प.पु. भाईदेवमुनीजी , तुम्ही जे मार्गदर्शन करता ते खरोखर योग्यच आहे. बाकीचे बाबालोक कर्मकांडात गुंतवुन ठेवतात. आमचीच पुजा अवसर करा , आम्हालाच द्या . हे प्रस्त खुप वाढले. महंत लोक पंचावतार , आणि पक्ता करायला लावतात व ऐपतीप्रमाणे पंगत त्यांना चालत नाही .स्वत:ची १०००, ५००पुजा करायला लावतात. जी आम्हाला परवडत नाही. त्यामुळे पंगत करतांना दहा वेळा विचार करावा लागतो. देव भिक्षा मागुन खात होते. पण बाबा लोकांना ऊच्च दर्जांचीच पंगत पाहिजे . त्यामुळे कोणीही ऊपदेश घेत नाहीत . म्हणतात , तुमच्या पंथात खुप खर्च आहे . आम्हाला परवडण्यासारखे नाही . असे म्हणुन ऊपदेश घेत नाहीत . तुमच्या सारखे कुणीच सांगत नाही. बाबा दंडवत प्रणाम
कुठलेच साधु माझी 500 /1000 ,पुजा करा म्हणणार नाहीत .का बदनाम करता साधुंना ? दवाखाण्यात `लाखो रुपये घालवले तिथेचालत तुम्हाला पण साधु संतांना 1000 /500 गेले तर नाही चालणार ?देवांनी जीवाला अनुसरण घ्या म्हटलय तुम्ही पण घ्या की दिक्षा मग साधुही मागतील भिक्षा.
दंडवत प्रणाम बाबाजी. अजुन एक गोष्ट सागायची आहे .बुआ लोकांचे पारायणाचे रेट ठरलेले आहे , गीतेचे पारायण १०००रु . सुत्रपाठ पारायण ५०० , लक्ष स्मरण १५०० हे एवढे देण्याची आमच्यासारख्यांची ऐपत नाही. मग आम्ही स्वत: केले तर चालेल काय? कारण बुआलोक म्हणतात तुम्ही केलेले देवाला पावन होत नाही .आणि भगवद्गीतेचे पारायण करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आमच्याच मुखातुन देवाला पावते . पण भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सर्वांना प्रचार , पसार करण्याची सुचना केलेली आहे. तो भक्त माझा सर्वात जास्त प्रिय आहे. असे म्हटले आहे. मग आम्ही कसे करायचे सांगता काय?
1000 रु. ऐपत नाही हेच आज पटत नाही,जर नसेल तुमची ईच्छा पैसे जाऊ द्यायची ,तर तुम्ही करा घरी पारायण गुरुमुखातु घोक घेतला आसेल तर , घोक नसला घेतला तर पारायणाचे ते पैसे साधुंना दिले तरी ते कुठतरी दानधर्मासाठी अन्नदानासाठीच जाणार हे निश्चीत .दंडवत प्रणाम.
🙏🙏🙏👍
Dandvat Pranam Baba 🙏
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान प्रवचन आहे खुप छान तुम्ही आपल्या उपदेशी लोकांना शिकवलात दंडवत प्रणाम 🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏
Dandvat Pranam
आमचे कडे जे आहे ते आमचे नाही.... Dewache आहे..... बाबाजी... दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏..
Dandavat baba
Dandvt babaji khup Shan mahiti aahe dandvat
दंडवत प्राणामबाबा
दंडवत प्रणाम बाबाजी 👏👏
खूप उदबोधक निरूपण दादा
असे विचार सर्वांना गरजेची आहे.
