Pudhari News | उपोषण स्थगित, वाद सुरूच, जरांगेंचा आता पुढचा प्लान काय?|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 сен 2024
  • #pudharinews #marathinews
    Pudhari News | उपोषण स्थगित, वाद सुरूच, जरांगेंचा आता पुढचा प्लान काय?|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 223

  • @shlok7921
    @shlok7921 День назад +20

    Fkt patil❤❤❤

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 21 час назад +8

    आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ओबीसी मधून 50 टक्क्यांच्या आत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 20 часов назад +24

    छगन भुजबळ यांनी स्वतः निवडून येऊन दाखवावे जय हिंद जय महाराष्ट्र

    • @India-h7d
      @India-h7d 18 часов назад +2

      Saheb❤🎉🎉🎉

    • @NarayanKadam-hb9yk
      @NarayanKadam-hb9yk 16 часов назад

      ओबीसी चे आधारस्तंभ आराध्य दैवत आहे भुजबळ साहेब
      ते फक्त निवडुन येणार आहे ही काळया दगडावरची रेघ आहे ते पण एक लाखाच्या लिड ने

    • @rushikeshsanjayjejurkar9372
      @rushikeshsanjayjejurkar9372 16 часов назад

      भुजबळ यांना पाडून शरद पवार यांचा माणूस निवडून द्या..... म्हणजे आरक्षण लगेच मिळेल 😂

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 14 часов назад

      तू कुठला आहे ते सांग आणि एकदा येवल्यात ये मग निवडून येइल आणि पडेल हे ठरव

  • @sagargore3258
    @sagargore3258 День назад +63

    आरे छगन तु पहिले निवडून दाखव

    • @cricketlover7392
      @cricketlover7392 19 часов назад

      Tuza bap aahe te 90 king hosdicha😂😅 thod nit aay ghal😅

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 18 часов назад +5

    जंरागे,तू, शांता,बस, तुतारी, शरद,पावर,, रोहित पवार राजेश, टोपे,पैस, घेउन,उपोषण,घेऊन, मांगे,घेतल आहे,

  • @vijaysalunke1145
    @vijaysalunke1145 20 часов назад +9

    काय भेटत नाय हो 😂😂😂😂ऊटल कि उपषोण भक्त 😅😅😅

    • @mahadushinde2804
      @mahadushinde2804 14 часов назад +1

      काय भेटल आणी कय नाही तु सांगु नकै कृळ्या

  • @vijaysalunke1145
    @vijaysalunke1145 20 часов назад +5

    तुझा घर फुकट चलत आहे मनुन 😂😂😂😂मनुन उपोष्ण करत आहे 😅😅😅😅

  • @ved0.284
    @ved0.284 День назад +52

    म्हणून तर लोकसभेला पडण्याच्या भीतीने फॉर्म पण भरला नाहीत.

    • @MachindraGaikwad-p7w
      @MachindraGaikwad-p7w День назад +2

      बरं

    • @m.k.7404
      @m.k.7404 21 час назад +1

      आता फक्त paha, 1कोटी प्रचार फुकट काम करणर, mi सर्व पाटलासाठी, मरेल आता mi पाठलासाठी.

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 21 час назад

      तुला भावपूर्ण श्रद्धांजली ​@@m.k.7404

    • @mahavirwaghmare-ks6yu
      @mahavirwaghmare-ks6yu 14 часов назад

      ते सोडा लोकसभेला स्टार प्रचारक होते पण कोणत्याही सभेला उपस्थित नव्हते फक्त मराठा योद्धा 🔥🚩

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 23 часа назад +6

    भाजप राजकारण करतंय, एक ही मराठा आमदार आणि खासदार काही बोलायला तयार नाही,हि खेद जनक बाब आहे,

    • @Technicalbanhu452
      @Technicalbanhu452 22 часа назад

      हे आरक्षण मराठा समाजाचे नव्हते चे हे आरक्षण शरद पवार गटाचे होते कारण शरद पवारांना शह फक्त फडणवीस च देतात म्हणून फडणवीस अडचणी त आणण्यासाठी उपोषण होते

