Maharashtra Result Live: कोणत्या कारणांमुळे BJP आणि महायुतीला राज्यात मोठा स्विंग मिळाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 307

  • @Positiveemindarts
    @Positiveemindarts 11 часов назад +153

    महाराष्ट्रातील लोकां मध्ये स्वामी समर्थांचे एक खूप मोठे भावनिक स्थान आहे आणि एका सभेत त्यांची अवहेलना केली त्या सभेत शरद पवार उपस्थित होते आणि त्यांना ते योग्य वाटले ...हा point pan mahatvacha asu shakto

    • @onkarkulkarni24
      @onkarkulkarni24 11 часов назад +16

      Sharad pawar ni nehmi devancha apman kela aahe

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 11 часов назад +9

      Shri swami samarth ❤❤🙏🙏

    • @niteshmungekar8135
      @niteshmungekar8135 10 часов назад +4

      Ho barobar aahe tech घडला आणि बोल भिडू सुधा खूप शरद पवार छा गुण गात होते

    • @VikeeHiwarker
      @VikeeHiwarker 8 часов назад

      Mhatrrr diwas bharr. Aaj live aala nahi ,jate watte Ajit kade, congress cha and ubt cha game krun ......tutari chya eka pn netyachi kahi ch bite , tutari jmll tr villin hoil Ajit pawar gata mde , n mhatrrr presedint houn sannyas gheill...... Karn ubt bite dili ,congress bite ,tutari kdnnn kahich bite nahi. ,measns ajun twist aahs politics mde.....

  • @sourabhpowar6141
    @sourabhpowar6141 11 часов назад +109

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान मोठे आहे.

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 10 часов назад +56

    ना भजनाला विठ्ठल ! ना पंढरीची वारी !! चतुर्थीला मटन ! कशी वाजेल तुतारी !!
    😂😂🎉🎉

    • @YashMore-w5d
      @YashMore-w5d 22 минуты назад +1

      व्वा भावा काय कविता बनवली आहे.
      व ह्या भाडव्या नी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा अपमान केला, श्री गणेश, श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यामुळे मराठा, ओबीसी समाज एकत्र आला व हिंदुत्वाला मतदान केले.🚩🚩🚩🚩🚩

  • @abhishekdeshmukh8432
    @abhishekdeshmukh8432 11 часов назад +120

    म्हातारं फीरतंय तिकडं चांगभलं होतंय🤫🤭😂

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 11 часов назад +1

      😂😂

    • @shwetigave2372
      @shwetigave2372 11 часов назад +2

      हाहाहा 😭🤣🤣🤣🤣

    • @sanjaybhujbal
      @sanjaybhujbal 11 часов назад +1

      😊😅

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 11 часов назад +1

      😂😂😂😂😂

    • @manishabedse9922
      @manishabedse9922 11 часов назад +3

      कांय भारी जोक आहे
      खरे वाक्य =म्हातारं फिरतय तिकडं वाटत लागत आहे 😊

  • @akashkhandre4799
    @akashkhandre4799 11 часов назад +51

    चिन्मय साहेब खूप दुःखी वाटतंय...

  • @indragopalbille30
    @indragopalbille30 11 часов назад +54

    चिन्मय अजिबात खुश दिसत नाही, भरपूर नाराज आवाज आहे त्याचा.

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 10 часов назад +6

      ती आरती तुतारी वाजवत होती कायम .. म्हातारं जीकड जातंय चांगभलं होतय म्हणायची .😂😅😂😅

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 9 часов назад

      😂😂😂

    • @ManabiTech
      @ManabiTech 6 часов назад +2

      He channel MVA support karat hote

  • @umeshshinde20
    @umeshshinde20 11 часов назад +59

    Bol bhidu vale kal paryant MVA kadun hote lagech U ↪️

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन 11 часов назад +26

    विजबील माफी , लाडकी बहीण योजना , बाजारभाव अश्या अनेक कारणांमुळे महायुतीचा महाविजय झाला ✨✌️

  • @Dnyaneshwarbarande-b8w
    @Dnyaneshwarbarande-b8w 11 часов назад +92

    एक है तो सेफ है. बटेगे तो कंटगे.जय हिंदू राष्ट्र. हिंदुस्तान जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. सनातन धर्म जिंदाबाद.

