@Vinayak Puranik tu makrand la chaka mhanala na.. toch tuza baap ahe, aai la vichar hawa tar. evdhi khujli hoti na tuza dusra koni bolyavr.. tr konala nav thevnya aadhi 100 da vichar kar. Chakyacha potch
Joshi nako zala ahe ka tumhala? Tumchi Kai laiki nahi ahe tya Swapnil Joshi shi. Tumhala show baghaycha nasel tar baghu naka. Tumchyane kahi farak padad nahi. Evdha changla show clalu ahe tumhi swatala Kai samajtat. Nilesh sable saranna tumhi vede samajtat ka.
@@ronnymeshram9968Don't you think it's irritating to watch swapnil in this show. There is no need of him in this show. He was one of my favorite actors. But now a days he is not doing meaningful cinema like duniyadari, mitwa etc.
शिक्षकांची व्यथा मांडण्यार्या चला हवा येऊ दर्या टीमला सलाम.... विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था खुप वाईट आहे..... राजकीय कोट्यावधी रुपये निवडणुकीत खर्च करतात..आणि निवडून आल्यावर स्वताचा पगार एकाच दिवशी अधिवेशनात मंजूर करतात.... शिक्षकांना अनुदान मिळालेच पाहिजे जे वंचित राहतील.त्यांना समाजा्त राहता येईल असा पगार द्या.
हा एपिसोड मला खूप आवडला कारण चांगले दिग्गज लोक होते तसे तुमचे सर्व प्रोग्रॅम आवडतात तुमची टीम खरच सुपर आहे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे योग्य भुमिका करतात आणि भावू कदम यांना तर परमेश्वरानी सौंदर्य कमी दिले पण चेहऱ्यावर इतकी मासुमीयत दिली आहे की त्यांना बघून च हसू येते काय करायची गरज च पडत नाही. हँटस आँफ टीम
पत्रामुळे फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत आहे. महाराष्ट्र राज्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर, नांव कमवू शकणारे असंख्य शिक्षक - प्राध्यापक आहेत. पण शासन शिक्षण आणि शिक्षणाच्या दर्जा बाबत गंभीर नाही. कॉलेज मध्ये 70% प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. CHB पद्धतीमुळे, प्राध्यपकाला कंत्राटी पद्धतीने appoint केल्या जातं, यामुळे शिक्षणाचा दर्जा कमी झालेला आहे. त्याचाच परिणाम समाजात बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढत आहे. एक दुकानदार चुकला तर त्याचा माल खराब होईल, मात्र एक शिक्षक चुकला, तर पूर्ण पिढी बरबाद होते. धन्यवाद चला हवा येऊ द्या, योग्य विषय घेतलात.
Nice.. पण त्या स्वप्नील जोशी ला कशाला आणून बसवलाय, तेच नाही कळत.... CHYD ची popularity त्यांच्या हून कितीतरी पटीने अधिक आहे. भले तो स्वत:ला star समजत असेल, पण तो just ordinary actor आहे......
जस शेतकऱ्यांच्या किमान हमी भावाबद्दल सर्वत्र बोल जात तस नॉन ग्रांटेबल च्या शिक्षकांचे प्रश्न खुप गंभीर आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी सर्वांचे नुकसान झाले पण नॉन ग्रांट चा शिक्षक खुप पूर्वी पासून होरपळला जातोय.
प्रेक्षकांच्या सूचनांची 'चला हवा येऊ द्या' काही दखल घेत नाही असे दिसते. स्वप्नील जोशीला हाकलण्याबाबत तसेच 'हिजड्यांची फौज' कमी करण्याबाबत बऱ्याच सूचना दिल्या गेल्या आहेत. पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही.
