Uddhav Thackeray Hingoli : गद्दाराला नाग समजून पूजा केली, उलटा फिरुन डसायला लागला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #uddhavthackeray #shivsena #hingoli #marathinews #maharashtrapolitics #abpमाझा #abpmajha
    Uddhav Thackeray Speech Hingoli | Shiv Sena Hingoli Sabha | Uddhav Thackeray on BJP | Uddhav Thackeray on Santosh Bangar
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 554

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Год назад +113

    नागाला ठेचून काढा 😂

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j Год назад +4

      एकनाथ ने 🐉चांगलाच ठेचलाय...

    • @rkpatil5454
      @rkpatil5454 Год назад +1

      @@user-lf4dg6co9j गप बोसडीच्या

    • @celfogamer09
      @celfogamer09 Год назад

      ​@@user-lf4dg6co9jtyla pan tevhnar

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 Год назад

      ​@@user-lf4dg6co9jएकदम correct, शिंदे ने चांगलीच ठेचलिय यांची म्हणून लय झोंबतय यांना 😂😂😂😂

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 Год назад +260

    जनता 2024 ची वाट पाहत आहे

    • @arundhande7281
      @arundhande7281 Год назад +2

      24 ला फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री म्हणजे उद्धवा ठाकरे

  • @जयमहाराष्ट्र

    बांगूर अस्वल एका झटक्यात आपटेल 2024 ला... मटकाकिंग आपटेल 100%

  • @satishrandhave0007
    @satishrandhave0007 Год назад +159

    उद्धव जी ठाकरे ❤️🚩

    • @varadagrawal8939
      @varadagrawal8939 Год назад +3

      उद्धव साहेब ठाकरे

  • @premabangar9652
    @premabangar9652 Год назад +143

    साहेब भावी मुख्यमंत्री साहेब

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +6

      फक्त मातोश्री 2 चा.😀😀😀😀😃😃

    • @kshatriy_
      @kshatriy_ Год назад +7

      ह्या झोंग्याला परत मुख्यमंत्री करणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्भाग्य 😂😂

    • @Mrnikhilsalve16
      @Mrnikhilsalve16 Год назад

      ​​@@vishwastripure6010मग गुजरात चा तुझा बाप पाहिजे ला का CM 😂😂😂😂

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Год назад

      @@kshatriy_ बरोबर

    • @prakashshahane2238
      @prakashshahane2238 Год назад +3

      To become you need strength ,You can't get 10 seats in assembly.

  • @shantarambhalerao3974
    @shantarambhalerao3974 Год назад +98

    यांना घेवू नये.

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Год назад +174

    2024 ला हिंगोली कर नागाचा फणा खेचण्यासाठी सज्ज झाला आहे.

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j Год назад +2

      एकनाथ ने नाग 🐍 चांगलाच ठेचलाय....

    • @mayursunki7425
      @mayursunki7425 Год назад +5

      ​@@user-lf4dg6co9jएकनाथ Bjp आणि अमित शाह यांच्या जीवावर आणि तालावर, हिम्मत नाही Bjp समोर आवाज करायची, आणि लाज नाहि बसले राष्ट्रवादी सोबत, अमित शहा महणाले गप्प की गप्प, आणि स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतात 😆🤣

    • @yashborse9722
      @yashborse9722 Год назад

      ​@@mayursunki7425
      फावड्या सोनिया चे पाय चाटायला लागला

  • @amolshinde4406
    @amolshinde4406 Год назад +44

    शेतकर्यांना कोणीच वाली नाही कोणते सरकार आले तरी शेतकर्यांच्या वेदना व चांगले दिवस कोणीच आणु शकत नाही हि काळ्या दगडावरची रेष आहे

    • @ambrishchavhan
      @ambrishchavhan Год назад +1

      Saheb Thakare Astana Kapus 15000

    • @arundhande7281
      @arundhande7281 Год назад

      फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Год назад +265

    साहेब काळजी करू नका 2024 ला cm ची खुर्ची आपलीच असणार आहे.