  • @saurabhmurgude8084
    @saurabhmurgude8084 11 часов назад +72

    चिन्मय भाऊ उद्यापासून खवीस मुंजा सीरीज Continue करणार 😂

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 11 часов назад +1

      😂😂😂😂😂

    • @factically4972
      @factically4972 10 часов назад +4

      Tyane lakho chaple nivdnukit youtube ne

    • @yogibhoir7475
      @yogibhoir7475 10 часов назад +1

      😂😂😂😂

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 9 часов назад +2

      KhadanVis, Munjya Shinde aani bhedia Pawar = Yuti 😂

  • @geeky_world
    @geeky_world 11 часов назад +37

    Chinmaya are kay zala he …aarati mhatar firla tikde chanbhal hotay 😂😂😂

    • @deveshPravin
      @deveshPravin 11 часов назад +6

      बोल भिडू सुद्धा काही दिवस चांगभलं म्हणत होता..... बोल भिडू चे दात जनतेने घशात घातले

  • @beindianbuyindian9129
    @beindianbuyindian9129 11 часов назад +22

    आता विरोधी पक्षनेतेपदासाठी मोहम्मद ठाकरे ने उपोषण करावे 🤣

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 10 часов назад +20

    म्हातारं फिरलं तिथं वाटोळं झालं 😂

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 11 часов назад +18

    सत्तर लाख वाढलेले मतदान...हा खुप मोठा...फैक्टर आहे... नाही का वाटत...

  • @themarketleader
    @themarketleader 9 часов назад +8

    विरोधी पक्षनेते पद बोलभिडू ला देऊन टाकू 😂😂😂

  • @NivruttiChaudhari-j5q
    @NivruttiChaudhari-j5q 11 часов назад +24

    मी फक्त कॅडबरी साठी इथे येतो, तू खूप छान बोलतेस..

    • @G_oR_a_K_h_06
      @G_oR_a_K_h_06 11 часов назад +8

      अरे पण त्या कॅडबरी च लग्न झालं ये🤣

    • @indian62353
      @indian62353 11 часов назад

      ​@@G_oR_a_K_h_06😂😂

    • @Lekhak_08
      @Lekhak_08 4 часа назад +1

      तिला दे खाप खाप खाप शॉट... 😮

  • @beindianbuyindian9129
    @beindianbuyindian9129 11 часов назад +25

    बोल भिडू ने अफाट मेहनत घेतली या निवडणूकीत 🤣
    एकूण काय.. मविआ ने ही निवडणूक social media वर लढली..

    • @deveshPravin
      @deveshPravin 11 часов назад +1

      बोलभिडू.... आम्ही होतो कडू......

  • @akashkhandre4799
    @akashkhandre4799 11 часов назад +8

    आता कस वाटतंय...

  • @pranalisuhaspatil
    @pranalisuhaspatil 11 часов назад +13

    आरतीच मत पवारांना होतं वाटतं की 😂

  • @govindpatil7262
    @govindpatil7262 11 часов назад +20

    मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीकडे वळला गेला (मराठा चेहरा) आणि जरांगे पाटील यांची शिंदे यांच्या बद्दलचा soft corner

