वायंगणी समुद्रातून आणले "म्हाडोळे" | म्हाडोळ्याची अस्सल मालवणी भाजी आणि सार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • णीलाईफ या चॅनलमार्फत कोकणातील पारंपरिक खाद्य संस्कृती जगासमोर पोहचवण्यासाठी आवशीच्या हातचा हि अस्सल मालवणी मालिका आपण चालु केली आहे. यात आजताकद आपण वडेसागोती, कालवं मसाला, म्हाकुल मसाला, भिरडी, अळुच फदफदं, भोपळ्याचे वडे, धोंडस, आंबोळी,घावणेचटणी या पाककृती आपण पाहिल्या.
    आज या व्हीडीओमध्ये आपण पाहणार आहोत "म्हाडोळ्याचं काट"...
    म्हाडोळे म्हणजे समुद्राच्या रेतीत मिळणाऱ्या छोट्या शिंपल्या. मालवणी माणसांच्या घरात सर्रास बनवला जाणारा हा पदार्थ आहे. हिरव्या मिरचीच्या वाटपात बनवला जाणारा हा पदार्थ चवीला छान लागतो. तुम्ही देखील घरी नक्की बनवुन पहा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि कोकण खाद्य संस्कृती पोहचण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हीडीओ शेअर करा.
    #malvanilife #sindhudurg #kokan #malvanifood #seafood #seafoodcooking #seafoodrecipe #nonveg #sea #fishing #malvanimasala #malvanirecipe #seafoodrecipe #kokan #konkan #malvan #sorkul
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Комментарии • 88

  • @mangesh_todankar
    @mangesh_todankar 9 месяцев назад +37

    हा माझ्याच गावचा विडिओ आहे, आता खूप मिळत आहेत म्हाडोळे, जाताना जो निळा गेट दिसतो ते आमचे घर पेडणेकरांचे, त्याच वाटेवर नुकतेच जीर्णोद्धार केलेले सुंदर मंदिर आहे दत्तगुरूंचे

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 9 месяцев назад +5

    लकी मस्त ...
    मी हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला मला माहिती नव्हते .
    भाजी व सार चांगले लागत असल तरी ते बनवायचा प्रकार किचकट व वेळ लागणारा आहे .

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 9 месяцев назад +1

      प्रकार किचकट पण चविष्ट लागतात जे काट बनवतात त्या च्या बरोबर दोन घास जास्त जातात आपणास हे जमल नाही तर आपण शिपलया बाजारात मोठ्या मिळतात त्याच पण अस काट व सुक बनवून बघा छान लागत

    • @alkawilankar9890
      @alkawilankar9890 9 месяцев назад +1

      आमचा गाव पण वाईंगणी आहे पण तो रत्नागिरी पावस मार्गावर आहे व्हिडिओ मस्त❤

  • @nandinimuzumdar7433
    @nandinimuzumdar7433 9 месяцев назад +7

    केवढी किचकट procedure.
    हॅट्स ऑफ to आई. 🙏

  • @KusumSinagare-bb2eq
    @KusumSinagare-bb2eq 8 месяцев назад +2

    अप्रतिम मेहनत फार आहे त्यामुळे त्याला चव पण फार छान आहे धन्यवाद लकी

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 9 месяцев назад +5

    लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन महादोळे सुखी भाजी छान लागता तुझ्या विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला गावच्या आठवणी जाग्या होतात बरा वाटला विडीवो बघुन एकदमच भारी वाटलं विडीवो बघुन आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 8 месяцев назад

    आम्ही आताच आचरा या गावात जाऊन आलो तिकडे आमचे पाहुणे राहतात खुपखुप सुंदर गाव आहे ते आम्ही हिलेकरवाडी या गावात गेलो आणी तिकडेच आम्ही म्हादोले ची वाटण केलेली भाजी खाल्ली होती खुपचं सुंदर भाजी होती आणी तिकडेच समुद्रावर गेलो खुपखुप सुंदर स्वच्छता असलेला समुद्र बघायला दिसला सुरेख अप्रतिम असा तिकडचा नजारा होता वायंगणीला स्वामी चे देऊल आहे खुपच सुंदर अप्रतिम अशी मुर्ती आहे शांतता मन प्रसन्न करणार ठिकाण आहे तेथे आणी हिरवीगार झाड व समोर वालूचे पठार , डोंगर आहे

  • @mohanpatkar749
    @mohanpatkar749 9 месяцев назад +3

    मांडोळे खुप लहान आहेत. खुप testy लागतात आम्ही घरी नेहमी बनवितो.

  • @mandarsawant7309
    @mandarsawant7309 8 месяцев назад +1

    बापरे किती किचकट काम आहे, म्हाडोळे मी तर पहिल्यांदाच पाहिले,सिंपल्यासरखे वाटतात. थोडे.

