Pudhari News | परभणीच्या शाळेत बदलापूरसारखा अत्याचार, माजी आमदाराच्या पुतण्याची...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024
  • #pudharinews #marathinews #parbhani #crime #crimestory #crimestories
    Pudhari News | परभणीच्या शाळेत बदलापूरसारखा अत्याचार, माजी आमदाराच्या पुतण्याची... #parbhani
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 136

  • @indian9355
    @indian9355 2 месяца назад +69

    बाप तिकडे देशाची रक्षा करतो अन इकडे त्याचा परिवार सुरक्षित नाही आहे.😢

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 2 месяца назад +104

    काय चालय महाराष्ट्त फडणवीस काय शेट उपटत बसला का

    • @akilsyed1946
      @akilsyed1946 2 месяца назад +9

      भाऊ एकदम बरोबर

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 2 месяца назад +2

      ​त्याला फक्त निवडणुकीच पडलंय बाकी सगळं गेलं उडत.

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 2 месяца назад

      एवढंच नाही आता तर मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय तो.आणि आपण नीच हलकट जनता परत त्यालाच निवडून देणार

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 2 месяца назад +92

    आमदाराचे नाव सांगायला लाज वाटते का मीडिया वाल्यांना,

    • @tusharshinde5481
      @tusharshinde5481 2 месяца назад

      लाच तर यांना नक्कीच वाटणार कारण सत्ताधिकार यांची बदनामी होईल जेव्हा या नेत्यांच्या आया-बहिणींवर मुलीवर बायकोवर आणि आईवर बलात्कार होईल तेव्हाच बलात्काराच्या घटना आणि लव जिहाद थांबेल नाहीतर आपल्यासारख्या गोरगरीब म्हणजे कित्येक बली जातील

  • @milindchavan5915
    @milindchavan5915 2 месяца назад +50

    पक्ष बाजूला ठेवा आणि योग्य ती कारवाई करा त्वरित 🙏

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 2 месяца назад +63

    कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र फडणवीस साहेब उत्तर द्या नाहीतर राजीनामा द्या

    • @BhagwanShinde-y5j
      @BhagwanShinde-y5j 2 месяца назад

      फडणवीस घुना कर मानत नाही

    • @akilsyed1946
      @akilsyed1946 2 месяца назад +2

      कुठे गेले राज ठाकरे

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 2 месяца назад +28

    निष्क्रिय गृहमंत्री व चित्राताई कुठे गेल्या

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 2 месяца назад +20

    सर्व सैनिकांनी सरकार विरुद्ध उठाव करावा.

  • @Nevergiveup4545
    @Nevergiveup4545 2 месяца назад +24

    या फडणवीस ने त्याच्या राजकीय बापाला खुश करण्याच्या नादात महाराष्ट्राचं वाटोळं केलं

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 месяца назад +31

    याचे वर ही एन्काऊंटर करणार का : देवा भाऊ ची टीम

    • @rameshvarikkar4971
      @rameshvarikkar4971 2 месяца назад +1

      पहिले मुलाच्या बापाला घ्या नंतर मुलाला घ्या

  • @BhagwanShinde-y5j
    @BhagwanShinde-y5j 2 месяца назад +16

    सर्व कर्मचारी यांना अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात यावी

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 2 месяца назад +19

    पोलीस नेत्यांच्या दबावा खाली काम करत आहे

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew 2 месяца назад +16

    देवा परमेश्वरा काय चाललंय आहे जीथे भेटेल,तीथेच,,,

  • @RMDDESAI
    @RMDDESAI 2 месяца назад +9

    आमच्या परभणीचे नाव बदनाम होता कामा नये, जो गुन्हेगार असेल त्याचा इनकाऊंटर झाला पाहिजे...😡

  • @BALUGHATE-lx7ws
    @BALUGHATE-lx7ws 2 месяца назад +4

    सचिन भाऊ तुझ्या सारखे पत्रकार आहेत तोपर्यंत प्रत्येक समाजाच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @JkMaske-rx9qi
    @JkMaske-rx9qi 2 месяца назад +24

    यादवी माजली आहे जग संपण्याच्या मार्गावर आहे

  • @SopanBahir
    @SopanBahir 2 месяца назад +14

    0 आहार गृहमंत्री पुरस्कार भेटला पाहिजे असल्यास गृहमंत्र्याला

  • @Yogi-t5j
    @Yogi-t5j 2 месяца назад +23

    परभणी मधली जनता झोपेत आहे.

