tv9 Marathi Special Report | Raj Thackeray यांच्या टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 130

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 6 месяцев назад +39

    फक्त उद्धव ठाकरे यांचा विजय असो

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 6 месяцев назад +55

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 6 месяцев назад +40

    🤣 यांच इंजन बंद झालं आता यान्हा काही काम नाही 🤣 ऊत दुपारी घे सुपारी 🤣

  • @latakatore9114
    @latakatore9114 6 месяцев назад +46

    राज ठाकरे 100 कोटी घेऊन पाठींबा दिला आहे मोदी ला ..ओणली फक्त उध्दव ठाकरे विजयी भव

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 6 месяцев назад

      उध्दव माणसांनी ...प्रकल्प विरोध केला, अजून जास्त पैसे भेटावे ,स्वतःच्या स्वार्थ साठी आणि लोकांना निसर्गाची हानी होते असा चूत्या बनवून प्रकल्प घालवला त्यामुळे तरुण मुला मुलींना रोजगार घालवला त्या कर्मफळ त्याला भेटला लोकांनी त्याचा पक्ष घालवला

  • @latakatore9114
    @latakatore9114 6 месяцев назад +31

    राज ठाकरे ऐवढा बोलतोय मग का नाही सत्तेत येत पक्षाचा सुपडा साफ झाला तरी डोळे उघडाणा 100 कोटी घेऊन मोदी ला पाठींबा

    • @rajughole6341
      @rajughole6341 6 месяцев назад

      उद्धव साहेब 5पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढवतात आणि राज साहेब एकटे लढतात आता उद्धव साहेबांना माहिती आहे आपला गट संपला आहे म्हणून राहुल, पवार, उद्धव साहेब, म्हणून राज साहेब काही मतांनी पराभव होतो

  • @sandeepkanse-hl2dx
    @sandeepkanse-hl2dx 6 месяцев назад +20

    Only udav takre jindabad

  • @indian5313
    @indian5313 6 месяцев назад +35

    सुपारी घेतली होती

    • @arunshinde6751
      @arunshinde6751 6 месяцев назад +2

      💯 सुपारी घेतली आहे

  • @narayanghadigaonkar672
    @narayanghadigaonkar672 6 месяцев назад +44

    राज साहेब ठाकरे तुम्ही ज्या भाजप ची लाचारी करत हात त्या भाजप ने मराठी माणसांना नोकरी ला विरोध केला आहे त्यावर बोला

    • @whatsappstatusking3225
      @whatsappstatusking3225 6 месяцев назад +1

      भाजप सोबत भांडी घासत असताना तुझे साहेब यांनी काय केले

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 6 месяцев назад

      एक दम बरोबर

    • @Indian56724
      @Indian56724 6 месяцев назад

      Bjp ne dhamki dili aahe ghotale tumche baher kaden mhanun he sarv kuthe jail madhe jaych bjp la cha javl karaych

  • @hemalatashirsat6056
    @hemalatashirsat6056 6 месяцев назад +13

    Great uddhav balasaheb Thakre only ❤

  • @vijayvarekar1331
    @vijayvarekar1331 6 месяцев назад +24

    राज ठाकरे कोणाची मुल कडेवर घेऊन फिरतोय

  • @dattajadhav5656
    @dattajadhav5656 6 месяцев назад +14

    ह्याच बंद झालेलं इंजिन कधीच चालू होणार नाही

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 6 месяцев назад +12

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥♥️🚩

  • @maheshthakre014
    @maheshthakre014 6 месяцев назад +6

    Udhhav thakre only🎉

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 6 месяцев назад +16

    निवडणूक आली म्हणून काय पण बोलायचं

  • @MuzaffarS-y3u
    @MuzaffarS-y3u 6 месяцев назад +3

    UBT ❤

  • @ramnathbatule7665
    @ramnathbatule7665 6 месяцев назад +15

    किती भेटले

  • @milindd5448
    @milindd5448 6 месяцев назад +7

    खरे आहे यांनी सुपारी घेतली आहे. जनतेचे काही देणेघेणे नाही.

  • @milindd5448
    @milindd5448 6 месяцев назад +12

    राज ठाकरे हे आता आंधळे झाले आहे.

  • @milindd5448
    @milindd5448 6 месяцев назад +9

    यांनी टाळ घेऊन गुजरात मध्ये जाऊन बसा.

