वास्तवाचं बारीसारीक गोष्टी लक्षात घेऊन मांडतात . कसं काय जमतं तुमाले देव जाणे बा.समाजात विविध स्वभावाचे व्यक्ती असतात यांचं प्रतेक्ष चित्रण तुमच्या व्हिडिओ मध्ये पहायला मिळतात. आमचं मनोरंजन करतात त्या बद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर.
व्हिडिओ पाहला की मन प्रश्न होऊन जाते..... काय ते मंडप काय ते शांताराम न वास्तू वाल्याची लावली वाट काय ते शिवलाच चुगल्या वावण अन निवडणूक च्या वेळेस ऐक येकर जाणं ......... गणपती बाप्पा मोरया...........
ज्या प्रकारे माणूस बाहेगावाहून घरी जाण्याची आतुरता असते .तशाच प्रकारे सरांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता असते... सरांच्या व्यक्तिमत्व लयच भारी आहे....
देविदास राव काही आयकूनच नाही रायले, सारं इकाच लागते त्यायले वाटते😊😊 शांताराम बाप्पूचं पटलं बा आपल्याले, एक एक फोन लावल्यापेक्षा एका दमानं सा-यायले सांगुन टाकलं 😀😀👌👌🙏🙏
Sir आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने पहावे असे तुमचे channel आहे. I wish ki he channel खूप मोठे व्हावे 🙏🙏🙏🙏🙏 बाकी आजच्या महिलांची चर्चा ani शांताराम भाऊ चा वैताग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
चमत्कारिक जगन ची आई खूप संवेदनशील व धोरणी तसेच स्वाभिमानी समजदार महिला आहे त्यांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देऊन सरपंच करा....भयंकर सरप्राईज होईल. लोकशाही ची ताकद दाखवून द्यावी.
तुमचं टॅलेंट मोजता येत नाही इतकं मल्टीटास्किंग काम कोणी एक व्यक्ती इतकं तंतोतंत करूच शकत नाही. सलाम तुमच्या परीवाराला.... धन्य धन्य धन्य झालो आम्ही तुमचे फॉलोवर्स.....🙏
25 मिनिटांचा व्हिडिओ बनवला सर आज मला तर खूपच आवडला गणपतीच्या मुर्त्या पण छान दाखवल्या, तसेच बॅनरही छान बनवले देविदास भाऊ एकदम बरोबर बोलले लग्नातही एवढं चांगलं स्टेज नसतो जसा गणपती साठी बनवलेला आहे खूप खर्च केला देविदास भाऊंनी विश्वास होत नाही एक रुपया पाहत असलेले देविदास भाऊ एवढे खर्च करतील पण आता वर्गणीही पुरली पाहिजे छान छान व्यवस्था केली हो सर तुम्ही स्टेटस डेकोरेशन छान केलं खर आहे सर दहा दिवस गणपती बसतात व आपण खूप आनंद घेतो त्यांची पूजा करतो तेव्हा वेगळीच मजा येत असते पूजा करायला गणपतीची आरती करायला ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
सर तुम्ही लोकांना हसण्याचा आणि त्यातून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करता.तुमच्या या कार्याला सलाम ... जास्तीत जास्त सबस्क्राईब व्हावे अशी आशा बाळगतो आणि एपिसोड मधे माझे नाव घ्यावे अशी आशा करतो अमित ताजने ......thanks
आजचा एपिसोड सर्वात जबरदस्त होता सर अप्रतिम उत्कृष्ट दर्जेदार स्तुती सुमन कमी पडत आहेत सर निसर्ग तुम्हाला दीर्घायुष्य देवो... तुम्ही या माध्यमातून जनसेवा करत आहात. या ताणतणाव असलेल्या जीवनात आंनद देत आहात. सॅल्युट तुमच्या कल्पकतेला...
