आयडिया खूप छान आहे ! निसर्गाचा विध्वंस करण्यास खूप उपयुक्त आहे. मला व्यक्तिगत तुमच्या विरुद्ध तक्रार नाही, ह्या छोट्यस उपकरण बनवल्या बद्दल अभिनंदन! पण आपण हे लोकांना दाखवून दिल्या बद्दल नाराज आहे. तुम्ही जर कोकणात रहात असाल तर, तुम्हाला पान मांजराबाबत माहिती असेलंच. त्यात दोन प्रकार असतात 1. सिल्क कोटेड जे नदीत दिसतं 2. स्मॉल क्लाडं पान मांजर. ही जी दुसऱ्या प्रकारची मांजरे असतात ती मुख्यतः छोट्या झऱ्यात वास्तव्य करतात. आणी सहसा रात्रीची बाहेर येतात. ह्यांचे मुख्य अन्न म्हणजे खेकडे. पूर्वी लोकवस्ती तसेच लोकसंख्या कमी होती, खेकडे पण कमी प्रमाणात पकडले जायचे. पावसाचे प्रमाण पण भरपूर असायचे, खेकडेसुद्धा खूप प्रमाणात मिळायचे. पण आता स्थिती बदलली आहे. खेकड्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे ही पाणमांजरे नष्ट होत आहेत. काही काळाने ही पुर्ण नष्ट होतील. आपले कोकण हे संपूर्ण निसर्गाच्या विविधतेने भरलेली आहे. तो देवाने दिलेला एक वारसाच आहे. त्याची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आपण बरंच काही खाऊन जगू शकतो, पण प्राण्यांचे तसें नसते. ते भात आणी नाचण्याची भाकरी खाऊन जगू शकत नाहीत. खरंच व्यक्तिगत मी तुमच्या विरुद्ध नाही, पण असले पोस्ट आपल्या निसर्गरम्य कोकणाला लवकरच विध्वंस करतील. सर्वजण ह्या वर विचार करा!
Bhava. Mast. Ahe. Video. Bhava. Full sport. Bhava love. Yoy
Khup inovativ.atta amhala suddha khekde pakadta yetil
खुप मस्त आधुनिक काेयन लय भारी ऐकच नंबर भावा
Mast bahva ek numbar gavi yar
खूप छान युक्ती आहे खेकडे पकडायची गावी गेल्यावर एकदा नक्की प्रयत्न करेन,
खुप छान आयडीया आहे मित्रा
अगदि सोपी पद्धत छान आहे
Khup chan aami pan khekde pakdto
ऐकदम,छान,भावा
Mast banavali ahes..koiin
भारी आयडिया आहे भावांनो,,, किरव्या पकडायची
Thank you
खूप खूप छान मित्रा...सोपी पद्धत सांगितले मनापासून धन्यवाद
आयडीया छान आहे.काळ्या पाटीचे खेकडे नुसते दाखवु नका मुंबईत विकायला पन आणा याला जास्त मागणी आहे.गावकर्यांच्या उत्पन्नाचा चांगला मार्ग आहे.
Khup छान अगदी natural
एकदम झकास, स्वस्त आणि मस्त अशी कोईन आहे
Thank you 😊🙏
खुपच छान मित्रा ...👌👌
मस्त idea आहे रात्रभर फिरायची जरूरत नाही
Bhava me aaj try kel hot success
Thank u
Thank you 😊🙏
Bhau tuz video lay bhari astat
Khup chhan gavti zugad
किरव्या पकडण्याची छान व सोपी पद्धत
अतिशय सुंदर बनवलीत छान
👍👍बाऊ.१ नंआहे
आता केली असती पण श्रावण सुरु झालाय मस्त 👌
Ho . thank you 😊🙏
Superb crab catching technique..!
"Kirve" Chaan pakadale..! 👌👍
Thank you 😊🙏
Good video.simple,clean ,informative and sobere.