  • @sandeeppanchal7644
    @sandeeppanchal7644 6 месяцев назад

    Raj sir ji 👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @r.s.l.p9500
    @r.s.l.p9500 6 месяцев назад +3

    One man show uddhav balashaeb Thackeray ✊️ 🔥 ♥️ 🙌

  • @kalpeshgoriwale7041
    @kalpeshgoriwale7041 6 месяцев назад +5

    नाही साहेब पहिले दिवस आता येऊद्या महागाई मधे सर्व संपले आहे

  • @sandeepkanse-hl2dx
    @sandeepkanse-hl2dx 6 месяцев назад +12

    Ge supari ud dupari

  • @Sumit_Patil_45
    @Sumit_Patil_45 6 месяцев назад

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @reshmamohite7705
    @reshmamohite7705 6 месяцев назад +2

    Raj painter

  • @vishvashbabar2972
    @vishvashbabar2972 6 месяцев назад

    Right

  • @santoshbankar444
    @santoshbankar444 6 месяцев назад

    उध्दव ठाकरे फक्त

  • @007Monty
    @007Monty 6 месяцев назад +1

    Raju painter....Non liable person....Mimicry.....artist

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 6 месяцев назад +1

    बिनशर्त तमाशा नाच्या खाज ठाकरे

  • @Sumit_Patil_45
    @Sumit_Patil_45 6 месяцев назад

    उध्दव साहेब ❤❤

  • @whatsappstatusking3225
    @whatsappstatusking3225 6 месяцев назад +1

    Rajsaheb ❤❤❤

  • @Sumit_Patil_45
    @Sumit_Patil_45 6 месяцев назад

    तू आज जे बोलत आहेस ते आधी बोलत होतास काय 😂राजू

  • @MuzaffarS-y3u
    @MuzaffarS-y3u 6 месяцев назад +3

    Supari Bahadur 😂😂

  • @ashfakmirakar7093
    @ashfakmirakar7093 6 месяцев назад +2

    हो उद्धव ठाकरे सत्तेत होते . तर राणे दिल्लीत केंद्रात होते हे कदाचित आपणाला माहीत नसावे. बोलताना जनतेसमोर काय बोलताय त्याच भान ठेवावे.

  • @YogeshMore-p7q
    @YogeshMore-p7q 6 месяцев назад +2

    एक आमदार 2019 ते 24 पर्यंत निवडून आला नाही

  • @gajananshivarkar9086
    @gajananshivarkar9086 6 месяцев назад

    राज ठाकरे कडून भाशन कराच न लोक जिमवाचे... .. आता बिन शर्थ पाठिंबा दिला न तुम्ही

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 6 месяцев назад

    तू आधी राज ठाकरे जे बोलले त्याला पाहिले उत्तर दे.तुम्हींसत्तेमध्ये असताना का गेले.

  • @-xv8rq
    @-xv8rq 6 месяцев назад

    जे कोणी ही राज साहेबांना मानतात त्यांनी राज साहेबांसमर्थ एक मोर्चा काढावा..... की राज साहेबांवर जे आरोप करतात त्यांना उत्तर म्हणून... काय केले 25 वर्षात सेनेने..... आणी साहेब कोणत्याही युत्या आघाड्यात सामील नसताना लोकांची कामे करून देखील काही कोत्या मनाचे लोक त्याचावर कारण नसतांना टिका करतात .....बघा पटतंय का?
    एक निष्ठावान् कार्यकर्ता आणी राजसहेब् समर्थक 🙏

  • @bhikumalusare1984
    @bhikumalusare1984 6 месяцев назад

    राज साहे राजकार थोड बाजूला ठेवा राणे साहेबाची मूल तूमच्याच ठाकरे घरान्या ची ईजत काडतायत तूमी त्याच्या बाजूने मी माझाभावाला गावातच काय घरात सूधा ऊलट बोलून देत नाही मी राजकारन सोडल आस्त की मीकूनाचा प्रचार करतोय हा नसेत जर आसेल मी तल चूक हो ऊसकथते

  • @Anmol-1337
    @Anmol-1337 6 месяцев назад +2

    दोघांचे भांडण तिसरा लाभ getho modi marathi माणसामधे eki nahi manhun maharashtra pathimage aahe

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 6 месяцев назад +1

    मशाल जिंदाबाद

  • @deepalibhatade
    @deepalibhatade 6 месяцев назад +4

    बरोबर आहे..2019 मध्ये..उद्भवजी बीजेपी शिवसेना uti करून निवडणूक लढले..त्यांना मुख्यमंत्री केले नाही..म्हणुन बाहेर पडले.....आणि कोकणात rifaynari झाली पाहिजे म्हणून त्यांनीच पंतप्रधाना पत्र पाठवले आणि आता विरोध करतात...