  • @pranjal9192
    @pranjal9192 Год назад +73

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Год назад +42

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад +61

    उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🚩🔥

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 Год назад +64

    Only uddhav balasaheb thackrey 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳🚩

  • @user-dx6pv5ib9y
    @user-dx6pv5ib9y Год назад +61

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Год назад +15

    🚩🚩🚩शिवसेना🔥🔥🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे💪💪💪

  • @omprakashvarungase7251
    @omprakashvarungase7251 Год назад +46

    गद्दार वर बोलणार नाही असे बोलले, आणि पूर्ण भाषणात एकच.

    • @satampady675
      @satampady675 Год назад +1

      इतकी जळली,तुझी ?

  • @physical_hardworks433
    @physical_hardworks433 Год назад +21

    Jyani apla paksh chorl tyla 2024 chagla धडा शिकवू..only udhav saheb

  • @munjajibhalerao8676
    @munjajibhalerao8676 Год назад +31

    Great U B Thakare.....❤❤❤

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Год назад +73

    साहेब काळजी करु नका

  • @GovtDNA-fj6pk
    @GovtDNA-fj6pk Год назад +77

    उध्दव ठाकरे यांचे भाषण कित्येक वर्षांपासून एकत असतो
    मात्र यांच्या भाषणातुन एक कळते कि यांच्या जवळ महाराष्ट्रासाठी कोणत्याही प्रकारचे व्हिजन नाही फक्त सहानुभूतीने मत मागताने दिसतात.।

    • @maratha1297
      @maratha1297 Год назад

      Tujya jumlevalya peksha tr barach aahe

    • @hemantdixit9536
      @hemantdixit9536 Год назад

      त्या टरबुजा कडे फक्त महाराष्ट्र फोडण्याच व्हिजन आहे.महाराष्ट्र द्रोही

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 Год назад +28

      कमळीच्या खोट्या गोष्टी ला व्हिजन समजता तुम्ही आणि वरून ठाकरेंना जाब विचारतात?

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 Год назад +15

      Modi kade konta vision ahe re baba...desh dubryat ghalaicha

    • @Swamisamarth1977
      @Swamisamarth1977 Год назад +9

      टोमणे सभा

  • @शिवनंदन-ष4द
    @शिवनंदन-ष4द Год назад +18

    Love you sir

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 Год назад +30

    गद्दाराना क्षमा नाही.. उद्धव ठाकरे जिंदाबाद❤🚩

  • @user-ov8dd6fl1e
    @user-ov8dd6fl1e Год назад +15

    उद्धव साहेब तुमी मुखात राम राम आणि बगला त सुरि ठे वत नहीं जे गेल त्याचा या बगलात सुरि होती ते गेले जनता तुमचा पाठी सी आहें धन्यवाद

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Год назад +27

    जय महाराष्ट्र 👍👍👍🔥🔥🔥

  • @vishwanathpatil3414
    @vishwanathpatil3414 Год назад +13

    Great

  • @sagarpathare6244
    @sagarpathare6244 Год назад +30

    Ekach saheb udhav saheb

  • @vijaybhill2238
    @vijaybhill2238 Год назад +16

    उद्धव ठाकरे साहेब 👏👏👏❤❤❤😘😘😘

  • @marathaanny
    @marathaanny Год назад +49

    विकासाच , राज्या वर चया प्रश्ना च कायतर बोला साहेब , दर घड़ी ला एक च काय ,, 😂

  • @Shrirang_Dalave_vlog
    @Shrirang_Dalave_vlog Год назад +11

    आम्ही फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे
    गजदार ल त्याची औकात दाखवून देऊत 2024 ल

  • @shareqali6082
    @shareqali6082 Год назад +85

    One of the best cm ❤

    • @hindurashtrahindviswarajya149
      @hindurashtrahindviswarajya149 Год назад +1

      How?

