Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करितां उद्ध-रती ॥१॥कथा भागिरथी स्नान जे करिती । त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥भागीरथी स्नाना श्रम लागे फार । करावें एकग्न मन येथें ॥३॥नामा ह्मणे ऐसें बोले भागवत । शुक सांगवते परीक्षिती ॥४॥
करील जो प्रश्र सांगेल जो कथा ।
श्रवण करितां उद्ध-रती ॥१॥
कथा भागिरथी स्नान जे करिती ।
त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥
भागीरथी स्नाना श्रम लागे फार ।
करावें एकग्न मन येथें ॥३॥
नामा ह्मणे ऐसें बोले भागवत ।
शुक सांगवते परीक्षिती ॥४॥