नवीन घरी साजरा केला प्रांजुचा वाढदिवस😍| घरी बनवली चिकन बिर्याणी | S For Satish | Panvel (New Mumbai)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • नवीन घरी साजरा केला प्रांजुचा वाढदिवस😍| घरी बनवली चिकन बिर्याणी | S For Satish | Panvel (New Mumbai) #NewHomeBirthday #ChickenDumBiryani #ChickenBiryani #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 661

  • @rupalikatkar
    @rupalikatkar Год назад +7

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रांजु बाळा आनंदी राहा सुखी रहा दिर्घायुष्यी हो अशीच नेहमी हसत राहा हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏 जय सदगुरू ❤❤

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Год назад +45

    Pranjula khup khup shubhechha aani aashirwad ✋✋✋✋✋💐🎁🌹

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 Год назад +1

    प्रांजळ प्रांजू बेटा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेकोत्तम शुभाशिर्वाद!
    🙌🏻🎉🎂🍰🥧🧁🍮🍦🍨🍧🥮🍿🍱🥣🍜🥘🧆🍟🥪🥞🌮🥙🍕🍤🥯🍉🍎🍓🍒🍑🍊🙌🏻

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Год назад

    प्रांजू खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
    हळु हळू मुली मोठ्या होतातच शिवाय mature पण लवकर होतात. Pradnu भारी मस्तीखोर झाला आहे
    बिर्याणी काजुविना अपूर्ण पण मस्त दिसत होती
    ऑर्डर्स घ्या😊

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Год назад +1

    प्राजू वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तूं अशीच मोठी हो हिच आशिर्वाद

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Год назад +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रंजल बेटा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थ कडे प्रार्थना 🎉🎉

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Год назад +1

    प्रांजू Happy Birthday to you🎉. तू खूप छान दिसतेय आहेस. वर्षा तर सुगरण आहे. Pradnu खूप बोलका झाला. अण्णा खूप मेहनत घेतो सगळी कडे. Satish छान झाला vlog. आई गावी आहे

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्राजू उदंड आयुष्य लाभो खूप मोठी हो सर्व इच्छा पूर्ण हो अशी बाप्पा आई एकविरा आई जोगेश्वरी कडे प्रार्थना

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Год назад +2

    जय सद्गुरू सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रांजू 🎉

  • @suniljadhav3830
    @suniljadhav3830 Год назад

    प्रांजुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад

    प्रांजूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप मोठी हो

  • @kusumshinde5512
    @kusumshinde5512 Год назад

    प्रांजु वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

  • @rafiqissack5839
    @rafiqissack5839 Год назад

    प्रांजू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @madhavighadshi1319
    @madhavighadshi1319 Год назад

    वाढदिवसा च्या.हाद्रिक. आणि. खुपखुप. शुभेच्छा. प्रांजु

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Год назад

    प्रांजूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छान अभ्यास कर मोठी हो

  • @anantpednekar3345
    @anantpednekar3345 Год назад

    प्रांजूला वाढदिवसाच्या खूप खूप
    शुभेच्छा!

  • @sangeetakamble3723
    @sangeetakamble3723 Год назад

    Pranjula vaddivasachy hardik subhecha God bless you🎉

  • @Neha_Surve
    @Neha_Surve Год назад

    Pranjula vadhivasachya hardik shubheshya.🎉🎉

  • @annushinde1154
    @annushinde1154 Год назад +3

    Remembered my childhood memories where my papa used to also take me to market....he is no more now ..but miss him badly...
    Felt good seeing this..love ur vlogs..so simple and real.... happy Birthday to pranju...God bless her abundantly

  • @shailaghelani3082
    @shailaghelani3082 15 дней назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजु

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 Год назад +2

    Happy Birthday dear Pranjul ....🎉🎉🎉🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @seemagudekar9601
    @seemagudekar9601 Год назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रांजू

  • @vaibhavmohite3854
    @vaibhavmohite3854 Год назад +1

    वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा प्रांजू .🎉

  • @roshanijoshi8732
    @roshanijoshi8732 Год назад

    रस्त्याने चालताना कॅमेरा पकडण्याचा हात बदलून pranjula atlya बाजूला चालायला सांगा.तुम्ही रस्त्याच्या बाजूने चला. Pranjula खूपखूप शुभेच्छा अणि अनेक आशिर्वाद.

  • @balubankar9572
    @balubankar9572 Год назад

    व्हिडिओ छान होता Happy birthday Pranju❤❤🎉🎉 God bless you.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Год назад +1

    Pranjula khup chan shubheccha 🎉🎉🎉❤❤❤

  • @supriyaravhate3649
    @supriyaravhate3649 Год назад +1

    Happy Birthday Pranju..🎉🎉Tumcha mulga khup cute ahe Dada

  • @sangitashelar9460
    @sangitashelar9460 Год назад +1

    Belated Happy birthday to pranju 🎉🎂🎈🎈🎁🎊💐♥️God bless you .

