मराठी सिनेसृष्टितील मोजक्या देखण्या अभिनेत्रीमधे मानाच स्थान मिळवणारी निळ्या डोळ्याची गोर्यापान वर्णाची वर्षा उसगावकर माझी ही आवडती अभिनेत्री आहे गोव्यात जन्मलेली ही कोकणी सुंदरी वाणिज्य शाखेची पदवीधर असुन चक्क आचार्य अत्रे लिखित ब्रह्मचारी नाटकात आणि केंकरेच्या कार्टी प्रेमात पडली मधे सहजतेने अशी वावरली की नाट्य क्षेत्रात ती एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणुन गाजली पुढे तीचा मराठी हिंद सिनेसृष्टित झोक्यात पदार्पण झाले आणि या नटखट अभिनेत्रीला प्रेक्षकांनी अक्षरश: भरभरून प्रेम दिले विविध कलागुणांनी सजलेले खट्याळ रुप म्हणजे खट्याळ सासु नाठाळ सुन ..गंमत जंमत ,हमाल दे धमाल , सगळीकडे बोंबाबोंब, लपंडाव, अफलातून अशा रसिकजन्य चित्रपटातुन ती सुपरस्टार देखणे अष्टपैलु व्यक्तीमत्व स्पर्धेत ठळकपणे प्रकाश झोतात आली ..साठ पेक्षा जास्त चित्रपट नायिका प्रधान काम करुन लक्षात रहाणारी विशेष ऐतिहासिक भुमिका झाशीची राणी तसेच मंगलपांडे चित्रपटातील म्हणावी लागेल ..घर आया परदेसी, वंडर गर्ल, अलविदा ,तनहा ,अनहोनी ..आणि चंद्रकांता मालिकेतील देखणी रुपमती ..ती गाणी पण म्हणते तीचा संगित अल्बम ही आहे ..संगित दिग्दर्शक रवी शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा हे तीचे पती ..तीचे वास्तव म्हणे गोवा आणि मुंबई आहे
@@dipalijadhav2922 हो ताई आपल्या महाराष्ट्रात ब्राह्मणी सौंदर्याची बुद्धिमत्तेची खाण नेहमीच दुर्लक्षीत राहिली.. अप्रतिम सौंदर्य असल्याने काहीना सिनेसृश्टी गायन नर्तन क्षेत्र सोडुन घरात बसावे लागले ..वर्षा ऊसगावकर उत्सव मुर्ती देखणी लांब केसातली असो कींवा आखुड केस बोलके डोले नाजुक त्रिकोणी जीवणी दिलखुलास हासण सगल कस मोहक होत ..तीला मिलाली ती संधी फार कमी होती तरी तीने खुप उंच झेप घेतली ..तिच्या कॅपेसीटी नुसार पहायच झाल तर तर तीला रोल कसे द्यावे हे फार कमी जणांनी हेरल.. माझी आवड निवड खासच वेगली असते..आठवणींच्या पेटीतील एक एक रत्न म्हणजे माझे आवडते कलाकार आणि तेच माझे आदर्श मला त्यांना पहाण त्यांच्या विषयी ऐकण अल्हादायी आहे ..अनेकांच अस असत की मनात खुप असत पण ते व्यक्त करु शकत नाही ..मी मुद्दाम मराठी लांबलचक व्यक्त करते आणि अव्यक्त भावनाना स्पर्श मिलतो..धन्यवाद
Khup sundar varsha usgaokar❤❤❤❤❤❤❤❤
वर्षां ताई माझ्या आवडत्या अभिनेत्री 🙏👌❤
Mi adhi interview pahila nahi, karan mi interested navto, pn atta jase pahile tase hyanchyakadun khup shiknyasarkhe ahee, kahihi atishyakoti nahi, sadhe bolne pn khup knowledge deun jane. Salute to her.