आज खूप आतुरतेने वाट बघत होतो व्हिडिओ बघण्यासाठी परंतु असं वाटलं आज व्हिडिओ येणार नाही लेट पण थेट एन्ट्री मारली भावी सरपंच साहेबांच ऐकत जा बा दोन एकर विकायची वेळ येणार वाटते 🙏
देविदास भाऊ ना एकदा सरपंच पदाची संधी द्यायला हवी...... गणपती मंडळाचा कारभार हातात घेतल्यानंतर एवढे सुधारणा त्यांनी केली ...मग सरपंच झाल्यावर गावात सुधारणा का नाही करणार....???
गणपती उत्सव निमित्त भजन ठेवायचअसल तर गणपती उत्सवासाठी देवदास भाऊ संगीत संचय आपल्याकडे फक्त तारीख सांगून टाका राहणार शिवदरा तालुका हदगाव जिल्हा नांदेड ज्ञान सरस्वती संगीत कला संच शिवदरा 🎹🎸🎻🎧
जबरदस्त माहोल आहे... देविदास भाऊ चा..... नक्की दोन एकर जाणार आहे... निवडणूक... एक लाखाचा बजेट 😂😂😂 गणपती त ही घरून भराची पाळी.... बाकी काही म्हणा माहोल आहे 😂😂😂
शांताबाई आणि पाटलींन बाईला प्यानल माघारी घेतले पाहिजे आणि सरपंच साहेबाला मिळाले पाहिजे देवीदास भाऊ ची जनरली पाहिजे शिवलाल भाऊ मंतात दोन यकर गेल तरी चालेल देवीदास भाऊ ले चेकर येणार केळकर हॉस्पिटल अकोला मध्ये भर्ती करा लागल
पांडे साहेब नेहमी चोवीस तास मानिकचंद दाढं खाली दाबूनच असतात काय ? मस्त विडिओ भाऊसाहेब !एकच नंबर!मंडपाच भांडं दहा दिवस चं आहे की एका दिवसाचे ?मंडप खुप च भारी जमला !
देविदास च 2.एक्कर लवकरच जाईल अस दिसतय खरच 😂😂😂😂😂 अध्यक्ष मीच च उप अध्यक्ष देविदास म्हणते 🤣🤣🤣🤣🤣 लयच भारी Video आहे खरच Sir 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣 आणि thank you एवढ्या मोठ्या Video साठी Sir खरच 🙏🙏🙏🙏🙏 😀😀
सर आज तुम्ही विडिओ उशिरा टाकला तर मन लागत नव्हते खूप छान विडिओ बनवला सर विडिओ बघितला कि मन अगदी प्रसन्न होऊन जाते..
Khar aahe
@@nileshwankhade1590 jhuujjnn.
Barobr ahe
वास्तवाचं बारीसारीक गोष्टी लक्षात घेऊन मांडतात . कसं काय जमतं तुमाले देव जाणे बा.समाजात विविध स्वभावाचे व्यक्ती असतात यांचं प्रतेक्ष चित्रण तुमच्या व्हिडिओ मध्ये पहायला मिळतात. आमचं मनोरंजन करतात त्या बद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर.
सबसे अलग देविदास भाऊ की झलक देविदासभाऊ खुप माहोल करत आहे. दोन एकर गेल्या शिवाय मागार घेणार नाही😉😃👌
शांताराम च्या अनुभव चा फायदा घ्यायला पाहिजे देविदास न, अति तिथे माती असते म्हणा देविदास ले सांगा नाहीतर दोन एकर जाऊन पण सरपंच होणार नाही देविदास
खूप गजब अध्यक्ष आहे हो सर ह्या वेळेस.....
भंडारा सुद्धा हाय प्रोफाईल होते वाटते यावर्षी....
खूप छान एपिसोड सर
व्हिडिओ पाहला की मन प्रश्न होऊन जाते..... काय ते मंडप काय ते शांताराम न वास्तू वाल्याची लावली वाट काय ते शिवलाच चुगल्या वावण अन निवडणूक च्या वेळेस ऐक येकर जाणं ......... गणपती बाप्पा मोरया...........