Dr Nilesh तुमच्या कामाला swapnil ची काहिच गरज नाही ।। तुमची टिम more than enough आहे।। एवढी लोक लिहून कळवत आहेत तरी Z ला समजत नाही।। थोडक्यात काय तर सामान्य लोकांची मत तुम्हांला नकोच आहेत।। स्वप्नील आता सचिन सारख करायला लागलाय ।।। किती ते ।। He is good actor ।।। so let him act।।। ह्या कार्यक्रमात स्वप्नील ची काहीही गरज नाही।।
चला हवा येऊ द्या चं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आपल्याला 'द कपिल शर्मा शो' ची कॉपी करायची गरज नाही. स्वप्निल जोशी मुळे शो ला प्रचंड खुजेपणा आला आहे. आपल्या फॉरमॅटमध्ये त्या जागेची बिलकूल गरज नाहीय.
आदेश मुरलीधर गायकवाड खुप चांगल मुलगा आहे तो एक कस्टम जमादार यांचा मुलगा आहे तो आणि त्याची पत्नी आणि लहान मुलगी हे खुप चांगले आहेत तो राज तारा सोसायटी उमेदनगर ग्रीन रॉड ठाणे वेस्ट इथे राहतो !! जय शिवराय जय महाराष्ट्र!!..
विशेषतः एम ए बी एड इंग्लिश आणि बायको बीड विशेष दोघेही शेती करतो शिक्षणाचा बाजार कधी संपेल आणि शिक्षणाला आणि शिक्षकांना चांगले दिवस कधी येतील पोस्टमन साहेबांनी सांगितलेले मनोगत आणि त्यांनी सांगितला कोड शिक्षकांचा कोड याचा उलगडा व्हावा
स्वप्नील जोशी च्या जागी मकरंद आनासपुरे यांना बोलावा सहमत असाल तर like करा
Ho yar bhai majjy ali asti pan tyala n bolavnyach karan bhau kadam pekshya to jast comedy karto mhnun
हो आणखी जास्त कार्यक्रम चांगला होईल.
To ka bslay konalach mahit NY sagle management Nilesh krto
Ho
Agree
स्वप्नील जोशी च्या जागी मकरंद अनासपुरे सरांना बोलवायला पाहिजे..
काय ? 😳
@@swatidhavan5242 "8888
@Vinayak Puranik tuza bap chaka
@Vinayak Puranik tu makrand la chaka mhanala na.. toch tuza baap ahe, aai la vichar hawa tar.
evdhi khujli hoti na tuza dusra koni bolyavr.. tr konala nav thevnya aadhi 100 da vichar kar. Chakyacha potch
Sahi
त्या स्वप्नील जोशी ला कशाला बसवलं आहे. तिकडे ओव्हर अक्टिंग करायला.
Cat
स्वप्नील जोशी मुळे बघू वाटत नाही... Irritating 🙄😣
Mala pan
Bbye
Swatahala kay samjto ha
Same here
Ya show cha Navjyot Singh siddhu Ahe to😂😂😂
जोशी इतका नकोसा झालाय प्रेक्षकांना तरीही चला हवा येऊ द्या ची टीम सिरीयस नाही आहे. प्रेक्षक वर्ग खरच कमी होत चाललाय ( कंमेट वरून सर्व कळेल)
खर आहे. डॉक्टरला (निलेश साबळे) अजून कळत नाही. कठीण आहे. 😳
@@swatidhavan5242 👍
करेक्ट सर
Swapnil Joshi nakoch
Joshi nako zala ahe ka tumhala? Tumchi Kai laiki nahi ahe tya Swapnil Joshi shi.
Tumhala show baghaycha nasel tar baghu naka.
Tumchyane kahi farak padad nahi.
Evdha changla show clalu ahe tumhi swatala Kai samajtat.
Nilesh sable saranna tumhi vede samajtat ka.
स्वप्निल जोशी बद्दल मला आदर आहे परंतु चला हवा येऊ द्या मध्ये त्या जागेवर योग्य वाटत नाही
कशाला बसवलं काय माहीत स्वप्नील ला 🙄🙄🙄🍫🍫
त्याला सध्या कुठं काम भेटत नाही म्हणून इकडे बसलाय
Swapnil Joshi n Kay Kel ahe
Kahi glt Kel ahe ka
@@ronnymeshram9968Don't you think it's irritating to watch swapnil in this show. There is no need of him in this show. He was one of my favorite actors. But now a days he is not doing meaningful cinema like duniyadari, mitwa etc.