  • @bhikajihode1979
    @bhikajihode1979 6 месяцев назад +4

    वडेट्टीवार

  • @ambadasdakhore4142
    @ambadasdakhore4142 6 месяцев назад +1

    इंजिनचे डिझेल महाग झाला आहे

  • @swapnilwaghmare3961
    @swapnilwaghmare3961 6 месяцев назад +1

    Supari Raj thakre 😂😂😂
    Only udhhav thakre 💪💪💪

  • @parshuramshirke1704
    @parshuramshirke1704 6 месяцев назад

    काय प्रत्युतर खर बोलले ते कॉमेंट्स करणारे बघा

  • @r.s.l.p9500
    @r.s.l.p9500 6 месяцев назад +1

    7 may bhajapaa gaye 😅😅😅😅

  • @saurabhyewale4343
    @saurabhyewale4343 6 месяцев назад

    राजसाहेब कमाल 🥳
    मामिक्री धमाल 😅

  • @RahulKumarqp5gp
    @RahulKumarqp5gp 6 месяцев назад

    Deshmukh Sarkar Raj

  • @nitinvarkute533
    @nitinvarkute533 6 месяцев назад

    सुपारी घेतली तरी चालेल पण प्रत्येक माणसाने प्रश्न विचारायलाच हवेत. आणि तो प्रत्येक नागरिकाचाअधिकारआहे....... इथे कोणीही भिकारी नाही ....अब्जाधीश आहेत... सहानुभूती दाखवायला....... सहानुभूती दाखवितो कोण तर ज्याचे खिसे फाटले आहेत तोच.... बाकी आपले RTCL वाले चालू द्या रोजी रोटी 😅😅😅

  • @vedantbidye9718
    @vedantbidye9718 6 месяцев назад

    उद्धव साहेब ठाकरे बेस्ट सुरज

  • @ashfakmirakar7093
    @ashfakmirakar7093 6 месяцев назад +2

    राज साहेब तुमच्या सभेलाच फक्त गर्दी होते. मतपेटीत खलखलाट असतो.

  • @ऋतुजा_किलरकर
    @ऋतुजा_किलरकर 6 месяцев назад

    उद्धव ठाकरे ह्या माणसाकडे भले ही वक्तृत्वशैली नसेन पण खरच माणूस गुजरांत्यापुढे झुकला नाही .कदाचित तो बोलताना अडखळत असेन कारण स्क्रिप्ट reading करत नाही मी स्वतः bip cha ला support करायचो पण bjp ने स्वाभिमान गहाण ठेवलाय.

  • @whatsappstatusking3225
    @whatsappstatusking3225 6 месяцев назад +1

    Vadapav Sainik

  • @balasahebtambe8539
    @balasahebtambe8539 6 месяцев назад +1

    सर्व कमेंट वाचा यांनी बिनशर्त सेटलमेंट केलेले आहे. महाराष्ट्र गृहिणींच्या यादीमध्ये राज साहेबांचं नाव सुद्धा जोडले गेले नारायण राणे कुठे होता मग दहा वर्षांमध्ये त्यांनी का थांबवले नाहीत उद्योग

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 6 месяцев назад

    ओन्ली उध्दव साहेब

  • @MaheshMore-w7d
    @MaheshMore-w7d 6 месяцев назад

    तेव्हा संजय राऊत का करत होता.....

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 6 месяцев назад +1

    UT dupari ghe supari Kam zal 1 ahe 0 honar aata Ed lachari chemche giri kra lagte hatav Yana

  • @hemantmane379
    @hemantmane379 6 месяцев назад +1

    तू का बोलत आहे तू पन हेच केल

  • @BhaskarFopare
    @BhaskarFopare 6 месяцев назад

    उद्धव ठाकरे जी जिंदाबाद

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 6 месяцев назад

    Raj shab khara Maharastracha Wag aahai

  • @nitinthakur9637
    @nitinthakur9637 6 месяцев назад

    ऊठ दुपारी घे सोपरी
    इंजन

  • @sneducare8426
    @sneducare8426 6 месяцев назад +3

    Raj thakare yanna bjp chi bhakari chalu ahe.mhanun as hoty

  • @rupeshkalsekar3279
    @rupeshkalsekar3279 6 месяцев назад

    राज ठाकरेंनी हे भारी काम केलं , उमेदवार उभा करुन चिंता करत बसण्यापेक्षा, सरळ मोठी रक्कम घेऊन भाजपला पाठिंबा दिलेला बरा