  • @anitagade2018
    @anitagade2018 9 месяцев назад +6

    आमचा गाव... आचरे ❤❤❤❤वायंगणी

  • @anitacarvalho9835
    @anitacarvalho9835 8 месяцев назад +2

    In 1960's we used to get lots of these 'bambrios' as we call them at Juhu beach in Mumbai. My aaji would make amazing soup out of them, then the mashtas for her 'kunkdas'(chickens) and the shells would be calcium for the maad(coconut palm)...those were the days... you brought back all those memories with this video.

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 Месяц назад

    आवशीचे..हातच्ये.. रेसिपीज्...👍

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 9 месяцев назад +2

    किती बारीक असतात साफ करायला पण वेळ जातो जे पाणी येता त्याचा काय मस्त होता वाटाप वैगेरे घालून

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 9 месяцев назад +2

    खुप छान व्हिडिओ बनवला आहे
    तुम्ही खुप मेहनत घेता सगळे व्हिडिओ बनवायला
    हॅट्स ऑफ

  • @jonjanijanardan7987
    @jonjanijanardan7987 9 месяцев назад +2

    राशीद सोलकर बरोबरचा विडिओ खूपच छान होता

  • @cookwithanuja9258
    @cookwithanuja9258 7 месяцев назад +2

    घुल्यांचा व्हिडिओ बनव लकी दादा
    म्हांडोळ्याचा व्हिडिओ पाहून लहानपणीची आठवण आली.

  • @tractionmoters6510
    @tractionmoters6510 9 месяцев назад +3

    1st view भाऊ लाईक तर बनतोच भाजीसाठी...

  • @pravinjadhav5618
    @pravinjadhav5618 9 месяцев назад +3

    Khupach Sundar 👍👌

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 9 месяцев назад +2

    खुपच छान👏✊👍 देव बरे करो जय महाराष्ट्र

  • @prashantsurve1216
    @prashantsurve1216 5 месяцев назад

    माणसा इतका निर्दयी कोणी नाही जो स्वत च्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी इतक्या छोट्या जिवालाहि पकडून खातो.हेखाताना काय आनंद मिळतो देव जाणे.

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 9 месяцев назад

    अरे तोंडाक पाणी सुटला अवशीक भाकरी भाजूक सांग मी येतय
    मस्तच 👌🏻👍

  • @shreekantirane6190
    @shreekantirane6190 7 месяцев назад

    कोकणाला समुद्र किनारा छान लाभला असुंन सृष्टी सौंदर्य आहे. पर्यटकांसाठी चांगल्या सोयी ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिकांनी काही केलेले प्रयत्न यावर व्हिडिओ करावा. गोव्यात येणारे विदेशी पर्यटक आकर्षित होतील.

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 8 месяцев назад

    Khupch khupch khupch Chan video

  • @user-le3wr7dg2f
    @user-le3wr7dg2f 9 месяцев назад

    सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाला छान 👌👌👌

  • @apednekar19
    @apednekar19 7 месяцев назад

    koknaat samudrakade jaanaaro rasto eksarkhoch astaa..khup chhan vaatataa baghuk..

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 9 месяцев назад +3

    लयभारी 👌👌👌

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 9 месяцев назад +4

    Dada aajcha video maatichya bhandyat mhadolyanch saar khup awadla mastch ani dada amcha tuzya ver sampurna vishwas ahe tuzi hi mehnat nakki fal deil ani tu lavkarch 15 millions subscription cha tappa hasat hasat paar padshil
    Dev bare karo 🙏🙏😃😀

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 9 месяцев назад +1

    मी तर हे पहिल्यादांच पाहाते.

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 9 месяцев назад +2

    😋(ha emoji 1st time post kela😂). Thank U for d vlog😊.

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 9 месяцев назад

    खुप छान व्हिडिओ आहे , आणि आज खुप दिवसानंतर नम्या ला बघितलं बर वाटल .देव बरे करो 🙏🙏🙏

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 9 месяцев назад +1

    खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹

  • @Mumbaikitchenmasti510
    @Mumbaikitchenmasti510 6 месяцев назад

    Khup khup Chan bhao 😊 thanks aunty 😊 🙏🌹🌹

  • @namitawaingankar513
    @namitawaingankar513 9 месяцев назад

    खूपच छान, मस्तच

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 9 месяцев назад +1

    लकी दादा म्हान्दोल्याचो व्हीडिओ बघलव गावात असल्या सारख्या वाटला मांजा गाव तळा शील बरा वाटला देव बरा करो 👌👌👍👍🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  9 месяцев назад

      आडकरांनू कधीतरी रेवंडीत भेटा आमका 😊 बारा वाटात आमका

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 9 месяцев назад +1

    Very nice video 👌

  • @mayurpednekar9345
    @mayurpednekar9345 9 месяцев назад +1

    पावसाळ्यात पागणीचे video बनवायला परत या वायंगणी beach ला😍🙏

  • @IrfanShaikh-kj5jz
    @IrfanShaikh-kj5jz 5 месяцев назад

    Good 👍

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 8 месяцев назад

    Masat 👌 👌

  • @bhadrakalimusicentertainme2168
    @bhadrakalimusicentertainme2168 9 месяцев назад

