Sir. तुमाला विनंती आहे की तुमि छोट्या छोट्या गोष्टीचा updatet देत जावा उदारहरणात आता शिष्यवृत्ती side बंद आहे त्याचा error चा व्हिडीओ बनवा किंवा शिष्य वृत्ती जमा झाली की कसे समजेल असे बरेच updatet त्या मुले आमची सर्वांची ग्रोथ होईल तुमचा update चा रोज एक व्हिडिओ हवा
सर नोंदणी करून 1 वर्ष झाला आहे पण रेशनकार्ड पुढील side update झाली होती backe sideफोटो update करायचे राहून गेले आहे update कसे करावे ऑफीस मध्ये जाऊन आलो त्यांनी ऑनलाईन update करायला सांगितले आहे कसे करावे
सर आमच्याकडे एजंट दोन दोन हजार रुपये घेऊ लागलो भांडी अजून आली नाहीत परंतु बहादूर पैसे घेऊन घरी मस्त बसले त्याच्यासाठी तुम्ही काय फोन उचलणार का पाहिजे असल्यास त्याची संपूर्ण माहिती देतो
Form bharlay nantar form acsept hoyala kiti divs lagtat .?
Konata form bharlyavr...
@@lalbavatakamgar Kamgar yojna
Tnx
Dhanywad sir
❤
लातूर येथे चालू केव्हा होणार
Sir. तुमाला विनंती आहे की तुमि छोट्या छोट्या गोष्टीचा updatet देत जावा उदारहरणात आता शिष्यवृत्ती side बंद आहे त्याचा error चा व्हिडीओ बनवा किंवा शिष्य वृत्ती जमा झाली की कसे समजेल असे बरेच updatet त्या मुले आमची सर्वांची ग्रोथ होईल तुमचा update चा रोज एक व्हिडिओ हवा
Nakki...🙏
Documents kon konte geun jaych office la tevdh sanga
Aadhar card pavti kivha card prateki 3.3 Xerox
@@lalbavatakamgar thanks for information.. एजेंट यासाठी 2000 रू घेतो
बुलढाणा मध्ये कधी सुरू होणार
Kadi milnar
अमरावती जिल्ह्यातील आहे का
Renewal kiti diwasa natar hote bhau..
Minimum 1.5 month..🙏
Hii sir me डोंबिवली कल्याण येथे राहतो तर मी फोम कोठे भरु सकतो कोन तुमच्या ओळख ीचे आहे का ❓
Tumcha javlcha wfc la bhet dya...🙏🙏🙏
सर नोंदणी करून 1 वर्ष झाला आहे पण रेशनकार्ड पुढील side update झाली होती backe sideफोटो update करायचे राहून गेले आहे update कसे करावे
ऑफीस मध्ये जाऊन आलो त्यांनी ऑनलाईन update करायला सांगितले आहे कसे करावे
Fakt fudil site chalel
पुढची side uplod झाली आहे मागील side अपलोड करायची राहिली आहे त्या साठी परत अपलोड काशी करावी
@AlagPrayaas tyasathi profile update karavi lagte
@AlagPrayaas nondnila kahi problem ala ahe ka..,?
Form kasa bharava
Hello family Add sathi office la visit karave lagel ka dusra option kay ahet ka
Hoy
Office la jav lagel
सक्षम आधिकायाचे पत्राचे नमुना असेल तर पाठवाना
Hello sir maza scholarship form pending aahe tyachyasati approval date kashi ghyaychi to video tayar kra.
Ho nakkich
आमचे पण 1500 रुपये घेतले
आमच्या गावात कोणाला ही मिळते
Ok
सर आमच्याकडे एजंट दोन दोन हजार रुपये घेऊ लागलो भांडी अजून आली नाहीत परंतु बहादूर पैसे घेऊन घरी मस्त बसले त्याच्यासाठी तुम्ही काय फोन उचलणार का पाहिजे असल्यास त्याची संपूर्ण माहिती देतो
आमच्या बुलढाणा जिल्ह्यात भांडे मिळाले आहेत
Engineering scholarship sathi result ch option ata yet nahi tr original result lagnar nahi na
Ky ky documents lagtil?
Form bharte veli ji document upload karto fakt tich pahije...
Hingoli jilha bhande vatap chalu aahe sir
नेवासा तालुका भेंडा गावांमध्ये भांडयासाठी ७०० रुपये घेतले आहे
Sir संभाजिनगरला चालु आहे का
Wfc la cwavkashi kra
कार्ड हरवले आहे काय करावे लागेल
Nasale tari chalel profile var sagle hou shakte
Mobile number change karaychi link milel ja
ruclips.net/video/0mbOMXucloY/видео.html
Sir kahi jilha madhe milet
Milat asel tr kahi problem nahi pn konalahi paise deun ghyayche nahi Yojana tumcha hakkacha ahet...🙏🙏🙏
अटल बांधकाम कामगार योजनाचा लाभ मिळण्यासाठी
किचन सेट वाटप सुरु झाला आहे भाऊ आमच्यकडे
Chan pn paise deun nka ...
सरळ जिल्हा बांधकाम कामगार ऑफिस मध्ये भेट देणे
काही ठिकाणी भांडी भेटली आहे असे कमेंट वाचले त्या बद्दल काय बोलाल तुम्ही जे काही सांगितले छान सांगितले
Kahi thikani suru jal ahe 22 tarkhe pasun
९० दिवसाचे प्रमाणपत्र ग्राम सेवक देते नाही तर काय करावे
Ka det nahi
B d o office la java
Pune msin bhi mile .
watap hot ahe parbhani
संसार मिळेल पण तो ठेवायचा कोठे
पालात?
Swatachi jaga asel tr gharkul la arja kara ...
माझी पावती रेनीवल करायची आहे
Nondni renewal karaychi ahe ka...?
आमच्या येथे 350 रूपये मागत आहेत
Kon magat ahe agent ki wfc madhe
@@lalbavatakamgar आमच्या येथील लाल बावटा ऑफिस आहे तिथे 350 रूपये ची पावती करवी लागते म्हणतात
@@lalbavatakamgar wfc मध्ये मागत आहेत ,350 ची पावती करण्यास
No record found video kar
Tumcha sir number milel ka
हे खर आहे कोणालाही पैसे देऊ नका सर्वांना फ्री मध्ये संसार सेट भांडी मिळणार आहे
Hi
Sar hamen bhi chahie nahin
तुमचा मोबाईल नं मिळेल का?
Bola
Instagram var dm karu shakta
@@lalbavatakamgar आयडी?
Whatsaap grp link
Inshata link
About madhe insta link ahe...