देवीदास भाऊ तर सरपंच बनायचा आधीच अहंकार दाखवून राहवले.. तसही देवीदास भाऊला चांगले शॉक लागणार आहे.. शिवला मजा करून घेईल निवडणूक होईल तो पर्यंत 😅😅
ज्या प्रकारे माणूस बाहेगावाहून घरी जाण्याची आतुरता असते .तशाच प्रकारे सरांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता असते... सरांच्या व्यक्तिमत्व लयच भारी आहे....
देविदास राव काही आयकूनच नाही रायले, सारं इकाच लागते त्यायले वाटते😊😊
शांताराम बाप्पूचं पटलं बा आपल्याले, एक एक फोन लावल्यापेक्षा एका दमानं सा-यायले सांगुन टाकलं 😀😀👌👌🙏🙏
शिवल्या देविदासले आत्महत्या कराची पायी आनते राव , नको तिथे पैसा वाया घालवत आहे देविदास , काळजीच वाटत आहे.....
बढीया एपिसोड सरजी 👌👌👌👌👌👍👍🙏
Nice tai 👍
@@vijaybhalerao8575 😊🙏
👌
हूं.. जाते जाते दोन एक्कर जाते 😁
@@sharadmalode4661 हो न
Sir आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने पहावे असे तुमचे channel आहे. I wish ki he channel खूप मोठे व्हावे 🙏🙏🙏🙏🙏
बाकी आजच्या महिलांची चर्चा ani शांताराम भाऊ चा वैताग 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
चमत्कारिक जगन ची आई खूप संवेदनशील व धोरणी तसेच स्वाभिमानी समजदार महिला आहे त्यांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देऊन सरपंच करा....भयंकर सरप्राईज होईल.
लोकशाही ची ताकद दाखवून द्यावी.
आज उशीर झाला व्हिडिओ ला
खुप वेळ चा वाट पाहत होतो🤩
दिवसभराचा थकवा अस्वस्थ पणा आपला व्हिडिओ पाहल्यानंतर दुर होते सर . खुप छान सरजी
तुमचं टॅलेंट मोजता येत नाही इतकं मल्टीटास्किंग काम कोणी एक व्यक्ती इतकं तंतोतंत करूच शकत नाही.
सलाम तुमच्या परीवाराला....
धन्य धन्य धन्य झालो आम्ही तुमचे फॉलोवर्स.....🙏
कोणाले वाटन कि देवीदास सारखा आता खर्च करणारा अन नंतर पैसे काढणारा सरपंच आपल्या गावचा बनला पहिजे... जुन्या प्रमाणिक सरपंचाले फूल पाठिंबा
|| 😊आत्ता आला जिवात जीव..
आयुष्य खुप सुंदर आहे.
फक्त रोज सरांचा विडिओ आला पाहिजे..🙏😍 ||
सही ✅
@@SangitaKhadke.🙏💐
येऊन येऊन येणार कोण देविदास शिवाय आहेच कोण,,,,😊😊😊 पुण्या ले जा लागते देविदास ले कामाले सगळं विकून
सर तुमचेच व्हिडिओ या टेन्शन च्या जीवनात आनंद देतात ♥️
बरोब्बर
अरे शांताराम भाऊ ले पुऱ्या अकोल्याची सहीर करोते वाट्टे हा माणूस 😂😂😂 जठारपेट, उमरी, तुकाराम चौक, कौलखेड 😂😂😂😂
@@pawanshikari7518 आमचे मामा उमरी चे 😊
आज च्या एपिसोड मध्ये तो वास्तू वाला पर्सन खूपच जबरदस्त दाखवला
हे सर्व कस सुचते तुम्हाला
आम्ही सर्व परीवार दररोज तुमचे व्हीडिओ पाहत असतो.
