Special Report | Manoj Jarange Patil | Amit Shah | कुणाला संपवायची मराठा जात? | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 255

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o Месяц назад +6

    *@Great Manoj Jarange Patil*
    *@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡
    *⚔️🌄🙏🏻🚩शिवसकाळ*🚩🙏🏻🌄 ⚔️
    ⚔️🚩 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🚩⚔️
    ‼️ *जय हरी विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🚩🧡
    ‼️ *जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡*
    *राम कृष्ण हरी !*
    🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
    *जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🚩🧡*👍🏻👍🏻
    *#दैवत**:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
    *_छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩🙇‍♂️_*.
    *Great Manoj Jarange Patil🧡*
    *जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡🧡*

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Месяц назад +69

    दरेकर साहेब सर्व समाजाला सोबत घेऊन भाजप मराठ्यांच्या विरोधात आहे.म्हणुन ओबीसी हित की बात आणि मराठा समाजाच्या आईबहीनींवर गोळीबार केला.

    • @prakashjunghare5053
      @prakashjunghare5053 Месяц назад

      दरेकर किती खोटारडा आहे हे मराठी लोक तुम्हाला चांगले ओळखते

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 Месяц назад +6

    मराठ्यांचा एकच वाघ मनोज jarange पाटील ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amoljavale348
    @amoljavale348 Месяц назад +86

    ते मराठी आमदार खासदार भाजप चे चाटे आहेत म्हणून मराठा आरक्षण विरोधी बोलत आहेत

  • @arvinddesai1736
    @arvinddesai1736 Месяц назад +6

    मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून अत्यंत तळमळीने आरक्षणासाठी उपोषणाला बसतात. स्वताचा फायदा करावयाचा असता तर इतर मराठा नेते जसे सेंटलमेट करतात तसे करता आले असते परंतु मराठा समाजासाठी लढणारा एकमेव मनोज जरांगे- पाटील

  • @gyanobakale4458
    @gyanobakale4458 Месяц назад +4

    एकच मिशन मराठा कुणबी आरक्षण मनोज जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है

  • @gautamgangarde4634
    @gautamgangarde4634 Месяц назад +22

    दरेकर साहेब आपण आपलं पहा आपण किती पक्षी बदलले आपण मराठ्यांना वेटेज धरू नका जय महाराष्ट्र

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 Месяц назад +57

    आमचा दैवत मनोज दादा पाटील त्यांना तुम्ही बोलू नका अन्यथा विधानसभा जवळच आहे

    • @RohitRuiya-qq6kj
      @RohitRuiya-qq6kj Месяц назад

      😅

    • @prakashjunghare5053
      @prakashjunghare5053 Месяц назад +1

      ह्याला पाडलेच पाहिजे मराठ्यांनो लक्षात ठेवा दरग्याला

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl Месяц назад +30

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत, करेक्ट कार्यक्रम होणार

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 Месяц назад +32

    आम्ही पक्ष पाहत नाही फक्त मनोजदादा म्हणतील तस

    • @sureshmarathe1021
      @sureshmarathe1021 Месяц назад

      Are Haa tula Obc madhe aarakshan deon convert karat ahey.Maratha to OBC.Jaga hoo.

    • @anilshinde280
      @anilshinde280 Месяц назад +1

      Are mag to songadya bjp la ch targait ka karto ha marstha arkshanasathi bhandato ka rajkaran karto

  • @ajittat7388
    @ajittat7388 Месяц назад +4

    💯 टक्के .. मराठा आरक्षणाचा .. खरा मारेकरी

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Месяц назад +8

    महाराष्ट्रात भाजप संपली

    • @vajebshaikh7996
      @vajebshaikh7996 Месяц назад

      सगळ्या जातीला धरून चालणारे चरणी

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 Месяц назад +30

    जाहीर निषेध भाजप .

