VidhanParishad Election च्या आदल्या रात्री Uddhav Thackeray Congress आमदारांच्या भेटीला,प्लॅन काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • #BolBhidu #VidhanParishadElection #UddhavThackeray
    गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेली विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडतेय. सकाळपासून मतदानाला सुरूवात झालीये. महायुतीचे ९ उमेदवार निवडून येणार असे दावे भाजपचे नेते करतायत तर मविआचे तिन्ही उमेदवार निवडून येतायत असे दावे मविआचे नेते करतायत. पण आज रिंगणात असलेल्या १२ उमेदवारांपैकी एक उमेदवार पडणार हे फिक्स आहे. विधानपरिषदेवर ११च आमदार निवडुन जाणारेत. कोण पडणार ? या चर्चेत भाजपकडून सदाभाऊ खोत, ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यातल्या एकाचा पराभव होऊ शकतो या चर्चेने जोर पकडला आहे.
    सकाळपासून जोमाने मतदानाला सुरूवात झालीये. आज संध्याकाळपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि आजच या निवडणूकीचा निकाल हाती येईल, निकालानंतर महाराष्ट्रात भूकंप होणार या चर्चेनेही जोर पकडलाय. पण मतदानाच्या आदल्या रात्री नक्की काय घडलं ? ठाकरे आणि कॉंग्रेसनी नेमका प्लॅन काय केलाय ? कॉंग्रेसच्या कोणत्या आमदारांची फुटण्याची भिती व्यक्त केली जाते आहे? पाहूयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 81

  • @James-f5i
    @James-f5i 22 дня назад +57

    पूजा खेडकर च्या आईचा पिस्तूल वाला विडिओ वायरल होतोय. महान मुलीच्या महान आई वर विडिओ बनवा.

  • @27anupy
    @27anupy 22 дня назад +71

    दगा फटका जनतेला होतोय. 😢

  • @ganeshgunjal818
    @ganeshgunjal818 22 дня назад +101

    BJP वाल्यांना अजून विधान सभेचा झटका सहन करायचा आहे

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 21 день назад

      Gapp Vass bavlat
      उध्वस्त la bgh
      Sala musada😂

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 22 дня назад +4

    सदाभाऊ खोत पडणार आहे यात शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 22 дня назад +43

    मातोश्री च्या खास नार्वेकर आमदार होणार

  • @user-hu4sb9ff1b
    @user-hu4sb9ff1b 22 дня назад +15

    कृपाल तुमाने पडणार

  • @aakashbabar4005
    @aakashbabar4005 22 дня назад +44

    बंद करा ते निवडणूक आणि राजकारण.... कंटाळा आला आहे याचा.

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 21 день назад

      Samanya jantela काहीच फायदा नाही

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 22 дня назад +22

    Only Uddhav Thakare❤❤❤

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 22 дня назад +7

      सध्या त्यांना हिरवा रंग लाडका झाला आहे त्यांना

    • @akashpsambajinagarpanhale9222
      @akashpsambajinagarpanhale9222 22 дня назад +4

      great udhav Thakre 🚩🚩

    • @sarthakpawar5360
      @sarthakpawar5360 21 день назад +1

      ​@@akashpsambajinagarpanhale9222मूर्खा😂

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 21 день назад +1

      ​​@@suchetadeshpande1805amruta Fadnavis hyana suddha HIRVACH rang aavadto,,,,,,,,,, masta ,, "riyaj" Kartat tya,,,, tyachya var hi comment kara😂😂😂😂

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 22 дня назад +18

    सदाभाऊ खोत पडणार आहे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 22 дня назад +7

    आमदारांचे मानधन कमी करा आणि पेन्शन बंद करा. जनतेची कामे होत नसल्यामुळे आज सर्वात जास्त त्रास जनतेला होतो.

  • @kapilpatil8270
    @kapilpatil8270 22 дня назад +17

    thakare saheb only 🔥

  • @KundanVirshid
    @KundanVirshid 22 дня назад +18

    Mahavikas aaghadi 🚩🚩🚩

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 22 дня назад +16

    सदा भाऊ padnar😅😅

  • @dadapatil6049
    @dadapatil6049 21 день назад +6

    सूत्राकडून माहिती आहे की 20 च म्हणते सदाभाऊ होताना पडते

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 22 дня назад +11

    सदाभाऊ खोत पडणार यात शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख पाहुणे

  • @chandrakantkesarkar6830
    @chandrakantkesarkar6830 21 день назад +6

    पडणारा। आमदार। सदाखोत

  • @ganeshnanware-bx8bq
    @ganeshnanware-bx8bq 22 дня назад +9

    भाई जयंत पाटील कधीच पराभूत होणार नाहीत

  • @chhatrapalbhadane
    @chhatrapalbhadane 22 дня назад +7

    प्लॅन तुम्हाला फोन करून कळवला का

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 22 дня назад +2

    महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणी/आमदारांच्या करामती कशा असतात हे अजून सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा समजलेले नाही.
    त्यामुळे उद्या ११ जागांवर १२ उमेदवार/आमदार निवडून आणले नाही म्हणजे मिळवली.

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 22 дня назад +4

    कांग्रेस पक्षाकडे ३७ मतं असूनही
    प्रज्ञा सातव का पडतील....

  • @purnanandkarambelkar2400
    @purnanandkarambelkar2400 22 дня назад +5

    विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते,पहिली पसंती,दुसरी पसंती हे सर्व explain करुन सांगा.