    • @legendarygaming2531
      @legendarygaming2531 9 часов назад +4

      आणि आम्ही देवा भाऊ आणि भुजबळ साहेबांमुळं🚩
      Brahman OBC BHAICHARA ON TOP🚩🙌🏻

  • @Sahil-vr2fi
    @Sahil-vr2fi 11 часов назад +26

    Ekanath Shinde saheb jantechy manatil cm 🧡🧡🔥🚩

  • @patilsanika7699
    @patilsanika7699 11 часов назад +11

    बोल भिडू ला वाटत त्यांना राजकारण जास्ती कळत
    😂😂😂😂😂

    • @madhunavghare3293
      @madhunavghare3293 9 часов назад

      होय साहेब

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 часа назад

      बोल भिडू ची समज , analysis अणि कष्ट घेण्याची तयारी हे खूप च छान आहेत.
      सगळे च पत्रकार लहानपण पासून ( खोट्या / pseudo) पुरोगामी विचाराने प्रभावित असावेत , त्या मुळे त्यांना benefit of doubt देऊ.
      ५ दशके Silent असणारा हिंदु आपापले काम वेळ आली की करत असतो.
      तो खरा पुरोगामी आणि व्यवहारात जात आणि धर्म दोन्ही न आणणारा ( खरा secular) असतो.
      पण तो , ह्यांच्या उथळ प्रबोधना ने ह्यांना पाहिजे तसा , कधीच बदलत नाही म्हणून .. उगाच त्याला भाबडा आणि विखारी प्रचाराला बळी पडणारा वगैरे ठरवून पुरोगामी झुल घेतलेले लोक स्वतः la च सत्या पासून दूर ठेवत असतात.
      खरा पत्रकार ( so called ) पुरोगामी च पाहिजे ह्या ( मुद्दाम eco system build कराय साठी तयार केलेल्या ) narrative मधून बाहेर पडला की सगळेच पत्रकार खरे neutral होतील .
      आणि असे silent undercurrent नक्किच पुढील वेळी पकडतील.

  • @sandipjadhav1138
    @sandipjadhav1138 10 часов назад +6

    काँग्रेस मुक्त कोल्हापूर झाले

  • @sandippise3984
    @sandippise3984 10 часов назад +6

    जरांगे --- शरद पवार दोघे एकच आहेत सगळ्याना समजलय

  • @bhaskarmahajan8069
    @bhaskarmahajan8069 10 часов назад +6

    योजना बंद करू नये नाहीतर सुनामी निघून जाऊ शकतो

  • @gauravpaigude9000
    @gauravpaigude9000 11 часов назад +7

    Chan disatiyes aarti...

  • @akashkhandre4799
    @akashkhandre4799 11 часов назад +5

    चिन्मय दादाची तर भाषेत बदल झाला...

  • @sushantlokhande6944
    @sushantlokhande6944 11 часов назад +9

    Radu naka bol bhidu 😅😂

  • @KishorAuti-x8u
    @KishorAuti-x8u 11 часов назад +6

    जय सनातन
    जय श्रीराम ❤

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 11 часов назад +13

    जरांगे फॅक्टर न चालण्याचे कारण ७०% मराठा ओबीसी झाले लोकसभेवेळी मी मराठा होते नंतर ओबीसी झालो म्हणून मला जरांगे प्रभाव वाटला नाही म्हणून मतदान करत जरांगे पाटील लक्षात घेतले नाही कारण आता मी ओबीसी झालो आहे 😊😊😊

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 10 часов назад +5

    आरती ताई तुतारी वाजवून झाली आता कस 😂😂

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 11 часов назад +4

    कोणत्या जातीचे किती आमदार आले. ह्यावर सविस्थर वीडियो बनवा. सर्वा महाराष्ट्राला जाणून घेयच आहे

    • @manishabedse9922
      @manishabedse9922 11 часов назад +2

      तुम्ही जाती - जाती मध्ये भाग का पाडता एकूण किती आमदार आले हेच माफक आहे 😊

    • @hinduwarriorS98
      @hinduwarriorS98 11 часов назад

      @manishabedse9922 नाही महाराष्ट्रात राजकारण हे विकास कामापेक्षा जात आणि घराणेशाही भोवती फिरत. गावाच्या ठिकाणी 50-60 टक्के मतदान उमेदवाराची जात बघून दिल जात. पक्ष आणि उमेदवार मतदानरांना पैसे पण वाटतात त्याचाही परिणाम उमेदवार जिंकण्यात किंवा पराभूत होण्यात होतो. आणि तस पण जातीवाद प्रत्येक जातीत असतो.

