Dhule Municipal Housing | CM Eknath Shinde यांचा एक फोन अन् वाढीव घरपट्टीच्या निर्णयाला स्थगिती
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- #CMEknathShinde #DhuleNews #MaharashtraTimes
धुळे महापालिकेनं लावलेल्या वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
धुळे शहर मतदारसंघाचे आमदार फारुख शाह, मालेगाव शहर मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी आंदोलन केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करणाऱ्या आमदारांशी चर्चा केली.
धुळे शहर आणि मालेगाव येथील वाढीव घरपट्टी लावण्यास मुख्यमंत्री यांनी स्थगितीचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंधित अधिकारी यांना विधान भवन पायऱ्यांवरूनच फोन लावत स्थगितीचे निर्णय दिले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
एखाद्या समाजाचे दोन आमदार जरी असले तरी किती काम करू शकतात मुस्लिम समाजाने आता तरी जागे व्हा
AIMIM party ka kaam bolta hai janta khush Hain
एकहाती सत्ता पाहिजे शिंदे साहेबांकडे 💯🚩
बरोबर
एमआयएम पार्टी हे प्रत्येक माणसाचं काम करते तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो त्यात जलील त्याचा एक जिवंत उदाहरण आहेत❤
Tar hindu आमदार काय फक्त हिन्दु साठी रस्ते बाधतात😅
प्रश्न काय सोडवला 😂😂
रद्द नाही केली...स्थगिती दिली आहे त्यामुळं इलेक्शन झालं की परत सुरू😂😂
इलेक्शन साठीची धडपड आहे ही 😂😂
@@mr.xyz1924 हे कधी ना कधी स्थगिती काढणारच...हे माहितेय मला...मग काय चांगल 😂😂
फोन वर रद्द करण्याचे आदेश देणे योग्य, नाही म्हणूनच महोदयांनी स्थगती दिली, तरी अंदोलांकरी यांनी पुन्नच साहेबांचं आभार वैकत करून पुन्हा रद्द विषयी प्रश्न मांडावे.
2 amdar kya karte hai dekho or jago....
काही म्हणा पण उद्धव ठाकरे पेक्षा चांगला आहे शिंदे
Komat paani baaki nhi
Really sensitive Man
Shinde Saheb
कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री
सुधरा धुळे शहर व धुळे ग्रामीण भागातील जनता सुधरा राव नाही तर लय वाईट दिवस येणार
Dhule city mai mim dhule girmin mai congres fix hai aandbhakt
Shinde saheb
Shinde sahebankade ekhati satta dya
Best CM hai bhai ❤
माहीत नाही जनता यांना परत एकदा मुख्यमंत्री बनण्याची संधी देईल की नाही परंतु ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी मागील २ वर्षात जनसामान्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलेले आहे ते नक्कीच लक्षात ठेवण्यासारखे आहे...
Sahebana suddha mahit ahe
Mahayuti chi satta MiM ladlya shivay yet naahi🌚💀
Mind game.
😂😂😂
Only shinde saheb
ONE AND ONLY शिंदे साहेब
Great cm
Aimim che aamdar aahe he
Shinde Sahev❤
Kamacha manus
Pre-planned Game..Pahile Waadhwa Nantar Phone Laawun Hero Bana😂😂😂😂