मी आवड म्हणुन तबला शिकतो..(.सिनीयर सिटीझन ) तबल्याच गणितही समजुन घेण्याचा प्रयत्न करतो....उठान जी आता घेतली तीची लय कोणती असती...मुळ लय कि नंतरच्या दुप्पटची लय..आणि कालातुन घेतल्यामुळे ती किती मात्रांची होते.......मला भजन वाजवता आल तरी खुप होईल...थोड फार वाजवतो......चांगल वाजवण्यासाठी प्रयत्न करतो.. ..आपल्या चॅनल माध्यमातून मार्गदर्शन मिळते...मनापासून खुप धन्यवाद..!!
अतिशय सुंदर सर 🙏♥️प्रणाम ♥️🙏
🙏