एक कारण आहे आणि ते म्हणजे या चित्रपटातील काही सीन असे आहे की लहान वयात असलेल्या मुलांना त्यांच्या आई एव्हढ्या बाईची छाती व एव्हढ्या मांड्या आवळुन दाखवल्या तर ईथुन पुढच्या मुलांवर संस्कार कसे तयार करायचे
एवढा चांगला पिक्चर आहे. पण हा you tube वर टाकायचा म्हणून १ तासाचा पूर्ण पिक्चर कापला. हे असं दाखवून तुम्ही लाईक्स and view's वाढवाल. पण प्रेक्षकांची नाराजगी पदरात पाडून घेता. लोकं आता चांगला पिक्चर असेल तर डोक्यावर घेतात. नसेल तर ढुंकून बघत सुध्दा नाहीत. लक्षात ठेवा पुढचा काळ निर्मात्याने you tube वर पूर्ण पिक्चर टाका.
Actually you-tube मुळे कट नाही झालाय 1 तास. हा सिनेमा A grade वाला होऊ शकतो. वादामुळे मधला भाग काढण्यात आला आहे. ruclips.net/video/vIGdjR1ljuw/видео.html यावर Explanation 15 मिनिटांचं बघा आणि मला सांगा कसा आहे हा सिनेमा. आणि एक विंनती Family सोबत नका बघू.
मराठी प्रेक्षक वर्ग सगळे साऊथ इंडियन मुवी कडे वळण्याचे कारण म्हणजे मराठी मुव्ही अपलोड न करणे. साऊथ इंडियन मुवी लगेच अपलोड करतात रीलीज नंतर. मराठी मुव्ही कुरड्यात अंडी घालायला कोंबडी ठेवल्यासारखे ठेवतात.
@@pratikmahadik9663 तो बाबी आहे ना तो त्या दोन मुलांना आणि त्याच्या मुलीला विष घालून मारून टाकतो. त्याचं कारण पण यात कट केलंय. रात्री तो बाबी जेव्हा झोपेतून उठतो ना तेव्हा त्याची मुलगी आणि तो मुलगा त्यांच xxxx चालू असतं ते बघतो तो खिडकीतून.
Original movie vegali aahe tya kaka la त्याचा पोरीसोबत दिग्याला रंगे हाथ पकडतो आणि काही ना बोलता त्यांना जेवणात विष कालवून देतो आणि तिघे पण म्हणजे दिग्या त्याचा मित्र आणि काकाची पोरगी पण मरतात . इथे picture वेगळा दाखवलंय youtube वर edit करुन
@@aaabloggers8075 Yes but that ending was very savage 😂 for general Audience and too cruel That's why typical Marathi disclaimer was given to audience 1:26:42
This Movie Shows the reality Of Our so Called Society! Here , You only have value if others have profit From You it is harsh by emotional perspective but it is reality and Logically it's can Be Accepted but all Orphan Child Deserves Empathy, Compassion and Love if neither it was given then the Child shall Turn into a Wild Animal just Like DIGYAA😔!
Ending is different in uncut movie. Babi kaka put poison in plate offered to those 2 kids and lady. Update: uncut movie ruclips.net/video/yS47OTOj0CM/видео.html
NO CHILD IS BAD , BAD ARE THE SITUATIONS , BAD ARE THE BULLSHIT ADULTS WHO TREAT KIDS WITH NO MERCY . KIDS ARE INNOCENT THEY LEARN FROM THE BAD WORLD AROUND THEM.
चित्रपट गृहात जाऊन मराठी सिनेमा बघा दादा. गरज आहे आपल्या पाठिंब्याची मराठी सिनेमा ला. आपले प्रेक्षक हिंदी सिनेमा बघायला गर्दी करतील पण मराठी सिनेमा नाही बघणार. मोबाईल वर बघुन आपण त्यांचं किती नुकसान करतोय हे कधी समजणार? कृपया सिनेमा गृहात जाऊनच मराठी सिनेमा बघा आणि त्याला मोठे करा.
@@vaibhavsuryavanshi8021 हो बरोबर आहे. पण आता हा चित्रपट सिनेमा गृहात पहायला मिळेल का ? कारण मी या चित्रपटाचा Trailer सिनेमा गृहात हा चित्रपट दाखवल्या नंतर बघितला होता.