  • @govindnemane684
    @govindnemane684 2 месяца назад +4

    शाळेतील लहान मुलीच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस जास्त वाढलेल्या आहेत खुप चिंताजानक बाब आहे आपल्या पाल्याला आपली मुलगी घरी येईपर्यंत सुखरूप आहे का नाही ही चिंता आहे # महाराष्ट्र....😢😢

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 2 месяца назад +13

    तरीपण हे सरकार म्हणते आम्हाला निवडून द्या?

  • @dattachorghade9
    @dattachorghade9 2 месяца назад +4

    गरीबा चे नाव सांगितले जाते मग आमदाराचे का नाही.

  • @pratapdeshmukh9501
    @pratapdeshmukh9501 2 месяца назад +6

    फाशी नाही भर रस्त्यात सर्वांसमोर मान खाली करून वरून तलवारीने एका वार मध्ये खत्म करण्याची सौदी अरेबिया सारखीच कायदेशीर तरतूद करायला हवी.

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 2 месяца назад +5

    निस्क्रिय ग्रह मंत्री. हे महाराष्ट्राचं दुर्दैव.😡

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 2 месяца назад +2

    देशाच्या सीमेवर बाप देशाची रक्षा करतोय अन् ईकडे त्याचं कुटुंब सुरक्षित नाहीय या राज्य सरकार चा धिकार असो.😡काय करतोय ग्रह मंत्री यांचा जाहिर निषेध .

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 2 месяца назад +6

    द्या पेटवून सामान्य नागरिक नी पोलीस प्रकरण दाबणार आमदार पैसे देऊन केस बंद करणार

  • @nileshkarande4786
    @nileshkarande4786 2 месяца назад +8

    नशीब फडणवीस ला पण मुलगी आहे तरी हा असा कसा 😢

  • @BALUGHATE-lx7ws
    @BALUGHATE-lx7ws 2 месяца назад +6

    फडणवीस साहेबांना हरियाणाचा नशा चढला

  • @youtuber_banjara_girl
    @youtuber_banjara_girl 2 месяца назад +1

    पोलीसांना जमत नसेल तर हा कायदा देशाच्या फौजी कडे द्या 🙏🙏🙏 जागीच फाडतो आमचा फौजी दुसऱ्या ची हिंमत झाली नाही पाहिजे असं कृत्य करायच्या आधी 1000 वेळा विचार आला पाहिजे नाही नको ✊✊✊✊

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 месяца назад +3

    निष्क्रिय गृहमंत्री असल्यानंतर असले प्रकार वाढत च जाणार.कुठे आहे चित्रा वाघ व चाकणकर.टरबुजातर पक्ष फोडण्यात दंग आहे.

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 2 месяца назад

    फक्त आता यावर एकच उपाय सरकार बदलणे गरजेचं आहे

  • @yuvrajkengale378
    @yuvrajkengale378 2 месяца назад +18

    सरकार झोपलाय का

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 2 месяца назад +9

    Maharashtra Cha Bhihar zala Aahe100%

  • @sarikakrishnajadhav6641
    @sarikakrishnajadhav6641 2 месяца назад

    सोनपेठ पोलीस स्टेशन,आगोधर रेती च्या हाफ्ते नेऊन द्या कारण या गोष्टी खुप लवकर करतात हे पोलीस स्टेशन हे काम प्रफेक्ट करतात,

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 2 месяца назад

    यामध्ये विरोधक कमी पडतात. याठिकाणी फडणवीस आणि चित्रा वाघ असतें ना तर गृहमंत्रीचा राजीनामा घेतलं असतें

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 месяца назад +1

    आमदाराचा इन्काँटर करा कुठे आहे तरबुजा

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 2 месяца назад +1

    आमदार खासदारमुळे भीती दाखून कोणी काही पण करत आहे म्हणून आत्यचार वाढत आहे तेच सपोर्ट करतात

  • @SopanBahir
    @SopanBahir 2 месяца назад +12

    फडणवीस काय झोपला का आता मग

  • @Drkakasaheb
    @Drkakasaheb 2 месяца назад +1

    आरोपीचा शोध लावायचाच नाही तर लागणार कसा

  • @itscomplicated2290
    @itscomplicated2290 2 месяца назад +1

    परभणी म्हणजे मोकार शहर आणि दलिंदर नेते....