आमचा अकोला जिल्हा आमचं शहर वैभव अकोला आहे तुम्ही आमच्या शहरातील एरियांचे नाव घेता आंनद वाटतो खूप....
आज शांताराम भाऊ न वास्तूवाल्याची पुरी वाट लावली 😂😂😂🔥
शांतारामभाऊ खुपच तापले होते सर वास्तुसाठी सर्व मंडळींना सांगितल्या बद्दल धन्यवाद
25 मिनिटांचा व्हिडिओ बनवला सर आज मला तर खूपच आवडला गणपतीच्या मुर्त्या पण छान दाखवल्या, तसेच बॅनरही छान बनवले देविदास भाऊ एकदम बरोबर बोलले लग्नातही एवढं चांगलं स्टेज नसतो जसा गणपती साठी बनवलेला आहे खूप खर्च केला देविदास भाऊंनी विश्वास होत नाही एक रुपया पाहत असलेले देविदास भाऊ एवढे खर्च करतील पण आता वर्गणीही पुरली पाहिजे छान छान व्यवस्था केली हो सर तुम्ही स्टेटस डेकोरेशन छान केलं खर आहे सर दहा दिवस गणपती बसतात व आपण खूप आनंद घेतो त्यांची पूजा करतो तेव्हा वेगळीच मजा येत असते पूजा करायला गणपतीची आरती करायला
ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
सर तुम्ही लोकांना हसण्याचा आणि त्यातून ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करता.तुमच्या या कार्याला सलाम ... जास्तीत जास्त सबस्क्राईब व्हावे अशी आशा बाळगतो आणि एपिसोड मधे माझे नाव घ्यावे अशी आशा करतो अमित ताजने ......thanks
7:42 दुसरं काह्यले आमच्या गावातनी🤣🤣🤣
देविदास भाऊ on fire 🔥🔥🔥
जशी निवडणूक जवळ येत आहे तसा देविदास भाऊचा swag वाढत आहे👌👌👌
देवीदास चा माहोल एकच नबंर 👍👍👍😂😂😂
आजचा एपिसोड सर्वात जबरदस्त होता सर
अप्रतिम
उत्कृष्ट
दर्जेदार
स्तुती सुमन कमी पडत आहेत सर
निसर्ग तुम्हाला दीर्घायुष्य देवो...
तुम्ही या माध्यमातून जनसेवा करत आहात.
या ताणतणाव असलेल्या जीवनात आंनद देत आहात.
सॅल्युट तुमच्या कल्पकतेला...
देविदास फक्त मोठेपणा कऱ्यातच गेला
शांताराम भाऊ विकते वाट्टे बा वावर....
अप्रतिम दिग्दर्शन सर शब्द नाहीत सर तुमची तारीफ करायला.....🙏
Hole and sole😂😂😂 आठ अन घाट दिवेदास ची वाट 😂😂😂
अध्यक्ष मीच उपाध्यक्ष मीच देविदास भाऊ 🤣😂😂😂😂😂
आज खूप आतुरतेने वाट बघत होतो व्हिडिओ बघण्यासाठी परंतु असं वाटलं आज व्हिडिओ येणार नाही
लेट पण थेट एन्ट्री मारली
भावी सरपंच साहेबांच ऐकत जा बा
दोन एकर विकायची वेळ येणार वाटते 🙏
शांताराम चे लय डोकं खालय बावा कॉल वाल्याने ek Numbar मजा आली सर आज 🤣🤣
उमरखेडचं नाव घेतल्या बद्दल धन्यवाद देविदास भाऊ
'सबसे अलग देवी दास की झलक' 😎🤣😂
आज कालच्या परिस्थिती वर आधारित, मनोरंजना बरोबर जनजागृती युक्त व्हिडिओ, खूप छान
मले वाटते देविदास भाऊ सरपंच झाले पाहिजे मग मजा येते. 😂😂😂😂
Davidas bhau Angaer hai 💥💥 Baki sab Bhanger 😱😱Asa kase yat nahi 2 Yaker Ghaya shivay Rahat Nahi😫😫🤣🤣
शांतारामन वस्तूवल्याचा लयच खतरनाक कार्यक्रम केला राव...😂
गणपती बाप्पा मोरया 🙏 आत्ता परयंतचा सर्वात मोठा एपिसोड 👍
खूप छान व्हिडिओ ... देविदास खूप अती करत आहे...पुढं मजाच येणार आहे...