  • @mahadevshelke1094
    @mahadevshelke1094 8 часов назад +1

    महायुती च्या प्रत्येक उमेदराला 25 कोटी रुपये दिले, व ते 2000 per voter यानुसार 1लाख voter la वाटले

  • @Mai_hu_na409
    @Mai_hu_na409 11 часов назад +48

    एक लाख मॅनेज मुजरांगे आणि एकटाच सेनापती भुजबळ...आमचा नेता भुजबळ

    • @rajendrasabale7738
      @rajendrasabale7738 11 часов назад +4

      अभ्यास करा सर

    • @Mai_hu_na409
      @Mai_hu_na409 11 часов назад +7

      @rajendrasabale7738 अभ्यास कसला आता तर एक्झाम पण पास झालो😂😂

    • @Mai_hu_na409
      @Mai_hu_na409 11 часов назад +6

      @rajendrasabale7738 तुम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे.

    • @rajendrasabale7738
      @rajendrasabale7738 11 часов назад

      ​@@Mai_hu_na409फक्त येवला साठी बोललो

    • @rajendrasabale7738
      @rajendrasabale7738 11 часов назад

      ​​@@Mai_hu_na409तुंम्ही चिंतन करा.. माझी कमेंट फक्त येवलासाठी आहे..अजित दादा आणि एकनाथ राव हे जिंकले यात आनंदच आहे..

  • @j.sanket445
    @j.sanket445 10 часов назад +11

    आमच्या कडे सर्व प्रकारचे "माज" उतरवून मिळतील - ईति देवेंद्र फडणवीस नागपुरवाले❤🌷✌

  • @vaibhavkulkarni9091
    @vaibhavkulkarni9091 11 часов назад +6

    bol bhidu cha chehara padlya sarkh ka vatatoy

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 7 часов назад +1

    एक है तो सेफ है .....हिंदू एकजुटीचा विजय असो .... महायुती 🏹🚩🚩🚩🇮🇳✌️ एकनाथ शिंदे सरकार

  • @ParthSuryawanshi-q6u
    @ParthSuryawanshi-q6u 11 часов назад +25

    कोणीही कोणत्या जातीला काही बोलू नका कमेंटमध्ये, 🙏🙏आपण सगळे हिंदू आहोत व हिंदुत्वासाठी मतदान केले आहे. यात मराठा ओबीसी आदिवासी सर्वांची योगदान आहे, या सर्वांशिवाय एवढा मोठा आकडा गाठणे शक्य नाही 💪🧡🧡🧡🧡

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 11 часов назад +1

      तरी त्या एका जातीने इतका माज दाखवायला नको होता

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 10 часов назад

      ​@@beindianbuyindian9129तुझा माज मोडला की काय त्या एका जातीने घरी येऊन 😂

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 9 часов назад

      खरय मराठा समाज गेमचेंजर ठरला

  • @prasadrakshe6309
    @prasadrakshe6309 11 часов назад +3

    Shri swami samarth ❤❤🙏🙏🙏

  • @harshallghodde
    @harshallghodde 9 часов назад

    आता तरी चिन्मय भाऊंचा पगार वाढवा प्लिज! ❤️

  • @dineshmulay3946
    @dineshmulay3946 10 часов назад

    एकदम स्पष्ट स्पष्टीकरण

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 11 часов назад +7

    Deva bhau aani Shinde Saheb Karan Arjun chi Jodi 🔥🔥 Best Jodi ❤

  • @Dkisap
    @Dkisap 3 часа назад

    2100×12x65000000=16,38,00,00,00,000 (Rs.163800 Crores) पैसे कसे देऊ शकतील याचा video बनवा!!!

  • @mandarmali1904
    @mandarmali1904 9 часов назад

    दादा मतमोजणी प्रक्रिया कशी असते , त्यावर एक व्हिडिओ बनवाल का

  • @luckydixit6480
    @luckydixit6480 11 часов назад +3

    Tumche coul check kra 70% wrong a

  • @sagarmali9212
    @sagarmali9212 4 часа назад +1

    आता कसं वाटतंय बोल भिडु

  • @preeeshu
    @preeeshu 9 часов назад +1

    आज खरा वाटते महाराष्ट्रचि लायकी नाही आरे एक जन येत नाही राज ठाकरेच तर मला मराठी आसून लाज वाटते
    मनापासून मी तरी काही काम करणार नाही. एक पन मराठी मानसाच
    मला नाही माहित EVM and ALL
    पन बास i am happy with my wife and whatever i have
    Always with raj thakrey