Tula kay problem ahe
@@ronnymeshram9968 tech tr mala kalat nahiye.
सागर दादा खरंच वास्तव मांडले तुम्ही ,खुप खुप आभार तुमचे
मध्ये मध्ये येणारा व्यक्तय म्हणजे , Zee 24 तास 🤣
शिक्षकांची व्यथा मांडण्यार्या चला हवा येऊ दर्या टीमला सलाम.... विनाअनुदानित शिक्षकांची अवस्था खुप वाईट आहे..... राजकीय कोट्यावधी रुपये निवडणुकीत खर्च करतात..आणि निवडून आल्यावर स्वताचा पगार एकाच दिवशी अधिवेशनात मंजूर करतात.... शिक्षकांना अनुदान मिळालेच पाहिजे जे वंचित राहतील.त्यांना समाजा्त राहता येईल असा पगार द्या.
Swapnil Joshi कशाला तिथे🙄
You are right 👍
स्वप्निल जोशी हाटाओ...हवा येऊ द्या बचाओ...
Same here
@Ramesh Shah Same here
ARE BAAP RE ....KAHIHI BOLTO TU ...9 MINUTE MADHE SWAPNIL 20 SECOND PUN NAHIYE .....LOVE U SWAPNIL ....U R THE BEST
ज्यांना स्वप्नील जोशी आवडतो त्यांनी त्याला घरी घेऊन जाऊ शकता आम्हाला तो येथे नको आहे..,
@@san828299 Barobar
Postman kaka ni nongrand teacher chi must vyatha mandli🙏🙏
हा एपिसोड मला खूप आवडला कारण चांगले दिग्गज लोक होते तसे तुमचे सर्व प्रोग्रॅम आवडतात तुमची टीम खरच सुपर आहे प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे योग्य भुमिका करतात आणि भावू कदम यांना तर परमेश्वरानी सौंदर्य कमी दिले पण चेहऱ्यावर इतकी मासुमीयत दिली आहे की त्यांना बघून च हसू येते काय करायची गरज च पडत नाही. हँटस आँफ टीम
गरज काय आहे पण स्वप्नील जोशी ची
खुपच प्रेरणादायक एपिसोड बनवलात आभारी आहे.
स्वप्नील जोशी.....अरे जावो ना फिर......😀
पत्रामुळे फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत आहे. महाराष्ट्र राज्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर, नांव कमवू शकणारे असंख्य शिक्षक - प्राध्यापक आहेत. पण शासन शिक्षण आणि शिक्षणाच्या दर्जा बाबत गंभीर नाही. कॉलेज मध्ये 70% प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. CHB पद्धतीमुळे, प्राध्यपकाला कंत्राटी पद्धतीने appoint केल्या जातं, यामुळे शिक्षणाचा दर्जा कमी झालेला आहे. त्याचाच परिणाम समाजात बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढत आहे.
एक दुकानदार चुकला तर त्याचा माल खराब होईल, मात्र
एक शिक्षक चुकला, तर पूर्ण पिढी बरबाद होते.
धन्यवाद चला हवा येऊ द्या, योग्य विषय घेतलात.
रणजित सर, विश्वास सर, निकम सर . हे लोक देशाचे रत्ने आहेत
विडिओ च्या मध्ये मध्ये हागणे म्हंजे --" zee 24 तास " 🤣🤣
Dr tatayarao lagane a great Dr in world like plz
Arre tya swapnyana kadha re tithun😠😠😠
Swapnil Joshi nahi pahije
Raj thakrena bolwa with family
Swpnil jara overacting ch karto
Jara?😳 Khup jast overacting karto to🙄
GREAT GREAT GREAT GREAT SAGAR KARANDE SIR
Nice.. पण त्या स्वप्नील जोशी ला कशाला आणून बसवलाय, तेच नाही कळत.... CHYD ची popularity त्यांच्या हून कितीतरी पटीने अधिक आहे. भले तो स्वत:ला star समजत असेल, पण तो just ordinary actor आहे......
