Dada mala september madhe form bharala hota approve zala july augest septrmber chec4500 ani direct december cha hafta ala 1500 pan octomber ani novemver che paise 3000 nai ale te 3000 kadhi yenar please patva tai🙏
आवोदादा मला कदी पैशे यनार आहे मी वाट बगते आहे मी घर काम करते आहे मी बाडयाने राहते आहे मला पेशे पाटवा मला सातहाजार पासे आलेत मागचे पण आताचे आले नाही मी कोलाहापूर मदून बोलते
Dada mala july te october madhe 4500 aalet ani aata december che 1500 aalet pan baki ajun 3000 nahi aale october november che...please bagha pathava na 🙏
मी मीना गजानन सोनटक्के माझ्या खात्यात अजून परंत एकही हप्ता आला नाही मी सेतू केंद्र मध्ये जाऊन चेक केल आणि मी बँकेत पण जाऊन बघितलं आता पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आलोत अजून पर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाही मी ऐक घर काम करते मला ऐक मुलगा आणि मुलगी आहेत माझा घरमालक रोजगार काम करते माझ्या घरची खूप परिस्तिथी नाजूक आहेत तरी मी आपणास विनंती आहेत मला माझ्या लाडक्या बहीण योजनेचे रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यात जमा करावी
मीना ताई आधार लीक करू घे आणि तिचे bek खाते कुठे कुठे आहेत ते चेक करा आणि कोंचे पण एक bek खाते आधार लीक करून घे तुम्हाला पैशे येऊंज जातील ताई पूर्ण ओके good night
मी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथुन बोलतो माझ्या मुलीला आजच्या तारखे पर्यंत एकही पैसा मिळालेला नाही माझी मुलगी घरकाम करते तसेच माझे जावई खाजगी नौकरी करतात माझी घरची परिस्थिती गरिबीची आहे तरी लवकरात लवकर माझ्या मुलीचा अर्ज मंजुर करण्याची कृपा करावी ही विनंती
Aadhi bank of maharashtra che account number dila hota pn bank vale nahi yet pise ase bolale mg ippb che account kadhle tr tyat desember monthche milale pn baki nahi aale
धन्यवाद सर मला सहावा हप्ता आला.. खूप खूप धन्यवाद
मला सव्वा हप्ता आला मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद आदित्य ताई तुम्हाला पण धन्यवाद मी पाथर्डी तालुक्यातून येडी गावामधून बोलते धन्यवाद
मला पण 6 वा हपता मिळाला आहे धन्यवाद आदिती मॅडम शिंदे साहेब फडणवीस साहेब🙏🙏🙏❤❤❤
मला सावा हप्ता आला आहे मुख्यमंत्री साहेब तुमचे पण खूप खूप धन्यवाद आदिती ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद पुण्यात पिंपरी चिंचवड मधून
सहावा हप्ता आपल्याला आला आहे
Kiti rupay ale satva hapta
Mla tr aajun ek pn hapta nahi aala
Dada mala september madhe form bharala hota approve zala july augest septrmber chec4500 ani direct december cha hafta ala 1500 pan octomber ani novemver che paise 3000 nai ale te 3000 kadhi yenar please patva tai🙏
जुलै डिसेंबर सहा हफ्ते आली है जिल्हा सोलापूर धन्यवाद दादा
Thank you mukhymantri saheb
मला सहावा हप्ता मिळाला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Mala 3.ch hafta miala pahilyache.3hafte 4500.rupaye bas.baki kadhi minar.
Mala 3.ch hafta miala pahilyache.3hafte 4500.rupaye bas.baki kadhi minar.
😮
Ho sir mala fakta 4 hafte miilale vasai
Thank you दादा 6 हप्ता मिळाले 🙏🙏👍🤝
Mala milala 6va hapta ❤❤ thank you sar
सर मी जुलै मध्ये फॉर्म भरला ऑगस्टला आपण झाला आणि मला 24 तारखेला 7:30 हजार रुपये मिळाले डिसेंबरचा नाही मिळाला साहेब
Hi sir mala gas cha subsidy nahi ale sir.SMS ale hote.paisr nahi ale sir.
मलासावा हापता पण आला आहे खुप खुप।धन वाद
एका शेतकऱ्यासारखी शेती करून दाखवा म्हणा फडणवीस साहेबांना खुर्चीवर बसून तर कोणालाही बोलता येत कष्ट करणाऱ्याची किंमत काय कळणार तुम्हाला
Thanks sarkar ❤❤❤
धन्यवाद सहावा हप्ता आला खूप खूप धन्यवाद दादा
Mala sahava hata aala 😄🥰🌹
Dhnvad mukhymantri jii
🙏thanks मुख्यमंत्री साहेब
Bhau maza form approve zala nahi ahe october cha 😢kevha hoil?