    मस्तच 👌👌👌

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 9 месяцев назад

    Mast khup chaan👌

  • @NVK-nc5lm
    @NVK-nc5lm Месяц назад

    NarendrakambliUbh all VengurleSindhudurg. Kokan

  • @sushantpatankar4954
    @sushantpatankar4954 9 месяцев назад

    Something new for me...thanks

  • @rashmipednekar6659
    @rashmipednekar6659 9 месяцев назад

    Mast Laxmikant

  • @narendrakubal8125
    @narendrakubal8125 9 месяцев назад

    लयभारी भावा ❤❤

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 9 месяцев назад

    Agoder amhi pn smudraver jaycho malvnat tevha mandoley eyvdhy nsaychy,Ata tr hey bhrpurch milaley,maz Maher malvan bazaratch,magcha bajula smudr

  • @sangrambhandirge746
    @sangrambhandirge746 9 месяцев назад +1

    व्हिडिओ छान आहे, एक व्हिडिओ आवशीच्या हातची चिबूरा रेसिपीचा व्हिडिओ बनव लक्की दादा नवीन मसाल्या बरोबर

  • @ramchandramhaskar7619
    @ramchandramhaskar7619 9 месяцев назад +2

    Deo bare karu sahaba

  • @shwetmit3994
    @shwetmit3994 7 месяцев назад

    M from goa

  • @geetanaik4654
    @geetanaik4654 9 месяцев назад

    बापरे केवढे बारीक आहेत... खुप मेहनत असलेले काम आहे..😊😊

  • @shitalkhot6336
    @shitalkhot6336 9 месяцев назад +1

    Dada aamchya yelekav padale hat mhadole

  • @mayurpednekar9345
    @mayurpednekar9345 9 месяцев назад

    माझो गाव♥️😍

  • @aakashbambardekar9413
    @aakashbambardekar9413 9 месяцев назад

    👌🏼👌🏼👍🏼👍🏼

  • @prshant-hv4cv
    @prshant-hv4cv 7 месяцев назад

    Vaigni gav maje maher

  • @sheetalpradhan3156
    @sheetalpradhan3156 6 месяцев назад

    Mahadole v gule Kay asto?

  • @pearlj2787
    @pearlj2787 9 месяцев назад +1

    अय्या! मी फर्स्ट time हे बघितले 😮😮... Fishtank मधले colored stones वाटतात ना😂😂😂 ...

  • @pvdhule
    @pvdhule 9 месяцев назад +1

    दादा ते माझे गाव आहे.

  • @swatikhadapkar2135
    @swatikhadapkar2135 9 месяцев назад +1

    माझा गाव आहे वांयगणी माहेर आहे भडारवाडी आहे

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 9 месяцев назад

    😊👍👍👍👍👍

  • @sukhadaredkar342
    @sukhadaredkar342 9 месяцев назад +1

    Mumbait milel ka ardha kolo malvani masala.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  9 месяцев назад

      Pls call on 9819539161/9405739161

  • @user-wv3is6ji5p
    @user-wv3is6ji5p 6 месяцев назад

    Number given on screen is not working

  • @RahulNaikvijay
    @RahulNaikvijay 9 месяцев назад +2

    Wayangani majhe gaav

  • @dhondishivalkar1567
    @dhondishivalkar1567 9 месяцев назад

    दादा खूप च छान मला वाटते शिंपले किवा तीसरे

  • @anirudhmore8109
    @anirudhmore8109 9 месяцев назад

    Bhai pehle bata tho sahe kya hain yeh item, kuch dikh nahe rahahain

  • @Shw1205
    @Shw1205 9 месяцев назад +1

    Hirkewadi beach😝😝

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 9 месяцев назад +2

    भांडोळे बोलतो आम्ही

  • @nileshsalimumbai
    @nileshsalimumbai 9 месяцев назад +1

    😊

  • @pallavipatil6155
    @pallavipatil6155 9 месяцев назад

    घूले कसे काढतात ते दाखवायचे ना

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  9 месяцев назад

      आहे ना ताई एक व्हिडीओ 🙏

  • @kirankadam2784
    @kirankadam2784 8 месяцев назад

    Kaki Malvani bola.
    Apan malvani ahot. 😊

  • @jairajdesai7546
    @jairajdesai7546 9 месяцев назад +1

    What's up call kela pan tu uchalala nahi.

  • @subhashraskar810
    @subhashraskar810 9 месяцев назад

    So you killed 300-400 sea life's for 1 dinner

  • @travelwithAniket
    @travelwithAniket 9 месяцев назад +1

    भूक लागली आहे आणि व्हिडिओ बघितला 😅😅😅😅

  • @anirudhmore8109
    @anirudhmore8109 9 месяцев назад

    Bad camera work

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 9 месяцев назад

    मस्त एकदम

  • @sushilhule2967
    @sushilhule2967 9 месяцев назад +1

    Mahadole manje kai prakar ahe

    • @SK-of8fm
      @SK-of8fm 9 месяцев назад

      शिंपल्याचा प्रकार

    • @madhurisawe6943
      @madhurisawe6943 9 месяцев назад

      Shimplya kiwa tisrya asataat tyanchech hey bachhu😊