Tausali 😍 maka bn avdata awesome ❤
Yes yes I am pure goan from usgao . I am usgaonkar . Nuste aaj bangde 😍😍😍😍so happyyyyyy to watch this interview and proud of you ❤ proud of our Goa
मराठी सिनेसृष्टितील मोजक्या देखण्या अभिनेत्रीमधे मानाच स्थान मिळवणारी निळ्या डोळ्याची गोर्यापान वर्णाची वर्षा उसगावकर माझी ही आवडती अभिनेत्री आहे गोव्यात जन्मलेली ही कोकणी सुंदरी वाणिज्य शाखेची पदवीधर असुन चक्क आचार्य अत्रे लिखित ब्रह्मचारी नाटकात आणि केंकरेच्या कार्टी प्रेमात पडली मधे सहजतेने अशी वावरली की नाट्य क्षेत्रात ती एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणुन गाजली पुढे तीचा मराठी हिंद सिनेसृष्टित झोक्यात पदार्पण झाले आणि या नटखट अभिनेत्रीला प्रेक्षकांनी अक्षरश: भरभरून प्रेम दिले विविध कलागुणांनी सजलेले खट्याळ रुप म्हणजे खट्याळ सासु नाठाळ सुन ..गंमत जंमत ,हमाल दे धमाल , सगळीकडे बोंबाबोंब, लपंडाव, अफलातून अशा रसिकजन्य चित्रपटातुन ती सुपरस्टार देखणे अष्टपैलु व्यक्तीमत्व स्पर्धेत ठळकपणे प्रकाश झोतात आली ..साठ पेक्षा जास्त चित्रपट नायिका प्रधान काम करुन लक्षात रहाणारी विशेष ऐतिहासिक भुमिका झाशीची राणी तसेच मंगलपांडे चित्रपटातील म्हणावी लागेल ..घर आया परदेसी, वंडर गर्ल, अलविदा ,तनहा ,अनहोनी ..आणि चंद्रकांता मालिकेतील देखणी रुपमती ..ती गाणी पण म्हणते तीचा संगित अल्बम ही आहे ..संगित दिग्दर्शक रवी शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा हे तीचे पती ..तीचे वास्तव म्हणे गोवा आणि मुंबई आहे
Kiti Sundar madalay Tu.👌 Khudda Varsha Usgavkar vachun avak hoil. 👍🌹🌺💐
@@dipalijadhav2922 हो ताई आपल्या महाराष्ट्रात ब्राह्मणी सौंदर्याची बुद्धिमत्तेची खाण नेहमीच दुर्लक्षीत राहिली.. अप्रतिम सौंदर्य असल्याने काहीना सिनेसृश्टी
गायन नर्तन क्षेत्र सोडुन घरात बसावे लागले ..वर्षा ऊसगावकर उत्सव मुर्ती देखणी लांब केसातली असो कींवा आखुड केस बोलके डोले नाजुक त्रिकोणी जीवणी दिलखुलास हासण सगल कस मोहक होत ..तीला मिलाली ती संधी फार कमी होती तरी तीने खुप उंच झेप घेतली ..तिच्या कॅपेसीटी नुसार पहायच झाल तर तर तीला रोल कसे द्यावे हे फार कमी जणांनी हेरल.. माझी आवड निवड खासच वेगली असते..आठवणींच्या पेटीतील एक एक रत्न म्हणजे माझे आवडते कलाकार आणि तेच माझे आदर्श मला त्यांना पहाण त्यांच्या विषयी ऐकण अल्हादायी आहे ..अनेकांच अस असत की मनात खुप असत पण ते व्यक्त करु शकत नाही ..मी मुद्दाम मराठी लांबलचक व्यक्त करते आणि अव्यक्त भावनाना स्पर्श मिलतो..धन्यवाद
Hine Sasranchya far chhal kela. Court case jhali hoti
awesome varsha tai.❤❤❤❤❤❤
varsha tai tumhi khup sundar aahat.❤❤❤❤mala tumhi khup
avdtat.
Varsha tai ajun pan same ahet marathi bigg boss madhe pan. Same style same bolna marathi pan ekdam bhari!!
u r so cute mam.i like u mam.❤❤❤❤❤❤ god bless u varsha mam.
खूप छान👌👌👌
Kiti varsha purvi shoot zala ahe ha episode?
My favorite actress
पार्ट 2 दिसत नाही.
खूप छान मुलाखत आहे
Kishori Tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वर्षा जी एक अच्छी इंसान लगती हैं
पता नहीं क्यों रवि जी से इनका
मनमुटाव था
रवी जी का व्हिडिओ देखो फिर पता चलेगा
सुना है ननद ने आग लगाई
ASSALAM O WALAIKUM 🙏
AP SUB KO HAMARI TARAF SAY BOHAT BOHAT EID MUBARAK 💐
VARSHA I LOVE YOU 😘😘😘
Real life of goa
Achhi celibreti. Bilkul nahi .sasryana bharpur tras dila ahe
Ethe varshatai English boltat ki....😂😂😂
Tausali 😍 maka bn avdata awesome ❤