तिळ गुळाची करंजी अगदी सोप्या पद्धतीने| Tilachi Karanji |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • तिळ गुळाची करंजी अगदी सोप्या पद्धतीने| Tilachi Karanji | #vidarbhkattarecipes
    साहित्य -
    पातीसाठी -
    मैदा पाऊण वाटी
    रवा पाऊण वाटी
    मीठ चिमूटभर
    तूप १ चमचा थंड
    सारण बनविण्यासाठी -
    तिळ १ वाटी
    गुळ १/२ वाटी
    विलायची १
    काजू बदाम बारीक करून १ चमचा
    तेल तळण्यासाठी
    Thank you 🙂

Комментарии • 2