अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली.... माझं माहेरचं कुलदैवत हे विरभद्र दैवत आहे.... आमुच्यात गुगूळ असतो.... त्याबद्दल हि सुंदर माहिती मिळाली.... धन्यवाद ताई 💐🙏
आमच्या राहाता गावचे ग्रामदैवत श्री विरभद्र महाराज चैत्र महिण्यात हनुमान जयंतीच्या वेळेस दोन दिवस मोठी यात्रा होते गळी लागण्याचा कार्यक्म दोन दिवस रात्रभर चालतो
नरेंद्र मोदी यांनी देश आणि धर्म रक्षणासाठी .. ऋषिकेश मध्ये 40 दिवसाच वीरभद्र अनुष्ठान केलं आहे आणि वीरभद्रच नरेंद्र मोदींना गायडन्स करतात.. आणी रक्षा करतात ये सत्य आहे पण अदृश्य
आमच कुलदैवत वीरभद्र आहे❤❤
खुप छान मार्गदर्शन केले जय विरभद्र 🙏🙏💐💐🙏🙏👌🏽👍
आमचा कुलदैवत आहे वीर भद्रा
आमच पण आहे
Khupch sundet mahete dele thanku tai🙏🙏🙏
आमच कुलदैवत आहे विरभद्र
जय कुलदैवत विरभद्र
श्री वीरभद्र मंदिर यात्रा महोत्सव 2023
महाराष्ट्रातील स्वयंभू मंदिर शहाडोंगर 🤗🙏
ruclips.net/user/shortsssS0bnS09Vk?si=mnN_oV1eie9wp4W6
विरभद्रा नमनम
My hometown,
Village
आमचे कुलदैवत श्री विरभद्र स्वामी
अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली....
माझं माहेरचं कुलदैवत हे विरभद्र दैवत आहे....
आमुच्यात गुगूळ असतो.... त्याबद्दल हि सुंदर माहिती मिळाली.... धन्यवाद ताई 💐🙏
श्री शैल राचोटी वीरभद्र महाराज की जय
आमच कुलदैवत वीरभद्र अवतार बिरदेव ❤❤
ओम नमो श्री विरभद्रेश्वराय नमः
खूप छान माहिती आणी दर्शन.🙏🏻🙏🏻
Very nice
Thank you 🙏😊
🙏🏻🙏🏻 आमचे कुळ दैवत विरभद्र 🙏🏻 एक विरभद्र चे स्थळ कासोद. आकोट. अकोला (विदर्भ ) येथे आहे 🙏🏻🙏🏻
Deepa ji , Very good coverage of temple as well as religious history.
🙏😊🚩
ओम नमो विरभद्राय 💐🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho khup Chen mahiti dili .very nice.
खुप धन्यवाद 🙏😊🚩
🙏🏻🙏🏻
🙏
खास करुन गुगूळ विषयी अतिशय सुरेख माहिती मिळाली.
😊🙏
Very nice 🙏😀👌
Thank you 🙏😊
Khup chan mahiti dili ...Aaj karthik pornimrla Shah dongar la na jata devach darshan jhal... Thanks.. Virbhadra maharaj ki jai!!
रचोटी वीरभद्र महाराज की जय 🚩🙏🚩
Kuldevta Virbhadra (Sokhababa) sengar samaj
Khup chan
Nice
Thank you 🙏😊
🙏🙏
खूपचं छान
Khup chan mahiti milali
राचोटी विरभद्र महाराज की जय 🚩🚩
खूप छान माहिती दिली मॅडम🙏
खुप धन्यवाद 🙏☺️
आमच्या राहाता गावचे ग्रामदैवत श्री विरभद्र महाराज चैत्र महिण्यात हनुमान जयंतीच्या वेळेस दोन दिवस मोठी यात्रा होते गळी लागण्याचा कार्यक्म दोन दिवस रात्रभर चालतो
Beeroba devalach veerbhadra mahntat
मस्त ताई
तुमचे गाव कुठले ताई
Khup molachi chan mahiti om namh shivay.
खुप छान माहिती दिली, घर बसल्या देवाचे दर्शन घडले. धन्यवाद दिपाली
खूप छान माहिती आहे धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मोहोळ जिल्हा सोलापूर येथे वीरभद्र मंदिर आहे मार्गशीर्ष पोर्णिमेला मात्रा आहे नक्की या तुम्ही
नक्कीच आवडेल मला यायला🚩😊🙏
आमचे कुलदैवत श्रीक्षेत्र येडूर विरभद्र खुप छान माहिती मिळाली
धन्यवाद🙏😊
खूप छान माहिती!
Khup chan mahiti 👍 maze maherche kuldeivat aahe
🙏🙏🙏
वीरभद्र महाराज की जय
🙏🙏👌👌👌👍👍👍👍
Khup chan mahiti 👌🏻👌
हे आमचे कुलदैवत आहे, आम्ही दरवर्षी जातो
🙏
जय वीरभद्र ❤🎉
tai sangmner taluka madhi sakur mandva ethe ek swyambhu murthi ah
Shubh karayamadhe devkary asate aani te ka karatat tyamagchi katha ky aahe he aaj parynt mahiti navate te samjale ..aaj chya mulana nakkich yacha upyog hoil...Very Nice
नक्कीच....खूप धन्यवाद 🙏😊
Amche kuldaivat ahet
Virbhadrache ghat kadhi astat
Lahan mulana sudha samjun sangata yeil ashi mahiti sangitali...aani gharbaslya darshan bhetale...Thank u...
🙏😊🚩
अशाच प्रकारे राजा वीरभद्र मिरी देवस्थान येथील पण माहिती वर एक व्हिडिओ बनवावा.
कुठे आहे ते
@@ProfDipikaJangam
अहमदनगर जिल्हा पाथर्डी तालुका मिरी गाव
उत्कृष्ट जागृत देवस्थान आहे हे....
Lingayat madhe virbhandra compulsory asatay
वीरभद्र देवाचे मंदिर हे प्रत्येक गावा मध्ये आहे परंतु जिर्णोद्धार झालेला नाही
खुपच छान माहिती आहे, तिथला मोबाइल नंबर किंवा फोन नंबर मिळेल का, आमचे कुल दैवत विरभद्र आहे, त्यामूळे ही महिती फार मोलाची आहे आमच्य साठी,खुप खुप धन्यवाद
Veerabhadra Mandir Ahmednagar la Mumbai Mumbai Varun kasayacha
Mumbai hun माळशेज घाट मार्गे आळेफाटा येऊ शकता तेथून दीड तासात अहमद नगर मध्ये येऊ शकाल.
नरेंद्र मोदी यांनी देश आणि धर्म रक्षणासाठी
.. ऋषिकेश मध्ये 40 दिवसाच वीरभद्र अनुष्ठान केलं आहे
आणि वीरभद्रच नरेंद्र मोदींना गायडन्स करतात.. आणी रक्षा करतात
ये सत्य आहे पण अदृश्य
ओम नमो श्री विरभद्रेश्वराय नमः