  • @dattatrayapawar6286
    @dattatrayapawar6286 2 месяца назад +4

    आरे बाबांनो भारतातले कुठे गेले समाजसेवक, समाज सेविका तसेच महिला व बालविकास खाते आता काही खरे नाही भारताची अवस्था अतिशय गंभीर बनली आहे.कोणत्याही घटनेची दखल घेणारा कोणीही वाली नाही

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 месяца назад +2

    बदलापूर प्रकरणावरून संस्थाचालक मुजोर बनले ,सर्व राजकीय नेते एकमेकांस पुरक राजकारण करत आहेत. 😂😂

  • @siddharthLokare
    @siddharthLokare 2 месяца назад +1

    जाहीर निषेध🏴🏴🏴 कोणत्या आमदाराच्या पुतण्याची शाळा आहे ते पहिल्यांदा सांगा.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 2 месяца назад +4

    हेच का रामराज्य

  • @sandeepkumarkokadwar701
    @sandeepkumarkokadwar701 2 месяца назад

    अत्यंत कडक शिक्षा झालीच पाहिजे 🥵
    पुढारी न्युज असो का कोणतीही न्यूज असो न्यूज सांगून काय उपकार केले नाही तुमचा धंदाच आहे.
    कुठे पण तीनदा तीनदा टीआरपी साठी मरू नका.
    परमेश्वर त्या परिवारास स्थैर्य ठेवण्याची शक्ती देवो 🙏

  • @jayvantadalve1757
    @jayvantadalve1757 2 месяца назад

    आसे आरोपी हे जनतेच्या हवाले करावे जनता त्यांना लवकर शिक्षा देईल

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 2 месяца назад +6

    शाळा कोणाची आहे

  • @NirnayakElgar
    @NirnayakElgar 2 месяца назад +4

    गृह मंत्री फडणवीस सारखा थंड माणूस असताना कुठलाही आरोपी अटक होणार नाही

  • @mjraa690
    @mjraa690 2 месяца назад +1

    BJP कीती नीच सरकार आहे 😢😢

  • @MeeraBhokare-jm6tk
    @MeeraBhokare-jm6tk 2 месяца назад

    त्या नराधमाचा चा फोटो वायरल करा दिसला तिथे ठोका😢😢

  • @dipakgawai6005
    @dipakgawai6005 2 месяца назад

    आपल्या देशात आता फक्त संस्कार शिकवणे गरजेचे आहे

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 месяца назад

    आमदाराचे नाव जाहीर करा.जनता त्याचा हिशोब करेल

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 2 месяца назад +3

    जय मोदी जय फडणवीस !!! अजून अत्याचाराच्या घटना , बलात्कार झाले तरी फडणवीस आणि मोदीला जबाबदार धरू नका कृपया

  • @ganeshkarwar8365
    @ganeshkarwar8365 2 месяца назад +3

    आता संज्या राजकारण करणार त्याला चिमुकलीवर आत्याचार झाला त्याचं काही नाही

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 2 месяца назад +1

    सुषमा सुप्रिया तिथेही जा आंदोलन करायला. तमाशा घालायला. आमच्या बदलापूर ला का केलं राजकारण.

  • @Shblue1153
    @Shblue1153 2 месяца назад +3

    News reporter ... manage zale la disto...ardhvat mahiti sangato

  • @pratapambadasdeshmukh3951
    @pratapambadasdeshmukh3951 2 месяца назад

    आमदाराचा नातेवाईक आहे ना मग त्याचे शटर्ही वाकडे होणार नाही विनाकारण चर्चा करण्यात अर्थ नाही

  • @swatitawale1088
    @swatitawale1088 2 месяца назад

    असेच चालू राहीले तर जनतेला कायदा हातात घ्यावा लागेल.