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 День назад +5

    राजेश टोपे चे तयचे काय बोलणे झाले हे कसे कळेल

  • @आत्मारामराऊत-त7व

    जातीभेद करणारे ममता असू शकत नाहीत महंत पदवी द्यायला जातीयता न करणारे महाराज असावेत महाराज फक्त एका जातीचा नसतो महाराजाला सर्व समान असायला पाहिजेत एका जातीचा पुळका करतो तू फक्त शकुनी मामा असू शकतो

  • @ramnavale8855
    @ramnavale8855 22 часа назад +4

    देवेंद्र फडणवीस म्हणत होते शरद पवाराच तुमचं म्हणणं सांगा

  • @shidheswersanap2942
    @shidheswersanap2942 21 час назад +5

    काका निरोप पोहोचला की....

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 20 часов назад +4

    सलाईन लावून चप्टी प उन उपोषण 😂😂

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 День назад +3

    मराठवाड्यात सत्ताधारी विधानसभेला चोपडा साप आणि विरोधकांचा पण मनोज दादा जरांगे पाटलाचा शब्द अंतिम भ्रष्टाचार या कुत्र्यांवर आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 День назад +19

    Maratha +muslim samaj bjp cha maj utaravanar
    Bjp mukta maharashtra mission--2024

    • @Viraj-nd3cp
      @Viraj-nd3cp День назад

      Are had amhi maratha bjp lach denar sule peksha shinde kadihi bara amhi pawar chi gulam nahi

    • @artistbharatdalvi6021
      @artistbharatdalvi6021 19 часов назад +1

      मग ओरंगजेबाचे शासन आणा😂😂

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw 19 часов назад +2

      अफजल खान झिंदाबाद😂😂

    • @tipubhai5708
      @tipubhai5708 18 часов назад

      ​Chhatrapatinche shashan aanu ​@@artistbharatdalvi6021

    • @tipubhai5708
      @tipubhai5708 18 часов назад

      ​@@SK-xz4qwtu afjlyachi oulad aahes

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 19 часов назад +4

    जरागे,,,,
    आरक्षण आंदोलन कुठं नेऊन ठेवले रे भाऊ,,,,

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu День назад +13

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 21 час назад +2

    मी वडापाव खात नाही हाके तू तुझं पहा आम्ही आमचं पाहू एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 День назад +14

    Jarange सर,
    आपल्याला नक्की काय हवे?आरक्षण का भाजपचा पराभव?एक काय ते ठरवा.
    आरक्षण हवे असेल तर कोणाला निवडायचे ते ठरवा.कोणालाही पाडणे सोपे असते,पण आपल्याला जो हवा तो उमेदवार निवडणे महत्त्वाचे.
    अती तेथे माती.वारंवार उपोषण करून आपली आणि आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची व्हॅल्यू कमी होतेय साहेब!

    • @vaibhavkotmire2468
      @vaibhavkotmire2468 День назад

      सत्ताधारी बहूमत असताना विरोधा का कडुन लिहुन
      भाजपा ने विरोधकांना विचारल्या शिवाय एक निर्णय घेतला नाही असं वाटतं

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d 23 часа назад +3

      ते आमचं आम्ही पाहू तु तुझी धुवायची पाहा.

