गुरुवर्य धर्मदासजी बाबा यांचं पुण्यतिथी निमित्त एकनाथी भागवत पारायण सोहळ्यातील कीर्तन सेवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • ह.भ. प सुनिल महाराज भोईर यांचे
    गुरुवर्य धर्मदासजी बाबा यांचं पुण्यतिथी निमित्त एकनाथी भागवत पारायण सोहळ्यातील कीर्तन सेवा #धर्मधारा

Комментарии • 1

  • @SunilMaharajBhoir
    @SunilMaharajBhoir  12 дней назад +2

    करील जो प्रश्र सांगेल जो कथा ।
    श्रवण करितां उद्ध-रती ॥१॥
    कथा भागिरथी स्नान जे करिती ।
    त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥
    भागीरथी स्नाना श्रम लागे फार ।
    करावें एकग्न मन येथें ॥३॥
    नामा ह्मणे ऐसें बोले भागवत ।
    शुक सांगवते परीक्षिती ॥४॥