दादा मला सहावा हप्ता मिळाला नाशिक खूप खूप धन्यवाद
Ajun 1 pn hapta ala nai sir
Bank addhar link ahe
Pn ajun pise kaich aley nait
मी नाशिकहून बोलते आहे जयश्री विनायक पाटील मला अजून एकही रुपया आला नाही माझा अप्रोल 26 ऑगस्टला झाला आहे पोस्ट बँक चे पण खाते उघडले आहे
Ham ko 6 hafta aaya 1500 fadnavis bhai sindhy bhai ajit bhai aap ko namskaar ❤❤❤🎉🎉🎉🎉💞💞💞💞
दादा मी स्वयंपाकाची कामं करते मला घरकुल योजना मिळेल का मिळाली तर खूप खूप धन्यवाद होईल
मला सहावा हप्ता आला आहे सर धन्यवाद जी सर 🙏🙏🙏
दादा आमचे पैसे बंद झाले आम्हाला तुमच्या पैशाची गरज आहे 😢धन्यवाद
६ Happta message aala aahe solapur Anita Gaikwad dhanyavad.
4th haptta atta ala ahe talegaon dabadhewarun?
Thank you 6hapta alA
aho.sir.6.va.7.hafta.nahi.milale.atithi.tai.kadhi.dyal.tai.pliz.tai.gyas.cilinder.che.pase.sudha.nahi.milale.tai
सर 6 वा हप्ता मिळाला जिल्हा ठाणे
maze.bank.khate.bank.of.India.madhe.aahe.aadhar.penkard.mobail.no.sarwa.link.aahe.k.y.c.sudha.kele.hote.dada.tari.sudha .mala.6.7.hafta.cilinder.che.paise.nahi.milale.dada
October महिन्यात फ्रॉम भरला आहे अंगणवाडीत पण अजून successful चा पण अजून msg नाही आला.... तर काय करावं लागेल
आवोदादा मला कदी पैशे यनार आहे मी वाट बगते आहे मी घर काम करते आहे मी बाडयाने राहते आहे मला पेशे पाटवा मला सातहाजार पासे आलेत मागचे पण आताचे आले नाही मी कोलाहापूर मदून बोलते
Dada mala july te october madhe 4500 aalet ani aata december che 1500 aalet pan baki ajun 3000 nahi aale october november che...please bagha pathava na 🙏
मला जुलै डिसेंबर हापता मिळाला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब अदिती ताई तुमचे पन धन्यवाद खूप खूप धन्यवाद
फॉर्म भरणे कधी चालू होणार ते सांगा
धन्यवाद फडणवीस साहेबांना देण्यापेक्षा व आदिती मॅडमला देण्यापेक्षा स्वतःलाच द्या ना ते आपलंच घेतात व आपल्यालाच परत करतात
Washim Dist. Mala 6 va hapta aala aahe Thank you Dada and Aaditi tai.
माझ्या मुलीला एकविस वर्षे पूर्ण झाली आहेत तिचा फोरम भरायचा आहे नविन फॉर्म कधी चालु होणार आहे
कल्याण
Mala gharkul yojnecha labh milava mi beghar àhe
6wa hapta aala sangli jilha thnkyi sir
Mala pan paishe Aale khup khup dhannyvad
सप्टेंबर मध्ये फोन भरला मला 4500हजार आले आनी आता फक्त 1500आले पण मधले पैसे आले नाही असं का
मला तुप्ती वालगुडे आधार लिंक रू एक मिळाला नाही ऑगस्ट फॉम भरला आहे .
Ho Sir mala 6 hafta milale Airoli Navi Mumbai Aditi Ma'am Thanks
धन्यवाद जय श्रीराम आम्हांला 6 वा हप्ता मिळाला
Nahi sheti ahe.nahi house 😢 please help me.dada😢😢😢😢
मी मीना गजानन सोनटक्के माझ्या खात्यात अजून परंत एकही हप्ता आला नाही मी सेतू केंद्र मध्ये जाऊन चेक केल आणि मी बँकेत पण जाऊन बघितलं आता पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आलोत अजून पर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाही मी ऐक घर काम करते मला ऐक मुलगा आणि मुलगी आहेत माझा घरमालक रोजगार काम करते माझ्या घरची खूप परिस्तिथी नाजूक आहेत तरी मी आपणास विनंती आहेत मला माझ्या लाडक्या बहीण योजनेचे रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यात जमा करावी
मीना ताई आधार लीक करू घे आणि तिचे bek खाते कुठे कुठे आहेत ते चेक करा आणि कोंचे पण एक bek खाते आधार लीक करून घे तुम्हाला पैशे येऊंज जातील ताई पूर्ण ओके good night
बँक सीडिंग चेक करा एकदा सिडिंग नसेल तर DBT चा फॉर्म भर बँक मध्ये
Thank u दादा जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर पाचगणी मला 6 व्हा हफ्ता मिळाला ❤🙏
Dada mala.7500+1500.cylendar che.803 ale pan Gus che paise ale nahi ata
, दादा माझा हप्ता आला नाही डिसेंबर आणि जानेवारी माझा हप्ता आला रत्नागिरी जिल्हा
आमचे हप्ते बंद झाले का दादा आमचे हप्ते आले नाहीत
मला एक हाता नाही मिळाला आधार लिंक केले तर रू नाही ऑगस्ट महिने फॉम भरला आहे
मला सव्वा हप्ता मिळाला आहे दादा मी आभारी आहे
Thank you ❤😊
आम्हाला पण् घरकुल योजना पाहिजे
सिलेंडरचे। पैसे मिळणयाकरिता। अन्नपुर्णा। योजनेचा। Form भरयाला। लागेलू का
मी सप्टेंबर महिन्यात फाम भरला आहे तर मला ४५०० रूआले.मला.बाकी.कधी येणार
धन्यवाद 6हप्ता मिळाले आहे
दादा मला सातवा हप्ता आला दादा तूमची मी आभारी आहे 🙏🙏🙏
सहावा की सातवा हफ्ता मिळाला
Konta jillha
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Satva hafta kiti amt aali
कधी मिळाला
Sar mala 6wa hapta midala aahe dada thanku 🎉
Dada mala sawa hafta aala dhnwad tumch
Dada mala pn gharkul chi garaj ahe 🙏🙏
धन्यवाद साहेब ..