Many adult/sex scenes have been cut and शिव्या /गाली dialogues are re-dubbed but that didn't take away from the story. However, The ending has been changed to set a good example to society. Theatrical ending was like this: Babi kaka gets haunted by dighya's revelation of the murders & wakes up & sees Iliyas sneeking through his daughter's window...while he hears his daughter moaning. When he goes ahead and peeps, he sees that her child is kept at the side of the room and his daughter is having sex with Dighya while Iliyas watches them from the window of the room. Enraged by Dighya's confession and the fact that he would be a parasite to society, as well as aghast with his daughters doing (करतूत), he decides to poison the food of his daughter, Dighya and iliyas. The last scene where he stands at a distance & watches them, after that the scene cuts to all 3 of them choking after eating the poison laced food and dying. And that's how the theatrical film ended. This ending was later changed to set a good example to society.
Original movie is 1 Hour 45 Minutes but here only 1 Hour 28 minutes is shown 😂 See how many scenes and dialogues they are deleted to make This movie less Savage and more like Crime Patrol
1:24:57 First I thought he & she become friends 🤔 now she will take care of him as elder sister Then I realised something different was going on..after watching the scene 😖
मी जो थेटर मध्ये पहिला त्यात या दोघांना आणि त्या बाबी काकांच्या मुलीला बाबी काका जेवणात विष घालून मारतो तो झोपेतून उठतो आणि गेम बघतो त्या मुलीचा आणि लहान पोराचा आणि दुसरा लहान मुलगा त्यांना बघत असतो गेम करताना म्हणून त्याला पण संपवतो इथे तसा शेवट का दाखवला नाही ?
46:32 😮
51:38 What a super back aunty, just like my mother.
@@ABHIXD_42and what about the front part of your mother
एक कारण आहे आणि ते म्हणजे या चित्रपटातील काही सीन असे आहे की लहान वयात असलेल्या मुलांना त्यांच्या आई एव्हढ्या बाईची छाती व एव्हढ्या मांड्या आवळुन दाखवल्या तर ईथुन पुढच्या मुलांवर संस्कार कसे तयार करायचे
45:41 kon kon ye sin short dekh kar aya hai😅😅
एवढा चांगला पिक्चर आहे. पण हा you tube वर टाकायचा म्हणून १ तासाचा पूर्ण पिक्चर कापला. हे असं दाखवून तुम्ही लाईक्स and view's वाढवाल. पण प्रेक्षकांची नाराजगी पदरात पाडून घेता. लोकं आता चांगला पिक्चर असेल तर डोक्यावर घेतात. नसेल तर ढुंकून बघत सुध्दा नाहीत. लक्षात ठेवा पुढचा काळ निर्मात्याने you tube वर पूर्ण पिक्चर टाका.
धन्यवाद सांगितल्या बद्दल,माझा वेल आणि नाराजी वाचली
बरोबर आहे तुमचं 👏👏
Actually you-tube मुळे कट नाही झालाय 1 तास. हा सिनेमा A grade वाला होऊ शकतो. वादामुळे मधला भाग काढण्यात आला आहे.
ruclips.net/video/vIGdjR1ljuw/видео.html यावर Explanation 15 मिनिटांचं बघा आणि मला सांगा कसा आहे हा सिनेमा. आणि एक विंनती Family सोबत नका बघू.
झाटात गेला हा RUclips Chanel...
Full movie koti maleal 😢
एडिटींग नंतर पिक्चर मध्ये फक्त वरण भातच राहीलाय...
लोणचं गायब झालय ....🤐
😂😂 वा वा 👍
😂😂😂😂
खरयंं😂😂😂😂
🤣
😂😂😂😂
माझ्याकडे without cutting चित्रपट आहे ❤
Link send kara
Link send kar na
Send kr ki bhawa
Send kr ki mg
Bhawa tu dansur aahes
Superb movie only Marathi industry cane make such movie
त्यातल्या एक एक सिन चा मी आतुरतेने वाट पाहत होतो पण सगळी मज्जा गेली आणि राहिला फक्त👤😔😢 😆😋😂भात
Ha na movie riyal madhe kasa aahe aani hya lokani chutya banvlay hite🤣😅
Uncut kuthe milel ?
@@best_movis ruclips.net/video/vIGdjR1ljuw/видео.html Hindi Explanation बघा.