    • @shubhangijadhav5068
      @shubhangijadhav5068 22 часа назад

      भाजप सत्तेवर आहे आरक्षण दिले तर निवडून देऊ व्यालू तर फडणवीस ची गेली मराठ्यांसाठी

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 22 часа назад

      ज्यांनी आमच्या स्त्रियांवर लाठीचार्ज केलाय त्यांचा पराभव 😊

    • @kiranchaudhari6565
      @kiranchaudhari6565 21 час назад +5

      अहो आपली सुरूवातीला जी मागणी होती त्या मधुन सरकारला जेवढे देता आले तेवढे दिले आणि ते आजपर्यंत कोटॊत टिकवलंही परंतू आपण सरकारला काय दिलं!लोकसभेत महायुतीचे उमेदवार पाडून अप्रत्यक्षरीत्या आपण महाविकास आघाडीला मदत करून स्वतःच्या पायावर कुह्राड मारून घेतली शिवाय एवढ्या वर्षात आंदोलन करून महाविकास आघाडीने आपल्या मराठा समाजाला काय दिलं ह्या गोष्टीचा पण आपण विचार करा ! दुसरी गोष्ट आज शरद पवार सांगतात की सरकारने मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करायला हव्या म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ओबीसीतून आरक्षण द्या असे म्हणतात दुसरीकडे सांगतात की दुसय्रा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण ह्या दुटप्पी भुमिकेमुळे विरोधकांकडून सरकार लिहून मागत आहे आज ओबीसीतून आरक्षण दिलं तर. हे विरोधी नेते त्यालाही विरोध करतील त्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली परंतू त्याठिकाणीही ही लोकं गैरहजर राहिली कारण यामध्ये त्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत या गोष्टी सर्वसामान्य माणसालाही माहिती आहे आणि जर शरद पवार ओबीसीतून आरक्षण देत असेल तर त्याच्याकडून निवडणुकीपूर्वी लिहून घ्या आणि मग सत्तेवर महाविकास आघाडी बसवा . कोणताही पक्ष सरसकट मराठा समाजाची बाजू घेऊ शकत नाही आणि एखाद्या समाजाच्या ताटातील आरक्षण काढून दुसय्रा समाजाला देऊ शकत नाही.शेवटी दुसरा समाजही त्यांना मत करत असतो.आज १०टक्के आरक्षण सरकारने दिले आहे आजपर्यंत ते टिकवलंही आहे जर सरकारने सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवलं नाही तर मराठा समाज सरकारला दोष देऊ शकतो तो पर्यंत स्वतःचं आत्मपरीक्षण करून आपण दुसय्रा समाजाच्या कोट्यातून आरक्षण मागतो ते कुठपर्यंत योग्य आहे हे बघा आणि आपण दुसऱ्या समाजाच्या कोट्यातून आरक्षण मागितला तर तो समाजही पेटून उठेल या गोष्टी कॉमन आहेत त्यांनीही मोठमोठी आंदोलनं करून आरक्षण मिळवलं आहे आपण त्या ठिकाणी असतो तर आपणही तेच केलं असतं जसा आज ओबीसी समाज करत आहे.आता जाती जाती मध्ये भांडायचे बंद करा. सध्याची परिस्थिती बघता हिंदू धर्मावर खूप मोठे संकट आले आहे.कंधो से उची छाती नहीं होती धर्म से बढकर कोई जाती नहीं होती दिपक ही ना रहा तो बाती का क्या करोगे धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे.महाराष्ट्रात गणपती बप्पाच्या मिरवणुकीत मुस्लिम समाजाकडून दगड फेक करण्यात आली तो इम्तियाज जलील लाखों मुसलमान घेऊन मुंबई कडे निघाला होता ती लोकं एखाद्या प्रकरणात जात-पात विसरून मुसलमान म्हणून एक होऊ शकतात तर आपण वफ्फ बोडॆ प्रकरणात हिंदू म्हणून का एक होऊ शकत नाही आज जगातील ४९ देशांच्या क्षेत्रफलापेक्षा जास्त जागा वफ्फ बोडॊच्या ताब्यात आहे आणि या वफ्फ बोडॊला ताकद देण्याचे काम कॉंग्रेसने केलं आहे सेक्युलॅरिझम हा शब्द कॉंग्रेसने संविधानात घुसवला आहे भारत सेक्युलॅरिझम देश आहे मग मुसलमानांसाठी वेगळं कायदे का? भारत देश इंग्रजांनी कमी लुटला आहे या सेक्युलॅरिझमचा चोला घालणाय्रा कॉंग्रेसने जास्त लुटला आहे.

  • @SahebBhong-z7q
    @SahebBhong-z7q 21 час назад +2

    छगन भुजबळ तुझ्या जागेचं तू बघ बाकीच्या जागेचा सोड

  • @apatil9502
    @apatil9502 День назад +2

    तू वडापाव खाऊन उपोषण करतोफडणवीस चा ऐकूनतुन तुन वाजवतो

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i День назад +11

    बेवडा डॉ.मनोज अली जरंग्या खान पाटिल जिन्ना ह्याच्या पुरूषार्थ, स्वाभिमान आणी अंतरमनाला भावपूर्ण श्रद्धांजलि...अमर रहे...अमर रहे...चपटी किंग संडास योद्धा चा आत्मा अमर रहे...