  • @nandukhalkar4145
    @nandukhalkar4145 6 месяцев назад

    दोन्ही ठाकरे लायक नाही

  • @nikhilthoravat7883
    @nikhilthoravat7883 6 месяцев назад

    राज ठाकरेंना दर वर्षी खोके भेटतात

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh220 6 месяцев назад +1

    Supari baj

  • @RajuPujari-w4h
    @RajuPujari-w4h 6 месяцев назад

    राज ठाकरे पलटू राम

  • @bhaskarsangle4717
    @bhaskarsangle4717 6 месяцев назад

    राज ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 6 месяцев назад

    Ha mukhaimantri hota ka nahi keli hainay bhartai haila tar chance hota changalai bharti karacha.

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 6 месяцев назад

    Udhave Thakery Maharastracha papu aahai.

  • @praneshab652
    @praneshab652 6 месяцев назад

    vinaashkari prakalp hota tr tujya ubt ni letter ka lihla approval ka dila?

  • @haridaskumbhar9943
    @haridaskumbhar9943 6 месяцев назад

    RajchaGharajawalLawa

  • @SachindraZarkar-ct2bk
    @SachindraZarkar-ct2bk 6 месяцев назад +9

    राज साहेब ठाकरे बरोबर बोलले आहेत

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 6 месяцев назад

    Odatiwar tu apli Gadchiroli bagh

  • @dilipshete5761
    @dilipshete5761 6 месяцев назад +4

    राजसाहेब बरोबर बोलले

  • @prashantkamble5172
    @prashantkamble5172 6 месяцев назад

    सुपारी बाज.

  • @rajanblogspot
    @rajanblogspot 6 месяцев назад +1

    उद्धव साहेबांच्या इच्छेनुसार काँग्रेसचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे काय.... वंदनीय बाळासाहेबांची इच्छा काय असती?

  • @DanceWithChinmayi
    @DanceWithChinmayi 6 месяцев назад +2

    जय मनसे

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 6 месяцев назад

    Ingin chalu zala tar thumhi vachnar nahi

  • @Sumit_Patil_45
    @Sumit_Patil_45 6 месяцев назад

    खोके

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 6 месяцев назад +3

    फक्त मोदि सरकार

  • @MaheshMore-w7d
    @MaheshMore-w7d 6 месяцев назад

    राजसाहेबाना जोर दार उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रात नेताच शिल्लक राहिला नाही.

  • @patlekailash8043
    @patlekailash8043 6 месяцев назад

    Matpeati pan bhairail pan apan gadar aahot tar kashi bharnar.

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg 6 месяцев назад +2

    Saglech sarkhe nete tupashi janta upashi

  • @FunnyCentaur-uc9fp
    @FunnyCentaur-uc9fp 6 месяцев назад +1

    य संज्या गप्प बस

  • @121vaibhav
    @121vaibhav 6 месяцев назад

    योग्य प्रश्न उपस्थित केले राजसाहेबांनी... सत्तेचा मलिदा खाल्ला

  • @shrikantalane1316
    @shrikantalane1316 6 месяцев назад +2

    गंज लागलेलं इंजिन विकणे आहे

  • @SanjayMahadav
    @SanjayMahadav 6 месяцев назад +3

    ऊद्धव नी कोकनला आधोगतीकडे नेलय रे बाबांनो फिर एक बार मोदि सरकार

  • @PrakharJadhav-q3i
    @PrakharJadhav-q3i 6 месяцев назад +1

    Lost respect fr Raj thakrey he hs bowed down to modis feet

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 6 месяцев назад +10

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @Rameshshigwan1234
    @Rameshshigwan1234 6 месяцев назад +1

    हे सर्व नेते परत माझ्या राजाकडे येतील जय मनसे वाघ तो वाघच असतो

  • @MuzaffarS-y3u
    @MuzaffarS-y3u 6 месяцев назад +6

    UBT ❤

  • @Sumit_Patil_45
    @Sumit_Patil_45 6 месяцев назад +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