    • @sayajipawar2468
      @sayajipawar2468 Год назад +2

      हे साहेब अजून गद्दार वगैरेची भाषा सोडायला तयार नाहीत ! पण निदान खंजीर वगैरे मिसिंग आहे. सुधारणा आहे.

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 Год назад

      कारण घरी बसून दुसर कोण काम करूच शकत नाही

    • @nageshdadali1936
      @nageshdadali1936 Год назад

      Keise banega re tu jaganmohan
      Reddy 😂😂😂😂 10 Vela baap churla baap churla manto

    • @shankarshinde9809
      @shankarshinde9809 Год назад

      ​@@hindurashtrahindviswarajya149bu mo bu bu bu

  • @santoshkadam627
    @santoshkadam627 Год назад +33

    प्रत्येक वेळी तेच तेच विकासाची काहीतरी बात करा

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Год назад +2

      Ho brobar 👍

    • @santoshkadam627
      @santoshkadam627 Год назад

      @@prabhatbhowar4822 दादा मी कोणत्याही पार्टी चा कार्यकर्ता नाही माझ फक्त एवढचं म्हणन आहे की कोणत्याही नेत्यांने एकमेकांवर टीका करण्यापेक्षा विकासावर बोलावे

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад +2

      त्या फडणवीस ला सांगा की.कशाला राजकारण करतो दीपा saliyan, palghar sadhu, sushant sing वर.

  • @AjitDalvi-we2yb
    @AjitDalvi-we2yb Год назад +7

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dineshmulkheade4816
    @dineshmulkheade4816 Год назад +6

    भारत माता की जय ❤

  • @amolzungare427
    @amolzungare427 Год назад +10

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @prakasharekar8557
    @prakasharekar8557 Год назад +7

    उद्धव साहेब पाटण तालुक्यामध्ये अशीच एक सभा घेतली पाहिजे तुम्ही

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 Год назад +23

    Only Udhav Saheb Shivsena Jay Maharashtra 🚩🚩🚩 2024 Udhav Saheb will be decision maker of PM candidate.

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 Год назад

      😂😂😂😂😂😂😂😂
      Decision maker of PM candidate 😂😂😂😂😂
      आधी स्वतः चा पक्षाचा decision maker राहिला तरी बस आहे २०२४ नंतर 😂😂😂😂😂😂

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 Год назад +9

    Next CM

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Год назад +8

    खरच राव बांगर नी किती नाटके केली ...अगोदर रडारड केली आणि नंतर तिकडेच पळाला....

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 Год назад +6

    उद्धव ठाकरेंच्या 👌👌🚩🚩

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 Год назад +5

    उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र कुटुंब प्रमुख

  • @pavavraut929
    @pavavraut929 Год назад +7

    Udhav saheb zindabad

  • @user-re9ct9hf1x
    @user-re9ct9hf1x Год назад +11

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @sartajtamboli5534
    @sartajtamboli5534 Год назад +1

    ठाकरे सरकार भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 Год назад +4

    जय महाराष्ट्र साहेब आम्ही तुम्हाला एकटे सोडून देनार नाही जय महाराष्ट्र

  • @dp5633
    @dp5633 Год назад +24

    या माणसाकडे काहीच नाही तरी गर्दी का जमते 😮😮

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 Год назад +9

      जनतेला माहिती आहे कोणाला महत्त्व द्याचे आणि कोणाला नाही,ठाकरेंनी ही गर्दी स्वतः कमवली आहे मिंधे सारखे पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      ते अंध भक्तांना समजणार नाही.जनता सत्याच्या बाजूने जात आहे.