  • @yogeshchande5222
    @yogeshchande5222 День назад +2

    Hake saheb nice

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 23 часа назад +12

    चपटी सलाईन किंग प्रस्तुत नट सम्राट भाग ६वा संपला😂 भाग 7 वा लवकरच 😅

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d 23 часа назад

      बाई वाडयावर या पाटलाच्या इत वाटप चालू आहे.

    • @HinduJagruti-hc2en
      @HinduJagruti-hc2en 20 часов назад +2

      ​@@SakharamDesai-b7d sadhya patil a cha baya dusrya chya vadyaver jatat 😅😅

    • @SakharamDesai-b7d
      @SakharamDesai-b7d 20 часов назад

      @@HinduJagruti-hc2en तुझा dna चेक करून घे .तुला भुकायची गरज नव्हती.

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 14 часов назад

      बेसन सम्राट 😂

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 21 час назад +1

    भुजबळ साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्ही 288 जागा लढवाव्या त्यामुळे महायुतीला फायदा होईल महाविकास आघाडी व मराठा समाज यांच्यामध्ये मताची विभागणी होईल भुजबळ साहेब तुम्ही ओबीसी म्हणून 288 जागा लढवाव्या व जरांगे पाटलाने मराठापक्ष म्हणून 288 जागा लढवाव्या

  • @yuvrajthombare4121
    @yuvrajthombare4121 17 часов назад +1

    हागे तू खूप इमानदार आहे तुझ्या मालकाने जे सांगितलं तेच बोलतोस मी तुझ्या सोबत आहे वडापाव खा आणि उपोषण करत राहा

  • @mahadevkadam328
    @mahadevkadam328 День назад +27

    लक्षू तू जर खरच प्राध्यापक होता तर किती विद्यार्थ्यांना न्याय दिला

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 21 час назад +1

    आता तर भाजपाच सुपडा साफ होणार आणि आमचा अपमान चा बदला घेऊ
    आणि सर्वात अगोदर मराठा उमेदवार ला पाडू आणि आमचा हक्काच मराठा उमेदवार निवडून देऊ आता तरी मराठा समाजाने डोळे उघडा किती आपण लाचारी आहोत हे सांगते आहे का ही परिस्थिती आता तरी एक व्हा
    एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 День назад +8

    टोपे भेटून बारामतीच्या काकाचा निरोप सांगुन गेला... आणि या दिशाहीन माणसाने उपोषण सोडले... हा तुतारीचाच माणूस आहे हे सिद्ध झाले

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w День назад +35

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    मराठासमाजाच ओबीसींच दैवत आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 День назад +1

    दादा आपण फार फार bhagyavan आहात आपण कोटी कोटी लोकांचे प्राण

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 22 часа назад +1

    छगन तुला मराठयांचा इतिहास परत शिकवला जाईल

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 День назад +1

    Prastapit marata leader used gharibha maratha karyakartha for self goal so garibha marata to fight against prastapit marata leader who served 50 years ruled in Maharashtra but not think about garibha marata reservation

  • @SanjayBahirat-m3w
    @SanjayBahirat-m3w 22 часа назад +1

    वडापाव खाऊन उपोषणाला बस एक मराठा कोटी मराठा

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 19 часов назад +1

    भुजबळ तू आधी उभा राहून दाखव.

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 21 час назад +1

    मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील 🚩

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav 21 час назад +1

    दादा आता ठरलं सरकारचा सुपडा साप एकच पर्याय आहे

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 19 часов назад +2

    मराठायांचा ढाणियां वाघ मनोज दादा

    • @dpagency6939
      @dpagency6939 14 часов назад

      मिरज ला तेझ्यावर वाघ कसा चढतोय ते बघ

  • @dattapawar5023
    @dattapawar5023 День назад +32

    वडापाव खाण्यापेक्षा सलाईन लावलेलं बरं

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 16 часов назад

      पाणी बॉटल घेऊन पाणी पित मिडीया शी बोलतात आणि उपोषण आहे 😂😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 12 часов назад