फारच छान धर्म जागृती करीत आहात
खूप छान अत्यंत धर्म उपयोगी दंडवत प्रणाम दादाजी तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देओ हि विनंती
❤🎉 छानच,दंडवत प्रणाम जी ❤
Dandvt baba❤🙏dhanya zalo shbd aikun
Khup chaan nirupan dandavat pranam baba
दंडवत बाबा खूप छान मागदर्शन
दंॾवत बाबा जी
प.पु. भाईदेवमुनीजी , तुम्ही जे मार्गदर्शन करता ते खरोखर योग्यच आहे. बाकीचे बाबालोक कर्मकांडात गुंतवुन ठेवतात. आमचीच पुजा अवसर करा , आम्हालाच द्या . हे प्रस्त खुप वाढले. महंत लोक पंचावतार , आणि पक्ता करायला लावतात व ऐपतीप्रमाणे पंगत त्यांना चालत नाही .स्वत:ची १०००, ५००पुजा करायला लावतात. जी आम्हाला परवडत नाही. त्यामुळे पंगत करतांना दहा वेळा विचार करावा लागतो. देव भिक्षा मागुन खात होते. पण बाबा लोकांना ऊच्च दर्जांचीच पंगत पाहिजे . त्यामुळे कोणीही ऊपदेश घेत नाहीत . म्हणतात , तुमच्या पंथात खुप खर्च आहे . आम्हाला परवडण्यासारखे नाही . असे म्हणुन ऊपदेश घेत नाहीत . तुमच्या सारखे कुणीच सांगत नाही. बाबा दंडवत प्रणाम
कुठलेच साधु माझी 500 /1000 ,पुजा करा म्हणणार नाहीत .का बदनाम करता साधुंना ? दवाखाण्यात `लाखो रुपये घालवले तिथेचालत तुम्हाला पण साधु संतांना 1000 /500 गेले तर नाही चालणार ?देवांनी जीवाला अनुसरण घ्या म्हटलय तुम्ही पण घ्या की दिक्षा मग साधुही मागतील भिक्षा.
दंडवत प्रणाम दादाजी.
दंडवत प्रणाम बाबा खुप खुप छान निरुपन आहे सवै धर्म संत महत वासनिक भिक्षुक दंडवत प्रणाम दादा
❤
knowledge is power. Dandvat pranam.
दंडवत प्रणाम प.पु. भाईदेवमुनी दादा.
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम
साष्टाग दंडवत प्रणाम बाबाजी लाख लाख धन्यवाद बाबाजी खूप सूंदर निरूपन केल तूंम्ही 👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💗💗💗💗💗👌👍
खुपच छान सांगताहेत बाबाजी ❤❤
Dandvt pranam 🙏
दंडवत प्रणाम दादा खुप छान निरूपण केले जय श्री चक्रधर🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तम विश्लेषण केले आहे दंडवत प्रणाम
Dandwat pranam
खुप छान मार्गदर्शन
दंडवत बाबा खूप छान निरुपण ऐकायला मिळाले.दंडवत प्रणाम.
दंडवत प्रणाम दादा,💐👌👍
Dandavat pranam babaji Jay Shri Krishna dandavat pranam 🙏
दंडवत प्रणाम दादा खुप छान सांगितलं .
आपण कर वी का आ निका कर वी का मटले आहे दन डव त परणंम बाबा.
खुप छान विचार आहेत बाबा आपले
🎉 बाबा दंडवत प्रणाम.
छान प्रवचन.प्रत्येक साधकांनी बोध घ्यावा.
बाबा आपण धर्म जागृती करत आहात.
Tumche number pathva amhala pravachan karayeche aahe
9823043180
दंडवत प्रणाम
खूप प्रबोधनजनिक निरुपण बाबाजी🙏💐🙏
दंडवत प्रणाम बाबाजी. अजुन एक गोष्ट सागायची आहे .बुआ लोकांचे पारायणाचे रेट ठरलेले आहे , गीतेचे पारायण १०००रु . सुत्रपाठ पारायण ५०० , लक्ष स्मरण १५०० हे एवढे देण्याची आमच्यासारख्यांची ऐपत नाही. मग आम्ही स्वत: केले तर चालेल काय? कारण बुआलोक म्हणतात तुम्ही केलेले देवाला पावन होत नाही .आणि भगवद्गीतेचे पारायण करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आमच्याच मुखातुन देवाला पावते . पण भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सर्वांना प्रचार , पसार करण्याची सुचना केलेली आहे. तो भक्त माझा सर्वात जास्त प्रिय आहे. असे म्हटले आहे. मग आम्ही कसे करायचे सांगता काय?
1000 रु. ऐपत नाही हेच आज पटत नाही,जर नसेल तुमची ईच्छा पैसे जाऊ द्यायची ,तर तुम्ही करा घरी पारायण गुरुमुखातु घोक घेतला आसेल तर , घोक नसला घेतला तर पारायणाचे ते पैसे साधुंना दिले तरी ते कुठतरी दानधर्मासाठी अन्नदानासाठीच जाणार हे निश्चीत .दंडवत प्रणाम.
Dandavat pranam babaji
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
Download pronoun
Dandvat pranam babaji
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम बाबाजी कोटि कोटि दंडवत प्रणाम
Dandvat pranam baba 🙏🙏❤
Dandwat pranam🙏
दंडवत प्रणाम
Dandwat pranam
दंडवत प्रणाम बाबा❤🌹💐🌸🌺
दंडवत प्रणाम
Dandvt pranam
दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