  • @kavyakodere9524
    @kavyakodere9524 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू

  • @rimivaidya7446
    @rimivaidya7446 Год назад

    Very good loving affectionate sweet family!! Premal, apulki halli koni dakhvat nahi. Keep it up great loving people!

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Год назад

    वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा प्रांजल

  • @sangeetanaik1056
    @sangeetanaik1056 Год назад

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्राजु❤ जय सदगुरू 🙏🙏

  • @sumitsuryawanshi3420
    @sumitsuryawanshi3420 Год назад +5

    Happiest Birthday Pranjal 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳🥳 Bappa Bless Uh..🥰

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 Год назад +1

    Happy Birthday pranju gbu. 🎉

  • @sujatamodak2263
    @sujatamodak2263 Год назад +1

    Happy birthday baccha bappa bless you ❤

  • @alkamore8578
    @alkamore8578 Год назад

    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा . प्रांजल ❤.

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजळ

  • @ratnadeeppotdar6830
    @ratnadeeppotdar6830 Год назад

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा प्रांजु बाळा😍😍🌈📚🎂🍰🍫🍬🍦🍡🍭

  • @SuvarnaBhoirAagriRecipesVlogs
    @SuvarnaBhoirAagriRecipesVlogs Год назад

    Pranjula vad divsachya khup khup subechha

  • @varshakardile4742
    @varshakardile4742 Год назад

    Happy Birthday Panju.काल माझ्या मुलाचा पण वाढदिवस होता तो पण 19 पुर्ण झाले

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад

    वाढदिवसाचया हार्दिक सुभेचछा पाराजुला

  • @atulwaim8849
    @atulwaim8849 Год назад +2

    " वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच आई भवानी चरणी प्रार्थना ....."💐💐🎂🎂🍰🍰🍫🍫🍭🍭🍬🍬🎉🎉🎁🎁🎊🎊🎈🎈🎷🎷🥳🎷🎷🥁🥁💥🥁🥁 *प्राजू*

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 Год назад

    Happy Birthday Dear Pranju 🎂🎈 God Bless You 🎉🎁

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Год назад +1

    Happy Birthday Pranju
    God bless you.

  • @deepalia4959
    @deepalia4959 Год назад

    Happy birthday dear Pranjal kitii sunder diste tumchi mulgi ...God bless ❤❤😊🥰

  • @ashwiniashtekar
    @ashwiniashtekar Год назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रांजू🎊🎂🎊💞

  • @sachinapatil5846
    @sachinapatil5846 Год назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रांजू 🎊🎂🎂🎊🍫🍫

  • @user-hv6wp1lr3x
    @user-hv6wp1lr3x Год назад +1

    प्राजंल वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад

    Ladkya pranju la vaddivasacya hardik shubhechya. 🌹👑🎁🎉🎊🎂
    Aani ladkaya balane tar aaj masthatane jevan kele chhan vatale.

  • @alkamore8578
    @alkamore8578 Год назад

    वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रांजल ❤🎉

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजल🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @rahimachunawala1646
    @rahimachunawala1646 Год назад +1

    Bhai bere degca me biryani banate hai karayi me nhi dum acche se hoti hai

  • @shasikantjagadale2227
    @shasikantjagadale2227 Год назад

    Congratulations दीदी 🎉🎉🎂🎂🎈🎈

  • @aanchalsachinpatil7860
    @aanchalsachinpatil7860 Год назад +1

    Happy Birthday Pranju🎂🎂 bappa bless you 🥳🎊🎁

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 Год назад

    Prajula vaddivas chya hardik shubhechha 🎉🍫🎂🎁💐.

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजल❤❤

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 Год назад +3

    ❤❤❤ Happy Birthday Pranju🎉🎉🎉🎉

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Год назад

    Birthday girl ekdam cute diste an dress 👗pan lai lai bhari

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 Год назад

    Pranjula vadhadivasachya khup shubhechya

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Год назад

    वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या प्रांजू🎉🎉🎉

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 Год назад +2

    Happy Birthday praju ....❤❤😘😘🥰🥰God bless you.....❤❤ biryani khup ch Sundar disat hoti ...khup bhari ...

