मागणी होते पण सरकार मागण्या पूर्ण करत नाही निधी मधेच मंत्री लोक गायब करतात हे फक्त जनतेला दाखवायला असत या गोष्टीच भांडवल करून निधी मंजूर करून घेणार साहेब
अहो साहेब, खुप वाईट परिस्थिती आहे, आजही खुप लाज वाटते, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीचा दिवस केला आणि अतोनात मेहनत करून हे सर्व उभ केलं परंतु आजची ही वस्तुस्थिती बघून अतिशय लाज वाटते. तुम्ही खरोखरच बाबासाहेबांना मानत असाल तर या सर्व गोष्टींच्या खोलवर जा, आणि बघा की, काय वस्तुस्थिती आहे. आणि बाबासाहेबांना तुम्ही खरंच मानत असाल तर जे चूक ते चूक असेल तिथे ती कारवाई झालीच पाहिजे. नाहीतर हा फार्स आहे असे लोक समजतील आणि सोडून देतील. आणि या समाजाची आणि तुमच्या सारख्या नेत्यांची टिंगल करतील आणि हे माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस सहन करू शकणार नाही.
Aho साहेब आपण नुकतेच मंत्री झालात. यापूर्वीचे मंत्री देखील आपल्याच युती सरकार मधील होते यामध्ये आश्चर्य काय वाटायचं. तुम्ही देखील हेच करणारं थोड्या दिवसानंतर यामध्ये नवल वाटण्यासारखे काही नाही. हा केवळ मंत्रीपद स्वीकारल्या नंतरच एक दिखावा आहे असे मला वाटते.
आमदार. साहेब आपण झाड झदर्थी. घेतली बरोबर आहे पण अडिकरी. वरग कामच करीथ नाही ये पगार फुकट घेत आहेतः याना. जरा वठणीवर. अना कधी कधी कामावर. येतात वेळ काल नाही कधक करा मेहरबानी
गेली अडीच वर्षे यांचीच सत्ता होती आता कशाला डोगिपणा
नव्याचे नऊ दिवस बाकीचं काही नाही. सगळ्याचे 50 रुपये कट करा ओव्हर ॲक्टिंगचे.😂
नाटकी बाद में सेटिंग.परभणी आणि बीड वर बोलायला तयार नाही.
शिवसेनेचा ढाण्या वाघ ❤
सामाजिक न्याय विभाग ची शाळा आमच्या गावात आहे तिथं पण भेट द्या
1000 बेड... बापरे
साहेब आभार आपले
जेवढे आपल्या राज्यातील वसतिगृह आहेत त्यांना भेट देऊन त्यांची विचारपूस करून त्यांची कामे करून द्यावेत ही विनंती
मागणी होते पण सरकार मागण्या पूर्ण करत नाही निधी मधेच मंत्री लोक गायब करतात हे फक्त जनतेला दाखवायला असत या गोष्टीच भांडवल करून निधी मंजूर करून घेणार साहेब
त्या कर्मचारी ला विचार ल्या पेक्षा मागच्या मंत्री महोदय याला फोन करा त्या ला विचारा
कॅमेरे बसवले गेले पाहिजे..त्यांनी .. बऱ्याच वाईट गोष्टी ज्या उजेडात येत नसतील त्या होत असतील.
मंत्राचे काम यंत्रणा सुधारणे व कामाचे ऑडिट करने असते हे काम साधा supervisior पण करतो.
अहो साहेब,
खुप वाईट परिस्थिती आहे,
आजही खुप लाज वाटते,
ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रीचा दिवस केला आणि अतोनात मेहनत करून हे सर्व उभ केलं परंतु आजची ही वस्तुस्थिती बघून अतिशय लाज वाटते.
तुम्ही खरोखरच बाबासाहेबांना मानत असाल तर या सर्व गोष्टींच्या खोलवर जा, आणि बघा की, काय वस्तुस्थिती आहे.
आणि बाबासाहेबांना तुम्ही खरंच मानत असाल तर जे चूक ते चूक असेल तिथे ती कारवाई झालीच पाहिजे.
नाहीतर हा फार्स आहे असे लोक समजतील आणि सोडून देतील.
आणि या समाजाची आणि तुमच्या सारख्या नेत्यांची टिंगल करतील आणि हे माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस सहन करू शकणार नाही.
सर्वोच्च वस्तीगृहाला भेटी द्याव्यात ही विनंती
निधी मंजूर कर कामे करून घे दंम कोणाला भरतो
चौकशी करा टक्केवारी कोण घेतो
शेत तयार आहे पण कूपन नाही काळे धंदे बंद करा जनता उपसी
👌👌
आह्या सर्प्राइज़ विजित्स घ्या की धसका घेतला पाहिजे.. एकदा देवून आराम करू नका ..
टक्केवारी ठरवून घेण्यासाठी ही चमकोगिरी चालू आहे....😂
नायक
असेच सर्प्राइज़ विज़िट देत रहा ..गुड वर्क.
पालकमंत्री बनवा साहेबांना
नासिक मध्ये बी नाशिक रोडची शाळा आहे ना तिथं पण काही शिकवत नाही तर नुसतं पगारीच घेतात
Aho साहेब आपण नुकतेच मंत्री झालात. यापूर्वीचे मंत्री देखील आपल्याच युती सरकार मधील होते यामध्ये आश्चर्य काय वाटायचं. तुम्ही देखील हेच करणारं थोड्या दिवसानंतर यामध्ये नवल वाटण्यासारखे काही नाही. हा केवळ मंत्रीपद स्वीकारल्या नंतरच एक दिखावा आहे असे मला वाटते.
साहेब अडीच वर्ष तुमचं सरकार होतं आता इथून पुढे काय असेल ते करून द्या
Govt कॉलेजेसच्या hostel ला पण जा
ही नाटकं टीव्ही वर का दाखवतोय
एवढा पडला प्रामाणिक😂
बियर पिणाऱ्या पोरांसाठी रिकाम्या बाटल्या ठेवण्याची पण सोय करावी ..
अहो साहेब तुमचं सरकार म्हणल्यावर असं होणारच ना
साहेब सर्व जाती धर्माच्या सफाई कामगारांना वारसा हक्क लागू करा
Sanjya leka shant ghe😂😂
शासन
Adityapur shero shayari
Oo angod karto ho😂
Dhai Sal Kya Kiya
पहिल पण तुझीच सरकार होतीकी
आमदार. साहेब आपण झाड झदर्थी. घेतली बरोबर आहे पण अडिकरी. वरग कामच करीथ नाही ये पगार फुकट घेत आहेतः याना. जरा वठणीवर. अना कधी कधी कामावर. येतात वेळ काल नाही कधक करा मेहरबानी
Chaukashi kara
magacha sarkar tumachech hote
8 दिवस फीरतात असे नंतर दिसत पण नाहीत
समाजाला नक्कीच न्याय मिळेल आता...
आधी राजकुमार बडोले यांनी न्याय देण्याचे काम केले..
धन्या ने नाही दिला न्याय
👌👌👌