Manoj Jarange Patil News: लातूरमध्ये जरांगे यांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- Manoj Jarange Patil News: लातूरमध्ये जरांगे यांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट
#manojjarangepatil #latur #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ruclips.net/user/livezPbvl14dPCo
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
धनगर मराठा एकीचा विजय आहे
जरांगे पाटील एकदम बरोबर आहे
लातूर येथील उपोषण कर्ते धनगर बांधव यांना st तुन आरक्षण दिले पाहिजे आसीच भावना मराठे योध्दा मनोज जरांगे पाटील यांची आहे.एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार.❤❤❤❤❤
Obc madhe resevrvation ahe
आम्ही धनगर जरांगे पाटील सोबत❤❤ जय मल्हार जय शिवराय
@@PandurangPole-fz9mbत्यांना विचारा गरीब धनगर बांधवाला लातूर मधून आमदार म्हणून नीवडून देणार का ? का फक्त देशमुख ला निवडूण येण्यासाठी ओबीसीत फूट पाडताय
@@maheshkendre2080असा विचार फक्त वाजारीच करू शकतो लवड्या,वंजारी सोडता पिंकी ला कोणाचा पाठिंबा आहे ते सांग???
@@Aakanksha-xo9dp
धनगर समाजाला एसटी चे पाहिजे ओबीसी तुलाच राहू दे
मराठा, धनगर समाजाच्या एक जूटीचा विजय असो.... जय शिवराय 🚩🚩🚩.. ओन्ली पाटील
धनगर समाजाला कळल पाहिजे.मराठा मोठा भाऊ म्हणून पाठिंबा दिला
कळतय भावा आम्हला आम्ही धनगर बांधवांनी कधीच विरोध केला नाही जरागे पाटील यांना मराठा आरक्षण जाहीर समर्थन एकदाच योग्य निकाल लावू आता फूट पडली नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा आम्ही आमच्या नेत्यांचं काही एकत नाही
@@PandurangPole-fz9mb ल ई भारी दादा... जय शिवराय जय मल्हार
धनगर मराठा एकतेचा विजय असो🎉🎉
मोठ्या मनाचे दादा!
त्या चार धनगड खिल्लारे कुटूंब मुळे ३ कोटी धनगर ची माती झाली😢
सरकार ने त्याचे चार सर्टिफिकेट रद्द करावे!
उद्यां सुप्रीम कोर्ट ह्यामुळे बांबू लागेल
@@user-uf6hx4vj9b आता कळेल सुप्रीम कोर्ट कसा सरकार च्या अंडर आहे की नाही... 💯
वरे जे खरे आहेत त्याचे रद्द कर आणि तुम्हाला St मध्ये द्या तुम्ही किती पण उद्या मार काही भेटणार नाही
🚩एक मराठा लाख मराठा 🚩हम सब एक है 🚩
हे आहेत गरजवंत धनगर
हाके चे आंदोलन हे सरकार पुरस्कृत होते हे या वरून सिद्ध होते .. धनगर आरक्षणाला त्यांचा पाठिंबा नाही
एक मराठा लाख मराठा
एक मराठा कोटी मराठा
धनगर व मराठा समाजाच्या आरक्षणाचा विजयी होणार व आम्ही दोन्ही समाजातील सुज्ञ विचार सर्व सकल मराठा व धनगर एकत्र येणार जय मल्हार जय शिवराय
संघर्षयोद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील 🚩
खरे लोकांनी आपले नेते निवडले आहे जय मल्हार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती
हागे राजकारणी आहे
एक नंबर पाटील
आम्ही धनगर जरांगे पाटील सोबत
जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव ❤❤
मला अभिमान आहे मी जरांगे पाटलाचा मावळा असल्याचा.... 🚩🚩
मला अभिमान आहे मी जरांगे पाटलांचा मावळा आहे जय शिवराय
जय शिवराय जय मल्हार
धनगर बांधवांना ST मध्ये आरक्षण भेटलेच पाहिजे....
Sang 1 tari reason .ka bar ST mdhe yav dhangar
Maratha Dhangar एक सोबत लढा करा ✌️✌️✌️
जाहीरनिषेध सरकार
जानकर, पडळकर, शेंडगे सरकारला मॅनेज आहेत त्यामुळे येणार नाहीत... 💯
@@Sunny_A_ आमचे नेते शरद पवार आम्ही मानत नाही. असे पण त्याने मराठवाडायचे अनेक प्रकल्प पण प. महाराष्ट्र ला नेले....
आमचा एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील.. यांनी कित्येक वेळेस धनगर उपोषण भेट आणि पाठींबा दिला आहे.... 💪🏻
धनगर आणि मराठा समाज एकजुटीचा विजय असो विजय असो विजय असो
वडापाव हाके ला दाखवा
धनगर समाजाला आरक्षण मागणी करणारे हे खरे उपोषणकर्ते कुठे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपोषण करणारे लक्ष्मण हाके कुठे 😊
हम साथ साथ है
हागे कुठंय
आदिवासीत आरक्षण नकोच पाटलानी मुळ आदिवासीचा विचार करावा
सरकारच्या हातात आहे जरांगे च्या नाही
जरांगे तुम्ही तुमचा समाजाचा विचार करा
Kag didi jann as
एक मराठा लाख मराठा ❤😚
मराठा आणि धनगर समाज एकत्र येत असताना पाहून बऱ्याच लोकांच्या पोटात गोळा येईल...