Yeh baat... Loved the opening theme the most
मराठी प्रेक्षक वर्ग सगळे साऊथ इंडियन मुवी कडे वळण्याचे कारण म्हणजे मराठी मुव्ही अपलोड न करणे. साऊथ इंडियन मुवी लगेच अपलोड करतात रीलीज नंतर. मराठी मुव्ही कुरड्यात अंडी घालायला कोंबडी ठेवल्यासारखे ठेवतात.
अगदी बरोबर.. पण मराठी चिनेमा या करणाने कधी मोठे होणार नाही 🤬🤬🤬
खूप छान movie आहे फक्त अश्लील scene सोडले तर अवॉर्ड मिळावी अशी movie aahe❤
Love from chhattisgarh
Khup chan... Navi pidhi ghadvayachi.... Tyasathi khup chan aani margsrashak chitrapat ahe mahesh sir
कुट चाललाय महाराष्ट्र मझा
पांघरुण मुव्ही अपलोड करा
Reflection of the kind of society we are living in.
Be careful.
शेवट ला विष घालून मारले त्या पोरीला आणि दोन पोरांना ,,हा खरा शेवट आहे ,,दाखवायच तर खर दाखवत जा
Cruelty mhanun edit kela asel Censor board ne !!!
फारच सुंदर आणि वास्तवदर्शी चित्रपट.
Name kya hai?
Sir nice movie , Hats off to you Sir🎉🎉🎉
लॉन्च ससववॉक्सद्दीवसाव्व्वस्सफ्फ्फ्रीीीवव 0:31
New Title : "Varan Bhat Pan Nahi Loncha"
1:17:37
Chaal madhe pan lavish Car ahet khoop lokan kadhe 🤔💕😁🤘
Loka kade Paisa bharpur ahe
super story picture mai Jaan daldiya hai super director Mahesh Manjaraykar Sir
What a ending! Just ming blowing ❤
वादामुळे बदलला आहे Climax आधी वेगळा होता.
@@Sumukh201ky hota?
@@pratikmahadik9663 तो बाबी आहे ना तो त्या दोन मुलांना आणि त्याच्या मुलीला विष घालून मारून टाकतो.
त्याचं कारण पण यात कट केलंय. रात्री तो बाबी जेव्हा झोपेतून उठतो ना तेव्हा त्याची मुलगी आणि तो मुलगा त्यांच xxxx चालू असतं ते बघतो तो खिडकीतून.
@@pratikmahadik9663काकांनी जेवणात विष घातलेला असतं. तिघे जण मारतात. असा शेवट आहे
@@pratikmahadik9663babi kakanni jevnat vish milavle hote tya mule digya ilyaas ani babi kakanchi mulgi teegha martat
46:30
Hand's off Mahesh manjrekar sir mind-blowing story
Mahesh manjerekar chi real story ahe hi jo shevti mhatara dakavlay na to mahesh manjrekarcha aja asato ani te lahaj por mahesh ahe
It is hats off not hands off
Kay bhangar movie y shivyach ye saglya
@@rupaliaher9340 mam tumhi fact bgha shivya nhi
Original movie vegali aahe tya kaka la त्याचा पोरीसोबत दिग्याला रंगे हाथ पकडतो आणि काही ना बोलता त्यांना जेवणात विष कालवून देतो आणि तिघे पण म्हणजे दिग्या त्याचा मित्र आणि काकाची पोरगी पण मरतात . इथे picture वेगळा दाखवलंय youtube वर edit करुन
Khup edit kelay movie
Very nice suspense story.. 👍
Ending 😂
Changle jeevan jagu lagle
Not Possible !!!
Martat te last la ithe change kela aaje
@@aaabloggers8075
Yes but that ending was very savage 😂 for general Audience and too cruel
That's why typical Marathi disclaimer was given to audience
1:26:42
Possible. Baal sudhar gruha mdhe jaun paha ekada
@@namrataempire9486 Not possible yes but there are exceptions
Yes
Boy acting is such another level....so inocent and best acting
Movie 🍿 cha part 2 pahije
Kuna kunala pahije like kara❤️😈🪓♨️
Kya baat hai ...what a story 💔 mind blowing....
It’s half story
They 3 get killed by babeh kaka
@@fireboy8723 The Real Villain is Babi Kaka 😂 not Dighya & Ilyas
This Movie Shows the reality Of Our so Called Society!
Here , You only have value if others have profit From You it is harsh by emotional perspective but it is reality and Logically it's can Be Accepted but all Orphan Child Deserves Empathy, Compassion and Love if neither it was given then the Child shall Turn into a Wild Animal just Like DIGYAA😔!
