मी मीना गजानन सोनटक्के माझ्या खात्यात अजून परंत एकही हप्ता आला नाही मी सेतू केंद्र मध्ये जाऊन चेक केल आणि मी बँकेत पण जाऊन बघितलं आता पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आलोत अजून पर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाही मी ऐक घर काम करते मला ऐक मुलगा आणि मुलगी आहेत माझा घरमालक रोजगार काम करते माझ्या घरची खूप परिस्तिथी नाजूक आहेत तरी मी आपणास विनंती आहेत मला माझ्या लाडक्या बहीण योजनेचे रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यात जमा करावी
मीना ताई आधार लीक करू घे आणि तिचे bek खाते कुठे कुठे आहेत ते चेक करा आणि कोंचे पण एक bek खाते आधार लीक करून घे तुम्हाला पैशे येऊंज जातील ताई पूर्ण ओके good night
आवोदादा मला कदी पैशे यनार आहे मी वाट बगते आहे मी घर काम करते आहे मी बाडयाने राहते आहे मला पेशे पाटवा मला सातहाजार पासे आलेत मागचे पण आताचे आले नाही मी कोलाहापूर मदून बोलते
Dada mala september madhe form bharala hota approve zala july augest septrmber chec4500 ani direct december cha hafta ala 1500 pan octomber ani novemver che paise 3000 nai ale te 3000 kadhi yenar please patva tai🙏
Mala pan December cha hapta Mila Pan gas silendar che paise milale nahit ajun kadhi milanar mukhya mantri fadnvis saheb up mukhya mantri shinde saheb aani upmukhya pawar saheb mantri
धन्यवाद सर मला सहावा हप्ता आला.. खूप खूप धन्यवाद
मला पण 6 वा हपता मिळाला आहे धन्यवाद आदिती मॅडम शिंदे साहेब फडणवीस साहेब🙏🙏🙏❤❤❤
मला सव्वा हप्ता आला मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद आदित्य ताई तुम्हाला पण धन्यवाद मी पाथर्डी तालुक्यातून येडी गावामधून बोलते धन्यवाद
जुलै डिसेंबर सहा हफ्ते आली है जिल्हा सोलापूर धन्यवाद दादा
Thank you mukhymantri saheb
Dhnvad mukhymantri jii
Aata pryath mala 3000 ch mile august made aprul jala bakkcha kadhi yenar
Thanks sarkar ❤❤❤
जयश्री विजय चव्हाण
याना 2 खात्यात पैसे भेटतात
यांना 18000 भेटले
धन्यवाद सहावा हप्ता आला खूप खूप धन्यवाद दादा
Mala sahava hata aala 😄🥰🌹
मलासावा हापता पण आला आहे खुप खुप।धन वाद
🙏thanks मुख्यमंत्री साहेब
एका शेतकऱ्यासारखी शेती करून दाखवा म्हणा फडणवीस साहेबांना खुर्चीवर बसून तर कोणालाही बोलता येत कष्ट करणाऱ्याची किंमत काय कळणार तुम्हाला
मला सहावा हप्ता मिळाला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Mala 3.ch hafta miala pahilyache.3hafte 4500.rupaye bas.baki kadhi minar.
Mala 3.ch hafta miala pahilyache.3hafte 4500.rupaye bas.baki kadhi minar.
😮
Thanks 🙏🙏
Thank you 6hapta alA
दादा मला सहावा हप्ता मिळाला नाशिक खूप खूप धन्यवाद
6wa hapta aala sangli jilha thnkyi sir
६ Happta message aala aahe solapur Anita Gaikwad dhanyavad.
धन्यवाद 6हप्ता मिळाले आहे
Mala milala 6va hapta ❤❤ thank you sar
मी मीना गजानन सोनटक्के माझ्या खात्यात अजून परंत एकही हप्ता आला नाही मी सेतू केंद्र मध्ये जाऊन चेक केल आणि मी बँकेत पण जाऊन बघितलं आता पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आलोत अजून पर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाही मी ऐक घर काम करते मला ऐक मुलगा आणि मुलगी आहेत माझा घरमालक रोजगार काम करते माझ्या घरची खूप परिस्तिथी नाजूक आहेत तरी मी आपणास विनंती आहेत मला माझ्या लाडक्या बहीण योजनेचे रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्यात जमा करावी
मीना ताई आधार लीक करू घे आणि तिचे bek खाते कुठे कुठे आहेत ते चेक करा आणि कोंचे पण एक bek खाते आधार लीक करून घे तुम्हाला पैशे येऊंज जातील ताई पूर्ण ओके good night
बँक सीडिंग चेक करा एकदा सिडिंग नसेल तर DBT चा फॉर्म भर बँक मध्ये
Ho sir mala fakta 4 hafte miilale vasai
Thank you ❤😊
Mala pan paishe Aale khup khup dhannyvad
धन्यवाद जय श्रीराम आम्हांला 6 वा हप्ता मिळाला
7500 मिळले धन्यवाद ताई
Dada mala sawa hafta aala dhnwad tumch
मला सहा हप्ता मिळाली धन्यवाद सर
मला सहावा हप्ता आला आहे सर धन्यवाद जी सर 🙏🙏🙏
Thanks👏👏
धन्यवाद फडणवीस साहेबांना देण्यापेक्षा व आदिती मॅडमला देण्यापेक्षा स्वतःलाच द्या ना ते आपलंच घेतात व आपल्यालाच परत करतात
Mahayuti ❤🎉
सर 6 वा हप्ता मिळाला जिल्हा ठाणे
🙏👍
फॉर्म भरणे कधी चालू होणार ते सांगा
Washim Dist. Mala 6 va hapta aala aahe Thank you Dada and Aaditi tai.
मला सव्वा हप्ता मिळाला आहे दादा मी आभारी आहे
आम्हाला नाही आले डीसेंबरचा हापता कधी येनार पैसे लाडक्या भयनीचे मी कल्याण वरन आहे
दादा आमचे पैसे बंद झाले आम्हाला तुमच्या पैशाची गरज आहे 😢धन्यवाद
आवोदादा मला कदी पैशे यनार आहे मी वाट बगते आहे मी घर काम करते आहे मी बाडयाने राहते आहे मला पेशे पाटवा मला सातहाजार पासे आलेत मागचे पण आताचे आले नाही मी कोलाहापूर मदून बोलते
मला सहावा हप्ता आला धन्यवाद
Ham ko 6 hafta aaya 1500 fadnavis bhai sindhy bhai ajit bhai aap ko namskaar ❤❤❤🎉🎉🎉🎉💞💞💞💞
मला जुलै डिसेंबर हापता मिळाला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब अदिती ताई तुमचे पन धन्यवाद खूप खूप धन्यवाद
धन्यवाद साहेब ..
पण महागाई मागे घ्या तेवढे करा गरीब बहिणींसाठी जास्त अपेक्षा नाही
6 वा हफ्ता 25डिसेबर ला आला लातुर
Ho Sir mala 6 hafta milale Airoli Navi Mumbai Aditi Ma'am Thanks
Muje b mila
Dada mala pn gharkul chi garaj ahe 🙏🙏
शिल्पा गौतम इंगळे मला चार हप्ते आले नंतर आले नाही
, दादा माझा हप्ता आला नाही डिसेंबर आणि जानेवारी माझा हप्ता आला रत्नागिरी जिल्हा
आमचे हप्ते बंद झाले का दादा आमचे हप्ते आले नाहीत
Sar mala 6wa hapta midala aahe dada thanku 🎉
Bhandara dist.
Thank you sir Mala 7500 hapta milla
aho.sir.6.va.7.hafta.nahi.milale.atithi.tai.kadhi.dyal.tai.pliz.tai.gyas.cilinder.che.pase.sudha.nahi.milale.tai
आम्हाला पण् घरकुल योजना पाहिजे
Bhau maza form approve zala nahi ahe october cha 😢kevha hoil?
Solapur Jila
Thanku sir 6 hapta ala
लवकरच सांगा
Ok pan decemberla sarve dile pahije na
मला 7 हप्ता नाही मिळाला कधी येणार पुणे
Hi sir mala gas cha subsidy nahi ale sir.SMS ale hote.paisr nahi ale sir.
मला साहावा हापता आला आहे गयास पैसे आले नाही मी घर काम करत आहे नवरा फुटपाट रोडला जुने चपल फाटलली शीवतात रोडच्या कडेला मला घर भेटलका मला घरकुल दया
27 तारखेला 1500 रुपये भेटले
Dada mala september madhe form bharala hota approve zala july augest septrmber chec4500 ani direct december cha hafta ala 1500 pan octomber ani novemver che paise 3000 nai ale te 3000 kadhi yenar please patva tai🙏
Gangap malami bade bade wala Ghar nahin hai Modi Sarkar taraf❤🎉❤🎉❤🎉❤ punarvasan
मी नाशिकहून बोलते आहे जयश्री विनायक पाटील मला अजून एकही रुपया आला नाही माझा अप्रोल 26 ऑगस्टला झाला आहे पोस्ट बँक चे पण खाते उघडले आहे
तुम्ही काय कारताय कारवाई अशा कतीतरी महीला आहेत नवीन फॉम कधी करनार
मला पण सहावा ह्याता आला
सप्टेंबर मध्ये फोन भरला मला 4500हजार आले आनी आता फक्त 1500आले पण मधले पैसे आले नाही असं का
Sir mala 6va hapta ala dhanyavad.
मला पण 6वा हप्ता मिळाला आहे धन्यवाद
Mala pan December cha hapta Mila Pan gas silendar che paise milale nahit ajun kadhi milanar mukhya mantri fadnvis saheb up mukhya mantri shinde saheb aani upmukhya pawar saheb mantri
Mumbai nahi aale?
Mujhe satavan hafta nahin mila chhathvan aata hai aaya thankyou Shinde Sahab Aditi sava after kabhi aaega kabhi
मला सावा हप्ता आला आहे मुख्यमंत्री साहेब तुमचे पण खूप खूप धन्यवाद आदिती ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद पुण्यात पिंपरी चिंचवड मधून
सहावा हप्ता आपल्याला आला आहे
Kiti rupay ale satva hapta
Mla tr aajun ek pn hapta nahi aala
Hoy ka nk ka
मला 2हप्ते आले आहे मी नाशिकची आहे
सर मी जुलै मध्ये फॉर्म भरला ऑगस्टला आपण झाला आणि मला 24 तारखेला 7:30 हजार रुपये मिळाले डिसेंबरचा नाही मिळाला साहेब
दादा मला पैसे जमा झाले थँक्यू
6 वा हाप्ता आला आहे,बीड जिल्हा धन्यवाद 🎉🎉🎉
दादा. मला. पैसे. नाही. आले. 6.हप्त्ता. दादा. कधी. येणार. सांगा. 🙏🙏🙏पिलीज. पाठवा.
मला पाच हापतेचे पैसे आले आहे पण मला अजुन सहावा हप्ता आलेला नाही
Ajun 1 pn hapta ala nai sir
Bank addhar link ahe
Pn ajun pise kaich aley nait
दादा मी स्वयंपाकाची कामं करते मला घरकुल योजना मिळेल का मिळाली तर खूप खूप धन्यवाद होईल
माझे पैसे कट झाले आहे त१०००₹मोदींच्या ऐप मधून माझे पैसे वापस करा प्लीज चुकुन माझ्याकडून झाले आहे त
आम्हाला पण घरकुलासाठी योजना पाहिजे आहे
🎉🎉
शिल्पा गौतम इंगळे मदापुरी जिल्हा अकोला
मुझे सब हफ्ते के पैसे मिल गए
Sir mala nhi aala 1500
मला घरकुल योजनेचा लाभ मिळावा
नाशिक जिल्हा 1500
मिळाले
श्रीमती निर्मला साखरे
मी सप्टेंबर महिन्यात फाम भरला आहे तर मला ४५०० रूआले.मला.बाकी.कधी येणार
माझ्या मुलीला एकविस वर्षे पूर्ण झाली आहेत तिचा फोरम भरायचा आहे नविन फॉर्म कधी चालु होणार आहे
कल्याण
शिल्पा गौतम इंगळे 6000आले नंतर आले नाही
मुख्यमंत्री दादा तसाच कटकरी ताई तुमच्या धन्यवाद मला 27 तारखेला 1500 रुपये भेटले धन्यवाद खूप खूप धन्यवाद😊
Maala 3ch haftuache ale paise. Bakiche nahi ale
Thankyou
.aditi tai.shinde saheb.fadanvis saheb.thanks.
मी जुलै मघे फार्म भरला होता मंजूर पण झाला पण अजून पैसे मिळाले नाही
Some