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje 2 месяца назад

    माजी आमदाराच मिडीया का नाव का सांगत नाही

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 2 месяца назад

    आधी पोलिसांना घरी बसवा ...यांना आरोपी कसे सापडत नसतील

  • @AnkushYadav-yg2tf
    @AnkushYadav-yg2tf 2 месяца назад

    फडणवीस यांचा जाहीर निषेध 🐕🐕🐕

  • @sandipchavan6069
    @sandipchavan6069 2 месяца назад +1

    फुकटचा पगार खातात पोलिस

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 2 месяца назад

    आमदार कोण? सुत्रांकडून सांगण्यात आले नाही का😡

  • @SKPVlog
    @SKPVlog 2 месяца назад +1

    लोकांची मानसिकता दलिंदर झाली आहे

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 2 месяца назад

    कुठली शाळा आहे ही

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 2 месяца назад +1

    फडणविस साहेब 😂😂😂😂

  • @prashantkhairnar4240
    @prashantkhairnar4240 2 месяца назад +3

    Dya bjp la mate 😂😂😂😂

  • @sundarmehatre7806
    @sundarmehatre7806 2 месяца назад

    आशा शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी

  • @s.bnalawade699
    @s.bnalawade699 2 месяца назад

    बदलापुर शाळेचे फार चालल भाजप भाजप तर आता शिवसेना इतर पार्टी झोपले काय

  • @somanathsalgar4604
    @somanathsalgar4604 2 месяца назад

    स्थानिक लोक प्रतिनिधी कुठे आहेत

  • @prabhakartayde2415
    @prabhakartayde2415 2 месяца назад

    दिवस अन् दिवस भरवसा उठत चालला आहे

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 2 месяца назад

      आमचा दहा वर्ष झाला भरवसा उठला मतदान करतांना विसरू नका फक्त 🙏

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 2 месяца назад

    Bapre

  • @gopalmanchakraobhalerao8883
    @gopalmanchakraobhalerao8883 2 месяца назад

    नाव ओपन करण्यासाठी काय पैसे लागतात काय

  • @Sai19887
    @Sai19887 2 месяца назад

    👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿

  • @shubhangigharge2026
    @shubhangigharge2026 2 месяца назад

    😢

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 2 месяца назад +1

    Ankautar kara C M Shinde Saheb deva Bhau

  • @munjalande3067
    @munjalande3067 2 месяца назад

    नाव सांगा आमदार च

  • @Shblue1153
    @Shblue1153 2 месяца назад +1

    Ghya... ajun shekvun.. laaza vatu dya re ...majori policewalano ..

  • @akilsyed1946
    @akilsyed1946 2 месяца назад

    राज ठाकरे साहेब का नाही बोलत आहे मनसे स्टाईल कुठे आहे

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 2 месяца назад +1

    फडतुस गृहमंत्री

  • @किशनबोकारेपाटील

    ईनक्टरकरा बस झल आता आत्याचार

  • @SatishLandge-l6p
    @SatishLandge-l6p 2 месяца назад +3

    Bjp hattva

  • @ImranShiakh-yi8zc
    @ImranShiakh-yi8zc 2 месяца назад

    KY mahatashtrachi avata kili

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 2 месяца назад +2

    Devendra fadvinas kay kartoy

  • @nilkanthkachare
    @nilkanthkachare 2 месяца назад

    बघा कुठे लपून ठेवला आहे का

  • @nilkanthkachare
    @nilkanthkachare 2 месяца назад

    आमदराच नाव सांगा.....किंवा तुमची फाटते

  • @PrakashKhandare-v9s
    @PrakashKhandare-v9s 2 месяца назад

    Badmas पोलीस कामच करत नाही

  • @PranaliMohod-o5o
    @PranaliMohod-o5o 2 месяца назад

    Aata tar deshasathi ladnarya sainikachi mulgi sudha surakshit nahi mag aata tyach javanachya bandukitun ynkantarr sarkar karel kay

  • @shrihariladane4402
    @shrihariladane4402 2 месяца назад +1

    Kothe neun thevala maharastrat maza

  • @RameshSarkate-u2o
    @RameshSarkate-u2o 2 месяца назад +1

    Vare.maza maharastr ya kutrala..jara.lajanahi.tiha.bap Desahi seva karto tyahih mulgi .surksit.nahi.....

  • @vijaysapre8341
    @vijaysapre8341 2 месяца назад +2

    Kara bjp laa vote ani bhugata

    • @SKPVlog
      @SKPVlog 2 месяца назад +1

      लोकांची मानसिकता खराब झाली आहे

  • @akilsyed1946
    @akilsyed1946 2 месяца назад

    करू द्या सरकार बीजेपी चा आहे काही नही होत

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 2 месяца назад

    Tyalahi encontar karun thoka to konihi aso

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 2 месяца назад

    बिन विचार करता बोलत्यात कस काय

  • @Nelsonsanatani706
    @Nelsonsanatani706 2 месяца назад

    एक बाप ने काढलेले मंत्री आणि गृहमंत्री असेल तर अत एन्काऊंटर कर म्हणावं....najayaj lok aahet he राजकारणी..
    कायदे फक्त गरीब जनते साठी आहेत....लोकशाही भारताची
    थुंकतो मी अशा लोकशाही वर....

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 2 месяца назад

    कायदा चा धाक नाही

  • @mukundpatiraut6377
    @mukundpatiraut6377 2 месяца назад

    आता एन्काउंटर होणार की नाही नाहीतर गृहमंत्री आपली बायकोच आरोपीला देऊन टाकणार का