छोले भटुरे बनविण्यासाठी पूर्ण रेसिपी | Panjabi Chhole Bhature |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • छोले भटुरे बनविण्यासाठी पूर्ण रेसिपी | Panjabi Chhole Bhature |#vidarbhkattarecipes
    Ingredients -
    छोले १ कप
    मीठ १/४ चमचा
    पाणी आवश्यकतेनुसार
    तेल २-३ चमचे
    कांदा १
    लसूण १०-१२ पाकळ्या
    अद्रक छोटा तुकडा
    टोमॅटो १
    कडीपत्ता
    दालवा १/२ चमचा
    जिरं १ चमचा
    काळे मिरे ४-५
    लवंग २-३
    तेजपान ( जे मसाले उपलब्ध आहेत ते घ्यावे)
    लाल तिखट चवीनुसार
    हळद १/२ चमचा
    मीठ चवीनुसार
    धने पूड २ चमचा
    गोडा मसाला १ चमचा
    छोले मसाला १ चमचा
    भटुरे बनविण्यासाठी -
    आटा २ कप
    मैदा १/२ कप
    मीठ १/२ चमचा
    कच्चे तेल १ चमचा
    दही २ चमचा
    पाणी आवश्यकतेनुसार
    कढी रेसिपी बनविण्यासाठी लिंक👇
    • Kadhi Recipe in Marath...
    Thank you 😊

Комментарии •