      रात्री खातो आणि दिवसा ऊपोशन करत होता हा जरागे बेवडा समाजाला वेडेत काढतोय हा

  • @govinddange5628
    @govinddange5628 21 час назад +1

    वडापाव खाणार आणि उपोषण करणार हाके

  • @shrutikakothawal2966
    @shrutikakothawal2966 21 час назад +6

    छगन ला चैनल वर घेऊ नका, एकदम घृणास्पद बोलतोय विधानसभेला याचा कार्यक्रम झालास म्हणून समजा

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 20 часов назад +1

    भुजबळ यवढा गर्व कशाला

  • @patlobakendre694
    @patlobakendre694 9 часов назад +1

    Only bjp

  • @atulpatil6074
    @atulpatil6074 20 часов назад +1

    अरे छगन आली तू निवडून ये

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 День назад +6

    पाडा पाडी मध्ये खूप मज्जा येते मनोजदादा पाडापडीचा निर्णय घ्या. छगन चा पहिला नंबर.

  • @ManikWaghmare-j3d
    @ManikWaghmare-j3d 22 часа назад +1

    savrte sahebachi bait aika jara

  • @onionmarket
    @onionmarket 20 часов назад +1

    लाभार्थी आमदार

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 21 час назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vasudevgaware6105
    @vasudevgaware6105 21 час назад +1

    छगु‍ तुमचा सुपडा साफ

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 21 час назад +1

    Ek.maratha.koti.maraths

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 20 часов назад +1

    नेपाळी

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 19 часов назад +1

    वडापाव

  • @KrishnaBorkhede
    @KrishnaBorkhede 21 час назад +1

    Hake tu vadapav kha

  • @HariKakade-gf6fx
    @HariKakade-gf6fx 14 часов назад

    पवार साहेबांनी मराठीचा वाटोळ केली इतके दिवस मुख्यमंत्री तवा आरक्षण दिले नाही

  • @Vai51
    @Vai51 20 часов назад

    परळी वैजनाथ मध्ये फक्त पाटीलच मराठा आणि मुस्लिम दोघे मिळून दाखऊ. P. मुंडे पाडली तर बाकी काय...

  • @JanardanKale-sh4fw
    @JanardanKale-sh4fw 10 часов назад

    🎉🎉🎉 only patil patil patil patil 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RajaramBhosale-n4o
    @RajaramBhosale-n4o 18 часов назад

    काय चाललंय राहू राहू आंदोलन महाराष्ट्रातील मुला-मुलींच्या नोकऱ्यांचे बघा उठतोय तो आंदोलन करतोय बासआहे सर्कस समाजा समाजामध्ये भांडण लावू नका तुमचं राजकारण पेट पडू द्या

  • @taruierwanta
    @taruierwanta День назад

    सर्व.पक्षानी.दोनशे.आठ्यी..उमेदवार.लढवावीत.त्याला.मनतात.लोकशाही

  • @Dosti48
    @Dosti48 17 часов назад

    मराठा समाज हा दुधखुळा नाही ज्याची त्याची जागा मराठा समाज हे 100% दाखवून देईल एक मराठा लाख मराठा ❤❤ओन्ली जरांगे पाटील❤❤

  • @ssd0902
    @ssd0902 17 часов назад

    टोपे चा माणूस आहे जरांगे हे उघड सत्य मराठा समाजाला दिसतय ..... जय शिवराय 🚩

  • @rajubhalerao1385
    @rajubhalerao1385 22 часа назад

    पाटील काहीटेन्सन घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण आपली निवडून अनु

  • @NavnathSable-rb6pg
    @NavnathSable-rb6pg 17 часов назад

    हाके टू वडापाव खाऊन रात्री 12 वाजता जेवण तुझं चालतं आमचं सर्व लक्ष आहे तुझ्याकडे

  • @sum1creative49
    @sum1creative49 22 часа назад

    Bhujbal madhe kiti dum ahe he loksabha disla...maggar ghet la he bhujbal loksabha madhe....ata wadapav khaun uposhan karnaraa la Noble prize dya(shantate cha)😂😂😂
    Bjp wale tumcha sagla ughad padlay....2024 election la baghu...💪💪

  • @pandurangghule6868
    @pandurangghule6868 12 часов назад

    बंगला प्रॉपर्टी भेटली ना आता बस ना ग काजू काही जनतेचे लोग घ्यायचे

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 20 часов назад

    तू वडा पाव खाऊन आणि नारळ पाणी पिऊन उपोषण करतो .म्हणून आंदोलन पुलाखाली करतो .