नुसता भात दिला, वरण आणि लोणचं नाही दिलं.. 😂😂
😆
🤣🤣
😂😂😂😂😂
खर बोललास मित्रा 😂
Pn lu bhayankar movie kadla rao❤
Mashancha kalwan ker go bayo
मधली मधली जी उस्फूर्त अमृतवाणी आहे , ती का mute केलीये 😂😂
ते सुंदर शब्द ऐकण्याची अतीव ईच्छा होते आहे 😢
Tyasathi sindhudurg gathava lagel..
Seen aani संवाद क्यूट केले तर मजाच निघून जाते
Chan ahe jagaath kaay kaay hotay the dile.manasancha vaagna kotaalpana ani kannig maddat visarna dakhavala.mansanche mage kaay kaay katrat.
Basha F Talaricheruvu
Wow what a defferent Story
Best Secrenplay 🌹
नाय वरणभात लोणचं कोण नाय कोणच ...yar mi bagitala tevha end vegala hota.......
Ending is different in uncut movie. Babi kaka put poison in plate offered to those 2 kids and lady.
Update: uncut movie ruclips.net/video/yS47OTOj0CM/видео.html
Yes but that will be very savage 😂 for general Audience and too cruel
That's why typical Marathi disclaimer was given to audience
1:26:42
Uncut kaha pr milegi bhai
@@abhishekjangid8247 ruclips.net/video/yS47OTOj0CM/видео.html
एकाच मूव्ही साठी दोन इंडींग आहेत चांगली क्रिएटिव्हइटी वापरलीत.
चांगले सिन delete केले आहेत
Danger movie
Very nice movie ,thank you bro for upload this movie for all
Thank You For Watching! For More Fun Videos Stay Tune With @NHMarathi
1:23:16
Itech game zhala Bechara Dighya 😢
NO CHILD IS BAD , BAD ARE THE SITUATIONS , BAD ARE THE BULLSHIT ADULTS WHO TREAT KIDS WITH NO MERCY . KIDS ARE INNOCENT THEY LEARN FROM THE BAD WORLD AROUND THEM.
खुप काही मराठी मुव्ही आवडत नाही मला.. पण काही काही मूव्ही खूप जबरदस्त त्यातली ही 1 मूव्ही आहे...🎉🎉
*No to फक्त भात*
Maza vhed vhachela
या मुव्हीतले सीन कट नाही केलेत....नेट वरचे सीन जोडून मुव्ही तयार केलाय !!
good point
अर्धवट मूवी आहे सीन आणि डायलॉग कट आहेत.
Bhai tu purn movie kuthe pahili
हिंदुनी , बाॅलिवुड हिंदुविरोधी चित्रपट पठाण चा निशॆध करायला हवा.
*#BanPathan*
1:26:29
पूर्ण क्लायमॅक्स च change केला बे
कृपया गोदावरी मराठी चित्रपट upload करावा ही आपणास नम्र विनंती.. हा चित्रपट पाहण्याची खूप इच्छा आहे..
चित्रपट गृहात जाऊन मराठी सिनेमा बघा दादा. गरज आहे आपल्या पाठिंब्याची मराठी सिनेमा ला. आपले प्रेक्षक हिंदी सिनेमा बघायला गर्दी करतील पण मराठी सिनेमा नाही बघणार. मोबाईल वर बघुन आपण त्यांचं किती नुकसान करतोय हे कधी समजणार? कृपया सिनेमा गृहात जाऊनच मराठी सिनेमा बघा आणि त्याला मोठे करा.
@@vaibhavsuryavanshi8021 हो बरोबर आहे. पण आता हा चित्रपट सिनेमा गृहात पहायला मिळेल का ? कारण मी या चित्रपटाचा Trailer सिनेमा गृहात हा चित्रपट दाखवल्या नंतर बघितला होता.