Thank you so much 😊🙏
@@kokaniakvlogs my pleasure 🙂.Apka vlog acha hey..nature key sath bhout connected hey🤘👍.fish/prawns pakadney ka vlog banasaktey hoo aap.just a suggestion hey
Hamare gav me prawns nhi milte .mera gaon samudri tat se thoda durr hai .but aur bhi kuch chije hai so banane vala hun videos .stay connected 😊🙏
@@kokaniakvlogs Whooo..Nice!!!.👍..waisey yee place kaha hey..? bhout achi hey.
@@kokaniakvlogs jaldhi 1millions subsciber hoo jayega apkey😊.agar aisa hey vlog banaogey thoo👏👍🤘
खूप छान आयडीया मिञा असो कोकणी माणूस पहिलोच बघलय शबास भावा. 🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀
धन्यवाद दादा 🙏😊😅🙏
Verry. Good. Padhat
Lay bhari , very easy...love from chiplun...
भारी भाऊ एक नंबर माहिती दिली आहे
Chan aahe padat mala aavdli👌👌🌹🌹
खुप छान आहे👌👌
मस्त भावा
छान आहे विडिओ,मस्त कल्पना
Thank you 😊🙏
खूप छान,भारी आयडीया कमी मेहनत जास्त फायदा धन्यवाद
Thank you 😊🙏
एक नंबर भावा...
ट्राय करून पाहू नक्कीच.. 👍 👍
हो नक्की बघा.
खुप खुप धन्यवाद दादा 🙏❤️😊
khup khup chhan...thank for this video...
Amachya kade tyala kathavala bolatat
Ani tya khekadya nahi tyanna chimbori bolatat. .jam bhari idea
Thank you so much 😊🙏❤️
Best video बळीतात्यांची कोयन भारी आहे. वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न छान होता
Thank you dada 😊❤️🙏
Bhari ahe bro
Thanks 👍😊❤️
Khup sundur work kele nice 👌👍
Thank you 😊❤️
Bhava lockdown madhe hich idea keli aani success pn zal .aaj athvan aali aani ganpatila jain tevha parat ty barnya kaden
लय भारी मित्रा .... आपला. कोकण ...
जय मनसे जय महाराष्ट्र
Thank you 😊🙏
Jai Maharashtra 🚩
खूपच छान माहिती दिली आहे
खुप छान. खाईनला पर्याय म्हणून चांगला उपाय आहे.
धन्यवाद 🙏❤️😊
लय भारी ,आम्ही पण असाच लावताव.तुमच गाव कोणत.
Tambedi
Super bhava
लई भारी बनवले कोईण छान आहे
Thank you 😊🙏
Lay bhari idea ..bhava..
Thank you 😊🙏
मस्त!लय भारी!👌
Khup chhan idia
Kadak bhava...
Thanks 😊❤️👍
Bhava tuz Gav konta.mi pahilanda pahilanda tuza video.good
Masts idea. Thanks.
1 no.lay bhari.
Thank you so much 😊🙏
ग्रेट Idea
छानच आयडिया
आम्ही शाकाहारी आहोत.पण तुमची युक्ती खुप छान आहे.
Mast khup chaan
Thank you 🙏
लय भारी आयडिया मित्रा
Thank you 😊❤️
फारच छान!
एक दम भारी
7620098231
Nice teknik aahe bro
Ha dabba kasa banvaycha tyachi video pan tak bro
Jabardast..........
Thank you 😊❤️
खुप छान आधुनिक कोईन .. आम्ही पण बनवण्याचा नक्की प्रयत्न करू.. आम्ही सातारकर
हो नक्की बनवा.
खूप खूप धन्यवाद 🙏❤️😊
Satara
Khup chan tondala pani sutle balitatyana sanag ajya athavan kadhat hota
Ho sangto .
Very nice video Akshay....keep it up
Thank you da 😊❤️🙏
कोइन एकदम मस्त
Thank you 😊 🙏
Akshay, excellent modern technology to catch crabs, superb brain. Modern Koien
Yess !! 😊👍
Thank you
Khupach chhan aahe
मस्त कल्पना आहे
खुप छान.