  • @prakashnikam1741
    @prakashnikam1741 8 часов назад

    बोल भिडू आता कस वाटतंय तुमचा चॅनेला कायम तुमचे नेरेटिव्ह

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 3 часа назад

    यहीं तो विधी का विधान है पार्थ... 🔥❤

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 10 часов назад +1

    शेअर बाजार आणि राजकारण या दोन गोष्टीचा कधीच अंदाज लाऊ नये याचं उत्तम उदाहरण आहे 2024 ची विधानसभा

  • @AKPK2016
    @AKPK2016 11 часов назад +7

    tumchya video chi credability rahili nahi ata, trp sati kaslepan video banaval, toda abhyas karat ja video banvnapurvi

    • @deveshPravin
      @deveshPravin 11 часов назад +1

      No TRP NOw..... Even direct commenting without watching no credibility

  • @kinb9419
    @kinb9419 9 часов назад

    Bolbhidu la biased mhatle gele kahi vachal MVA viran kadun jevha Mahayuti related video yayche pan aaj te siddh zale aahe ki Bolbhidu je sangay hote te finally khare tharle aahe ab sabki bolti band 👍🏻

  • @AvinashPawar-b6x
    @AvinashPawar-b6x 8 часов назад

    Chinmay Ani Aarti
    Ek number

  • @balkrushnagawande6354
    @balkrushnagawande6354 Час назад

    काय चिन्मय भाऊ... सगळीकडे घासून लढती होत्या न निकाल तर 50 हजार ते 80 हजार मताने हे काही योग्य वाटत नाही...हे कसं शक्य आहे.😢

  • @sandipjadhav1138
    @sandipjadhav1138 10 часов назад

    चिन्मय सर कोल्हापूर सांगा

  • @rajaramkambli9335
    @rajaramkambli9335 10 часов назад

    समाज कारण आणी राजकारण याचा ratio आज समाज किती असाव समजून घेतले आहे ? विकास तेवढा झालाच पाहिजे.नुसते झुमले चालणार नाही.

  • @sangitadhole824
    @sangitadhole824 2 часа назад

    जनता मनात पवार उद्धव ठाकरे सकार बनवले पवार यांच्या भुमिका पाडायला होते जनता कसे वागावे

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 9 часов назад +1

    ईव्हीएम मशीन हॅक करून विजय प्राप्त केला पाहिजे

  • @marathiunboxingreviews3571
    @marathiunboxingreviews3571 9 часов назад

    बोल भिडू च्या अंदाजे तर महायुतीत अर्ध्या पेक्षा जास्त मतदार संघात नाराजी होती 😅😅😅

  • @डोनाल्डतात्याटंप

    Before result bol bhidu sharad pawar gat😂😂😂😂

  • @ShivrajMortale
    @ShivrajMortale 55 минут назад

    Maratha umedvar kiti Vijay zale ya ver video banva

  • @vijaykatare7262
    @vijaykatare7262 11 часов назад +5

    हंगामी योजना आणि भावनात्मक राजकारण भविष्यासाठी घातक आहे.

    • @manishabedse9922
      @manishabedse9922 11 часов назад +2

      आणि शरद पवार महाराष्ट्रसाठी घटक होता, आहे आणि असणार

  • @GaneshJoshi-e5r
    @GaneshJoshi-e5r 11 часов назад +7

    Ek hai to safe hai 🙏🏻

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 11 часов назад

      😂 70 साल से सेफ है हम

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 11 часов назад

      त्याच narrative वर आजचा निकाल आहे रे

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 9 часов назад

      ​@@beindianbuyindian9129नाही लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली 😮❤

  • @salveakash3494
    @salveakash3494 9 часов назад

    अरे अरे... बिचारा चिनू दादा... आज झोप लागणार नाही त्याला... आणि bull bhiduच्या सर्व टीमला देखील... Good night everybody ❤❤❤❤😂🎉🎉😢😢😢😮😅😊😊😊

  • @bhimabhandwalkar2861
    @bhimabhandwalkar2861 11 часов назад +1

    Postal mat mojani madhe dohni pn Saman hote Akade achanak 15 min evm var alya nanter change zala mean EVM madhe hyani ghotala Kela ahe

