साधे कपडे घालून पाया पडले तर ते लागू होते पण साज घातला आहे म्हणजे नाथ स्वरूप झालात मंग त्यांचे संस्कार घेतले पाहिजे.... आदेश घालून. शिली शिंगी. चा नाद केला पाहिजे. 🙏आदेश 🙏
नाथ परंपरेचे काही नियम आहेत जे. नाथपंत सगळ्या परंपरत स्रेष्ठ आहे.... या साधकांना दिक्षा पात्र दिले आहे.. नाथ पंती साधक उच्च मानला जातो गुरु चे पण कर्तव्य आहे नियम आदेश घालणे नादी वाजवणे त्याचे मंत्र आसन भस्म झोळी चुमटा बाणा माहिती देणे मंत्र देणे नाथ पंती पूजा विधी. समाधी ध्यान. अलख आदेश महत्व सांगणे. नाथ पंताचे 12 आदेश माहिती असणे.....7 गुरु. गुरु मान मुकाम. गुरु गोत्र. पंत कोणता. साडे बरा पंतात ले आपला पंत कोणता. मूळ पुरुष. मठ. कुबाड गंध. बीज. भगवी वस्त्रे धरण केले म्हणजे नाथ पंथ होत नाही.... धेय माहिती हवी 🙏अलख आदेश 🙏
जय आदेश बडे बाबा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏ओम नमो आदेश🙏
ॐनमो आदेश
आदेश 🚩
आदेश
Namaskar pranaya
आदेश बडे बाबा
Gurudev mala sisha mhanun suvikar kara
Aadesh badebaba
आदेश
आदेश बडेबाबा
Aadesh
अरे काय रे हे 😂😂
अंगावर पूर्ण साज आहे सिंगी. शैले. कपणी. जोळी. चुमटा. बना... आणि पाया पडतात.... हे खूप हास्यस्पद आहे आदेश घालायला पाहिजे होता...
त्यांच्या गुरूंच्या पाया पडायला काय हरकत आहे
साधे कपडे घालून पाया पडले तर ते लागू होते
पण साज घातला आहे म्हणजे नाथ स्वरूप झालात मंग त्यांचे संस्कार घेतले पाहिजे....
आदेश घालून. शिली शिंगी. चा नाद केला पाहिजे. 🙏आदेश 🙏
नाथ परंपरेचे काही नियम आहेत जे. नाथपंत सगळ्या परंपरत स्रेष्ठ आहे.... या साधकांना दिक्षा पात्र दिले आहे.. नाथ पंती साधक उच्च मानला जातो गुरु चे पण कर्तव्य आहे नियम आदेश घालणे नादी वाजवणे त्याचे मंत्र आसन भस्म झोळी चुमटा बाणा माहिती देणे मंत्र देणे नाथ पंती पूजा विधी. समाधी ध्यान. अलख आदेश महत्व सांगणे. नाथ पंताचे 12 आदेश माहिती असणे.....7 गुरु. गुरु मान मुकाम. गुरु गोत्र. पंत कोणता. साडे बरा पंतात ले आपला पंत कोणता. मूळ पुरुष. मठ. कुबाड गंध. बीज.
भगवी वस्त्रे धरण केले म्हणजे नाथ पंथ होत नाही.... धेय माहिती हवी 🙏अलख आदेश 🙏
ते ज्यांच्या पाया पडत आहेत ते कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का पहिले ते सांगा😅
नाथ सेवेकरी आहेत 🙏
मला मच्छिंद्रनाथ महाराजांची दीक्षा घ्यायची आहे mb.no.sent करा
आदेश
अपन कुठे रहता तुम्हारा
@@ganeshjadhav526 कारंजा लाड.dist.वाशिम
आदेश बाबा