काळी घोंगडी(जावळ) - Black Ghongadi(Jawal) - 10*4 Feet | Ahilya Film

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • जावळाची घोंगडी म्हणजे मेंढ्यांच्या कोकरांच्या पहिल्या लोकरीपासून बनलेली घोंगडी. कोकरू म्हणजे मेंढयांचे पिल्लू व लोकर म्हणजे त्यांची केस. जावळाच्या घोंगडीला बाळलोकरीची घोंगडी किंवा पहिल्या लोकरीची घोंगडी म्हणून हि ओळखले जाते. रंगावरून जावळाच्या लोकरीचे काळी, पांढरी व करडी असे प्रकार पडतात. घोंगडीचे फायदे खालील प्रमाणे -
    To Buy Online - bit.ly/black-g...
    ⚫ घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे -
    ✔ पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो.
    ✔ उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
    ✔ कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
    ✔ घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो.
    ✔ अर्धांगवायूचा धोका टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
    ✔ घोंगडीला थोडासा स्वतःचा सुगंध असतो त्यामुळे दमा व पित्ताशयाचा त्रास दूर होतो.
    ⚫ घोंगडीचे धार्मिक फायदे -
    ( Note - हातमागावरील पारंपारिक घोंगडी(धाबळ किंवा धाबळी किंवा खळीची), मळणीची घोंगडी (फटकूर), करडी घोंगडी(जावळ) यांचा धार्मिक विधीसाठी वापर करू शकत नाही. हातमागावरील जावळाची काळी किंवा पांढरी घोंगडीचा वापर धार्मिक विधीसाठी केला जातो.)
    ✔ सर्व धर्म ग्रंथात घोंगडीला अन्य साधारण महत्व आहे.
    ✔ घोंगडीवर केलेली पूजा व ध्यान साधना आत्मसात होतात.
    ✔ सर्व प्रकारचे पारायण वाचन करण्यासाठी घोंगडी वापरतात.
    ✔ महालक्ष्मी पूजनासाठी घोंगडी वापरतात.
    ✔ देवाची तळी उचलण्यासाठी व जागरण गोंधळासाठी घोंगडी आवश्यक असते.
    ✔ पितृदोष असणाऱ्यांनी घोंगडी दान करावे. घोंगडी दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
    ✔ योगसाधना व अध्यात्मिक पारायण करण्यासाठी.
    ✔ डोहाळे कार्यक्रमातील देव पूजेसाठी.
    ⚫ घोंगडीचे इतर फायदे -
    ✔ उन्हाळ्यात थंडावा देते.
    ✔ घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत
    ✔ झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
    टिप : घोंगडीच्या आयुष्यासाठी तिला २० ते २५ दिवसानंतर उन्हात सुकत ठेवली पाहिजे तसेच जर ती ओली झाली तर लवकरात लवकर उन्हात सुकत ठेवणे.
    #AhilyaStore..... अस्सल लोकरीपासून हातमागावर बनवलेल्या घोंगडी Online मागविण्यासाठी आजच 8999143074 ला संपर्क करा.
    ✔ COD - Cash On Delivery सेवा उपलब्ध,
    ✔ Free Home Delivery,
    ✔ Online Order उपलब्ध,
    ✔ १००% उच्च दर्जाची लोकर,
    ✔ १००% हातमागावर कारागिरांनी विणलेल्या घोंगडी,
    ✔ Bill व Tracking Code तुमच्याशी Share केला जातो
    ✔ २४*७ तास Customer Support
    ✔ Refund and Return Policy
    घोंगडीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जसे कि, घोंगडी कशी वापरावी? घोंगडी बनते कशी? घोंगडी व्यवसायातील फसवेगिरी, अशी अनेक माहिती वाचण्यासाठी पुढील लिंक ला भेट द्या. ahilyabaiholka...
    #ghongadi #meditation #handmade

Комментарии • 5

  • @sachinbansode2784
    @sachinbansode2784 2 года назад +1

    Jay malhar bhau

  • @malamehta6545
    @malamehta6545 Год назад

    Price ???

    • @ahilyafilmstudio
      @ahilyafilmstudio  Год назад

      ahilyabaiholkar.in/shop/product/jawali-ghongadi-black-9-4-feet/

  • @santoshpatil8384
    @santoshpatil8384 2 года назад

    किती रुपयांना

    • @ahilyafilmstudio
      @ahilyafilmstudio  2 года назад

      Online Order करण्यासाठी भेट द्या - ahilyabaiholkar.in/shop/product/jawali-ghongadi-black-9-4-feet/