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 11 часов назад +2

      रुदाली 🤣🤣🤣

    • @chetankadam1176
      @chetankadam1176 11 часов назад +1

      Postal madhe fakt 2 to 3 hajar mat astat bhava total 2 te 3 lakhan peksha matdan hot ata he kase compare karshil

  • @AshokDesai-w4c
    @AshokDesai-w4c 3 часа назад +1

    तुम्ही दिलेली कारण तकलादु आहेत

  • @YadnyeshVishe
    @YadnyeshVishe 10 часов назад

    प्रचंड धनशक्ती+ लाडकी बहीण+हिंदुत्व + इतर चांगल्या योजना(मुलींचे शिक्षण मोफत+बस हाप तिकीट)+ विकासकामं= रिझल्ट

  • @vishwaghoshahire7278
    @vishwaghoshahire7278 52 минуты назад

    Anchor unnecessarily lengthening her saying

  • @satyajitkashid1201
    @satyajitkashid1201 11 часов назад +1

    Bol bhidu nech ncpsp cha branding kela ani saglyat kami jaga tyanach ahet😂

  • @ramdeshpande8055
    @ramdeshpande8055 11 часов назад +3

    Bol bhidu team must be sad .. they are heading on Rajdeep Sardesai’s path 😀😀

  • @surajgaikwad5369
    @surajgaikwad5369 5 часов назад +1

    Evm जिंकले लोकशाही हरली

  • @sangitadhole824
    @sangitadhole824 2 часа назад

    अन्ना हजारे जरागेन यांच्या विसकळत झाला आहे

  • @nehalkatre7691
    @nehalkatre7691 11 часов назад +7

    चिन्मय उगी उगी बाळा... रडु नकोस 😂

  • @vinayrenuse5886
    @vinayrenuse5886 10 часов назад +1

    शिंदे साहेबानं मूळ मराठा युती कडे वळला...

  • @sandipjadhav1138
    @sandipjadhav1138 10 часов назад +1

    जनसुराज्य कोल्हापूर

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 11 часов назад +9

    Devendra Fadnavis the King of Maharashtra 👑👑🚩🚩🚩🚩

  • @NDTienerofficial
    @NDTienerofficial 11 часов назад +2

    Bol bhidu ata tumhi bjp bjp kra . Sharad Pawar harlyat ata..😅😅

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 10 часов назад +1

    23 नोव्हेंबर - महाराष्ट्राचा काळा दिवस

  • @gulabraoborse8985
    @gulabraoborse8985 20 минут назад

    पैशांचा वापर झाला निवडणुकीत मतदारांनी हजार ते पाच हजारापर्यंत आपल्या वोट विकले

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म 10 часов назад

    Jarange गायब होईल आता.....अन् हिंदु एकत्र आले तर मुस्लिम कुठेच नाहीत हेही कळले

  • @amolhargude3200
    @amolhargude3200 2 часа назад

    मवीआ च्या मुस्लिम धार्जिण राजकारणा मुळे मराठा मतांचे विभाजन झाले.

  • @samirmansuri257
    @samirmansuri257 8 часов назад

    Zop re, hya bol bhidu ne 2 month pasun video takun takun yed lavla

  • @Sanatan_hindu_empire
    @Sanatan_hindu_empire 11 часов назад +10

    सिल्लोड मध्ये मोठा घोळ निवडणूक अधिकारी भ्रष्ट निघाला सत्तार ने अधिकारी विकत घेतला

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 11 часов назад +8

    प्रशासन,दादागिरी,सर्व यंत्रणा सर्वात महत्वाच केलेला पैसे वाटप..प्रत्यक मतदार संघात प्रत्यकी 100 कोटी वाटपासाठी दिले गेले.

    • @rajendrasabale7738
      @rajendrasabale7738 11 часов назад +1

      खूपच अभ्यासपूर्ण शुद्ध कमेंट....

