सदरच्या गाडीला गुडस/लगेजची बोगी जोडली जात नाही त्यामुळे मुंबईहुन व्यापाऱ्यांना माल आणणे अडचणीचे झाले आहे. तरी गुडस हाफ कोच जोडला जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने काहीतरी करणे गरजेचे आहे
गाडी नंबर 11027 दादर ते पंढरपूर या गाडी बद्दल चांगली माहिती दिली,पण त्या माहिती बरोबर जनरल आणि सीपर तिकिटाचे दर सांगितले असते तर दादर ते पंढरपूर या गाडीने प्रवास करणाऱ्याना त्रास होनार नाही.😮😮
छान माहिती दिलीत 👍 धन्यवाद
Dhanyawad 🙏🙏
छान वाटला माहिती दिल्या बद्धल धन्यवाद
धन्यवाद
KHUB CHAN MAHITI AAHE
Dhanyawad 🙏
Good
Very information very nice
Thankyou 🙏🙏
Bhai 11027 he trian karajt engine walavnya sathi karajt junction la tham bate ka bhai karan ke mala kjt javal hote
Bhai ji Shirdi Pandharpur Express ke bare mein bhi Jankari dijiye🙏🙏
या गाडिचापुणे पंढरपुरी रिझर्व्हेशन आणि जनरल टिकिट काय पडते कृपया सांगा
दादर पंढरपूर या गाडीला खूपच गर्दी असते
ती दररोज सुटली पाहिजे
सदरच्या गाडीला गुडस/लगेजची बोगी जोडली जात नाही त्यामुळे मुंबईहुन व्यापाऱ्यांना माल आणणे अडचणीचे झाले आहे. तरी गुडस हाफ कोच जोडला जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने काहीतरी करणे गरजेचे आहे
गाडी नंबर 11027 दादर ते पंढरपूर या गाडी बद्दल चांगली माहिती दिली,पण त्या माहिती बरोबर जनरल आणि सीपर तिकिटाचे दर सांगितले असते तर दादर ते पंढरपूर या गाडीने प्रवास करणाऱ्याना त्रास होनार नाही.😮😮
GADI SATARA ZALI AAHE 👍
ही गाडी पुढे परत पनवेल मार्गे दादर करावी .
आता ही गाडी सातारा पंढरपूर दादर झाली आहे
हो
Daily kara