  • @kiranmhatre8382
    @kiranmhatre8382 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजू 🎂🎂🎊🎉🎉🍫🍫

  • @theperfectplate2469
    @theperfectplate2469 Год назад

    Happy Birthday Pranju.🎂🥳🥳🥳☺️😘

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 Год назад +1

    Many many happy returns of the day 🎉🎊

  • @shailalande4150
    @shailalande4150 Год назад +5

    खूप छान दिसते प्राजु तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤👍👌

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 Год назад +1

    Happy birthday beta ❤🎉

  • @shwetashirsat5107
    @shwetashirsat5107 Год назад

    Happy birthday pranju beta🎉❤pranju same mummy sarkhi diste

  • @aayushvlogs3540
    @aayushvlogs3540 Год назад +1

    Happy birthday Pranju & gbu 🎉🎉

  • @mayuripashte944
    @mayuripashte944 Год назад +2

    Dada sofa L type wala ghyacha na mast vatala asta

  • @ddl44
    @ddl44 Год назад +1

    Happiest Birthday dearest Pranju beta!khup mothi ho!keep smiling always baby!🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад

    Happy birthday to you dear प्राजू 🎂🎂🍫🍫🍫👌👌👍👍

  • @anitachavan3018
    @anitachavan3018 Год назад +1

    Wish you many many Happy Birthday Pranshu god bless you🌷🎂🍫🌺❤💐

  • @sandeepsant412
    @sandeepsant412 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद प्रांजल 🌹🙏🍰🍰

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांजल खूप मोठी हो शिक्षणात प्रगती करू आई पप्पांचे नाव रोशन कर आई पप्पा खूप कष्ट करतात तुला चांगले आई पप्पा लाभले आहेत God bless you family 💞

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 Год назад +1

    🎂🎂 Happy birthday.. Pranju god bless you🎂🍫🎂🎂🎂

  • @shantigurav9276
    @shantigurav9276 Год назад

    Wish Pranju Happy Birthday 🎉🎉

  • @shwetasd2094
    @shwetasd2094 11 месяцев назад

    Praju Duplicate copy ahe mummy chi cute ahe❤❤❤

  • @chaitalipatil9112
    @chaitalipatil9112 Год назад

    Happy birthday dear.chan disaiyla lagli ata pranju tichya mummy sarkhi.dada tuzhe video pahun far positiv filling yete

  • @nikitapaymode1228
    @nikitapaymode1228 Год назад

    Hi dads happy birthday ek sangycha hota sofa set joh ahe change hot asel tr corner piece wala bheto te bga ekda ani chan pn disto tasa space pn kmi occupy hoil

  • @poojatambitkar9282
    @poojatambitkar9282 Год назад +1

    Happy birthday pranju🎉🎉 gbu😊

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Год назад

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा pranju

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 Год назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,🎂🍫

  • @rupeshmhapuskar5126
    @rupeshmhapuskar5126 Год назад +1

    Wish You Very Happy Birthday Pranjal .....🎉🎉🎉🎉 God Bless You

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 Год назад

    Happy birthday pranju beta 🎂🎂🍫🍫🍰🍰🥳🥳

  • @rajeshmhatre2334
    @rajeshmhatre2334 Год назад +1

    Many many happy returns of the day Pranju
    God bless you!!!❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад +1

    Happy Birthday Pranj ,Stay blessed

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Год назад

    खूपखूप शुभेच्छा प्रांजू 💐💐💐🎆🎇😍🥰🥳🥳🥳🥳🎉🎉🎂🧁🍩🍫🍰👌👌🤗🤗छान साजरा केला वाढदिवस. मस्तच. प्राजू छान दिसतेय. ❤❤❤

  • @rohininikam619
    @rohininikam619 Год назад

    Happy birthday pranju beta khup mothi ho

  • @nirmaladcruz9954
    @nirmaladcruz9954 Год назад +1

    Happy birthday pranjula God bless you with all the happiness 🎉

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 Год назад +1

    Happy Birthday Pranju Many Many happy returns of the day 🎂👍🌹😘

  • @user-mp3zg7dn2k
    @user-mp3zg7dn2k Год назад

    Vad divsachya khup khup Hardhik Shubhechy pranju

  • @geetadesai2353
    @geetadesai2353 Год назад

    Happy Birthday Pranjula🎂🎂🎉🎉

  • @jayahingorani8541
    @jayahingorani8541 Год назад

    Happy birthday🎂🎉🎁 Pranju beta

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 Год назад +1

    Happy birthday to u Pranju🎂💐🥳🎁🍫God bless u beta 🙌

  • @smitavaidya4250
    @smitavaidya4250 Год назад +1

    Happy Birthday pranju God bless you ❤️

  • @shekharshende3518
    @shekharshende3518 Год назад +1

    🍰🌹Happy Birthday.. Pranju di god bless you 🌹🍰

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 Год назад

    Happy birthday pranju🥰🎉🎂🍫

  • @tej5367
    @tej5367 Год назад +1

    Nice vlog 🎉 happy birthday sweet & cute little girl...God bless Prosperity to you ❤

  • @tejasnarvekar1490
    @tejasnarvekar1490 Год назад

    Happy birthday pranju.khup cha vedio hota Satish dada tumchi mule khup nirmal ahe .maja aali khup enjoy kela.thank you