    • @HighfiYT
      @HighfiYT 11 часов назад +4

      पैसा तर तुतारीने पण वाटलाय

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 11 часов назад +4

      रडू नको.. उगी उगी 🤣

    • @IsrailJindabad
      @IsrailJindabad 11 часов назад +4

      आमच्या एक गावामध्ये मशाल ने ४५ लाख रुपये वाटले, आता काय बोलणार या वर?

    • @tvw1987
      @tvw1987 9 часов назад

      तुला मिळाले का

  • @djshivamofficial2109
    @djshivamofficial2109 11 часов назад +9

    Maharashtra lokshahi hatya divas 23 November 😢😢😢

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 11 часов назад +2

      😂😂😂

    • @djshivamofficial2109
      @djshivamofficial2109 10 часов назад

      @beindianbuyindian9129 kiu hasra bhai maharashtra mai rehte ho kya?

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 9 часов назад

      कौल मान्य करायला पाहिजे मी पण महाविकास आघाडीला मतदान☑️ केल होत त्यांनी 2.50 कोटी लाभार्थी महीला मतदान तयार केले होते

    • @djshivamofficial2109
      @djshivamofficial2109 8 часов назад

      @@SopanWagh-i1j Maharashtra chatrapati cha ahe bhava visaru nako. Aaj Maharashtra gujrat somar jhukla kay?

    • @abhi-iw9pk
      @abhi-iw9pk 5 часов назад

      Gujrat aani Maharashtra election cha Kay sambandh​@@djshivamofficial2109

  • @prasad_ranade
    @prasad_ranade 9 часов назад

    EVM वगैरे काही नाही सरकारच्या आर्थिक योजनांमुळे महिला आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल मतदार हा महायुतीकडे ओढला गेला. महाराष्ट्र विकास आघाडीला हा महायुतीचा डावपेच ओळखताच आला नाही त्यामुळे हे निकाल आज महाराष्ट्रासमोर आहेत.

  • @sandipjadhav1138
    @sandipjadhav1138 10 часов назад +1

    वाणी ब्राह्माण चालतील पण मुस्लिम नको

  • @kiranberad7318
    @kiranberad7318 10 часов назад +1

    Kon bolty je nehmi MVA la support karat hote biased bol bhidu

  • @Sunsi624
    @Sunsi624 10 часов назад

    काय लोकं बोलताय की चिन्मय नाराज दिसतोय अरे त्याला काय फरक पडणार आहे ते सकाळ धरून बसलेत काम करताय थकून जातो माणूस

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n 7 часов назад +4

    पैसा जिंकला लोकशाही हरली

  • @bhakti2222-l2v
    @bhakti2222-l2v 10 часов назад

    Are chinmay bhau naraj ahe mhannare te lok divsbhar badbad ani purn vote counting sangun damale astil divsbhar chalu hot live 😅

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 9 часов назад +1

    Rss ने प्रचार केला त्याच विश्लेषण नाही केला

  • @bigboss-yf9ou
    @bigboss-yf9ou Час назад

    ओबीसी मधून नाही म्हणजे नाहीच......

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 11 часов назад +11

    लाट वगैरे काही नाही नक्कीच काहीतरी घोळ आहे

    • @HighfiYT
      @HighfiYT 11 часов назад

      पटी तो बंदी नहीं तो रं* 😂

    • @IsrailJindabad
      @IsrailJindabad 11 часов назад +1

      तू जा आणि आराम कर, तुला आराम करायची गरज आहे

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 10 часов назад +1

      Bulla ghe

  • @nd6507
    @nd6507 9 часов назад

    चिन्मय ऍक्टिव्ह नाही दिसत आहे आज 😂

  • @saurabhukey662
    @saurabhukey662 11 часов назад +1

    Evm

  • @preetamshetty6679
    @preetamshetty6679 8 часов назад +1

    Cry baby Baramati media😢😂

  • @jaykumaringle3508
    @jaykumaringle3508 57 минут назад

    Aata kas vatatya bol bidu

  • @prasannamoholkar9051
    @prasannamoholkar9051 15 минут назад

    Strike Rate Baddal kon bolat nahe aata.😂😂😂

  • @zaheer1044
    @zaheer1044 Час назад

    विकला गेला महाराष्ट्र १५०० दर महा मधे