पत्र वाचले तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
चला हवा येऊ द्या चा हा एपिसोड एक सर्वोत्तम एपिसोड मधील एक एपिसोड आहे
😘👏👏
दिग्गज आलेत सगळे श त, श त प्रणाम
Hello nice C.keli ahe kotun ahat tumi
@@rohitkharat785 ??
@@sunitanimbalkar124 are batao na kahase ho aap
@@rohitkharat785 महाराष्ट्र
@@sunitanimbalkar124 acha majak karte ho aap me bhi Maharashtra Se Hi hun konsa shar ese ho aap
स्वप्निल काय म्हातारा झाला का
tu mhatara jhala
Swapnil ka basvle ahe boring vatay
Hello nice C.keli ahe kotun ahat tumi sundar bol la Aahat
पत्र खूप आवडले
Ata kharach Swapnil Joshi yancha vavar annoying vatu lagla ahe. Adhi vatala ek don episode asel pan he kadhat ch nahiyet ithun
Hello nice C.keli ahe kotun ahat Aapan chan bol lat
HANDS OF RANJIT DISALE SIR
स्वताच्या जाहिरात दाखवून चॅनल चा सत्यानाश केलाय...... भंडार्याची उधळन करायला रोज जेजूरीला जाता का
Nice
i know Im kinda randomly asking but do anyone know of a good place to stream new movies online?
My friend Ranjit very nice
He is real hero
Ha episode kadhi ahe
Are zee 24 taas la baher kadha sarkhi sarkhi add🤣🤣🤣
अधून मधून ती झी 24 तास ची जाहिरात खूपच वाह्यात वाटते
सागर भाऊ खुप छान ... मन हळहळले
is it only me or ...zee 24 taas chi ad madhe madhe khatakte...." Bhandyarachi udhlan mhnje zee 24 tass" Kai sambhabdh!.....baki show mast ahe.
जस शेतकऱ्यांच्या किमान हमी भावाबद्दल सर्वत्र बोल जात तस नॉन ग्रांटेबल च्या शिक्षकांचे प्रश्न खुप गंभीर आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी सर्वांचे नुकसान झाले पण नॉन ग्रांट चा शिक्षक खुप पूर्वी पासून होरपळला जातोय.
हा भाग कधी दाखवला आहे
Nice 👍 topic, all future
प्रेक्षकांच्या सूचनांची 'चला हवा येऊ द्या' काही दखल घेत नाही असे दिसते. स्वप्नील जोशीला हाकलण्याबाबत तसेच 'हिजड्यांची फौज' कमी करण्याबाबत बऱ्याच सूचना दिल्या गेल्या आहेत. पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही.
full episode kuthe bhetel?
अय त्या सवप्नील ला काढा रे 🔥😆🔥😆🔥😆🔥😆
I Dont understand Marathi, still i enjoy the show.
*स्वप्नील जोशी नको शो मध्ये*
स्वप्नील ला हटवा आणि चला हवा येऊ द्या वाचवा…..!
Dr Nilesh
तुमच्या कामाला swapnil ची काहिच गरज नाही ।। तुमची टिम more than enough आहे।।
एवढी लोक लिहून कळवत आहेत तरी Z ला समजत नाही।।
थोडक्यात काय तर सामान्य लोकांची मत तुम्हांला नकोच आहेत।।
स्वप्नील आता सचिन सारख करायला लागलाय ।।। किती ते ।।
He is good actor ।।। so let him act।।।
ह्या कार्यक्रमात स्वप्नील ची काहीही गरज नाही।।
Faltu interruption Mhnje Zee 24 Taas
😄😄😄
😂😂😂
सगळ्या कंमेंट मध्ये एकच common दिसतंय ते म्हणजे स्वप्नील जोशी
जोशी काकूंची साडी छान आहे😂
डॉ साहेब अपनास धन्यवाद देन्यास
फक्त डोळ्यातील आनंद अश्रु
आहेत परमेश्वराने अपनाला
ऊदंड आयुष्य देवो
साक्षात पांडुरंग 🙏 एक नंबर
Zee marathi walyano sudhra re 🤣🤣🤣comments wachun
Thanks team chala Hawa yeu dya karan tumhi ya madhyamatun vinaaanudanit teacher cha prashna mandala.