    • @appaso-vx9nv
      @appaso-vx9nv Год назад +7

      कारण तुझ्या सारखे ते गद्दार नाहीत म्हणून

    • @vishaljaripatke3784
      @vishaljaripatke3784 Год назад +2

      500 ka power

  • @o30335
    @o30335 Год назад +6

    Uddhav saheb

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 Год назад +2

    उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @rajdon7658
    @rajdon7658 Год назад +3

    सभा कुठेच असो शब्द मात्र तेच.😂😂😂😂

  • @sandippete8548
    @sandippete8548 Год назад

    महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला तुम्ही आता गटबंधन मध्ये आपले सरकार येणार आहे खूपच अडीच वर्षे कामे केली शिवसेना पक्ष मजबूत केला अकोला जिल्ह्यामध्ये आपलं सभा हवी जय महाराष्ट्र जय भाजप

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Год назад +4

    साहेब तुमची किंमत महाराष्ट्र ला आज समजतोय ❤

    • @cheetoshp9467
      @cheetoshp9467 Год назад

      हो जी की शून्य ० आहे, आणि नेहमीच राहणार 😂😂😂😂

  • @rameshsawant5053
    @rameshsawant5053 Год назад +1

    गर्व से कहो हमारे PM नरेंद्र मोदी जी है

  • @sriniwaspatenaturephotogra1512
    @sriniwaspatenaturephotogra1512 Год назад +20

    सातत्याने खालच्या पातळीवरची भिषा वापरून स्वतः बद्दलच बोलत रहाणारे धन्य ते नेते आणि त्यांच्या सभांना गोळा होणारे धन्य ते लोक ! 😢😢

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад +7

      तूझ्या सारखे अंध भक्त नाहीत ते. ते सत्याच्या बाजूने आहेत.

    • @ashokumraniashokumrani2083
      @ashokumraniashokumrani2083 Год назад

      आलास का तू अंध भक्त 😅

    • @thenameis____7
      @thenameis____7 Год назад

      ​@@narayanp4256Uddhav & Penguin ne kyy upatilt 2.5 years mdhee

    • @thenameis____7
      @thenameis____7 Год назад

      ​@@narayanp4256Ye Bullya 2024 la Modi Yenar Lihun Thev 400+ 🚩 Tumchi Aaii Pakistan laa ghala ✌💥

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      @@thenameis____7 लिहून ठेवतो. कानडी जनतेने हाकलून लावले.सावरकर ची टोपी पण कचऱ्यात फेकून देवून काँग्रेस ला निवडून दिले. हनुमान पण पावला नाही.गदा डोक्यात घातला.त्याला पण कळाले माझ्या नावाचा गैर वापर होतोय.

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 Год назад +5

    Sahib aamhi 2024 la gaddar gadun taknar❤❤❤ya sapana paya khali chirdun taknar😂😂😂vijay udv.sir shivsena cha honar ❤❤❤

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 Год назад +5

    Udhavsaheb thakare 🚩

  • @ajittat7388
    @ajittat7388 Год назад +16

    🙏💯💯👍
    Only ,,,,shiv sena

  • @imakshayg
    @imakshayg Год назад +1

    मुंबई लोकल च्‍या गर्दी वर बोला.मराठी जनता प्रचंड त्रास होत आहे.

  • @kishornavle5859
    @kishornavle5859 Год назад +6

    जय महाराष्ट्र

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Год назад +9

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Год назад

    गुलामांनी फक्त गुलामी आणि गुलामगिरीच करावी ही हुकूमशाही मानसिकता ठेचूनच टाकावी. व गुलामगिरीमुक्त आयुष्य जगावे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Год назад +12

    आज बिळातून बाहेर आला.हेच अगोदर आपल्या लोकाना भेटला असता तर असं गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली नसती. नागाला सुध्दा स्वाभिमान असतो.तुम्ही तर सगळं विसरून गेला आणि दिल्लीत जाऊन सोनिया ला मुजरा करून आला.कुठल्या स्वाभिमानाची गोष्ट करतो??

