantsatoskar2662 ll ok okplmm
oiiiiiiiiiiiiiiiiii
खरच खुप छान😊😊
Ekdum sahi
Hare Krishna Guruji!
Aaple vichar manala bhidtat aani tumhala aiklyavar manala samadhan milta.🙏🙏
खुप सुंदर विचार मांडले, निश्चित प्रेरनादायक. Thx
अप्रतीम खूपच छान ❤❤
Hare Krishna prabhuji dandwat pranam
खूपच छान मॕसेज जास्त काळ आपल्या माणसावर नाराज राहू नहे धन्यवाद
खूप छान बोलता तुम्ही, खूप छान वाटत आयकायला
Khup chhan interview.thanks for the same sir.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान vedeo
सर मी तुमच्या मुलाखती नेहमीच
ऐकते मला त्या खूप आवडतात
Outstanding 👍👍👍
खुप छान माहिती दिलीत ,धन्यवाद.💐🙏
Gaur Gopal Das is Motivated Person.
Aai ashich aste,aamhala hi abhiman ahe guruji tumchyawar,mi always pahate,yekte tumhala chhan feel hote,clear words,speech clean ,bharich person,nashib lagt
Very nice and factual 🙏
अप्रतिम.
प्रणाम स्वामी जी 💐
मी एव्हढच सांगेन
मी ढसा ढसा रडलो
मला माझ्या आईची अशीच माफी मागायची होती...... !!!!!!!
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मार्मिकपणे सुसंगत विचार an मार्गदर्शक
Dil khol ke bola. Prabhuji. 🙏
The best video of mumbai tak.. Fab.. Kaml esh sir❤💕
kupch mast ahe
Tya matela koti koti naman 🙏🙏🙏
कमलेश.... धन्यवाद...
Hare Krishna Prabhuji dandvat pranam
प्रभूजी आपले लेक्चर्स एकदम प्रभावी असतात. पण आज एक खटकल ते आपण भक्तीमार्गात असून सुद्धा वडिलांची जीवंतपणे माफी मागू नाही शकलात. हा आपल्यातला "अहंकार" भक्तिमार्गात असूनसुद्धा कायम राहिला. दूसर म्हणजे पेनड्राइव्ह एका पार्थीवाच्या हातात देण्यात काय अर्थ आहे? हे ऐकून माझ्या आईचे एक वाक्य आठवले "जीवंतपणी नाही म्हटली माय आणि स्मशानात बांधली गाय " अर्थात जीवंत माणसांची सेवा करा. कारण मृत्यू अटळ आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीच नावही त्या दिवशी 'बाॅडी/प्रेत' अस बदलत तर त्याच अस्तित्व त्याच दिवशी संपत.
माफ करा🙏 मला आपल्या एवढ ज्ञान नाही आणि आपले सकारात्मक, संस्काराना धरून असलेले विचार मला खूप आवडतात पण जे वर नमूद केल ते खटकले.
Speaks beautiful Marathi.
मुलाकात अपूर्ण वाटली अजून वाढली असती तर छान वाटले असते
ग्रेट
Khup chan 👌👌👌👌
Hari bol....
Khup sunder vichar ahet
Hare Krishna 🙏❤️❤️❤️❤️
So great Prabhu ji...!!Hari bol
हरे कृष्णा हरे राम 🙏
खुप छान माहिती दिली
Excellent ❤
13:09 heart touching,,,, great swami ji ,,, pranam
🙏🙏 खूप प्रभावशाली वक्तुत
Wonderful . Love to hear his talks. Very meaningful and practical. 👌👏👏👏👏👏👍🙏🌹❤
Hare Krishna prabhuji,, 🙏
Hare Krishna dandvat pranam 🙏🙇 Hridaysparshi anubhav..thank you prabhuji 🙏
फं
Khup chan
Very motivational speech.🎉🎉
स्वामिजी, वंदन!!!🙏🙏
Kup mest vatel
होय खूप छान विचार ग्रेट विचार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏❤️
Motivational thought of prabhuji
Hare krishna prabhuji
Hare Krishna 🙏
खूप छान वाटत स्वामीजी बोलताना ते ऐकु वाटते.
Mother is a mother! Always with you n happy in what you do!