आणखी पत्र्वाचन सुरू करा सागरच्या आवाजात
हा भाग कधी आहे
स्वप्निल ला नको राव ह्याच्यात मकरंद पाहिजे
कोनी पन चालेल स्वप्निल जोशी सोडून
Zee24taas mhanje parbrahm jhale ka Samadhan.
Ashya लोकांना bolvata जा हे रियल हीरो आहेत. गुरुजी बेस्ट असे गुरुजी पाहिजेत bhartat.
Swapnil joshila kadha re😡😡😠
Zee 24 tass tumchi add kmi kra
Zee 24 Taas ad too much annoying 😐
पुर्ण एपिसोड upload करा plz
जोशी ला उठवा तिथून मज्या नाय येत पघायेळा
चला हवा येऊ द्या चं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. आपल्याला 'द कपिल शर्मा शो' ची कॉपी करायची गरज नाही. स्वप्निल जोशी मुळे शो ला प्रचंड खुजेपणा आला आहे. आपल्या फॉरमॅटमध्ये त्या जागेची बिलकूल गरज नाहीय.
which ep is this
Full episode upload kara
आदेश मुरलीधर गायकवाड खुप चांगल मुलगा आहे तो एक कस्टम जमादार यांचा मुलगा आहे तो आणि त्याची पत्नी आणि लहान मुलगी हे खुप चांगले आहेत तो राज तारा सोसायटी उमेदनगर ग्रीन रॉड ठाणे वेस्ट इथे राहतो !! जय शिवराय जय महाराष्ट्र!!..
Swapnil Josi la kada yar kahi kamacha nahi to.
Sagla thik ahe but why Swapnil Joshi?????
full episode plz
👌🙏✊
Ram Ram.
Khoopach changla episode.
👌🙏✊
राज ठाकरेंना बोलवा
स्वप्निल जोशी ची गरज नाहीये प्रोग्रॅम ला
Kadhi air honar ahe
Swapnil kashasathi re...
वाट लागेल तुमची स्वप्नील ला नाही कडाला तर
Swapnil changala ahe pan mala avdat nahi😡😡
Ha aapisod kadi ahe
Swapnil Joshi mule mi episode pahilach nahi
Madhe madhe zee 24 taas chi add kashala pahije
Zee 24 tass add dakhun ..
थोडी जाहिरात कमी टाका Zee २४ तास माहित आहे
पत्र हे सत्य आहे.
त्या जोशाला काढा आदी
फक्त तात्या 1 नंबर ..........बाकी फेल सर्व
Nice ❤️
माकड चादरीत अडकलय
epic 1
Ha full episode lavkr dakhava....joshi la hatava bored hotay
Ha episode mala khupach chan and alele sagle gest my favourite 👌👌👌🖒🖒🖒👏👏👏
विशेषतः एम ए बी एड इंग्लिश आणि बायको बीड विशेष दोघेही शेती करतो शिक्षणाचा बाजार कधी संपेल आणि शिक्षणाला आणि शिक्षकांना चांगले दिवस कधी येतील पोस्टमन साहेबांनी सांगितलेले मनोगत आणि त्यांनी सांगितला कोड शिक्षकांचा कोड याचा उलगडा व्हावा
Remove Swapnil Joshi
Are comments baghun tari kadha tya joshi la
Letter kharach khupach chan ani man helavnare hote. 🙏
Hello nice C.keli ahe kotun ahat tumi Chan bol la Aahat