  • @nitinmohurle1222
    @nitinmohurle1222 Месяц назад +5

    जरांगे ला शरद पवार पोसतोय

  • @vishnubiradar7693
    @vishnubiradar7693 Месяц назад +19

    काही झालं तरी मराठा समाज मनोजदादा सोबत आहे

  • @amoljavale348
    @amoljavale348 Месяц назад +14

    मुळ कामाचा गाभा आहे तर द्या मराठा आरक्षण

  • @shahajipimpale2853
    @shahajipimpale2853 Месяц назад +3

    फडणवीस दरेकर लाड महाजन यांना धडा शिकवण्याची गरज आहे

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 Месяц назад +31

    जाहीरनिषेध सरकार

  • @netajigavali9235
    @netajigavali9235 Месяц назад +23

    भाजपला विधान सभेला पाडा मग त्यांना जाग येईल

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 Месяц назад +1

      @netajigawali9235
      BJP la padlyaver
      Lagich arkshan bhetnar kai?

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 Месяц назад +7

    दरेकरची वेळ भरत आली आहे.

  • @gajananshelke5235
    @gajananshelke5235 Месяц назад +10

    एक मराठा कोटी मराठा

    • @balajisuryatale3023
      @balajisuryatale3023 Месяц назад

      G K सरकार हाती घ्या आरक्षण मिळवा .

  • @Indiannews52
    @Indiannews52 Месяц назад +14

    राज्यातील सर्व OBC-VJNT व SC-ST समाजाच्या लोकांनी BJP ला मतदान करावे.
    जरांगे च्या नाकावर टिच्चून BJP ला निवडून आणा.‌😂😂😂

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv Месяц назад +1

    खरा धोका तर तु दिलास सर्व समाजाला .

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 Месяц назад +1

    मराठ्यांनी भाजपला विधानसभेत साफ केलं पाहिजे. एक मराठा कोटी मराठा.

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 Месяц назад +1

    Point to be noted my lord, शरद पवार नाव घेता घेता अर्ध घेऊन सोडून दिल, agenda clear आहे, ध्यान सें सुनो,, phir सें सुनो

  • @nitinmohurle1222
    @nitinmohurle1222 Месяц назад +2

    शरद पवार आपले सगडे कार्य करते पाठवुन जरांगेला स्पोर्ट्स करत आहे

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc Месяц назад +1

    उपोषण केल्याने क्रांती घडते मालक.
    आपली लढाई क्रांतीसाठी नव्हे तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आहे..
    आपण केलेल्या अनैसर्गिक मागणिपोटी
    आज नैसर्गिकरीत्या सक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या महत्वाकांपोटी व राजनैतिक हव्यासापोटी बळी जावाव लागत आहे..!!
    #दुर्देव

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Месяц назад +6

    महाराष्ट्रात फक्तं मराठा समाजाचं राहतो का ???
    आणि मराठा समाज कोन आणि कसा संपवेल??? 🤔

  • @dnyaneshwarbhawle9126
    @dnyaneshwarbhawle9126 Месяц назад +1

    Yes

  • @avdhootshinde9352
    @avdhootshinde9352 Месяц назад +1

    मराठा कधीच संपणार नाही आणी मराठा समाजा सोबत जर हे सत्तेतील लोक षडयंत्र करत राहिले तर उलट बकीचा सर्व समाज मराठा समाजा सोबत पुर्ण पणे राहतो हेच मुळात ह्यांचं दुख आहे हे की धनगर माळी कोळी व बाकी समाज मराठा समाजासोबतच असतो आणी राहणार च ,, हे खर उदाहरण आहे,,