जय गजानन...आज एकदम धावपळ झाली सगळ्यांना देविदास मुळे
देविदास भाऊ वाईट दिवस येण्याआधी मागार घेऊन टाका.. वेळ आहे अजून 🤣
वावर विका लागते वाटते आता देविदास भाऊ ला 🤣🤣🤣🤣
Ganpati bappa morya 🚩🚩🚩
Stej bhari banvl mst udyachya bhagachi aaturta,,,,,
देवीदास भाऊ वावर विकायची वेळ आली तर सांगजा.जे किंमत आहे ते देऊण देऊ. याला वावर विकावेच लागणार आहे.
देविदास भाऊ शानताराम भाउच्या nandi लागू नका,,zumru तोड पहिली नाहि वाटते,,,, पाच मिनिटात जोड़लि 🙏🙏🙏raje ho he he ky
बा शांताराम भाऊ ने साऱ्या गावला आमत्रण देऊन टाकले एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
पण मी मतदान जुन्या सरपंच ले च करणार ...
कारण देविदास तर पूर्ण ग्रामपंचायत विकून खाईल.
मी पण
आजचा व्हिडिओ ,
25 मिनिटे ,खूप छान बनविला 👌👌.आणि हो येवून येवून येणार फक्त जूने सरपंच
फोन ne ghor केला शांताराम Pareshan झाला मस्त आहे
❤❤❤
देवीदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
....
Lalbag raja Ki jay ganpati bapa morya🕉🚩🙏🙏🔱
Devidas Bhau cha maholl 😍😍😍
Khupach Chan video banala sar last seen laich Chan sir 😍😍😍
देविदास भाऊ ना एकदा सरपंच पदाची संधी द्यायला हवी...... गणपती मंडळाचा कारभार हातात घेतल्यानंतर एवढे सुधारणा त्यांनी केली ...मग सरपंच झाल्यावर गावात सुधारणा का नाही करणार....???
,😃😃गुलाल फक्त देविदास भाऊ चा 😄😃
निखळ आनंद आनंद आनंद......😍😍😍
देविदास election चा निकाल लागला की नक्की रडणार राव 😂😂😂😂 बेकार हाल होणार त्याएचे 😅 आणि सरपंच त जुनाच निवडून येणार 🙏👍😊
येणार तर देविदास भाऊ च लावा ताकद
काय एडिटिंग करता हो सर खतरनाक व्हिडिओ 🙏👍😆🤩
सर खूप छान सर देविदास भाऊ तू मागे बढो हम तुम्हारे साथ है
Best sir 👌🏻👌🏻
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला असेच मोठे व्हिडिओ बनवा निवडणुकीपर्यंत
Bhari video zala sir aajcha
एक नंबर देवीदास भाऊ दोन एकर विकालागते वाटते बा
जवळून भरा लागते देविदास भाऊ ले पैसे वाटते😂😂
Vika lagte ch vatte
वस्तूवाल्याचि entry आवडली आपल्याला 🤣🤣
नारीशक्ती पॅनल चा विजय असो🥳💐
खूप छान व्हिडिओ
थोडे मोठे बनवत जावा सर
गणपती उत्सव निमित्त भजन ठेवायचअसल तर गणपती उत्सवासाठी देवदास भाऊ संगीत संचय आपल्याकडे फक्त तारीख सांगून टाका राहणार शिवदरा तालुका हदगाव जिल्हा नांदेड ज्ञान सरस्वती संगीत कला संच शिवदरा 🎹🎸🎻🎧
Power of Devidas bhau ✌️✌️
Tumhi kiti chnaglya aani comedy madhe samjhaun sangta ❤❤❤
शिवल्या सारखे वर जगे प्रत्येक गावात असतेच
😁🙄❤️👍🙏
एकदम ओक मद्धे आहे वेरि. नाईस
😂😂❤
जबरदस्त माहोल आहे... देविदास भाऊ चा.....
