देवेंद्र फडणवीस आपण स्वतः परवा सभागृहात सोमनाथ सूर्यवंशी हा वडार जातीचा आहे असे उल्लेख केला होता व मानवते ताईंनी ज्या महीला पोलिस कर्मचारी होत्या त्यांची तुम्ही जात काढला होता सभागृहात ...तुम्ही पोलिसांची जात काढता आणि तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहुलजी गांधी यांच्यावर टीका करताय बंद करा हे धंदे
महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलने झाले जाळपोळ झाल्या कधी ऑपरेशन राबवले नाही मग जेव्हा आंबेडकरी समाजाचा विषय येतो तेव्हाच कॉम्पिन ऑपरेशन का
100% बरोबर आहे आम्ही राहुल गांधी सोबत आहे
Jay bhim जय संविधान
बरोबर राहुलजी जय भीम. देशाचा पंतप्रधान बदलणार
पप्पू आहे काय पण बोलू शकतो
मुख्यमंत्री आहे म्हूणन काही ही बोलतात
अरे देवेंद्र फडणवीस तुमचा संघाचे विचार काय आहे सगळ्या भारतीय जनतेला माहित आहे
जय संविधान 🙏💙💙💙💙💙
अंबे टरबुज सुधरनं ८५ टक्के ला १५ टक्के वाला शिकवतो.अय कोकण् अय मनुवादी
राहुल गांधी देवेंद्र फडणवीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
साहेब रिपोर्ट बगा. ना त्यांचा आई ला जास्त माहिती कि तुमाला
Jay bhim 🙏
देवेंद्र फडणवीस आपण स्वतः परवा सभागृहात सोमनाथ सूर्यवंशी हा वडार जातीचा आहे असे उल्लेख केला होता व मानवते ताईंनी ज्या महीला पोलिस कर्मचारी होत्या त्यांची तुम्ही जात काढला होता सभागृहात ...तुम्ही पोलिसांची जात काढता आणि तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहुलजी गांधी यांच्यावर टीका करताय बंद करा हे धंदे
Right rahul gandhi sir
Jay bhim जय संविधान