हातात नाय दांडू तो क्या करेगा पांडू - अशोक सराफ,वर्षा उजगावकर जबरदस्त मूवी सीन - Aflatoon
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2023
- हातात नाय दांडू तो क्या करेगा पांडू - अशोक सराफ,वर्षा उजगावकर जबरदस्त मूवी सीन - Aflatoon
#aflatoon #marathimovies #laxmikantberde #latestmarathimovie #marathimoviescene #marathimovie2023
Cast - Laxmikant Berde , Madhu Apte , Priya Arun Berde, Ashok Saraf, Varsha Usgaonkar
Genre - Comedy
Director - Girish Ghanekar
Producer - Girish Ghanekar
Writer - Girish Ghanekar
Music Director - Anil Mohile
धमाकेदार मनोरंजनासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Subscribe to Marathi Movie Plex :- bit.ly/3s6lXQo
Thank You for Watching :-) Развлечения
अशोक सराफ.. खरच. पुन्हा होणे नाही.. आमचं बालपण सगळ अशोक सराफ .लक्षा, महेश, सचिन ..कॉमेडी बघण्यात गेलं.. किती महान कलाकार आहे..अशोक.. किती अंतर मंतून कॉमेडी चे रंग भरले.. हास्याचा राजा माणूस .. अक्टिंग अगदी रोमारोमात . भरली आहे... आज सुधा...आपले सगळे सिनेमे बघतो... खूप ग्रेट कॉमेडी हिरो... सलाम आपल्या कार्याला...🎉🎉
अशी काॅमेडी पुन्हा नाही दिसणार 🙏🙏
कॉमेडीची संपत्ती मुक्त हस्ताने उधळण करणाऱ्या ,अशोक मामांना शतश: प्रणाम...🙏
Ashok mama aani laxya mama sarkh parat koni honi nahi
खाऊन च्या खाऊन वरती ईचारताय😅😂😂😂😂
Ashok Saraf, The Great
अशोक मामा great
आज या कॉमेडी चे पांग फिटले
कलाकारांची नावे बरोबर लिहावीत.
Ashok saraf legendary actor great comedian ❤❤
Khup bar vatal video baghun
Timeing che badshah Ashok mama
koni deta ka te divas...........❤
असे कलाकार पुन्हा होने नाही
🎉
अशोक मामांसारखा कलाकार पुन्हा होणे नाही...❤️
पिक्चर च नाव यमा यमा..
मस्त पिक्चर आहे 😊
👍👍👍👍
Aflatoon 🍿🎥
अशोक मामा, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी, कॉमेडी च संपली,
😂😂😂
आसले कलाकार होणे पुन्हा नाही
Ashoksharaf chya banglyat rahnyachi soy aahekaymumbai
कोणता पिक्चर आहे
afalatun
अशी काॅमेडी पुन्हा नाही दिसणार 🙏🙏
G😂😂😊
Gg gg gg gg gg ❤ gg gg gg gg gg gg❤ gg gg FFF gg g gg gg gg FFF FFF FFF gg gg gg gg ❤gg gg TT copy @@KrushnaVharkire-pn5bz
अःअःअःअःअःअःएअःएअःअःएअःअःअःरःअः
अशी काॅमेडी पुन्हा नाही दिसणार 🙏🙏