नक्की दोन एकर जाणार आहे... निवडणूक... एक लाखाचा बजेट 😂😂😂 गणपती त ही घरून भराची पाळी.... बाकी काही म्हणा माहोल आहे 😂😂😂
देविदास भाऊ प्रचंड सक्रिय झालेले आहेत.
सर आज तुमि जो msg दिला मिटिंग घेऊन खूप छान सर चालू पांडे सर आहेत म्हणजे विशय हार्ड आहे
आला रे विडिओ 👌👌👌🤣🤣🤣👍👍👍
गेली हवा आली हवा सरपंच देवीदास भाऊ हवा वावर गेला तर चालते पन पावर नई गेली पाइजे भावा
सर एखादा व्हिडीओ डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या विचारांवर बनवा..🙏🙏🙏
Barobar ahe Jay bhim💯💯
एकदम माहोल स्टेज सर 👌👌
देविदास लय भारी आहे बा अति तिथे माती कोनाच आयकाच नाही 😇😇😇😇😇😇👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏चद्रकलाझुनके
Baa baa vaa devidas bhau paisee jraa japun vaapraa saglaa gaav hishobalaa ubhye rahtil shevlal purnh tyaarit ahe tumch buddd basvaylaaa 😎😎😎😎😎baaki aajchaa episode mast ahe😎😎😎👌👍🌹🌷🌹🌷🎉🎊🎆🎊🎆🎉🎊🎆🎉🎊🎆🎇🎊🎆🎉🎊🎆🎇🎉🎊🎆🎇
देवीदास भाऊ ला आत्ता पासून च अंगावर गुलाल पडल्या सारखा वाटुन राहील... सगळं वावर जाऊ नये म्हणजे झालं......😂
गुलाल फक्त गजानन भाऊ चाच✌✌✌
Mandap chan zala 1 nambar
शेवटी आपला DJ लावा सावता Flying Dj please 🥺
छान तयारी सुरु आहे जगनभाऊ
शांताबाई आणि पाटलींन बाईला प्यानल माघारी घेतले पाहिजे आणि सरपंच साहेबाला मिळाले पाहिजे देवीदास भाऊ ची जनरली पाहिजे शिवलाल भाऊ मंतात दोन यकर गेल तरी चालेल देवीदास भाऊ ले चेकर येणार केळकर हॉस्पिटल अकोला मध्ये भर्ती करा लागल
Ganpati Bappa morya 💫😍
सरपंच फक्त देविदास भाऊ बननार😍
yavatmal 💝💝💝💝💝
देवदास भाऊ ले फुल स्पोर्ट
पांडे साहेब नेहमी चोवीस तास मानिकचंद दाढं खाली दाबूनच असतात काय ? मस्त विडिओ भाऊसाहेब !एकच नंबर!मंडपाच भांडं दहा दिवस चं आहे की एका दिवसाचे ?मंडप खुप च भारी जमला !
Khup mast video sir
देविदास च 2.एक्कर लवकरच जाईल अस दिसतय खरच 😂😂😂😂😂
अध्यक्ष मीच च उप अध्यक्ष देविदास म्हणते 🤣🤣🤣🤣🤣
लयच भारी Video आहे खरच Sir 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣
आणि thank you एवढ्या मोठ्या Video साठी Sir खरच 🙏🙏🙏🙏🙏 😀😀
सर फार सुंदर 👌👌👌
🚩 जय श्री गणेश 🙏
. खूप छान सर