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 Месяц назад +1

    मराठा जात जरांगे ला संपवायची आहे... कोणाला काहीही देणे घेणे नाही,

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 Месяц назад +1

    Tarbuja jababdar ahe

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Месяц назад +11

    भाजपला मस्ती आली आहे सत्तेची, म्हणून मराठ्यांवर अत्याचार सर्रास चालू आहे 💯😡

  • @ShankarMore-uu3iy
    @ShankarMore-uu3iy Месяц назад +1

    हम सब जरागे

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t Месяц назад +2

    शरद पवार खेळी

  • @barkupawar8767
    @barkupawar8767 Месяц назад +5

    😂 मराठा आरक्षणात द्यायला पाहिजे बाकीचा पुन्हा बोला ना अगोदर आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसी मधून पुन्हा कळेल ऊन किती पाण्यामध्ये आहे

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 Месяц назад +2

    Criminal

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z Месяц назад

    आम्हाला महीत आहे तुम्हाला तुमच्या फायद्या साठी सर्वस्वी सत्ता पाहिजे तुम्हाला विरोकच नाही पाहीजे

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t Месяц назад

    आमचं 10% ची मागणीच नाही आमचे ओबीसी तून हीच मागणी जरांगे पाटील हे आमच्यासाठी देव आहे

  • @rajulahure9166
    @rajulahure9166 Месяц назад

    बरोबर आहे जरांगे पाटलाचा अधिवेशन चालू झाल्यापासून दंगली वाढत्या

  • @madansingchavan5265
    @madansingchavan5265 Месяц назад

    पडले किंवा जितने याला महत्व नाही पण टिकीट पक्षाने जेणे करुन समान प्रत्येक समाजाला टिकीट द्यायला च पाहिजे

  • @user-qn7lf4kr8t
    @user-qn7lf4kr8t Месяц назад

    जय शिवराय देवा 🙏🙏🌹🌹

  • @vajebshaikh7996
    @vajebshaikh7996 Месяц назад

    एकटाच टायगर मनोज रांगेत साहेब

  • @madansingchavan5265
    @madansingchavan5265 Месяц назад

    कमीत कमी प्रत्येक मोठ्या जातीचे लोकसंख्या प्रमाणे एक तरी जातीतुन टिकीट द्यायला पाहिजे होते

  • @lakhichandaher7613
    @lakhichandaher7613 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @user-nl4oz9xl9k
    @user-nl4oz9xl9k Месяц назад +1

    जे लोक हिंदू समाजाला धरून राहतात किंमत देतात तेंना तु बोलतो है जाती संपायला निगालेत काय बोलतो राव

  • @ganeshnarsae8706
    @ganeshnarsae8706 Месяц назад +3

    भाजपला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @vijaytingre1005
    @vijaytingre1005 Месяц назад

    We support जरांगे पाटील

  • @gthore25
    @gthore25 Месяц назад +3

    2मी 10 सेकंद पाटील शरद पवारांचे नाव घेता घेता का थांबले.कोणत्याही नेत्यांना शिव्या पण त्यांचं साधं नाव पण घेऊ शकत नाहीत.माझ्या समाजाने याचा विचार करावा ही विनंती

  • @ajittat7388
    @ajittat7388 Месяц назад +2

    मराठा आरक्षणाचा .. खरा मारेकरी
    शरद पवार 💯

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Месяц назад +1

    Full 90बाज माणुस

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Месяц назад

    या सरकारच्या आधीच्या सरकारच्या काळात एखादंही साधं उपोषण दिसलं नाही. आता किती हे उपोषणं आणि सगळे आमरण.
    बरा जमतो राव असा खेळ.
    अशाने उपोषणाची थट्टा व्हायला लागली आहे.
    जरा विचार करा. अरे असे म्हणणे ही चुकीचेच आहे म्हणा.

