Rahul Gandhi यांनी आठवणीत ठेवून कोल्हापुरच्या तरुण व्यावसायिक Sharvari Mangave ची भेट घेतली
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#RahulGandhi #SharvariMangave #BharatjodoYatra
राहुल गांधी दोन दिवस कोल्हापुरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत भेटलेल्या तरुणीची भेट घेतली. शर्वरी माणगावे ही तरुणी कोल्हापुरात आईस्क्रिमचा व्यवसाय करते. राहुल गांधींनी शर्वरीची भेट घेऊन आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि पुन्हा येण्याचं आश्वासन देखील दिलं. याच शर्वरीशी साधलेला संवाद
#MHT005
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
राहुजी आपण खूपच ग्रेट 🙏🙏एवढ लक्षात ठेवण म्हणजे शब्बदा पलीकडे 🙏🙏
अरे बापरे 2 वर्षा पूर्वी che प्रॉमिस lakshat thevun आल्या नंतर भेटले।।।।। ग्रेट manus Rahul Gandhi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आंधळ्या लोकांना काय कळणार ?
Kharach 😊 asa neta nasel koni evdh lakshat theun contact number save theun sarv samanya mansala bhetoy. Great 👍 ahe Rahul Gandhi
ताई छानच !!!
आपल्या व्यवसायात प्रगती होवो . मोठे हॉटेल व्हावे .
खूप अभिनंदन thie.proud of Rahul ji.
Rahul gandhi यानची मेमरी strong आहे
खूप छान ताई जय महाराष्ट्र जय कोल्हापूर
देशप्रेमी जननायक
Excellent
राहुलजीनी आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली ❤
Good Job Rahulji Thank u
Our raga ❤️
गांधी परिवार देशाचा खरा पाया आहै
प्रामाणिक माणुस.. राहुल गांधी 👍
Rahul Gandhi th great man
हा प्रसंग या संबंधित लोकांच्या आयुष्यभर लक्षात राहील..
विरोधकांनी आणि गोदी मीडिया ने राहुल गांधींची किती पण प्रतिमा खराब करू दे पण माणूस सच्चा आहे राहुल गांधी❤❤
बरोबर
आजचा जमिनीवर राहणारा खरा नेता म्हणजे राहुल गांधी 👍
Manun,janta tyala p,m, padachi 🪑 det nahi😂
🙏@XYXZ123 🙏 you 🙏 don't 🙏 worry 🙏 people 🙏 understand 🙏 everything 🙏
@@XYXZ123लवकरच मिळेल.
@@XYXZ123dhol vajvat nahi yith yeun😂
@@XYXZ123 to divas dur nahi jya veles rahulji PM hotil
मुलगी शिकली प्रगती झाली.
Good job keep it up
Raga ❤
खूप छान proud of u
नाद नाही करायचा राहुल चा शिकलेले छान नेतृत्व
गरीबांचा नेता राहुल गांधीं
Keep growing both of you ❤❤❤
Great ❤
Baapre 2 year agodarach lakshat theval
If it is true then great
RAGA🔥🔥
Very good 👍
❤❤❤❤❤ good ❤❤❤❤❤
गांधी फक्त
नाही अंधभक्त 😅
Next pm Rahul Gandhi
Great leader RAGA
येथे माणूस 8दिवसापुर्वी काय आश्वासन दिले हे लक्षात ठेवत नाही आणि राहुल गांधीनी 2 वर्षापुर्वीचे लक्षात ठेवून ते पाळले देखील,आश्चर्यजनक
Tumche age kete ahai?
The great hero indian
Rahul Gandhi new hope of India
राहुल बाबा हृदय एकच आहे किती वेळा जिंकणार
Good sister ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ग्रेट नेता राहुलजी❤❤
❤ राहुल गांधी नी नसेल पण त्यांच्या टीम मधल्या कोणी तरी ते रेकॉर्ड ठेवलं असणार पण तरीही एवढं करणं पण कमी नाही....कोल्हापूर मधे गेल्यावर मी सुधा खासबाग मैदान मडे येईन तुमच्या इथे फक्त फोटो ठेवा राहुल चा कळायला
ताई तुम्ही दुसरी गाडी विकत घेण्याण्याची तयारीला लागा.. Rahul Gandhi cha tag लागला तुमच्या business ला ❤😊😊
Great job Rahulji
❤
Great Rahul dada❤
तुरा दृष्टिकोन असलेला नेता राहुल जी❤
Kept his word
OUR BEST LEADER RAHULJI GANDHI WHO CAN LEAD OUR NATION TO PROSPERITY AND PEACE AND UNITY PROGRESS JUSTICE
❤❤❤❤❤🎉
2 varsha नंतर ची गोष्टी laxat great rahul sir♥️
Rahul is great...
Grt human being Raga
काँग्रेस खासदारांनी भाजपचे आठ खासदार निवडून दिले विधानसभेच्या वेळेस जे भाजपला विरोध करतात तेच
❤❤❤❤❤❤
हाच विचार मोदीला मागे टाकत आहे
Netaji ❤RAHUL GANDHI JI
सच्चा माणूस आहे राहुल
RAHUL GANDHI JINDABAD ♥️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
2 वर्षांपूर्वीचे आश्वासन आठवण ठेवून पुर्ण करणे मानला पाहिजे
Great jannayak Raga ❤
Jay samvidaan
Jay bharat
राहुल गांधीजी सर्वांचे फॅन होतात फक्त भारत देशाचे फॅन होत नाही
तेरी जली ना 😅😅😅😅
भारत देश त्यांच्या मुळेच आहे लवड्या तुझा तो मोदी साहेब पण काँग्रेस मुळे च जन्मा ला येऊन जगला 😂😂😂😂
तसेच मोदींचे पण आहे ते सुद्धा देशाचे फॅन होत नाहीत ते फक्त a1 आणि a2 या उद्योगपतींचे फॅन आहेत
राहुल गांधींना बोलण्यास शब्द नाही
Machine chi ice cream, 🍨🍦.😂, 🥔 aalu ni 🥇 gold, 🏭 fatory chi jilebi, cha fan,cooler, a,c, ahe pappu
Nalitun gas 😂😂, dhagat radar kam karat nahi ha shodh modi ni lavla 😂😂😂😂
Tuzi mhais ny neli na chorun Congress ni😂 Modi mhanale tas😂
Nali madhun gyas😂😂
2 वर्षा पूर्वी बोलेलं लक्षात ठेवणारा जमिनीवरचा नेता
दीदी तुझ्या कोल्हापूर ला आभिमान आहे गांधी खानदान देशप्रेमी आहेत
Rahul Gandhi desh ke sacche pade likhe nider garib kisan pidit jawan students ki aawaj only rahul gandhi jindhabad next pm rahul gandhi jindhabad 🙏🙏❤
Changli prasidi bhetli asti icecream wali la tar tini atleast press chya lokana khyala deyala hav hote te pan in front of the stall
❤
Very good 👍
❤
❤
❤