पु. ल. देशपांडे ह्यांची प्रा. स. शि. भावे ह्यांनी घेतलेली अप्रतिम मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 36

  • @rahulanantbandarkar26
    @rahulanantbandarkar26 6 месяцев назад +9

    मी तर खरा आकाशवाणीचा निस्सीम चाहता... आता असे कार्यक्रम ऐकावयास मिळत नाहीत. खुप खुप दिवसांनी चांगले आणि त्यातल्या त्यात पु.ल. ऐकावयास मिळाल्याने कान तृप्त झाले आणि मनालाही अमृत प्राशन केल्यासारखे ताजेतवाणे वाटले... 😊❤🎉

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 20 дней назад +1

    💚👌💚🙏💚हिरवेकंच टवटवीत ताजे साहित्य पु ल. 💚⭐️👌💚⭐️👌💚⭐️👌💚⭐️👌💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚❤️⭐️

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 20 дней назад +1

    🌹🙏👌निर्मितीतून आनंद मिळविणारे पु ल किमयागार”👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️👌❤️❤️❤️👌❤️👌🙏⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

  • @yashasreepolytechnicmaths8430
    @yashasreepolytechnicmaths8430 6 месяцев назад +13

    पू ल यांचा आवाज ऐकणे हेच वरदान आहे..

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 20 дней назад +1

    🌹👌🙏कशाचीही तमा न बाळगता “तमासगीर”म्हणवून घेतले हा केवढा मोठेपणा👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️🙏

  • @dr.aparna1140
    @dr.aparna1140 Месяц назад +3

    Maharashtra la labhlel ek adbhut vyaktimatwa. ❤❤

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 Час назад +1

    💕😊आनंदयात्री पु.लं
    पुलं स्पर्श ❤👌🏻✨🙏🏻

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 20 дней назад +1

    🌹👌🙏पु लं च्या पाल्हाळातही “लालित्य”👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 5 месяцев назад +2

    श्रवणीय मुलाखत... अप्रतिम मुलाखतकार आणि सर्वोच्च म्हणजे पु.लं. चं प्रत्यक्ष बोलणं.
    पु.लं.ची मुलाखत घेणं हेच एक मोठं आव्हान आहे.

  • @Smart_Person_99
    @Smart_Person_99 6 месяцев назад +11

    पुलस्पर्श होताच दुःखे पळाली
    नवा सूर आनंदयात्रा मिळाली
    निराशेतुनी माणसे मुक्त झाली
    जगू लागली हास्यगंगेत न्हाली
    - मंगेश पाडगावकर.
    ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻💖☺️☺️

  • @harishdeshpande1159
    @harishdeshpande1159 6 месяцев назад +4

    निवडक पु. ल. ते पु.ल. यांचं मिळेल ते सगळंच काही… हा प्रवास म्हणजे आयुष्य!

  • @swatisukhadeve4762
    @swatisukhadeve4762 6 месяцев назад +3

    खुप खुप आभार...... इतक्या दिवसांनी पु.ल. चा आवाज ऐकून........ खुप छान वाटले.

  • @SagarRaje
    @SagarRaje 4 месяца назад +2

    पू.ल. देशपांडे ..अप्रतिमच

  • @shekarphatak7674
    @shekarphatak7674 6 месяцев назад +3

    अनपेक्षित महान पु. ल. ची निखळ मुलाखत बघून मनाला आनंद झाला.

  • @JG-tu3ml
    @JG-tu3ml 4 месяца назад +2

    Sundar!!

  • @sAjitP
    @sAjitP 6 месяцев назад +4

    खूप आनंद झाला.. आभार..🙏🙏🙏🙏

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 5 месяцев назад +2

    नमस्कार,पु.ल.देशपांडें म्हणजे मराठी साहित्याचे राजेच.मराठी साहित्याचे मुकूटमणी.सर्वांचे आवडते.फक्त कळत नाही मराठी ऐवजी खूप ईग्रजी शब्दांचा वापर,मुलाखतीतही शिर्षक,परफाॅर्मर.खटकत.असो. रमेश श्रीनिवास देव.बी.ई.वय ७८.ठाणे.

  • @TekaleRamdas
    @TekaleRamdas 6 месяцев назад +4

    Dhanyawad share kelya baddal

  • @Astro9291
    @Astro9291 6 месяцев назад +4

    ऐकायला मिळाले... खूप छान... पण त्यासोबत पाहायला ही मिळाले असते... तर उत्तम

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 6 месяцев назад +3

    मनोभावे, भावें चे ही आभार, पु.लं. ना प्रश्र्न तुम्हाला खंत वगैरे काही आहे, ते म्हणाले मला खंती वगैरे काही नाहीत, खंत आणि खंती, हे उच्चारण फक्त पु.लं. नावाच्या व्यक्तीमत्वाला शोभते

  • @rashmisharma197
    @rashmisharma197 5 месяцев назад +2

    Far far sundar❤❤

  • @hga1784
    @hga1784 6 месяцев назад +4

    Excellent!!!! Thanks for sharing this rare interview. This must have been taken long time back.

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 6 месяцев назад +5

    शतशत आभार या साठी🙏🙏🙏

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 6 месяцев назад +6

    महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व..
    पु. ल.
    फक्त दोन अक्षरे...
    महाराष्ट्र व्यापून टाकणारी...

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 6 месяцев назад +2

    मस्त छान

  • @shrikantmuravane4365
    @shrikantmuravane4365 6 месяцев назад +3

    वा !👌

  • @sandeepbharswadkar479
    @sandeepbharswadkar479 5 месяцев назад +2

    🙏🙏🙏

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 6 месяцев назад +3

    अगदी ऐकण्यासारखे🎉🎉😊

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 6 месяцев назад +3

    👌👌🙏🙏

  • @abhayghosarwadkar
    @abhayghosarwadkar 5 месяцев назад +2

    pu la yancha navin pailu kalala

  • @अगदीमनातलं
    @अगदीमनातलं 6 месяцев назад +4

    Bhave n sarkhe mulakhatkar hi nahit ata

  • @akshaymanwar1813
    @akshaymanwar1813 6 месяцев назад +2

    साक्षात्कारकर्त्याने कधीही वक्त्याच्या मध्ये मध्ये बोलू नये त्याला त्याच वाक्य त्याच म्हणणं पूर्ण करू दिल्यानंतरच पुढचा प्रश्न किंवा आपली हरकत विचारली पाहिजे. मध्ये मध्ये बोलल्याने वक्त्याची लिंक तुटते आणि जे अनमोल विचार त्याला मांडायचे असतात ते राहून जाते आणि साक्षात्कार भरकटून जातो.

  • @salildharap678
    @salildharap678 6 месяцев назад +3

    Asami asami....parat honar naahi

  • @udayvarsale2010
    @udayvarsale2010 6 месяцев назад +2

    Etka bindok anchor nahi aikla

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 6 месяцев назад +3

    खुप छान....❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhurishedbale5412
    @madhurishedbale5412 6 месяцев назад +2

    👌👌🙏🙏