  • @DhondibaMailapure-w4f
    @DhondibaMailapure-w4f 19 часов назад

    छगन भुजबळ कस झालं दिवा विजताना फडफड करून विजतो तसं झालं

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 19 часов назад

    Obc aarakshanch savidhanik nahi 1950czhya ghetnene desh chalundys 1950ntr che sarv kayde rad kara

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 День назад +9

    एक मराठा एक कोटी मराठा 🚩💪

  • @FFGAMER-oc2vo
    @FFGAMER-oc2vo День назад +12

    Only obc 💪💪

  • @ManikraoMhaske
    @ManikraoMhaske 17 часов назад

    या वेळेस येवले कर भुजबळ ची वाट लावतील हे नक्कीच होईल.

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 17 часов назад

    पाणी पिऊन उपोषण करणारे कोणता पुरस्कार द्यायचा हाके

  • @rajushaikh2163
    @rajushaikh2163 20 часов назад

    राणे yanaa Tudwaa marath नाववर् kalak

  • @Maharashtra776
    @Maharashtra776 21 час назад +1

    Are narta kartoy
    Roj uposhan sodto
    Samaj sangnar na soda tu ka sodla bocha
    Yz ahe

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 20 часов назад

    ओबीसी आरक्षण तुझी काय मालमत्ता समजतो काय

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr 18 часов назад

    छगन राव मराठ्यांना हलक्यात घेतोय काय.....

  • @sandhyakadam7493
    @sandhyakadam7493 16 часов назад

    वडा पाव हाके ना काही आधिकर नाही . जरां गे वर बोलण्याचा

  • @somnathgaikwad6262
    @somnathgaikwad6262 20 часов назад

    छगन तू उभा राहून दाखव एका जागेवर मग तुला कळेल मराठा पावर

  • @pradipranjvan-pk2rz
    @pradipranjvan-pk2rz 18 часов назад

    Only jrange patil saheb

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 День назад

    Shiksh padachi लाज vatali पाहिजे

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 19 часов назад

    6gun=fd20ghoda lava

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 День назад

    ata pudacha playn pudachi sapat sarkar honar he nicaya ahe

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 19 часов назад

    आम्ही कायमच मनोज दादा सोबत

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 18 часов назад

    Only BJP hatav desh bachav baki kai😂

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 17 часов назад

    Chagayaa tuza carect Karyacrum honaar

  • @chaiwala_vlogger
    @chaiwala_vlogger 23 часа назад +1

    नीत्या राणे तू १०० टक्के नेपाल्यांनी काढलेला दिसतोस😂😂

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y 14 часов назад

    Jarange ek number faltu..

  • @SanjayThombre-m1n
    @SanjayThombre-m1n 23 часа назад

    Hakya tugha mayla naki don lagle hote

  • @shubhangijadhav5068
    @shubhangijadhav5068 22 часа назад

    लक्ष्मण धनगर St आरक्षण बघ

  • @vaishalighadage2207
    @vaishalighadage2207 18 часов назад

    हाके जातीवर बोलू नको

  • @JanardanKale-sh4fw
    @JanardanKale-sh4fw 10 часов назад

    Gap chagya

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 15 часов назад

    Only jarange❤⛳

  • @ramnavale8855
    @ramnavale8855 22 часа назад

    तू का उभा राहिला नाही लोकसभेला

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 17 часов назад

    Haaage gurujii maalkaane kiti biscuits🍪 dili

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 17 часов назад

    Yenaara time dakhun denaar

  • @pravingawande8052
    @pravingawande8052 День назад

    ka mag jiar nahi ala ata sapat honar

  • @atulsalve2159
    @atulsalve2159 15 часов назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @rammatre5010
    @rammatre5010 19 часов назад

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @asaramawachar1728
    @asaramawachar1728 16 часов назад

    एक मराठा कोटी मराठा