@@santoshkanekar5913 Jio Cinema वर आहे उपलब्ध
I think at last meal Babi kaka add poison but these is not happening Good movie 🍿🍿🎥 I enjoy it too much good
ye to clean movie ho gayi
म्हतारीची Acting मस्त आहे😂
Mahesh sir osm
Many adult/sex scenes have been cut and शिव्या /गाली dialogues are re-dubbed but that didn't take away from the story. However, The ending has been changed to set a good example to society. Theatrical ending was like this: Babi kaka gets haunted by dighya's revelation of the murders & wakes up & sees Iliyas sneeking through his daughter's window...while he hears his daughter moaning. When he goes ahead and peeps, he sees that her child is kept at the side of the room and his daughter is having sex with Dighya while Iliyas watches them from the window of the room. Enraged by Dighya's confession and the fact that he would be a parasite to society, as well as aghast with his daughters doing (करतूत), he decides to poison the food of his daughter, Dighya and iliyas. The last scene where he stands at a distance & watches them, after that the scene cuts to all 3 of them choking after eating the poison laced food and dying. And that's how the theatrical film ended. This ending was later changed to set a good example to society.
Bro can u plzz tell me where can i watch the original film? I want to watch original version any link or something. Plzz
Original film was shown in theatres more than 1 year back @aeyo
Original movie is 1 Hour 45 Minutes but here only 1 Hour 28 minutes is shown 😂
See how many scenes and dialogues they are deleted to make This movie less Savage and more like Crime Patrol
What logic is this 🤔
They blur the Knife (Button Chaku)
But not blur the gun 😂
The gun didn't had blood on it where as knife had blood except the first part i guess
छान पिक्चर आहे, आणि आपलं महाराष्ट्र राज्य चे काही नेते आणि भु माफिया गोरं गरीबी चा बरं च हत्या चार करतं आहे, ये सत्य आहे
Thank You For Watching! For More Fun Videos Stay Tune With @NHMarathi
Lay bhari
😁op
Jayse jache karma tese phal deto re ishwar
Thank You For Watching! For More Fun Videos Stay Tune With @NHMarathi
लोणचे कुठे आहे ! वरण भात नको !
Lay kat kala rao
Part -2coming soon
Really?? 😅
Hindi dubbed ho ta maza aa jata
Ending bhari hota
मांजरेकर साहेब मुलगा तेवढा छक्का कसा ला वन
Mast Chitrapat
सगळ्या पिक्चर मधला मसाला काढून काय पिक्चर दाखवलीस तू 😔😔😔
Great movie... What a content!!!
अप्रतिम चित्रपट आहे
Thank You For Watching! For More Fun Videos Stay Tune With @NHMarathi
वरण भात पेक्षा डाळ भात लोणचं कोण नय कोणचा
Bhai ye movie hai ya webseries ?
Movie ke Sab part aadhe aur cut kiye gaye hai aur ulte fulte part mix kiya gaya hai
मांजरेकर साहेब मुलगा छक्का कसा झाला
1:24:57
First I thought he & she become friends 🤔 now she will take care of him as elder sister
Then I realised something different was going on..after watching the scene 😖
अरे त्या आधी त्यांचा hot scene पण आहे
But ह्यांनी कट केलाय तो 😂
Picture actually 2 तासापेक्षा जास्त आहे ...इथ दीड तासाचा upload केलाय
They got inspiration from Game of thrones
@@prathmeshlondhe3133 toh scene me aadhi pahila nohta 😂 nantar movie review baghitla tevha samajla
@@manishshingre3795 nasty Manjrekar should have that sense
Ki inspiration Kuthun ghetli pahije Kuthun nahi 😤
@@prathmeshlondhe3133 where can i see the full film?
i would like to watch but no English subtitles - though title says with English subtitles
zabardast movie
जे बघायचा तेच कट केलाय...काय उपयोग 🤣🤣🤣
💯
Samaja varchi ahe nagdya samaja varchi nahi.
या चित्रपट गून्हेगारी वाढवणयासाठी बनवला आहे
Reality
Super ❤❤
purna movie kuthe Available aahe ?
Plz uploaded doghat tisra aata sagal visra movie
Superb movie 🎬 🎞 🎥
Thank You For Watching! For More Fun Videos Stay Tune With @NHMarathi
Fantastic movie ❤
Super
Thank You For Watching! For More Fun Videos Stay Tune With @NHMarathi
मस्त
51:38 What a super back aunty, just like my mother.
पिक्चर मध्ये फक्त वरण भातच ठेवलाय लोणच कुणी नेल
काय गरज होती का एडिट करायची
Mahesh manjrekar 👏👏👏
Anyone want with full movie with scene reply link share krel me
He??
share me brother
शेवटचा टपा टप चा सीन गायब केला ह्यांनी 😂😂
Jabardast manjarekar sir..
Movie purrn taka na mast movie ahe pn cut naka karu
Low budget extended version of vaastav movie...
Kadak movie