Pune Pooja Khedkar यांच्या आई Manorama Khedkar यांच्या घरी पोलीस दाखल' चौकशीत काय माहिती येणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #pune #poojakhedkar #manoramakhedkar #zee24taas '#residence
    Pune Pooja Khedkar यांच्या आई Manorama Khedkar यांच्या घरी पोलीस दाखल' चौकशीत काय माहिती येणार?
    वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरांना हातात पिस्तूल घेऊन धमकी देणं चांगलंच माहगात पडलंय. पुणे पोलीस मनोरमा यांच्या बाणेर रोडवरील घरी दाखल झालीय. मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावण्याचा व्हिडिओ वायरल झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पूजा खेडकरांच्या आईची चौकशी करत आहेत. त्या तपास कार्याला मदत करत नसल्यानं पोलीस थेट त्यांच्या खरी दाखल झालेत. तर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटीस लावलीय.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 30

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Месяц назад +7

    PMO ने दखल घेतली म्हणून शेवटी ही कारवाई चालू केली. खरा आनंद तेंव्हा झाला असता जेंव्हा मुख्यमंत्री कार्यालयाने याची पूर्वीच दखल घेतली असती.

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Месяц назад +4

    तिच्या ढुंगणात गोळया घाला म्हणजे टी करेल सहकार्य

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv Месяц назад +4

    चेटकीण वाटते बाई. मुलीला पण शिकवला सगळा. पालक म्हणून हागलात

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Месяц назад +4

    ही सेवा जनसामान्य जनतेला सुद्धा द्या

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 Месяц назад +8

    Arye tyanna "Bedya"ghalun chaukit gheun jana.

  • @villagevlog8211
    @villagevlog8211 Месяц назад +16

    पूजा नि पेपर च्या वेळी writer घेतला होता त्याची पण चौकशी व्हायला हवी त्याचे

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 Месяц назад +3

    अटक केली पाहिजे..

  • @BITS93598
    @BITS93598 Месяц назад +1

    बेइमानी संपत्ती जप्त करा ....

  • @vikrantwadgaonkar6349
    @vikrantwadgaonkar6349 Месяц назад +5

    Atak kra

  • @YogeshPurohit-rk3om
    @YogeshPurohit-rk3om Месяц назад +1

    आमच महिला पोलीस ब्रिगेड ऊतरवा आणि तिला ऊचला

  • @devanandbhau2679
    @devanandbhau2679 Месяц назад +2

    लवन्या हाना तिच्या बरोबर सहकार्य करील 😂😂

  • @prdp4555
    @prdp4555 Месяц назад +1

    Pooja khedkar la atak jhali pahije forgery case mde srv Kalam lava... UPSC chi fasvnuk keli manun. Jali certificate banvine, non cremelier banvine..

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s Месяц назад +2

    बोगस कागदपत्रांच्या आधारे

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад +3

    VIP treatment

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Месяц назад

    पोलीस ॲक्शन का घेत नाहीत
    मनोरमा बाईला अटक करायला पाहिजे

  • @RavindraYadav-nv6xq
    @RavindraYadav-nv6xq Месяц назад

    पुणे महानगरपालिका अजून झोपलेली आहे कारण फुटपाथ वरती झाडे लावून रागाव व्यापली आहे ते अजून कारवाई करत नाही हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे

  • @balurathod3666
    @balurathod3666 Месяц назад

    या लोकांना काई फरक पडणार नाही यात मरन फक्त गरीबांची थट्टा केली आहे पेसा फोको तमाशा देखो जय महाराष्ट्र राज्य

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад

    बघा यांची दादागिरी पोलिसांना सुद्धा दरवाजा उघडत नाही का

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 Месяц назад +1

    Tila phoda mahnje poptagat bolel

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263 Месяц назад

    Sofa var basun koffee with पोलीस चौकशी... गरीब माणूस असता तर रगडत स्टेशन मधे आणले. असते ...1का वर्ष पूर्वी तक्रार आणि चौकशी आत्ता 😂

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 Месяц назад

    Uchlana tila avdh kavtuk kashala

  • @Telesatish
    @Telesatish Месяц назад +1

    Uchala

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Месяц назад

    Sahakarya te nahi karat asa nahi?.. Police sanna aropi bhetat mag hyanna kay? Vip treatment bogas sarkar ahe

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 Месяц назад

    Narayan Rane Yana Jevanachya Tatavarun Utavle Hote Tya Vedche police Ani Ata Fadnvis Che Police Rikamya Hatane Parat Manje Varun Mota Dabav Asel Wa Puja Tuzya Bapane Central Government State Government Vikat Getle Aahe

  • @ashfaquepunekar3386
    @ashfaquepunekar3386 Месяц назад

    Apla news cha madhematun ha parkarn baher padla atta sodu naka 🌹🌹

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 Месяц назад

    Media vale ata kam kartay as vatt😂 pn पैसा power ne sagal manage houn jail

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Месяц назад

    घे शेकून..