धनगर नेते पडळकर साहेब उपोषणा का बसत नाही
जय हो
Hake, chagan Baga ekda Aamchya Patlach Moth Mann. Patil Aapn Dhanya Aahat 🙏🙏
एक नंबर मनोज दादा सार्थ अभिमान आहे मला तुमचा
टीव्ही स्क्रीन ला विनंती आहे की त्यांनी फक्त जरांगे पाटलांचा फोटो दाखवा त्यांच्या बाजूला त्या हाकेला दाखवू नये
Tnx Saam Tv 🙏🙏
❤❤❤❤❤❤
हाके हा फडणवीस cha नवा भिडू 😅
मराठा धनगर भाऊ भाऊ
Dada great Maratha
कोणी राजकारणी फिरकले नाहीत पण जरांगे साहेबांनी भेट दिली.धन्यवाद
उपोषण 10 दिवसापासून सुरू आहे ती ही आपली भावंडे आहेत. कमीत कमी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे
जय मल्हार
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
एकीचा विजय होणार
भावनीक बनवून एकञ आणतोय खरा पण तुतारी वाजवनार तर नाही पटत पाटील आपल्याला
मराठा समाज नेहमी धनगर बांधवान सोबत आहे...
धनगर बाधवणे वेगळ आरकसेनाची मागणी करावी
मला अभिमान आहे महाराष्ट्राचा मी मी महार जातीचा महाराष्ट्राचा माझ्या कास्ट वार हिंदू महार असा उल्लेख आहे
नाटक करतोय आता माहिती आहे आरक्षन भेटत नाहि मनुन ,,
🚩🚩🚩
जरांगे पाटील हे निस्वार्थी असल्यामुळे समाज सहा कोटी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे
❤❤❤
जय शिवराय जय अहील्या
बघून घेऊ आम्ही पण .. आम्ही पण उपोषण करू ST मध्ये धनगर नको म्हणून..
Best af lak mittra
हाके सर पन येतिल आता भेटिल पहा तुम्ही 1000%
The great adivasi only one birsa Munda ❤❤❤
जय धनगर जय मराठा
बहुजन लोकांना एकी शिवाय पर्याय नाही.. आहे ते पण घालवणारे निर्णय होऊ शकतात जर एकत्र आला नाहीत तर..
जय शिवराय एक मराठा लाख मराठा एकदम बरोबर आहेन भाऊ
Maratha , Dhangar ek juticha vijay aso
❤
नाटक आहे
वजांरी समाज तरी कुठे धनगर समाजाला पुढे जाऊन दे तो फक्त हाकेच्या मागे उभा राहून मराठा समाजाला विरोध करतो हे सत्य आहे
Jarange Patil Dhangar Arkhshanshi ladha amcha patimba ahe im dhangar
Tnx bhai 🙏🙏
❤❤
गिरीश महाजन ने भेट नाकारली होती लक्षात तेव्हा धनगर समाज मनोज पाटील साहेब ल साथ द्या 🙏
जरांगे पाटील एकदम बरोबर
त्याला मिथुनला फक्त गावठी दया
वाट lavli
धनगर समाज नाही मराठा समाज एक जुटीचा विजय असो
Only manojdada leader of new maharashtra
👌👌👌💪💪
धनगर समाज खूप श्रीमंत आहे आणि ST मध्ये खूप गरीब समाज आहे
पाटिल आता धनगरांचा आमदार झाला पाहिजे लातूरातून धनगरांना नीवडूण आणा बास झाली देशमुखी आता .
@@maheshkendre2080
वंजारी
लोकांचे फक्त नुकसान करणार हा जऱ्या
हाकेच्या आंदोलन हे सरकारने उभे केलेले आहे
हा १०००% शरदचा तुतारीसेवक आहे. स्किप्टनुसार सर्व सुरु आहेत.आम्हा धनगरांना तुझी गरज नाही आम्ही समर्थ आहोत 🤔
मराठा समाज सर्वांना न्याय समान असला पाहिजे, या विचाराने चालणारा समाज आहे, जय शिवराय
Good 😊👍🏻
एक मराठा लाख मराठा
धनगर मराठा ऐकीचा विजय असो
इमोशनल ब्ल्याक मेलिंग चालूच असते कधी नातेवाईकां कडून तर कधी स्वतः
Hake cha game zla 😂😂
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील
जय छत्रपती शाहू महाराज जय
Patil patil 🚩🚩🚩🚩
Jarange saheb ek maratha mhnun sangto
Ata aplya aarakshanala je virodh karat ahet jyanacha jahi sambandha nhi tr apan tyana kashala support karta
किती दिवस आणखी समाजाचे वाटोळ करायचे काय माहिती
धनगर बांधवांनो मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे.
जरांगे पाटील हे गरिबाचे नेते आहेत अर्जंट याती आहेत हे जनतेने समजून घ्यायला पाहिजे
धनगर मराठा एकतेचा विजय असो
लातूर मधे गरीब धनगर बांधवाला आमदार करणार का जरांगे का देशमुख निवडूण यावा म्हणून ओबीसीत फूट पाडताय
Dhangar samaj saksham aahe jai malhar from beed
सक्षम आहे तर मीडिया सुद्धा पाहत नाही. यामुळे तरी समजले उपोषण सुरु आहे....😂
एक चूल 100 लाकडं अशी महाराष्ट्रात अवस्था झाली आहे😂😂😂
हि आराजकतेची वाटचाल म्हणजे आरक्षण मुक्त भारत बनविण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे असे वाटते .
Maratha muslman pan ektara yenar😂😂
धनगर मराठा एकीचा विजय असो