  • @jagrukbhartiynagrik6421
    @jagrukbhartiynagrik6421 22 дня назад +4

    अजित पवार गटाचा एक उमेदवार पडणार

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 21 день назад +2

    Sadabhau chi game honar
    Pankaja munde vhi viket honnar

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 21 день назад +1

    एकाही पळून गेलेल्या आमदाराला महाविकासआघाडीने पुन्हा घेऊ नये जनता यांना विधानसभा निवडणुकीत योग्य जागा दाखवेल

  • @shreemahalaxmigruhaudyog7697
    @shreemahalaxmigruhaudyog7697 21 день назад +1

    जयंत पाटील...असुन अडचण ...नसुन खोळंबा...ना घर का ...ना घाट का 😂😂

  • @vijaymahure2234
    @vijaymahure2234 21 день назад

    त्याच त्या बातम्या आहे

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 21 день назад

    सर्वसामान्य जनतेचे रुपये पाचशेत मतदान घ्यायचं आणि 50 कोटीला आपलं एक मतदान विकायचे या आमदारांना जनतेने भविष्यात घरी बसवले पाहिजे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 21 день назад

    उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो ! जो फडणवीसांशी प्रामाणिक तोच आमदार बनला 🎉

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 21 день назад

    उद्धव ठाकरे साहेब ऐक दिवस काँग्रेस मामा बनवल्या शिवाय राहणार नाही ,,,

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 22 дня назад +10

    Jay ho MVA🎉🎉🎉

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 21 день назад

    लोकसभा निवडणुकीत भाजपचा चाणक्य कुठे उपटायला गेला होता का 😆😅😂😂

  • @rushikeshuchade5251
    @rushikeshuchade5251 22 дня назад +1

    bol bhidu na vinamti ahe ek tri video Dufh andolan vrti banava

  • @rakeshpatle4989
    @rakeshpatle4989 22 дня назад +4

    Bol bhidu ha channel is biased ha bjp cha channel aahe

  • @prasad............9999
    @prasad............9999 21 день назад +4

    कॉँग्रेसने उद्धव ठाकरे ना साथ द्यावि
    मी कॉँग्रेस कार्यकर्ता आहे

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 22 дня назад +4

    atta alena lini var mothe mukhya mantri amchach amchch bolnare linivar ale congress vale bolatach hote ki baba zera jechya zaga jast techch mukhya mantri pan nahi agaav karykarte ani nete uddhav sahebach cm , aree ase bolal ter congreess ncp vale votach nahi karar shikshit lokanchch sarkh vaga

  • @deepakpatil8540
    @deepakpatil8540 21 день назад

    जयंत पाटील पडणार फिक्स
    कांग्रेस आमदार फुटणार नक्कीच
    मला थोड राजकारण समजतय ते मी बोलतोय

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 день назад

    कडकनाथ फेम सदा खोत आपटणार

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 день назад

    कडकनाथ फेम खोत आपटला पाहिजे

  • @adityam9345
    @adityam9345 21 день назад

    मिलिंद नार्वेकर जिंकले 😂😂

  • @pradyumnaparanjape1332
    @pradyumnaparanjape1332 22 дня назад

    अनिलकाकांच्या तावडी अकडूनही काही मतं बाद होऊ शकतात...

  • @gajanjoshi958
    @gajanjoshi958 21 день назад

    माहा वितीचे

  • @sawantsudhir4208
    @sawantsudhir4208 21 день назад

    Sadabhau 😂

  • @user-kx9gr9xi9r
    @user-kx9gr9xi9r 21 день назад

    Jayant patil padnar

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 22 дня назад +2

    जयंत पाटील

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 22 дня назад

    नको तेवढं महत्व आलंय वि परिषदेला हाड

  • @vijayredkar126
    @vijayredkar126 21 день назад +1

    BJP will win.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 22 дня назад +2

    काँग्रेसने तरी असं का करावं कागद दारी करावी सगळे एकमेकांना हातात हात धरून चालतात ना त्यांचा पण उपकार ठेवा ना ते तुमच्यासाठी मतदान करतात

  • @MarathiMusicPrashant
    @MarathiMusicPrashant 22 дня назад

    😅😅

  • @sameergarwad9181
    @sameergarwad9181 21 день назад +1

    बोलभिडू ला राजकारण सोडून दुसरे मुद्दे नाहीत वाटतेय

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 21 день назад +1

    जयंत पाटील पडणार 😅😅😅

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 21 день назад

    आम्हाला महाराष्ट्रात गुजरात धार्जिणे सरकार आजिबात नको आहे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 21 день назад

      पाकिस्तान धार्जिणे हवें आहे की काय.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 21 день назад

      पाकिस्तान धार्जिणे हवें आहे का.

  • @pratikshapatil9184
    @pratikshapatil9184 21 день назад +1

    बिजेपी हाटाव

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 22 дня назад +4

    शेकाप चे जयंत पाटील हयांचीच विकेट पडणार असे दिसते.....

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 22 дня назад +3

    BJP win

  • @CR7_RMFC
    @CR7_RMFC 22 дня назад +1

    Jayant patil padnar 😅

  • @abhijeetchougule6542
    @abhijeetchougule6542 22 дня назад +1

    Milind narvekar padnar 😂😂😂

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt 22 дня назад

    Sadabhau khot vijayi honar

  • @RishiN7
    @RishiN7 21 день назад +1

    शेकाप जयंत पाटील पडायलाच उभे केले आहे

  • @sikandarmhatre4319
    @sikandarmhatre4319 21 день назад

    जयंत पाटील ह्यांचे काही खरे नाही.

  • @themyth245
    @themyth245 22 дня назад +2

    Milind नार्वेकर पडणार

  • @user-dm1xi4hs9f
    @user-dm1xi4hs9f 22 дня назад

    महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 22 дня назад +25

    सदाभाऊ खोत पडणार आहे यात शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख