शरीरातील उष्णता वाढल्यास काय करावं? | What to do if body heat rises? | Lokmat Oxygen
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जास्त मसालेदार पदार्थ अधिक उष्ण पदार्थ खात असतो. अति उष्ण व तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्यास सुरूवात होते. त्यामुळे आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम जाणवू लागतो. म्हणून शरीरातील उष्णता वाढल्यावर आपण कोणकोणते उपाय करावे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmat #Heat #Body #LomatOxygen
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
खूप छान माहिती दिली❤❤
तुम्ही दिलेली माहिती अत्यंत फायद्याची आहे. तुमचे खूप खूप आभार. 🙏
खुप छान माहिती सांगितली 🙏
खुपच छान👏✊👍
पांढरे डाग (कोड) कशामुळे येतात यावर घरघुती उपाय काय. यासाठी आयुर्वेदिक उपचार की होमिओपॅथी उपचारांचा गुण लवकर येतो. कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
Good
Best video
Best
👌👌👌
जिर अत्यंत थंड असत?
उन्हाळ्यात उन लागु नये म्हणून उपाय सांगा
कोरडी त्वचा साठी उपाय सांगा कृपया
Like
दही ताक आईस्क्रीम बर्फ.. हे सर्वे गरम पदार्थ आहेत मॅडम चुकीच्या गोष्टी सांगू नका....
Mazya angat khup ushnta aahe 😢 tyamule mazya angavr khup itching pimples yetayet actually Asch 5-6varshya khali zal hota aani tyamule angavr spots hi pdle hote😢
Pls hyavr kahi upay sanga
सुर्याच्या उष्णतेने शरीराची आग होते उपाय
ताई जिरं थंड असत का नेट वर तर जिरे कि तासिर गर्म होती है असं काय तरी दाखवत आहे 🤔🤔i am confused जिरे आणि खडीसाखरं असं खातो मी थोड रोज जेवण झाल्यावर बरोबर आहे का 🤔
मला लघवीला खूप त्रास होतो आणि आंग गरम होत...
मॅडम तुम्ही लगेच उत्तर द्याल का
माझ्या अंगात उषणता वाढते
परंतु मला मधुमेह देखिल झाला आहे
तसेच माझे ब्लड प्रेशर ही जास्त आहे वर
मला नाकाचे अंतस twache खाली oedema
Yeti व नाक कायम बंद असते
Dr नाकाला ॲलर्जी आहे असे सांगतात
व त्या मुळे नाकात थेंब थेंब टाकत आहे
यावर उपाय काय करावे हे suchavavet
ढुंगणाला फोड उठलेत , मानेवरती मांडीवर ते कसे घालवायचे , privet जागेवरचे.
खुप छान
हथनी पे मुंगेर कमी होने
Please suggest remedies for mouth ulcer
उष्णता वाढल्यास तोंड पण येते का ताई
Ho mitra
पित विषय
माहिती सांगितली खूप धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली मॅडम आभारी
0:52 0:52
👋
😢
खुप छान माहिती दिलीत 👌👌
Rutunusar konta aahar guava tyavar video banava
Thankyou so much
बदकोष्ठतेवर व मुळव्याधीवर काही सांगा प्लीज
ताई, खूप छान आणि उपयोगी माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद !
उपयुक्त माहिती
Mala barech divasapasun anga kdhi hi pan garamch rahate and laghavi khup garam yete yavar upay sanga medam
खूप छान माहिती आहे
खुपच छान माहिती असेच छान छान विडीओ बनवा लोकांना मनाने खंबीर बनवा 👍
Nice information 👍
खुप छान माहिती आहे 👍👍
Tai mjha babancha raktamadhe uashnata sangitli ti Kashi kami karavi
Garmi vadle ter mulved hoto kay
Ho 100/
खुप छान माहीती आहे.
Varum var tond yete tyasathi Kai karave
छान माहीती दिली धन्यवाद
Nice 👍
छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती
खूप छान विश्लेषण केले
Khup chan mahiti mamthanks
Tai pachan kriya hot nasel tar kay kel pahije 🙏
Jeera ushna astana
Very nice
Very nice information
कोकम मनजे काय आहे हे कोनत फळ
Very nice information mam
वा वा खुपच छान माहिती आहे ग ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍰🎂😊😊😊👌👌👌👏👏👏🎊🎉
Very nice information
छान माहिती मिळाली मॅडम
Very nice
खुप छान
Dr Madam Mla Khup Ushnta Zali ahe Ani Kale DaG Pn Ale ahe
Good ❤
खुप छान माहिती सांगितली थॅक्यु
Very nice informeshan
पोट विकारावर माहिती द्या
छान
🎉
माहिती खूप छान आहे.
Kiti diwas ghyayache?
एक नंबर अगदी बरोबर आहे
Chan
Nice
Khuuup khuup chaan
Khupch Chan 👍
Khupch sundar mahiti dilit
फारच छान माहिती आहे 🙏
खुप खुप छान ताई धन्यवाद
Thanks medam 😢
Chan mahiti dili
उत्तम माहिती,,,, धन्यवाद,,,
मला उनाळ ञास होतो
खुप छान माहिती आहे
Chhan mastch aishh!!!
Hm
Chan
Chan
Thanks tai
Unwanted hair removal video kara
Nice information
Tond yete tyavar video kara plz
Nice इinformation
Khoop ch chhan
Kotta clear kasa hoel te sanga
Good
Tai khup chan mahiti milaali
अतिशय छान
🙏 namaskar medam
तोडातल येतय ऊपाय सांगा
चांगली माहिती दिली मैडम
Nice
मूळव्याध वर मार्गदर्शन करावे