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад +1

      अणि आता कमली अजित ला घेवून जगण्याची धडपड करत आहे त्याचं काय.

  • @user-ot4xv8fl7p
    @user-ot4xv8fl7p Год назад +5

    मुख्यमंत्री असताना घराच्या बाहेर पडायला वेळ नव्हता,तेव्हा मानेला पट्टा लाउन घरात बसला,आणि आत्ता बोंबलत अखा महाराष्ट्र फिरतोय ,---------😂😂😂😂😂

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Год назад +1

    फक्त मार्मिक भाषण

  • @SantoshYadav-we5yp
    @SantoshYadav-we5yp Год назад +7

    जय महाराष्ट्र साहेब

  • @santoshnand7902
    @santoshnand7902 Год назад +2

    साहेब हे असेच टोमने चालुदया आज शेतकरी संकटात आहे

  • @deelipsonawane4055
    @deelipsonawane4055 Год назад +4

    UBT झिंदाबाद
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ompatil2014
    @ompatil2014 Год назад +5

    जनहितासाठी कायम कर्तव्यदक्ष असणारे साहेब, सत्ता असो किंवा नसो 😂😂

  • @GY67PN
    @GY67PN Год назад +1

    त्याला गद्दार म्हणायला तू तरी कुठे साफ आहेस . तू भाजप बरोबर यूती करून निवडून आला अन काॅग्रेबस बरोबर गेलाच ना. त्याला गद्दारीच म्हणतात.

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Год назад

    घटनाबाह्य गद्दार सरकार चा निषेध
    उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
    जय महाराष्ट्र

  • @jagdishkhedekar760
    @jagdishkhedekar760 Год назад

    Santosh Bangar Aamdar honar 2024 ........100/ ❤😊

  • @SanjayDagade-fire
    @SanjayDagade-fire Год назад +1

    गद्दार वर काहीच बोलणार नाही म्हणता आणि आक्का भाषण त्यांच्यावरच कायरे बाबा हे 😅

  • @rameshwarkale4988
    @rameshwarkale4988 Год назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे विजय

  • @chetan4055
    @chetan4055 Год назад +2

    Craze bagha…
    Only Udhhav Balasaheb Thackeray 🚩🚩

  • @udhavpaile1770
    @udhavpaile1770 Год назад

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @sunilmarnar3112
    @sunilmarnar3112 Год назад +2

    काय तीर मारला आहे हे ठाऊक आहे मुख्यमंत्री असतांना

  • @ujwalanalawade1544
    @ujwalanalawade1544 Год назад

    शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @akhlakshaikh-vj7ej
    @akhlakshaikh-vj7ej Год назад +5

    Jay Maharashtra Saheb

  • @user-qd1fi3vj8e
    @user-qd1fi3vj8e Год назад +4

    Uddhav takare sarkar no1

  • @qayyumnabban7556
    @qayyumnabban7556 Год назад +1

    Good Days are coming sir each and every person love you sir aap ne har ek ke liye kaam kiya hai aap iss maharshtra ki shaan ho sir jai maharashtra sir

  • @Ssp2378
    @Ssp2378 Год назад +7

    Nagala aata techun ulta latkva😂😂

  • @sharadkawthe5002
    @sharadkawthe5002 Год назад +2

    One & only udhav बाळासाहेब ठाकरे........मिंधे उघडा डोळे bagha नीट....बांगर तेरा क्या होगा..😢😢😢

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Год назад +4

    संतोष। बागर आता। हातात। धर। नागर

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 Год назад +4

    Gaddar bangar

  • @parmeshwarchavan1190
    @parmeshwarchavan1190 Год назад

    या नागांना त्यांचं वारूळ दाखवाव लागणार आहे.
    आणि कलामनुरी मतदार संघ त्यांना दाखवणार आहेच.