  • @amitbhosale2912
    @amitbhosale2912 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @ajittat7388
    @ajittat7388 Месяц назад +1

    शरद पवार .. च खरा मारेकरी

  • @sheshraodabhade33
    @sheshraodabhade33 Месяц назад +6

    जरांगे तुला कोणी सांगितल आदोलन करायला तुम्ही स्वतःहा मिडीया समोर मीच कसा मराठा समाज चा कर्ता आहे हे समजता परंतु तुम्ही म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही

    • @sandiptapkir294
      @sandiptapkir294 Месяц назад

      तु कर आरक्षणासाठी लढा तुला कुणी आडवले आहे

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 Месяц назад

    बरोबर आहे

  • @madansingchavan5265
    @madansingchavan5265 Месяц назад

    कारण पक्ष टिकीट देत नाही म्हणुन निवडनुक लढवणार आहे

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p Месяц назад

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 Месяц назад +4

    दरेकर कधी भाजप मध्ये आला

  • @pawar8683
    @pawar8683 Месяц назад +5

    मराठा पण बिजेपी संपवेल

    • @hrk3212
      @hrk3212 Месяц назад

      Maratha ek diwas Maharashtrala sampwel deshala sampwel आणि Deshache Gazwa e hind hou deil..

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Месяц назад +1

    काजू आणि बदाम.. दूध आणि भाकरी.. उपोषण..

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Месяц назад

    हा राष्ट्र जय शिवराय यांचा आहे

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад

    इतर जातीचे नेते निवडणुकीत निवडून आले की मोठे झाले की यांची जात संपवण्याची भाषा केली जात आहे .

  • @madansingchavan5265
    @madansingchavan5265 Месяц назад

    सर्व जातीचे लोकांना
    बरोबर सोबत नेत नाहीत खास करुन VJNT समाज

  • @madansingchavan5265
    @madansingchavan5265 Месяц назад

    मि
    पण आता विधानसभा सभा निवडणुक अपक्ष म्हणुन निवडनुक लढवणार आहे

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 Месяц назад +1

    Jarange yanche santulan bighdle ahe

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 Месяц назад

    सदावर्ते कोर्ट मे कोण खड़कते है

  • @gopalsarkate5450
    @gopalsarkate5450 Месяц назад +1

    टिकत नाही n आरक्षण

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 Месяц назад

    ओ बी सी मधूनच का पाहिजे तुमच्यात हिम्मत असेल तर स्वतंत्र आरक्षण मिळवून घ्याना, कशाला कोणाच्या पत्रावरचे घेता....

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Месяц назад +2

    थोड्या वेळा पूर्वी म्हणाले होते 28 ऑगस्ट नंतर दाखवतो आणि आता आमरण।।कमाल आहे बुआ।

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 Месяц назад

    यांचे उपोषण, आंदोलन फक्त फडणवीस सरकार मध्ये आहेत म्हणन, फडणवीसला सरकार मधुन बाहेर काढा, उद्या पासुन मोर्चे, उपोषण, आंदोलन लगेच बंद होणार, यांची सर्वात मोठी अडचन, फडणवीस,

  • @prabhakaringale7690
    @prabhakaringale7690 Месяц назад

    काहीतरी vedya सारखं बोलतोय sahaha केंद्रसरकार ne कायदा करूनच मराठा आरक्षण देता येईल हे त्यांना माहीत नाही काय?

  • @nazirkhan6866
    @nazirkhan6866 Месяц назад

    Sahi baat hjo bola sahi hai jai hind 10 ai jarangay pati

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 Месяц назад

    पाटील सापडले शरद पवार असं मन्हत होते आणि लगेच सोडून दिल वारे पाटील

  • @navalkendre1612
    @navalkendre1612 Месяц назад +1

    अमित शाह इज right

  • @madansingchavan5265
    @madansingchavan5265 Месяц назад

    ऊठुन सुटून परत परत तेच ते लोकांना टिकीट देतात

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 Месяц назад

    Aplya hatala kahi lagel ka? Kaya magtat jarange tyana tar kunbi record tumhi dile.,ministri msgatat.kaya deu naka.

  • @raazlaxmidhumal8759
    @raazlaxmidhumal8759 Месяц назад

    मराठा समाज उगच कुणी उडवुन घेवु नये....

  • @shivamgaikwad8397
    @shivamgaikwad8397 Месяц назад

    आमचेच आरक्षण खाल्ले तर ते आम्हाला माघारी द्या......

