जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षिस मिळालं, मंत्रिपद न मिळाल्यानं Chhagan Bhujbal यांचा नाराजीचा सूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 27

  • @vickyadam4315
    @vickyadam4315 3 часа назад +7

    दरवेळी तुम्हालाच मंत्रीपद पाहिजे 😂😂

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar 4 часа назад +11

    अजित पवार प्रफुल्ल पटेल चा जाहीर निषेध

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 Час назад

      घ्या वंजाऱ्यांची काढून आता,काय भेटले माळी बंधून्हा...हेच आम्ही सांगत होतो

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 4 часа назад +10

    भुजबळ जेल मधुन बाहेर आल्या नंतर
    पवार साहेबांनी महा विकास आघाडी सरकार मध्ये मंत्री केले
    तुम्ही त्यांना सोडून गेले

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 4 часа назад +7

    छगन भुजबळ राव दुश्मन आहात तुम्ही पण अज आम्हाला तुमच्या विषयी वाईट वाटत आहे....जो समज साठी लढतो तो कायम वंचित ठेवला जातो....

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 3 часа назад +2

    only bhujbal saheb

  • @shubhzzz6264
    @shubhzzz6264 4 часа назад +3

    जावा आता घरी. आराम करा. ह्यांना रिटायरमेंट आहे की नाही.

  • @RaviPawar-n3p
    @RaviPawar-n3p 3 часа назад +1

    तुमचे काम झाले तुमचा वापर संपला आता बोलून पण काही उपयोग नाही बहुमत आहे आता आम्हाला तुम्ही फक्त भुकातात, भुकात रहा.
    फडणवीस साहेबांनी औकात पाहून मंत्रिपद दिले

  • @YashwantPatil-k5e
    @YashwantPatil-k5e 2 часа назад

    "छगन कमळ घे"

  • @RavsahebPatil-p2q
    @RavsahebPatil-p2q 40 минут назад

    इतर 0 b c नेते आहेत त्यांना मत्री करा ना

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 4 часа назад +1

    Abhinadan saheb

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 2 часа назад

    लाज नाही वाटत का मंत्रीपद मगताना इतर तरुण ओबीसी नेते असताना?
    १९८५ पासुन २०२४ पर्यंत जवळपास ४० वर्ष सत्ता उपभोगत आहात मंत्री आहात.
    मुंडे महाजन ओबीसी नाहीत का?

  • @kishormahale1323
    @kishormahale1323 2 часа назад

    Mareprynt mantipad pahije sahenana

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 3 часа назад

    Only पाटील ❤❤

    • @kartiksangle2342
      @kartiksangle2342 3 часа назад

      तू खुश आहे का भुजबळ ला मंत्री नाही केलं म्हणून

  • @SUDHAKARPATIL-cf1os
    @SUDHAKARPATIL-cf1os 3 часа назад

    Chagan chagan chagan chagan chagan

  • @balasahebdhobale4868
    @balasahebdhobale4868 3 часа назад

    Marathyncha dwesh

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 2 часа назад

    Meaningless

  • @IamFor4
    @IamFor4 2 часа назад

    समाजात कसं भांडण लावायचे तस प्रश्न पत्रकार लाऊन आगीत तेल, पेट्रोल, डिझेल ओततात

  • @sagarladkat3104
    @sagarladkat3104 4 часа назад

    Correct Karyakram 😂

  • @marathalightinfantry6630
    @marathalightinfantry6630 Час назад

    😂😂😂😂

  • @nandughadi6739
    @nandughadi6739 3 часа назад

    Hi

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 3 часа назад

    Naraj naka der he Ander nhi apan OBC ahat OBC nete ahet Rahanar bhark padat nahi

  • @mohanghodake9003
    @mohanghodake9003 4 часа назад

    बास करा आता