खुप चांगल्या प्रकारे बनवली आहे
Thank you 😊🙏
जाम भारी भावा
खूप छान दादा
खूप छान, मासे पकडण्यासाठी काही idea asel tar saga
Ho banau . thank you 😊🙏
भाऊ, खूप मस्त ब्लॉग आहे, आमच्या कडे याना चिंबोरी बोलतात
.👌👌
Thank you 😊❤️🙏
असेच आणखीन नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चैनल ला नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.
Lay bhari bhava
Thank you 😊🙏
खुप छान अप्रतिम
Ek number
Thank you 😊❤️🙏
Chaan document kela aahe.
Kaddak bhai
Amhi pn asch banvlay
Thank you
Bhai thanks amhi khunichya shodhat hoto bt Tu idea diliye bhari te khunisarkh banavun thanks❤, amhi pn try karto 😅
😊👍 thank you so much 😊🙏❤️
आपली खेकडे पकडण्याची पद्धत वेगळी पद्धत बघितली, पारंपारिक पध्दती पेक्षा, मेहनत कमी, फायदा छान
Thank you 😊🙏
खूप सुंदर....मी पण ट्राय करनार
Nkki kra
Thank you 😊🙏
छान आयडिया हा
Mastch Navin idia ahe
Thank you 😊❤️
आयडिया खूप छान आहे ! निसर्गाचा विध्वंस करण्यास खूप उपयुक्त आहे.
मला व्यक्तिगत तुमच्या विरुद्ध तक्रार नाही, ह्या छोट्यस उपकरण बनवल्या बद्दल अभिनंदन! पण आपण हे लोकांना दाखवून दिल्या बद्दल नाराज आहे.
तुम्ही जर कोकणात रहात असाल तर, तुम्हाला पान मांजराबाबत माहिती असेलंच. त्यात दोन प्रकार असतात 1. सिल्क कोटेड जे नदीत दिसतं 2. स्मॉल क्लाडं पान मांजर. ही जी दुसऱ्या प्रकारची मांजरे असतात ती मुख्यतः छोट्या झऱ्यात वास्तव्य करतात. आणी सहसा रात्रीची बाहेर येतात. ह्यांचे मुख्य अन्न म्हणजे खेकडे.
पूर्वी लोकवस्ती तसेच लोकसंख्या कमी होती, खेकडे पण कमी प्रमाणात पकडले जायचे. पावसाचे प्रमाण पण भरपूर असायचे, खेकडेसुद्धा खूप प्रमाणात मिळायचे.
पण आता स्थिती बदलली आहे. खेकड्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे ही पाणमांजरे नष्ट होत आहेत. काही काळाने ही पुर्ण नष्ट होतील. आपले कोकण हे संपूर्ण निसर्गाच्या विविधतेने भरलेली आहे. तो देवाने दिलेला एक वारसाच आहे. त्याची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
आपण बरंच काही खाऊन जगू शकतो, पण प्राण्यांचे तसें नसते. ते भात आणी नाचण्याची भाकरी खाऊन जगू शकत नाहीत.
खरंच व्यक्तिगत मी तुमच्या विरुद्ध नाही, पण असले पोस्ट आपल्या निसर्गरम्य कोकणाला लवकरच विध्वंस करतील.
सर्वजण ह्या वर विचार करा!
Chaan
लय भारी!👌
Kurlya Ka Kivlya, nice video bro!
Kiravya 😅
Thank you
Ak Vlogs madhe kokani Kids che Darshan #jerry
Mast Video bhai
Thanks bhai 😊❤️🙏
Kokani kidyanech pkdleyt khekade 😊😜
फार सुंदर दादा
Thank you 😊🙏
Super idea bhava
Thank you 😊🙏
Bhava me sangameshwar cha kinjale gaava cha ahe ....
Very good idea.
Thank you! 😊
Tumca gav konta
🦀🦀🦀mast
Bhari bhai mast 👌
Thank you so much ❤️😊🙏
Bhava 1 number
Thank you 😊🙏
लय भारी.