  • @omkarjagtap647
    @omkarjagtap647 Месяц назад

    Only patil ❤🔥

  • @bhojrajdeshmukh673
    @bhojrajdeshmukh673 Месяц назад

    Sharad pavar var ka tumi bolat nahi yache kay karan aahe

  • @RAJATGAIKWAD-id2km
    @RAJATGAIKWAD-id2km Месяц назад

    Patil saheb tumi adesh dya hyna sampavto

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Месяц назад

    सत्य बोलले की सख्या जन्मदात्याला वाईट वाटते

  • @manjitkaursaini2736
    @manjitkaursaini2736 17 дней назад +1

    V̤o̤t̤e̤s̤a̤t̤h̤i̤ a̤a̤r̤k̤s̤h̤a̤n̤v̤r̤ṳn̤ b̤l̤a̤c̤k̤m̤a̤i̤l̤ k̤e̤l̤

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 Месяц назад

    Jarange patil 🚩

  • @rajulahure9166
    @rajulahure9166 Месяц назад

    आरक्षण सोपी गोष्ट आहे गजानन साहेब राज्यघटना फाडायला कधी पहिली

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 Месяц назад

    देशी पंटर जारांगे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Месяц назад +1

    जरांगे पाटील खरे बोलतात, मराठा समाजाला विरोध म्हणून भाजप ने मतदानासाठी माधव ( माळी+धनगर+वंजारी) फॉर्म्युला वापरला आणि प्रत्यक्षात शेठजी आणि भटजी च्या हातात सत्ता दिली

  • @vivekkadam7591
    @vivekkadam7591 Месяц назад

    तथ्य वाटते

  • @pravinsuryavanshi7347
    @pravinsuryavanshi7347 Месяц назад

    ठाकरे सरकार असतास्स्ना का अर्शन् का मिळाले

  • @amoldhoka2279
    @amoldhoka2279 Месяц назад

    Hu

  • @suniljadhav7663
    @suniljadhav7663 Месяц назад

    जाहागिरदार वतनदार नोदी त्यात२००/१००एकर मग मागासलेपण कस?

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o Месяц назад +1

    मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत राहणार आता कसं पाटील म्हणतील तसं विधानसभेला सुपडा साफच

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 Месяц назад

    तुम्ही सत्तेत आहेत तुम्ही काय उपटायले 😂😂😂

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @manjitkaursaini2736
    @manjitkaursaini2736 17 дней назад +1

    J̤a̤r̤a̤n̤g̤e̤ a̤a̤g̤e̤ B̤D̤ h̤o̤ h̤m̤ a̤a̤p̤k̤e̤ s̤a̤t̤h̤ h̤a̤i̤.̤

  • @madansingchavan5265
    @madansingchavan5265 Месяц назад

    लोकसभा निवडणुक झाले किती लोकांना टिकीट दिले दाखवा

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 Месяц назад +3

    ओन्ली जरांगे 🚩

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 Месяц назад

    पहिले नीट बोलायला शिका पाटील कोणता
    राजकारणातील नेता कोनत्या पण पक्षाचा
    असूद्या तुम्हाला अजून एक शिवी दिली नाहीं
    आणि तुम्ही रोज ऊठुन सगळ्या नेत्याला शिवी
    गाळ करत आहात तुम्ही ज्या मराठा लोकांचा
    मुळे बोलत आहात त्या लोकांना पण वाटत
    असेल की आम्ही चुकीच्या माणसा सोबत तर
    नाहीं ना.... 🚩🚩🚩

  • @rupeshkharivale7430
    @rupeshkharivale7430 Месяц назад

    Shahaji arakshan janar nahi kontahi challange kel tri, ase arakshan dya.
    Eka ratri mdhe sarkar padal jaat Kiva banavala jato, m ek varshat tiknara arakshan deu shakt nahi.
    Lokana murkh banavaych sodun dya.