पण महागाई मागे घ्या तेवढे करा गरीब बहिणींसाठी जास्त अपेक्षा नाही
दादा आधार कार्ड लिंक आहे केवाशी केले आहे अकाऊंट केनेरा बॉक मेदे तरी पैसे आले नाही
मुख्यमंत्री दादा तसाच कटकरी ताई तुमच्या धन्यवाद मला 27 तारखेला 1500 रुपये भेटले धन्यवाद खूप खूप धन्यवाद😊
मला सहा हप्ता मिळाली धन्यवाद सर
Please help me.ghrasthi Lon milawe gadi sathi Lon pahije😢
Sir maj nav sarika khadse Washim Dist. Mala 6 va hapta aala ahe dhanyawad dada dhanyawad adhiti tai
मला पण सहावा ह्याता आला
Sar muje 6hfta nhi mila hai dada kab tak paisa milega
आम्हाला पण घरकुलासाठी योजना पाहिजे आहे
Mi २० vharse jhali bhadyane rhate ani ata tar khup adchani ahyet mulgi १२ vi la ahe hotel mde bhandi ghaste plij hep mi bhau
October November ka paisa nahi mila hai 4500 ek baar 1500 ek baar total 6000 hi mila hai baki ka paisa kab tak aayega
शिल्पा गौतम इंगळे मला चार हप्ते आले नंतर आले नाही
मला सहावा हप्ता आला धन्यवाद
7500 मिळले धन्यवाद ताई
Sir mala 6 va hafta ala nahi sambhaji nagar
Thanks👏👏
मला सांगू आता कुठला आहे पण मला घरकुलची पण गरज आहे मी पुणे जिल्ह्यातल्या आहे तळेगाव दाभाडे येथे राहत आहे आणि सात हप्ता कधी येणार आहे
मला आजुन एक ही हप्ता आलेला नाही तर का आला नाही कसे कळेल
तुम्ही काय कारताय कारवाई अशा कतीतरी महीला आहेत नवीन फॉम कधी करनार
मला अजून एकही हप्ता मिळालेला नाही एकही रुपया पण मिळाला नाही
Mumbai se mujhe chhata pata nahin mila December ka Paisa nahin mila milega kya January ke sath
Ok pan decemberla sarve dile pahije na
मी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथुन बोलतो माझ्या मुलीला आजच्या तारखे पर्यंत एकही पैसा मिळालेला नाही माझी मुलगी घरकाम करते तसेच माझे जावई खाजगी नौकरी करतात माझी घरची परिस्थिती गरिबीची आहे तरी लवकरात लवकर माझ्या मुलीचा अर्ज मंजुर करण्याची कृपा करावी ही विनंती
मुख्यमंत्री साहेब मला व माझ्या आईला एक ही हप्ता आला नाही आम्ही काय करायचं
आतापर्यन्त जे सांगितला ते खरे करून दाखविलात खूप खूप धन्यवाद 2100 ₹ नक्की देणार का
Mujhe satavan hafta nahin mila chhathvan aata hai aaya thankyou Shinde Sahab Aditi sava after kabhi aaega kabhi
मला 6हप्ता आला आहे पण मागिल पैसे बाकी आहे 5000. कधी भेटणार आहे सर बिड जिल्हा
मला घरकुल योजनेचा लाभ मिळावा
मला पण 6वा हप्ता मिळाला आहे धन्यवाद
मी जुलै मघे फार्म भरला होता मंजूर पण झाला पण अजून पैसे मिळाले नाही
Some
Muje b mila
Amhala 6 wa hapta aalech nahi Asa ka
Gangap malami bade bade wala Ghar nahin hai Modi Sarkar taraf❤🎉❤🎉❤🎉❤ punarvasan
Sir mala 6va hapta ala dhanyavad.
घरकूलसाठि फॉर्म कुठे भरायचा माहती दया
Aadhi bank of maharashtra che account number dila hota pn bank vale nahi yet pise ase bolale mg ippb che account kadhle tr tyat desember monthche milale pn baki nahi aale