  • @sagarbankarnewvideoandmovi7434
    @sagarbankarnewvideoandmovi7434 Год назад +1

    खरा नायक एकटाच लढतोय खलनायक भरपूर असतात

  • @atulkadam784
    @atulkadam784 Год назад +1

    बांगर भंगार च्या भावात जाणार😅
    सोन लई पण राव तुमच्याकड राव😮😮😮

  • @dhanrajadamane7334
    @dhanrajadamane7334 Год назад

    आता महाराष्ट्रामध्ये फक्त काँग्रेस❤

  • @lostboy5160
    @lostboy5160 Год назад +4

    2 वर्षा पासून गद्दार गद्दार गद्दार झाला गेले ते साहेब ata विकास, महागाई, रोजगार वर बोला..

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      फडणवीस ला सांगा की.सरकार कुणाचे आहे आता.

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 Год назад +3

    एवढ्या सभेचा खर्च जर विकासावर खर्च केला तर महाराष्ट्र एक नंबर होईल

    • @user-xn3so1up7e
      @user-xn3so1up7e Год назад

      शासन आपल्या दारी कार्यक्रम रद्ध करुन वळव ते पैसे

  • @narayanp4256
    @narayanp4256 Год назад +1

    हाच लुच्या पहिला बोलून राहिला मला शंभर कोटीची ऑफर आहे म्हणून आणि निष्ठेचे धडे शिकवत होता इतरांना.पण पैशा पुढे या अस्वलका निष्ठा बिन कामाची वाटू लागली आणि लगेच तिकडे पळून गेला.

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Год назад

    आता हिंदू विरोधी उद्धव ठाकरे

  • @jivanpundkar706
    @jivanpundkar706 Год назад

    Only udhav ठाकरे

  • @shrikantpatil1189
    @shrikantpatil1189 Год назад

    आरे शिवसेना हिच आपला पर्याय आहे

  • @sangeetawaghamare4718
    @sangeetawaghamare4718 6 месяцев назад

    तुमच्या कडे होता तेंव्हा चांगला होता तुम्हाला सोडल्या सोडल्या मटक्याचा धंदा चालू केला आसेल.उद्धव तुझ्यासारखा नीच राजकारणी कोणीच नसेल...वाईट एवढेच वाटत...की तुझ्यासारखी कद्रू आवलाद आदरणीय बाळासाहेबांची आहे.

  • @Prashanttajne915
    @Prashanttajne915 Год назад

    महाराष्ट्र को आज तक कोई भी ढंग का मुख्य मंत्री नही मिला।
    केवल सत्ता के लालची लोग ही महाराष्ट्र के सीएम बने है। चाहे वो कांग्रेस शिवसेना या बीजेपी हो
    जरा पास से स्टेट के शिवराज सिंह , भूपेश बघेल, को देखो पूरे स्टेट में इनका सम्मान है। विभिन्न योजना अपने लोगो के लिए लाते है ये तो सिर्फ संगीत कुर्सी में ही busy है
    महाराष्ट्र की किस्मत ही खराब है वोट किसे दे वही नही समझता।😢

  • @mayursunki7425
    @mayursunki7425 Год назад +1

    ठाकरी फटकारे सगळ्यात भारी 👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ye5eg7zn2c
    @user-ye5eg7zn2c Год назад +1

    आधी का झोले होतात का काय काय धंदे होते त्या वेळी माहित नाहीत का तुम्हाला की त्या धंद्याचे हाप्ते येत होते का आणि आता बंद झाले का म्हणून बोलता का😂

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 Год назад +2

    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @dhananjaymalpote1330
    @dhananjaymalpote1330 Год назад

    साहेब लढा जनता तुम्हाला साथ नकी देईल

  • @Nitin-ws9sx
    @Nitin-ws9sx Год назад +5

    ❤❤🚩🚩😍😍🔥🔥🔥

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Год назад

    शेतकर्यांसाठि तुम्ही ठाम निर्णय घेवु शकत नाही शेतकर्यांना मालाला भाव मिळत नाही